ज्ञानवर्धक ससंदर्भ दाखले देऊन अभ्यासपूर्ण संगीतमय आपोआप भवमग्नता निर्माण होईल असा हा किर्तनरूपी महाप्रसाद लाभला. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी | जगी तिन्ही लोक उध्दरती. वन्देर्विष्णूभवभयहरंसर्वर्ऱ्लौकैऱ्एनाथम्् | धन्य झालो आम्ही. जय गुरुदेव महाराज जय हो जय हो
सुंदर कीर्तन श्री विलास जी बुवांचे आहे,सहजच हिंदी चित्रपट गाणी ही सांगतात फारच सुंदर विवेचन! नमस्कार
सुश्राव्य कीर्तन.फारच उत्तम.कथानक खासच.साथीदार छान.महाराजांचे गायन अप्रतिम.
फारच सुंदर कीर्तन आवाज फार सुंदर जय बजरंगबली महाराज कि जय 🎉🎉🎉🎉🎉
Far sundar. Dhanyawat guruji jay. Bajrangbali ki jay.🎉🎉🎉🎉🎉
ज्ञानवर्धक ससंदर्भ दाखले देऊन अभ्यासपूर्ण संगीतमय आपोआप भवमग्नता निर्माण होईल असा हा किर्तनरूपी महाप्रसाद लाभला. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी | जगी तिन्ही लोक उध्दरती. वन्देर्विष्णूभवभयहरंसर्वर्ऱ्लौकैऱ्एनाथम्् | धन्य झालो आम्ही. जय गुरुदेव महाराज जय हो जय हो
मी विलास बुवा गरवारे यांचा खुप भक्त आहे आमचं गाव दादेगाव येथे 2023चया रामनवमी उत्सवात 3 दिवस सलग कार्यक्रम आयोजित केला होता
अप्रतिम किर्तन महाराज.आपले किर्तन बीडमध्ये किर्तन महोत्सवात श्रवण केले आहे.अप्रतिम 👌🙏🙏
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
नवनवीन माहिती मुळे ज्ञानात भर पडली
उत्कृष्ट मनरंजन भक्तीपूर्ण समाधान
उत्तम अभिनय पात्र बहुतांश आम्हा उपयुक्त असे अमूल्य कित॔न धन्यवाद.
*9 दर्जेदार कीर्तनं पाठवत आहे.*
*वेळचा सदुपयोग करा.....*
*इतरांना पाठवा.....*
● कीर्तनकार ह. भ. प. अपर्णा सहस्रबुद्धे
ua-cam.com/video/ObPuLpBhk80/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. स्मिता आजेगावकर
ua-cam.com/video/4M90082JObo/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. आदिती वैद्य
ua-cam.com/video/Z2egcEwzjsw/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. अजय अपामार्जने
ua-cam.com/video/NyicOi3P6hk/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. विलासबुवा गरवारे
ua-cam.com/video/4ZILtBDfpFI/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. नम्रता व्यास
ua-cam.com/video/yIwdGRQ5qRU/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. मकरंद करंबेळकर
ua-cam.com/video/1CbnP98D2zI/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. प्रभंजन भगत
ua-cam.com/video/R-v0IspqpA0/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे
ua-cam.com/video/P1yAuWH5Qqcv/v-deo.html
अप्रतिम किर्तन, साथीदारांनी उत्तम साथ दिली आहे.आयोजक, साथीदार, कीर्तनकार सर्वांना धन्यवाद.घरी बसुन किर्तन ऐकणेस मिळाले.त॑त्रज्ञाना ना पण धन्यवाद.
1111111111
Aaaaaaaaaaa
Pfarcha sundar prasang hota buaa kirtan pan apratim hota wah wah khupch chan
अप्रतिम छानच कीर्तन ❤रामकृष्ण हरी 👏 💙 ♥️ ❤️ 😍 नमस्कार
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
खूप छान किर्तन रसाळ ओजस्वी वाणी.मनाला राम व कृष्ण चे दर्शन घडविले .
...../
प्रथमच या कथा ऐकल्या , फारच छान
खूप खूप सुदंर कीर्तन गुरुजी धन्यवाद
Kamal kirtan
Khup Chan, Atishaya Ananda zala,....
Khup Chhan Kirtan.
Jay Jay Ram Krishna Hari.
Jay Jay Ram Krishna
अति उत्तम पद्धतीने सादरीकरण
नमस्कार माऊली
Wa mast kirtan
दादेगाव या आष्टी जिल्हा बीड
Kewal aprateem maharaj...swami bless you
Just excellent
आवाज अगदी गोड.
🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸💐💐💐💐
खूप छान 🙏🙏🌼🌼🌷
I liked sant sabgat
नमस्कार खुप छान कोणजवळ बुवांचा मोबाईल नंबर असेल तर plz सांगाल का
shravaniy uttam keertan
जय जय रघुवीर समर्थ
Jay shree Krishna 🙏🙏🙏
🙏wha wha mast Mama👍
Chaan
अतिशय सुंदर निरुपण 🙏🙏
माझे आजोबा आहेत
त्यांचा नंबर द्या महाराज 😊
Best
अप्रतिम कार्यक्रम
shravaniiy uttamkeertan
Chhan aahe
Buvanche kirtan parvani ahe
*9 दर्जेदार कीर्तनं पाठवत आहे.*
*वेळचा सदुपयोग करा.....*
*इतरांना पाठवा.....*
● कीर्तनकार ह. भ. प. अपर्णा सहस्रबुद्धे
ua-cam.com/video/ObPuLpBhk80/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. स्मिता आजेगावकर
ua-cam.com/video/4M90082JObo/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. आदिती वैद्य
ua-cam.com/video/Z2egcEwzjsw/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. अजय अपामार्जने
ua-cam.com/video/NyicOi3P6hk/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. विलासबुवा गरवारे
ua-cam.com/video/4ZILtBDfpFI/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. नम्रता व्यास
ua-cam.com/video/yIwdGRQ5qRU/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. मकरंद करंबेळकर
ua-cam.com/video/1CbnP98D2zI/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. प्रभंजन भगत
ua-cam.com/video/R-v0IspqpA0/v-deo.html
● कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे
ua-cam.com/video/P1yAuWH5Qqcv/v-deo.html
vilasbuva garvare yancha nambar daya
मला पण हवा आहे 😊
.ञञ
Krupya number dya buvanche