असे गीत परत होणे नाही ईश्वरी कलाकृती . प्रेमिका, प्रियकराला आपल्या अंतर्मनाच्या मनोचक्षूने पाहात आहे. प्रेमच तिचे डोळे आहेत. वा काय रचना. काय आवाज आणि स्वर अद्भुत आहे, सगळ
किती त्या गाण्याला अर्थ, किती ते रोमँटिक आहे, किती अलंकारिक भाषेत मनातले प्रेम व्यक्त केलेलं आहे! मराठी भाषेतील अनुवाद हा अलंकारिक असला तरच या भाषेला व गाण्यांना वजन राहणार. नाही तरी आजची गाणी नुसती पाणचटगिरी चालू आहे.
👌👌👌😁👍हे गीत मी लहान असताना पासून ऐकते आहे..आता वय ६५ आहे तरी अजून तितकंच आवडते... काही घरगुती सोहळ्यात मी हे गीत गायली पण आहे.. आणि लोकांची वाहवा पण मिळाली आहे...जितकं हे गाणं चांगलं तितकाच सिमा देवचं नृत्य अप्रतिम आहे...असं वाटतं की हा सिनेमा खास तिच्यासाठीच तयार झाला होता...
मी १९५८ साली जन्माला आलो.जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातील सर्वच गाणी अप्रतिम आहे. त्यातली तीन गाणी माझी अतीशय आवडती होती , आजही आहे आणि पुढेही राहणार. १ उद्दवा अजब तुझे सरकार २ जग हे बंदी शाला ३ तुला पाहते मी तुला पाहते.
अप्रतिम शब्दहचनाही व्यक्त करायला असे हे आशा भोसलेंनी गायलेले सीमादेव आणि राजाभाऊ यांनी अभिनित केलेले जगाच्या पाठीवरील अप्रतिम गीत खरच तो काळच वेगळा होता आता फक्त नुसता तमाशा।।।
राजा परांजपे सीमा देव असलेला सीनेमा जगाच्या पठीवर हा सीनेमा ! मी लहान असताना दूरदर्शन टीव्ही वर पाहीला आहे ! सीमा देव त्यात अंध मूलीच्या भूमीकेत आहेत ! अप्रतीम सीनेमा आहे जगाच्या पाठीवर
या गीतात कृत्रिमपणा दिसत नाही.वेशभुशा पन किती साधी आहे.स्वर पन किती छान आहे.कितिही वेळा ऐका मन भरात नाही.आजच्या तरुण पिढीला आवर्जून दाखवावे.प्रेम असे असावे.
लहानपणी खूप वेळा रेडिओ वर हे गाणे ऐकले आहे, चित्रपट पाहण्याची इच्छा आहे ; परंतु मराठी वाहिन्यांवर असे जुने गाजलेले चित्रपट दाखवत नाही. Zee talkies वर रात्री बारा नंतर जुने चित्रपट दाखवले जातात व ते दोन, अडीच वाजता संपतात, सदर वेळ गैरसोयीची आहे.
आत्ताच्या नवीन गाण्यांनामध्ये निसर्ग काय असतो हे काहीच माहित नसते, कुठल्यातरी डिस्को बार मध्ये किंवा पार्टी मध्ये शूटिंग असते, जुन्या गाण्यांमधला निसर्ग बघा, मनाला आनंद वाटतो
तो काळ ती माणस प्रेमळ मन संसार सांभाळून आपलं आयुष्य आनंदात इमानदारीने जे काम। मिलाल ते मन प्रसन्न ठेऊन करीत असायचे त्यामुळेच शिस्त बद्ध सिनेमे होयाचे आणि चालायचे
सिमा देव राजा गोसावी यांचे हे अप्रतिम गीत आपली आवड कार्यक्रमात ऐकत होतो लहानपणाची आटवण येती आणी अर्थ पुर्ण गीत ऐकुन मन भारावून जाते गेला काळ गेली ही प्रेमळ माणसे राहील्या त्या आठवणी
हां चित्रपट जबरदस्त होता क्लासिक ! ह्यांची प्रशंसा लोक कशी करीत बघा .' अरे हा पहिला चित्रपट आहे ज्यात हिराॅईन / नायिका इंटरव्हल नंतर आहे .' या चित्रपटाने त्यावेळी उत्पन्नाचा रेकाॅर्ड तोडल्याने आठवते .
जगाच्या पाठीवर हा सिनेमा राजा भाऊ परांजपे यानी डायरेक्ट केलेला ऐक मेव पारीवारीक सीनेमा होय तसे पाहता रमेश देव सीमा देव या जोडीने खुप काही चित्रपट आपल्याला दीले आता सध्या सीमा ताई ची तब्येत ठीक नाही ईश्वर करो त्यांची तब्येत लवकर ठंनठनीत होओ
1955-1970 या काळात मराठी चित्रपटात जी गाणी तयार झाली ती सर्व गाणी जर उपलब्ध झाली तर ती हिंदी गाण्यांच्या तोडीस तोड आहेत हे मराठी गीतांच्या रसिकांना लक्षात येईल
तो काळ
ति माणस
तो निसर्ग
ते वातावरण
ते प्रेम
ते परिश्रम
तो विश्वास
ते संगीत
तो आवाज
ते कलाकार
ते दिग्दर्शन
wow great great great
खूप छान वर्णन केले आहेत.
🙏🙏
@@nandkishordeshpande3281 ँमस्त
यथार्थ वर्णन केले आहे.👌👌🙏🙏
Very true
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ऐकतो. मराठी अप्रतिम गाणं अप्रतिम
आज 63वर्ष होत झाले तरी या परिचा आवाज किती छान जगाच्या पाठीवर कुठेही आनंद भेटणार नाही
असे गीत परत होणे नाही ईश्वरी कलाकृती . प्रेमिका, प्रियकराला आपल्या अंतर्मनाच्या मनोचक्षूने पाहात आहे. प्रेमच तिचे डोळे आहेत. वा काय रचना. काय आवाज आणि स्वर अद्भुत आहे, सगळ
सिनेमा सुंदर आहे. मी आज बासष्ट वर्षाचा आहे. या सारखा दुसरा सुंदर सिनेमा मी पाहिला आहे. मला आवडलेल्या मराठी चित्रपटां मध्ये याचे स्थान सर्वोच्च राहिल.
अंधपणा सारख्या अतिसामान्य परिस्थितीत सुध्दा उत्कट, मनस्वी प्रेमाचा एक निराळा साक्षात्कार.
फक्त... अप्रतीम एवढेच शब्द...
जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातील कथानक खूप अर्थपूर्ण आहे.
किती त्या गाण्याला अर्थ, किती ते रोमँटिक आहे, किती अलंकारिक भाषेत मनातले प्रेम व्यक्त केलेलं आहे!
मराठी भाषेतील अनुवाद हा अलंकारिक असला तरच या भाषेला व गाण्यांना वजन राहणार.
नाही तरी आजची गाणी नुसती पाणचटगिरी चालू आहे.
मराठी चित्रपटाचा सुवर्ण काळ❤
राजा.पंराजपे.सीमा.देव.जोडी.चांगलीच. आहे.लताबाई. आवाज. छान. आहे.उत्तम. संगीत. चित्रपट. अप्रतिम. सुंदर. आहे.
राजा. परांजपे. सीमा. देव. जोडी. छान. आहे. आशा. भोसले. आवाज. सुंदर. आहे. उत्तम. संगीत.
सीमा. देव. गुणी. अभिनेत्री. होतेच.
हा काळ येईल का? किती भाव युक्त गीत आहे 🎉🎉
आशाताईंचा आवाज,सीमाताईंचा अभिनय,बाबूजींचे संगीत,गदिमांचे गीत आणि राजाभाऊंचे दिग्दर्शन हा पाच असामान्यतेचा संगम आहे.रसिकांना पुरेपूर आनंद देणारा.
सगळे मास्टर्स ...!!
@@narendrakumartalwalkar597 bbye
Ya,pach,divyajoytina.pranam.
@@narendrakumartalwalkar597 aqqqqaaaaaaaaaaaà
सीमा देव आणि राजा भाऊ परांजपे आहेत ना
👌👌👌😁👍हे गीत मी लहान असताना पासून ऐकते आहे..आता वय ६५ आहे तरी अजून तितकंच आवडते... काही घरगुती सोहळ्यात मी हे गीत गायली पण आहे.. आणि लोकांची वाहवा पण मिळाली आहे...जितकं हे गाणं चांगलं तितकाच सिमा देवचं नृत्य अप्रतिम आहे...असं वाटतं की हा सिनेमा खास तिच्यासाठीच तयार झाला होता...
मी १९५८ साली जन्माला आलो.जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातील सर्वच गाणी अप्रतिम आहे. त्यातली तीन गाणी माझी अतीशय आवडती होती , आजही आहे आणि पुढेही राहणार.
१ उद्दवा अजब तुझे सरकार
२ जग हे बंदी शाला
३ तुला पाहते मी तुला पाहते.
मी लहान असताना माझी आई हे गाणं म्हाणायची खूपच सुंदर गाणं
अप्रतिम खूप डोळे भरून येतात अशी गाणी ही माणसं परत नाही येणार आटा सर्व खोटे आहे संगीत पण असच आलं
अप्रतिमच
अप्रतिम शब्दहचनाही व्यक्त करायला असे हे आशा भोसलेंनी गायलेले सीमादेव आणि राजाभाऊ यांनी अभिनित केलेले जगाच्या पाठीवरील अप्रतिम गीत खरच तो काळच वेगळा होता आता फक्त नुसता तमाशा।।।
June divas aathavte
Khup chan gite hoti
Mala radu yet aahe
कधी भक्त पाहतो का ईश्वराला | या ओळीतून गदिमा मात्र स्वतः त्यांच्या शब्दाला जिवंत होताना पाहतात हा ईश्वर पहिल्या सारखेच आहे 🌹
राजा परांजपे सीमा देव असलेला सीनेमा जगाच्या पठीवर हा सीनेमा ! मी लहान असताना दूरदर्शन टीव्ही वर पाहीला आहे ! सीमा देव त्यात अंध मूलीच्या भूमीकेत आहेत ! अप्रतीम सीनेमा आहे जगाच्या पाठीवर
या गीतात कृत्रिमपणा दिसत नाही.वेशभुशा पन किती साधी आहे.स्वर पन किती छान आहे.कितिही वेळा ऐका मन भरात नाही.आजच्या तरुण पिढीला
आवर्जून दाखवावे.प्रेम असे असावे.
धन्य तो आवाज, धन्य तो अभिनय, धन्य ते संगीत अर्थात जून ते सोनं. सर्वांना माझा सलाम.
लहानपणी खूप वेळा रेडिओ वर हे गाणे ऐकले आहे, चित्रपट पाहण्याची इच्छा आहे ; परंतु मराठी वाहिन्यांवर असे जुने गाजलेले चित्रपट दाखवत नाही. Zee talkies वर रात्री बारा नंतर जुने चित्रपट दाखवले जातात व ते दोन, अडीच वाजता संपतात, सदर वेळ गैरसोयीची आहे.
आत्ताच्या नवीन गाण्यांनामध्ये निसर्ग काय असतो हे काहीच माहित नसते, कुठल्यातरी डिस्को बार मध्ये किंवा पार्टी मध्ये शूटिंग असते, जुन्या गाण्यांमधला निसर्ग बघा, मनाला आनंद वाटतो
तो काळ ती माणस प्रेमळ मन संसार सांभाळून आपलं आयुष्य आनंदात इमानदारीने जे काम। मिलाल ते मन प्रसन्न ठेऊन करीत असायचे त्यामुळेच शिस्त बद्ध सिनेमे होयाचे आणि चालायचे
काय माणसं होती. समाजातील वास्तावावर चित्रपट होतं. आज काय अवस्था झालीय खूप वाईट.....
हा आहे मराठी चित्रपसृष्टीतील सुवर्णकाळ, जो कधी ही विसरण्या जोगा नाही आहे.❤
सिमा देव राजा गोसावी यांचे हे अप्रतिम गीत आपली आवड कार्यक्रमात ऐकत होतो लहानपणाची आटवण येती आणी अर्थ पुर्ण गीत ऐकुन मन भारावून जाते गेला काळ गेली ही प्रेमळ माणसे राहील्या त्या आठवणी
मी कोणत्याही गोष्टीला भीत नाही वा घाबरत नाही। माझा हात ऊठला तर हात पाय तोडणार खूप संताप अनावर होत आहे। सहा महिनेच्या वर झाले त्रास सुरू आहे
मी हे गाणे नेहमीच ऐकतो. फारच श्रवणीय आहे!
माझ वय 50 आहे गेल्या 40 वर्षांपासून मनाला आवडणार गीत आणि संगीत, अप्रतिमच
कितीही वेळा पाहिले तरी आनंद कमी होत नाही.सीमा देव, राजा गोसावी याची अमर कलाकृती जगाच्या पाठीवर.
खरंच नशिबवान आहोत आपण ! याचे देही सिमाचा अभिनय पाहीला व याची कानेटकर असं समधुर गीत ऐकले.
माझे लहान पणी माझी आई हे सुंदर गीत मला उद्देशून म्हणत असे.गीत ऐकून डोळ्यात आसू आले.मोरेश्वर.
भीमपलास रागाचा अप्रतिम उपयोग .. बाबूजी .. ग्रेट .. 🙏🙏
अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा......🙏🙏🙏🙏🙏
..जरी आंधळी मी तुला पहाते.,
अप्रतिम शब्दरचना
अलौकीक ग. दि. मा.
असे सिनेमे आता कधीच होणार नाहीत,सबसे बढीया🎉
कौतुकासाठी शब्द अपुरे पडतात सारच अद्भुत डोळे मिटून गीत ऐकायचं
उतकॄष्ट, सुंदर, संगीत, उत्तम गीत, , आशाबाईंचा मधुर आवाज
हां चित्रपट जबरदस्त होता क्लासिक ! ह्यांची प्रशंसा लोक कशी करीत बघा .' अरे हा पहिला चित्रपट आहे ज्यात हिराॅईन / नायिका इंटरव्हल नंतर आहे .' या चित्रपटाने त्यावेळी उत्पन्नाचा रेकाॅर्ड तोडल्याने आठवते .
हा चित्रपट जेव्हा दूरदर्शनवर दाखवला गेला तेव्हा अख्खे माहीम घरात चिडीचुप्प बसून बघत होते.
Ha citrate pahilynntar mi 7 varahaci hote mi he gan glaringly nacun Mhnale
Ha chitrapat khupach chan ahe
@@scpanandikarmy were❤ de😊 dete min of
Govt de
Llll
मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील मास्टर पीस, अजरामर गाणे.
2:57 2:57
किती गोड आवाज आहे खुप खुप धन्यवाद
१९६० चे हे गोड मराठी गित आज ६३ व्या वषाॆत अजुन ही ऐकतचं रहावे वाटते
जगाच्या पाठीवर हा सिनेमा राजा भाऊ परांजपे यानी डायरेक्ट केलेला ऐक मेव पारीवारीक सीनेमा होय तसे पाहता रमेश देव सीमा देव या जोडीने खुप काही चित्रपट आपल्याला दीले आता सध्या सीमा ताई ची तब्येत ठीक नाही ईश्वर करो त्यांची तब्येत लवकर ठंनठनीत होओ
हा चित्रपट पूर्ण बघा खूपच छान आहे मनाला भिडतो
धनश्रीताई खूपच छान स्वरबद्ध गायन सतत अशी भावगीते आपल्या सुश्राव्य गायनातून ऐकत राहावे असे वाटते पुढील कार्यक्रमा करिता खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, अप्रतिम गाणी ऐकवाल्याबद्दल 🙏🙏
ग दि माडगूळकर सारखा गीतकार सुधीर फडके यांच्या सारखा संगीतकार या जगात परत होणे नाही ही अजरामर गीतकार संगीतकाराची जोडी अशीच राहो ईश्वर चरणी प्रार्थना
बहुत ही बढिया लाजवाब बेहतरीन सुपर्ब
सारेच अप्रतिम दर्जेदार ...!!
1955-1970 या काळात मराठी चित्रपटात जी गाणी तयार झाली ती सर्व गाणी जर उपलब्ध झाली तर ती हिंदी गाण्यांच्या तोडीस तोड आहेत हे मराठी गीतांच्या रसिकांना लक्षात येईल
Jagachya pathivr ha chitrapat.. Nakkich Bagha Yatil Gani Apratim ani Sumadhur Ahet.
मला मरण आहे पण हे गाणे अमर आहे
हॅलो जुने गाणे ऐकून मन प्रसन्न झाले
जगाच्या पाठीवर ऐक अतुलनीय संगीत प्रधान चित्रपट आहे
हि गाणि किती हि ऐकलि तरि मनाचे समाधान होत नाही येवढि ह्या गाण्या मध्ये मधुर ता आहे.
फोन नंबर पाठवा
खूप छान.नेहमी ऐकायला आवडेल.
अप्रतिम, अर्थपूर्ण गीताविष्कार,धन्यवाद
अभिमान आहे मला अशा अजरामर कलाकारचा
Khupc chhan 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम या गाण्याबद्दल शब्दच नाहीत
Tula pahte re tula pahte jari aandhli mi tula pahte 👌👌👌👌👏
ज्यांनी संगीत दिले त्यांना आणि ज्यांनी गाणे लिहिले आणि राजाभाऊ सिमजी शेवटी मनाला स्प्रह करणारा आवाज आशा ताई.सलाम तुम्हाला गरीब भावाकडून.
या सुवर्ण काळाचे आम्ही साक्षीदार आहोत याचे आम्ही भाग्य मानतो...काय सुंदर गाणी आहेत अजूनही मन भरत नाही...खरंच अविस्मरणीय
खूप छान भावगीत आहे 👌👌
राजा.पराजपे.सीमा.देव.चांगलीच. जोडी.आहे.आशाताई. आवाज. चांगलाच. आहे.उतम.संगीत
इतिहास एकदाच घडतो
लहापणापासूनच आईवडिलांनसोबत असे गाणे ऐकत असायचो..... खुप खूप खोलवर मनात जागा कोरून गेले आहेत. ....❤❤
सुंदर.गीत
Apratim Shabd Rachana; aashataincha goad; sumadhur aavaj khup sunder geet aahe; aapan khup bhagyavan aahot; Ashi gani aajhi aapan u tube mule eiku aani pahu shakto
जुने मराठी गीत रसिक आणि मनमोहक आहेत
अप्रतिम संगीत परत होणेच नाही❤❤❤❤
Absolutely mesmerizing...we r very lucky we got these type of songs..
अप्रतिम गीत 👌👌👍
राजा परांजपे आणि सीमा देव यांच्या साध्या अभिनयाने थेट माझ्या हृदयाला स्पर्श केला.
Exlent,amazing most melodius.hats off .
Great Marathi cinema industry 🙏
काय शब्द आहेत मन भरून आलं जीवन सुंदर आहे एकमेकांशी आदराने बोला
वा खूपच सुरेख पुन्हा पुन्हा ऐकू वाटतं
खूप श्रवणीय.....
अप्रतिम शब्द रचना वा।।।।।
पाराजपे नाही। परांजपे सरनेम आहे।। 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
जुनं ते सोनं 👍👍
अतिशय उत्तम हे गाणं ऐकतच राहतच राहवत असे वाटते
Heartfeelg old songs plus highly respectd producer ad actress.
अप्रतिम संगीत अप्रतिम शब्द रचना अप्रतिम आवाज माझा सलाम
अप्रतिम गाणे 👌🙏
Everything is excellent , no words at all
अतिशय सुंदर गीत 👌🏽
I AM NO 1 FAN OF Raja Parajape
Mi collegemadhe astanahe gane anekvala farmahish kelyamule vajvave lage.Anek muli he gane tanasodun gaat asat.Jithe kuthe aamhi jat tethe he gane sadar karave lage.Mulatach he Yenar nath geet he Nhimpalasmadhil aahe jo rag aapalya Mararastrat sarvanach aavadto.Hech mukya particularity aahe.Sangeetache ajibat dyan naslelyanahi he geet punha punha eikavase vatate.Hi sarva jadu Ashataichya gayanachi va😊 Sudhir Phadke yanchya ati sensitive Chalichic
उत्तम गायली. तबला वादन तर 👍🏻
Supreme courting of spiritual love and meaningful lyrics.
किती ही वेळा अशी गाणी ऐकली तरी मन भरत नाही अजूनही ही गाणी ताजी व टवटवीत वाटतात.
सुंदर शब्द, सुंदर संगीत, गोड आवाज, सर्व काही Sundar ❤❤❤
Sarvach aprateem, geet, sangit, direction, kalakar, singer all👌👌👌👌👏👏👏👏
Paranjape 🙏🙏🙏🙏
अप्रतिम 👌🙏🙏
Farch Apratim, 35 varsaprvi lahan astanae far god vataychi, ajun sudha 🙏🙏
Really jabardast
Seema Deo in the get up of a homeless girl as per the story of this movie, looks better than any of today's glamorous actresses
अगदी खरं आहे
खरेच डोळ्यात पाणी येते
जून तेच सोन 👌👌👌👌👌
खुप छान आशा ताई यांचा आवाज ऐकायला अगदी गोड वाटतो. 👌🙏🙏
खूप छान आवाज आहे
@@devidaslambrud67 RR