जय श्रीकृष्ण. मी जयश्री कुळकर्णी. वारंवार ऐकावं असं किर्तन हे समाज प्रबोधन करणारे असे आहे. तसेच लहान थोरांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. फक्त हे किर्तन ऐकून ऐकणाऱ्यांनी प्रेरणा घेतलीच पाहिजे. जय श्रीकृष्ण.
❤ आदरणीय Dr. चारुदत्ताजी आफळे महाराज यांचे कीर्तन म्हणजे पुढील काळात अनेक तरुणांना स्फूर्ती देणारे शौर्य रुपी अमृतच आहे.आदरणीय महाराजांना माझे त्रिवार वंदन.जय जय रघुवीर समर्थ!❤
🎉🎉श्री आफले बुवा महाराज आपल्याला साष्टांग नमस्कार खूप छान कीर्तन अगोदर पण तुमची कीर्तन ऐकली आहेत आवडीने आपला स्तुत्य उपक्रम खूपच चांगला आहे त्याला यश मिळो हीच सदिच्छा जय जय श्रीराम
खूप सुंदर कीर्तन, आम्ही गोविंदस्वामी आफळें बुवांचे कीर्तन ऐकले होते तशीच अनुभूती येते फारच सुश्राव्य, गोविंदस्वामी आफळें यांचे, शहीद भगतसिंग, चाफेकर बंधू यांची आख्याने फारच अप्रतिम असत, डोळे घळाघळा वहात असत ऐकताना
खुप छान संदेश म्हणा किंवा खूप छान मार्गदर्शन म्हणा अप्रतिम, महाराज आज आपल्या किर्तनातून मी आत्मचिंतन करतो. की मी माझ्यात खूप मोठा बदल घडवून आणणार म्हणजे आणणारच ........ राम कृष्ण हरी महाराज जय श्रीराम जय हनुमान .........
अशी कीर्तने प्रवचने आजच्या पिढीला आयोजित करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. कारण यात धर्म, संस्कृती, संस्कार, समाज , भाषा, व्याकरण, प्रत्येक शब्दाचा मार्मिक अर्थ, उदाहरणं, वाक्यात प्रयोग, दृष्टांत अन् आपल्या पणाची , जाती धर्मातील एक्याची भावना या सर्वांची एकाच वेळी शिकवण मिळते. म्हणून हे सर्व श्रोत्यांनी अगोदर समझुन याची मागणी केली पाहिजे.जी आजच्या घडीला कडाची गरज निर्माण झाली आहे.
सा.दंडवत आफळे बुवा.अप्रतिम कीर्तन.संपूच नये असे वाटत होते.मी आपले प्रत्येक कीर्तन ऐकते.खूप मोठा खजिना आहे आपले कीर्तन.कीर्तनविश्वच्या माध्यमातून आपले मार्गदर्शन लाभले होते.तसेच आपला सहवास लाभला. आम्ही खूप भाग्यवान आहोत
🙏 देव वसे ज्याचे मनी त्याची घडावी संगती, 🙏 कीर्तनकार, मा. चारुदत्त आफळे यांचे मनासा शिऊव जाणारे, तन, मन जागृती करणारे छान कीर्तन। जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय , वंदे मातरम, जय हींद, जय महाराष्ट्र 🙏
नमस्कार,आफले महाराज, तुमचं किर्तन ऐकतांना देहभान विसरून गेले.किर्तनाला अनुसरून किती तरी तशीच उदाहरणे देऊन भान विसरायला लावतं . महाराज अहो,ही उदाहरणे , ऐतिहासिक गोष्टी हे सारे तुमच्या लक्षात तरी कसं राहतं.अभ्यास तरी किती करता आणि लक्षात तरी किती ठेवता. तुमची भाषा ,आवाज बोलण्याची शैली, देहाची, डोळ्यांचा आविर्भाव,अभंग हे सगळं खिळून ठेवता. महाराज, दुसरा गुरु करायची काय गरज नाही हो . तुम्ही किती मोठे गुरु महाराज. असो किती लिहीले तरी कमीच. पुन्हा पुन्हा धन्यवाद. सौ.निता निशिकांत म्हात्रे.पनवेल
महाराज, अप्रतिम कीर्तन व मार्गदर्शन. समाजचे कटुसत्य आपण सांगितले. संस्कृती व राष्ट्ररक्षणासाठी सर्व हिंदूंनी कार्य करने काळाची गरज आहे. आपले कार्य महान आहे.
श्री.आफळे बुवा आपल्या चरणी साष्टांग दंडवत. अप्रतिम कीर्तन.समाज जागृत करण्याचे कार्य किर्तना द्वारे आपण करीत आहात.खूप छान बोधपर मार्गदर्शन केले आहे.सध्या समाजाला याची गरज आहे. आपण हाती घेतले ले कार्य महान आहे.श्रवणीय कीर्तन. 🙏🙏
अभ्यासपूर्ण, वास्तववादी संगीतमय चिंतन, प्रत्येकाने एकदा ऐकावे व आचरणात आणावे असेच चिंतन! अवघड विषय सोपा करून सांगण्याच्या हातोटीमुळे सतत ऐकत रहावे असेच कीर्तन..आपल्या मराठी मातीमध्ये असे थोर राष्ट्र भक्तीने भारलेले समाज प्रबोधनकार जन्माला आले याचा अभिमान वाटतो. आपले कार्य महान आहे. ते असेच सुरु रहावे यासाठी इश्वरचरणी प्रार्थना!! !! जय जय रामकृष्णहारी !!
🙏🙏 जय श्रीराम बुवा, शब्द अपुरे आहेत. आपल्या समर्थवाणीवर.जे स्वतःला हिंदू म्हणून समजतात, त्यांनी हुंडा घेऊ नये.व थाटाने, अभिमानाने, आणलेल्या नवविवाहितेला आपलीच कन्या समजून तिचा स्विकार करावा.पैस्याबद्दलही आपण आमृतांजन घातले आहे.आपले आख्यान ज्यांनी मनापासून ऐकल आसेल ,ते नक्कीच आपल्या वाणीच चिंतन करून ,खरच हा हिंदुसमाज एकजूट झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा .)
🙏🙏 बुवा, खरचं आपला प्रत्येक शब्द परीसा सारखा आहे .प्रत्येकाने चिंतन करून आपल्या आयुष्याच,कुळाच ख-या अर्थाने सोन कराव,हेच कीर्तन ऐकल्याच सार्थक होईल. सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
जय जय राम कृष्ण हरी सुप्रभात फार सुंदर प्रवचंन माहितीपूर्ण व्वा मी श्रीलंकेत रामायण ऐकले होते भारत देशातील गर्व कोटी कोटी नमस्कार धन्यवाद 👏⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘👏
अप्रतिम कीर्तन. ओजस्वी आणि रोमांचित करणारी भाषा. ज्ञानदायी प्रेरणादायी विचार.नमो नमः.
धन्य धन्य झाले तुमचे कीर्तन ऐकुन ❤🎉😊
वारंवार ऐकावे अशी किर्तने असतात 🙏
मन आनंदाने भरून आले .महाराज नमस्कार.
त्रिवार अभिनंदन आणि खूप (२) धन्यवाद .
जय श्रीकृष्ण. मी जयश्री कुळकर्णी. वारंवार ऐकावं असं किर्तन हे समाज प्रबोधन करणारे असे आहे. तसेच लहान थोरांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. फक्त हे किर्तन ऐकून ऐकणाऱ्यांनी प्रेरणा घेतलीच पाहिजे. जय श्रीकृष्ण.
खुपच प्रेरणादायक कीर्तन आहेत.
धन्यवाद महाराज!
🙏🙏
आ फळेबुवांचे कीर्तन म्हणजे.भक्ती
आणि संगीत दोन्ही एकत्र आल्याने
मन आणि कांन दोन्ही तृप्त झाले
नमस्कार आणि खू प धन्यवाद
जय हरी महाराज
Gy oecelent
एक एक शब्द निवडून कोरून घ्यावा असे आहेत 👍🏻👌🏻🙏🏻❤
जय श्रीराम काय वर्णू मी कीर्तनाचा महिमा. तरुणांनो भारतमाते प्रति स्त्कारी,,रहा.
❤ आदरणीय Dr. चारुदत्ताजी आफळे महाराज यांचे कीर्तन म्हणजे पुढील काळात अनेक तरुणांना स्फूर्ती देणारे शौर्य रुपी अमृतच आहे.आदरणीय महाराजांना माझे त्रिवार वंदन.जय जय रघुवीर समर्थ!❤
महाराज खूपच छान अशा अध्यात्माची तरुण पिढीला गरजच आहे
आफळे महाराज प्रचंड बळ देऊन गेलात तुम्ही , खूप मोठं तत्वज्ञान शिकलो येथे, माझ्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे इथे, युद्ध आणि लढाई. धन्यवाद 🙏
Mavli zoplela kaymcha jaga zala dhannywad jay Hari
रामकृष्णहरि माऊली खूपच छान कीर्तन झाले प्रत्येक धर्म प्रचारकाने अशा प्रकारे समाजात परिवर्तनाचे काम केले आहे.
Apan fakt get rahAwe gandhawa Gatos ase watate
G awe printiñg mistake
Gat
किती वेळा ऐकावं कीर्तन, मनच भरत नाही,सर्वच कीर्तन अशीच.
🎉🎉श्री आफले बुवा महाराज आपल्याला साष्टांग नमस्कार खूप छान कीर्तन अगोदर पण तुमची कीर्तन ऐकली आहेत आवडीने आपला स्तुत्य उपक्रम खूपच चांगला आहे त्याला यश मिळो हीच सदिच्छा जय जय श्रीराम
अतिशय चांगल आणि परिवर्तन घडवणारे असे महाराजांचे किर्तन आहे 🙏 _
मनाला खूप समाधान वाटत.नवीन माहिती मिळते.
आति सुंदर मार्गदर्शन किर्तनकार आफाळे बुवाने केली..शतशः नमान
कीर्तन ऐकावं तर असे आफळे गुरुजी फारच छान
खूप सुंदर कीर्तन, आम्ही गोविंदस्वामी आफळें बुवांचे कीर्तन ऐकले होते तशीच अनुभूती येते फारच सुश्राव्य, गोविंदस्वामी आफळें यांचे, शहीद भगतसिंग, चाफेकर बंधू यांची आख्याने फारच अप्रतिम असत, डोळे घळाघळा वहात असत ऐकताना
खुप छान संदेश म्हणा किंवा खूप छान मार्गदर्शन म्हणा अप्रतिम, महाराज आज आपल्या किर्तनातून मी आत्मचिंतन करतो. की मी माझ्यात खूप मोठा बदल घडवून आणणार म्हणजे आणणारच ........
राम कृष्ण हरी महाराज जय श्रीराम जय हनुमान .........
आदरणीय श्रीमान महाराज यांचे अभ्यास फार मोठाच आहेत
गुरुजी किती वाचन आहे आपले.फारच सुंदर किर्तन
निष्क्रियतेला जाग आणणारे बहुमोल किर्तन .आभार मानावे तेव्हढे थोडेच . त्रिवार वंदन .
अशी कीर्तने प्रवचने आजच्या पिढीला आयोजित करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. कारण यात धर्म, संस्कृती, संस्कार, समाज , भाषा, व्याकरण, प्रत्येक शब्दाचा मार्मिक अर्थ, उदाहरणं, वाक्यात प्रयोग, दृष्टांत अन् आपल्या पणाची , जाती धर्मातील एक्याची भावना या सर्वांची एकाच वेळी शिकवण मिळते.
म्हणून हे सर्व श्रोत्यांनी अगोदर समझुन याची मागणी केली पाहिजे.जी आजच्या घडीला कडाची गरज निर्माण झाली आहे.
राम कृष्ण हरि !माऊली
अप्रतिम.. जीवनात एकदा तरी हे कीर्तन ऐकावे
बुवा, सुंदर...
किर्तन खूप छान आहे भरपूर माहिती मिळाली
खुपच बोधपूर्ण कीर्तन, 🙏
सा.दंडवत आफळे बुवा.अप्रतिम कीर्तन.संपूच नये असे वाटत होते.मी आपले प्रत्येक कीर्तन ऐकते.खूप मोठा खजिना आहे आपले कीर्तन.कीर्तनविश्वच्या माध्यमातून आपले मार्गदर्शन लाभले होते.तसेच आपला सहवास लाभला. आम्ही खूप भाग्यवान आहोत
🙏 देव वसे ज्याचे मनी त्याची घडावी संगती, 🙏 कीर्तनकार, मा. चारुदत्त आफळे यांचे मनासा शिऊव जाणारे, तन, मन जागृती करणारे छान कीर्तन। जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय , वंदे मातरम, जय हींद, जय महाराष्ट्र 🙏
ल3
संस्कारांचे महत्व लहान गोष्टीतून🌹🙏🌹
नमस्कार,आफले महाराज,
तुमचं किर्तन ऐकतांना देहभान विसरून गेले.किर्तनाला अनुसरून किती तरी तशीच उदाहरणे देऊन भान विसरायला लावतं .
महाराज अहो,ही उदाहरणे , ऐतिहासिक गोष्टी हे सारे तुमच्या लक्षात तरी कसं राहतं.अभ्यास तरी किती करता आणि लक्षात तरी किती ठेवता.
तुमची भाषा ,आवाज बोलण्याची शैली, देहाची, डोळ्यांचा आविर्भाव,अभंग हे सगळं खिळून ठेवता.
महाराज, दुसरा गुरु करायची काय गरज नाही हो . तुम्ही किती मोठे गुरु
महाराज.
असो किती लिहीले तरी कमीच.
पुन्हा पुन्हा धन्यवाद.
सौ.निता निशिकांत म्हात्रे.पनवेल
खूप छान श्री राम जय राम जय जय जय
Maharaj aapale bolne khup Sundar aahe.sevti देवाची देणगी महणावे लागेल. जय नागनाथ. भगवान.
सुरेख.
धर्म निष्ठा,देश प्रेम याने ओतोप्रेत भरलेले
कीर्तन.छान.
महाराज किर्तन धर्मनिष्ठ छान उत्तम आहे
अतिशय भावना प्रधान व शब्दमधुर कीर्तन 🌹👌🏻🙏🏻👆🏻प्रिया भालवणकर, मुकुंद nagar 👍🏻
महाराज तुम्ही खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला आहे 🙏🙏 🙏
महाराज, अप्रतिम कीर्तन व मार्गदर्शन. समाजचे कटुसत्य आपण सांगितले. संस्कृती व राष्ट्ररक्षणासाठी सर्व हिंदूंनी कार्य करने काळाची गरज आहे. आपले कार्य महान आहे.
खुप खुप छान सुंदर कीर्तनकार व कीर्तन.
Dhanyavad maharaj , bhartee ya sanskritila ujala dila that.
Khuuuuup bodhprad lirtan
@@pandurangkadarkar5685 lll
T🎉😂😅
फारच सुंदर. परखड भाषा. सप्ट उच्चार रसाळ ओघवती वाणी. खरोखरच अपूव॔. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर
बुआ आदरणीय नमस्कार.
खरोखरीच फार वास्तव आणि खर सत्य तुम्ही सांगितले फक्त हे सत्यात उतरायला हवे हीच त्या परमेश्वर चरणी प्रार्थना
कीर्तनात ऐकले ते प्रत्येकाने आपल्या कृतीत आणणे गरजेचे आहे
फार सुंदर विद्वत्तापूर्ण व प्रबोधन केले आहे
खरोखर मनावर परिणाम करणारे कीर्तन
आपळे महाराज यांची सर्व कीर्तन व त्यांची बोलणे खूपच छान असते. धन्यवाद.
श्री.आफळे बुवा आपल्या चरणी साष्टांग दंडवत. अप्रतिम कीर्तन.समाज जागृत करण्याचे कार्य किर्तना द्वारे आपण करीत आहात.खूप छान बोधपर मार्गदर्शन केले आहे.सध्या समाजाला याची गरज आहे. आपण हाती घेतले ले कार्य महान आहे.श्रवणीय कीर्तन. 🙏🙏
. Kirtan chan bodhapar ha bj p aafalebuva
Namaste
ua-cam.com/users/shortsxGrAyyZLHv0?feature=share
अतीशय सुंदर
Q1q1q
आफळे बुवा..अप्रतिम हिंदू समाज प्रबोधन आपण करता !!🙏🚩
आवडले. सगळे मुद्दे perfect!
महाराज खुप छान सेवा केली रामकृष्ण हरी
खुपच. सुंदर. आता. खरी. ह्या. गोष्टी. म्हणजे. परत. नविन. पिढीला. ह्या. गोष्टी ची. आठवणकरूण. देण्याची. व. बळ. देण्याची. व आत्मसात करून. नविन. जोश. मिळण्याची. खुप. गरज. आहे टीव्हीवर. अशी. कीतैने. व्यावित. व. जागोजागी. समाजाने पण. पुढाकार. घेऊन असे. कयैक्रम. करावित. असे. तरुण. पिढीला. साष्टांग. नमस्कार. करुन. मागणे. आहे.
काही. मदत. लागली. तर. करण्याची . ईच्छा. आहे. तुमची. आई. आज्जी . समजा.
आफळे. महाराज. तुमच्या. चरणा. जवळ. त्रिवार. साष्टांग. नमस्कार
Man shuddhi manshanti milali shree swami samarth
अशी किर्तनं हिंदी आणि इंग्रजी भाषेतही असावीत जेणेकरुन महाराष्ट्रातील साधुसंतांचा विचार देशपरदेशात पोहचेल
.
Sri Guru Deva Datts namaste 🙏 excellent Kirtana by Sri Aphale Guruji namaste 🙏
खूप छान महाराज किर्तन ऐकून छान वाटल 🙏🙏ज्ञानेश्वर माऊली🙏
जय जय राम कृष्ण हरी कोटि कोटी नमन श्री गुरुदेव माऊलींच्या चरनी🚩🙏🚩
धन्यवाद माऊली
गुरुजी कीर्ति ही तुमची आशा सुंदर कीर्तनाचि मोठ्या आफलेगुरुजी कीर्तनकारांची आठवण झाली मि त्याची कर्तने जोशपूर्ण होती
🌹🙏🌹वसिष्ठ मुनींना कामधेनु तपश्चर्येने प्राप्त झाली🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
राम क्रुष्ण हरी
खूपच बोधप्रद कीर्तन, अप्रतिम🙏
शांत चित्ताने विवेचन करण्याची पध्दत प्रभावी🌹🙏🌹
किर्तन फार छान आहे शांतचित्ताने सांगण्याची पद्धत आवडली
🌹🙏🌹👌प्रभावी वक्तव्य,भाषा प्रभू,अप्रतिम❤👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌺🌺🌸
उत्कृष्ट किर्तन .आम्ही किर्तन खूप आवडीनी ऐकली पण आता एवढी उत्कट किर्तन दुर्मिळ झाली हो बुवा.
अप्रतिम, सकारात्मक विचारसरणी खरोखरच अप्रतिम.
अंत:करणारा पाझर फुटावे असेच किर्तन आहे 🎉🎉
🌹🙏🌹रधुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम🙏🌸⭐️🌼⭐️🌸🌼🌹🌺🌼⭐️🌺🌹🌸🌼⭐️👌🌺🌹🌸🌼🌸🌺🙏⭐️⭐️⭐️⭐️⭐️🌸⭐️⭐️🌼⭐️⭐️🌺
जय गुरुदेव आपल्या अमृत वाणीने माझे मन मोहून गेले, जय हरी विठ्ठल
🎉
खूप खूप छान आफळे गुरूजी..... आम्ही नशिबवान आहोत,तुमचे आम्हाला ऐकायला मिळत आहे
काॅमेणस वाचून खूप छान वाटले .खूप चांगले भवत पण आहेत आपल्या देशात .सगळे काही ..
सुंदर अंगावर शहारे आले खुप छान महाराज
एकदम छान
रक्त सळसळ करत महाराज .
खुपच सुंदर किर्तन झाले.
महाराज अप्रतिम सौंदर्य आहे आपल्या कीर्तनात.आपल्या आईवडिलाना दंडवत.
खुप छान अप्रतिम हे किर्तन
आहे
Kupach chan. Aalyala vichar karayla aani apan swatahat badal karnyasathi prayanna karnyas pravrutta karayla bhag padte.satat shravan ghadn aavshyak aahe yachi janiv hote.
अभ्यासपूर्ण, वास्तववादी संगीतमय चिंतन, प्रत्येकाने एकदा ऐकावे व आचरणात आणावे असेच चिंतन!
अवघड विषय सोपा करून सांगण्याच्या हातोटीमुळे सतत ऐकत रहावे असेच कीर्तन..आपल्या मराठी मातीमध्ये असे थोर राष्ट्र भक्तीने भारलेले समाज प्रबोधनकार जन्माला आले याचा अभिमान वाटतो. आपले कार्य महान आहे. ते असेच सुरु रहावे यासाठी इश्वरचरणी प्रार्थना!!
!! जय जय रामकृष्णहारी !!
महाराजांचे कीर्तन म्हणजे भक्ती व संगीत यांचा सुरेल संगम आहे उत्तम कीर्तन
गुरुजींचे कीर्तन ऐकल्यानंतर मनावर खूप चांगले संस्कार घडतात. देव वसे ज्यांच्या चित्ती, घडावी आफळे गुरुजींची संगती हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🚩
अत्यंत श्रवणीय,मकर संक्रांतीच्या सर्व श्रोत्यांना
शुभेच्छा
राम कृष्ण हरि माऊली
आपल थोर विचार ऐकण्याचं भाग्य आमच्या नशीबी आलं हे आमचे भाग्य
जय सद्गुरू
🌹🙏🌹पतीची स्वप्नपूर्ती करणे हा सतीधर्म आहे🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
मन मंदिर प्नत्येक घरात यावेच्
नमस्कार माऊली
🌹🙏🌹साभिनय,शास्त्रोक्त गायकी,ऐतिहासीक दाखले ,विनोदाची झालर,सर्वोत्कृष्ट कीर्तन❤🌸👌⭐️🙏🌼🌺🌹🌸🌺🌼🌸🌹🌺⭐️
रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
सुन्दर कीर्तन माऊली
🙏🙏 जय श्रीराम
बुवा, शब्द अपुरे आहेत. आपल्या समर्थवाणीवर.जे स्वतःला हिंदू म्हणून समजतात, त्यांनी हुंडा घेऊ नये.व थाटाने, अभिमानाने, आणलेल्या नवविवाहितेला आपलीच कन्या समजून तिचा स्विकार करावा.पैस्याबद्दलही आपण आमृतांजन घातले आहे.आपले आख्यान ज्यांनी मनापासून ऐकल आसेल ,ते नक्कीच आपल्या वाणीच चिंतन करून ,खरच हा हिंदुसमाज एकजूट झाल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा .)
😭😭🙂🙂
शब्दरूपी अमृत शक्तीशाली असते🌹🙏🌹
🙏🙏
बुवा, खरचं आपला प्रत्येक शब्द परीसा सारखा आहे .प्रत्येकाने चिंतन करून आपल्या आयुष्याच,कुळाच ख-या अर्थाने सोन कराव,हेच कीर्तन ऐकल्याच सार्थक होईल. सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
प
यू
संतवाणी ही तेजस्वीवाणी पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे आवश्यक🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
किर्तन अप्रतिम झाले जय जय रघुवीर समर्थ 🌷🙏🙏🌷
လာ လဆတဎအဏစဏဘဏစ
ဤ
@@poonampatil8000 =++g
Khupach chan maharaj vitthal ramrao bedge parivar pune& nilanga
Latur ausa tuljapur osmanabad barsi sholapur hyderabad akalkot pandharpur gangapur tirupati tirumala mantralay gangakhed yanna bhumi gangakhed parbhani purna bharat bhumi.
खुप खुप सुंदर. 🙏🏻🙏🏻👌धन्यवाद
राम कृष्ण हरी महाराज
जय जय राम कृष्ण हरी खुप छान अप्रतिम 🙏🙏
🙏 खूप सुंदर किर्तन बुवा तुमच्या चरणी कोटी कोटी वंदन
768
66g8
जय जय राम कृष्ण हरी सुप्रभात फार सुंदर प्रवचंन
माहितीपूर्ण व्वा मी श्रीलंकेत रामायण ऐकले होते
भारत देशातील गर्व कोटी कोटी नमस्कार धन्यवाद 👏⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘👏
राम कृष्ण हरी
@@manmandira आफळे गुरुजी नमस्कार फार सुंदर गुरू दर्शन जाले 👏⚘👏
Khup chhan kirtan 🙏🚩🚩
अतिशय प्रभावी कीर्तन 🎉
महाराज,
अप्रतिम मार्गदर्शन केले आहे.धर्म कसा राखावा उत्तम पटवून सांगितले आहे.
aaqqqqqqqqaaqaiqqqqaaa
a
खुप छान अनमोल ठेवा 👌👍🙏
प पु .हभप श्री आफळे गुरु चरणी कोटि कोटि दंडवत.जय जय रघूवीर समर्थ.सर्वानी ऐकावे असे किर्तन .राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा .डहाणू जी .पालघर.(कोकण).
Please look pp
Chhan udbodhan. Parat parat ekave ase. Ani manan karnya sarkhe