ज्याला लहानांमध्ये देव दिसत नाही त्याला पांडुरंग दिसणार नाही | Bhakticha Mala (1944) Marathi Movie

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • ज्याला लहानांमध्ये देव दिसत नाही त्याला पांडुरंग दिसणार नाही | Bhakticha Mala (1944) Marathi Movie
    Bhakticha Mala (1944)
    Director: Keshavrao Date, V.Shantaram
    Cast: Baby Nalini, Amirbai Karnataki, Raja Pandit, Vikas, Nana Palsikar
    #MarathiMovie #ClassicMarathiMovie #OldHindiMovie #SuperhitClassicMovie #BollywoodSuperhitMovie #ClassicMovies

КОМЕНТАРІ • 255

  • @samirsupnekar
    @samirsupnekar 5 місяців тому +191

    विश्वास होत नाही कि १९४४ मधे ईतका सुंदर पिक्चर काढला होता!!!!..... अप्रतिम! मुव्ही
    क्लिप बघून मन प्रसन्न झाल। १०-४-२०२४

    • @sunsweetdoll
      @sunsweetdoll 4 місяці тому +6

      *८० वर्ष कौतुकाचे* !

    • @firegaming-ft8no
      @firegaming-ft8no 2 місяці тому +1

      Picture che nav sanga na

    • @teedee7402
      @teedee7402 2 місяці тому

      Savta माळी ​@@firegaming-ft8no

    • @meeto7s
      @meeto7s 2 місяці тому +1

      @@firegaming-ft8no Bhakticha Mala

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 4 місяці тому +69

    ज्यांना ज्यांना ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहवास लाभला तेच खरे भाग्यवान...
    ‼️ राम कृष्ण हरि ‼️

  • @mpk77734
    @mpk77734 4 місяці тому +54

    किती निरागस होता तो काळ ❤

    • @blackblack1553
      @blackblack1553 2 місяці тому

      त्या वेळी म्लेंच्छ आले होते आणि शांतता वीस्कटली होती.

    • @aniket7403
      @aniket7403 2 місяці тому

      हो ना

  • @boxrecap369
    @boxrecap369 6 місяців тому +56

    काय भाव आहेत या कलाकार मधे.. पांडुरंग ❤

  • @skycreations8318
    @skycreations8318 5 місяців тому +37

    किती सुंदर सादरीकरण !! पूर्ण क्लिप बघताना एकदाही याकडे लक्ष गेलं नाही की व्हिडिओ black & white आहे.
    खूपच छान ! ❤

  • @mangeshshelke2250
    @mangeshshelke2250 2 місяці тому +12

    खूप छान व सुंदर असे चित्रपटाचे शूटिंग . जणू काही त्या काळात गेल्याचा भासच होत आहे. कोणत्याही प्रकारची टेक्नोलॉजी नसताना सर्वच कलाकारांनी उत्तम असा अभिनय केला आहे. बाल कलाकाराने तर खुपचं सुंदर असा अभिनय केला आहे. सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. पांडुरंग पांडुरंग .

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 4 місяці тому +20

    अप्रतिम अतिशय सुंदर चित्रपट
    तोही इतका जुना १९४४ साली निर्मीत
    अप्रतिम कला सादरीकरण अप्रतिम अभिनय सर्वंच कलाकार अप्रतिम ❤👌

  • @hemavaidya2324
    @hemavaidya2324 6 місяців тому +41

    म्हणून म्हणतात देव भावनेचा भुकेलेला असतो ं
    🙏धन्यवाद🙏

  • @anilkattimani5906
    @anilkattimani5906 Місяць тому +5

    I literally cried when that little angel hugs her father.....OMG....😢😢😢😢

  • @shrimdrup9395
    @shrimdrup9395 4 місяці тому +21

    खूप छान संदेश दिला आहे या सिनेमा मधून... ज्यांना लहान मुलांचं मन कळत नाही त्यांना कुठलच सुख प्राप्त होणार नाही. राम कृष्ण हरी 🙏

  • @GajananPatil-s8z
    @GajananPatil-s8z 3 місяці тому +15

    फार सुंदर अजून असे अस्सल मराठी चित्रपट टाकत चला

  • @Sathguru99
    @Sathguru99 3 місяці тому +17

    कोणी आहे का हो या नवीन दुनियेत.जो मझ्या विठ्ठला चा पिक्चर काढणारा.
    1000 कोटी कमाई करेल.
    धन्यवाद

  • @AmitMali-e6t
    @AmitMali-e6t 4 місяці тому +11

    कांदा मुळा भाजी..अवघी विठाई माझी..🙏😥🚩

  • @dattatrayaroundale3982
    @dattatrayaroundale3982 5 місяців тому +31

    ज्यांना दुसऱ्याच्या कष्टांची जाणीव नसते ते फक्त स्वतःच्या नसलेल्या ज्ञानाची फुशारकी मारतात आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून इतरांना तुच्छ लेखण्याची मनोवृत्ती असते त्यांच्याकडून चांगल्या वागणूकीची अपेक्षा ठेवली तर त्याचा अपेक्षा भंग होणारच. अशांना देवच योग्य शिक्षा देतो.

    • @archanakasare819
      @archanakasare819 5 місяців тому +2

      एकदम बरोबर बोललात 👍... हा अनुभव तर मला माझ्या कुटूंबात येतो आहे 😊

    • @ninadc158
      @ninadc158 2 місяці тому

      बरोबर

  • @amarshinde82
    @amarshinde82 6 місяців тому +21

    जय जय रामकृष्ण हरि
    जय जय राम कृष्ण हरी
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @jamuntraokhandare9433
    @jamuntraokhandare9433 2 місяці тому +7

    भक्तीचा मळा आहे movie खुप खुप छान आहे

  • @hrishikeshjoshi1601
    @hrishikeshjoshi1601 6 місяців тому +133

    बापरे किती सुंदर अभिनय केलाय लहान मुलीने , ते ही जुन्या movie मध्ये जेव्हा तंत्रज्ञान चा अभाव असताना सुंदर चित्रण hats off 😮😂🙏🚩

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 3 місяці тому +15

    मराठी सिनेमाचा तो सुवर्ण काळ होता. ही हिंदी फिल्म इंडस्ट्री मुंबई बाहेर असती तर बरे झाले असते. मराठी चित्रपटसृष्टीच नुकसान झाले आहे.

  • @TejasBedre-y4m
    @TejasBedre-y4m 2 місяці тому +5

    संत सावता महाराज ❤

  • @k.k.koli__vlogs4101
    @k.k.koli__vlogs4101 5 місяців тому +7

    पांडुरंग पांडुरंग हरी 🌺🌺🙏

  • @sumitgpatil
    @sumitgpatil 4 місяці тому +7

    अप्रतिम, याला म्हणतात समाज प्रबोधन...😢

  • @bharatpatil860
    @bharatpatil860 6 місяців тому +8

    🙏🚩 ll ओम श्री गणेशाय नमः ll 🚩🙏
    🙏🚩 ll जय जय राम कृष्ण हरी ll 🚩🙏

  • @arvindjadhav4859
    @arvindjadhav4859 4 місяці тому +7

    अभिनायापेक्षा मतितार्थ महत्वाचा बाबांनो त्याकडे जास्त लक्ष द्या

  • @maheshmali7310
    @maheshmali7310 6 місяців тому +17

    खूपच सुंदर प्रसंग

  • @gaurijoshi5841
    @gaurijoshi5841 5 місяців тому +37

    माजोर्डी लोक सर्व जातीत आहेत

  • @netrapatil4142
    @netrapatil4142 5 місяців тому +4

    Vary beautiful movie created by marathi people in forties.actually bollywood is originally created by marathi people.but bollywood is forget about advance marathi culture.which is still advance in all indian cultures.actually marathi culture is mixture of rich south culture and war torn north cultures.

  • @GaneshPawar-nu1hw
    @GaneshPawar-nu1hw 5 місяців тому +15

    Nashibvan ahe mi Pandharpur la jalmlo

    • @Bepositive54
      @Bepositive54 5 місяців тому +1

      खरच दादा, पांडुरंग, पांडुरंग 🙏

    • @kavitabhojane3139
      @kavitabhojane3139 2 місяці тому

      swrg sukh khop sundr

  • @balramkalimbe2804
    @balramkalimbe2804 19 днів тому

    किती वेळा पाहिला असेल हा सीन

  • @vishaljadhav2161
    @vishaljadhav2161 4 місяці тому +4

    खुप छान काम केल लाहान मुली ने

  • @ranjeetpatil3450
    @ranjeetpatil3450 6 місяців тому +243

    जय श्री राम🚩🚩🚩 ब्राम्हण समाजातील अशी काही टवाळकी पहील्यापासुनच माजोरडी आहेत……धर्माच्या नावाखाली संत ज्ञानेशवरांना सुध्दा सोडल नाही नासक्यानी त्यावेळी…किती हाल केले मुक्ताई सहीत त्या बालकांचे😌

    • @amarkoli6829
      @amarkoli6829 6 місяців тому

      त्यांच्या पेक्षा कितीतरी हिन आणि नीच लोकं मराठा समाजात होती आणि आता ही आहेत जी दलितांना मोजतच नाहीत ओबीसीना आपल्यापेक्षा खाली समजतात आणि ब्राह्मण ही गरीब गाय असल्याने त्यांना येथेच्छ शिवीगाळ करतात 😂😂😂

    • @milindpathak6951
      @milindpathak6951 6 місяців тому +6

      हा! हा!! हा!!! हा!!!! हा!!!!! हा!!!!!! हा!!!!!!!
      ही! ही!! ही!!!:हि!!!! ही!!!!! हि!!!!!! हि!!!!!!!

    • @dhanashrikantrao6599
      @dhanashrikantrao6599 6 місяців тому +7

      हो हो खरंच कि साने गुरुजीं त्यातलेच नाही का

    • @TheMandardeshpande
      @TheMandardeshpande 5 місяців тому

      ज्ञानेश्वर मुक्ताई निवृत्तीनाथ सोपानदेव पण ब्राह्मण च होते आणि ब्राह्मण म्हणूनच जगले. समाजाने वाळीत टाकलं म्हणून नामोहरम नाही झाले. त्यांनाच पांडुरंग पावला. आणि हो या समाजात ब्रह्मणांबरोबर इतर सर्व जातीचे लोक होते ज्यांनी एकत्र येऊन त्यांना वाळीत टाकले.
      लिहिताना जय श्री राम लिहिताय यातच सगळं आलं! खोटा प्रपोगंडा ओळखा आणि हिंदूंनी एकत्र या. लांडे बसलेच आहेत nardyacha घोट घ्यायला. तेव्हा ते पाहणार नाहीत ब्राह्मण आहे का मराठा आहे ते. सुंता झालेला नाही म्हणजे काफिर आणि काफिरांना संपवण्याचा एकच मार्ग आहे त्यांचा. कोणता ते तुम्हाला माहितीच आहे.

    • @samirsupnekar
      @samirsupnekar 5 місяців тому +1

      तुम्ही म्हणता ते खरय बुआ। 😢😞😔

  • @pratapparsekar8572
    @pratapparsekar8572 5 місяців тому +4

    विठ्ठल विठ्ठल 🌹❤😍❤🌹

  • @tejaspatil6755
    @tejaspatil6755 25 днів тому

    हरे हरे विठ्ठला 🚩🚩🚩🚩🚩

  • @anupmhalas6601
    @anupmhalas6601 2 місяці тому +1

    त्या काळात फारच चांगले पिक्चर होते...

  • @nilimashah7691
    @nilimashah7691 Місяць тому

    लहान मुले म्हणजे देव त्यांना जीव लावा

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 6 місяців тому +3

    Kiti sunder laghavi ani khara abhinay kelay hya langya mulini mala lay phar avadala tya kali bramhan kiti lokana vedyat kadhat hote he sidhh hote ❤❤❤

  • @Zsg436
    @Zsg436 3 місяці тому +1

    Kitti kitti goad!
    Panduranga hari🌸🌼🌸

  • @deepakphadake3595
    @deepakphadake3595 Місяць тому

    ओम श्री पांडुरंग

  • @TanhajiMudhale
    @TanhajiMudhale 2 місяці тому +2

    चित्रपट--भक्तीचा मळा.

  • @sandeepbhosle3764
    @sandeepbhosle3764 Місяць тому

    Kharach radu aale.. Aani Pandurangani tyanche sikke. Hyala mhantat nissim bhakti❤❤ Ram krushna Hari Mauli

  • @nandkishorbaheti8709
    @nandkishorbaheti8709 Місяць тому

    अप्रतिम चित्रीकरण

  • @siddharthkharath4228
    @siddharthkharath4228 2 місяці тому +1

    माझी. ताई माझी आई 🙏🙏

  • @rushikeshpatil4185
    @rushikeshpatil4185 4 місяці тому +1

    पांडुरंग हरी माऊली 🙏🏻🚩😊😘😍

  • @anilsomvanshi4389
    @anilsomvanshi4389 Місяць тому

    हाच तो काळ मनु वादी..आशा द्वेषी लोकांना तो माय बाप पांडूरंग हरी विठ्ठल कसा दिसेल...राम कृष्ण हरी...

  • @bajiraodevkate5190
    @bajiraodevkate5190 22 дні тому

    या चित्रपटाचे नाव भक्तीचा मळा आहे
    🙏पांडुरंग पांडुरंग 🙏

  • @ghanashyamgaikwad4391
    @ghanashyamgaikwad4391 2 місяці тому

    खुप सुंदर मराठी चित्रपट होते purviche⚘️⚘️🚩🚩🙏🙏🚩🚩👍👍⚘️

  • @2665ash
    @2665ash 5 місяців тому +1

    खूपच सुंदर. सर्वांचे अभिनय

  • @Truthfulword999
    @Truthfulword999 3 місяці тому

    What a beautiful message of life ❤.
    The girl acted so well... amazing talent. Marathi is such a sweet language

  • @sachinpatil9318
    @sachinpatil9318 5 місяців тому +3

    Khup chan abhinay

  • @kadambaridalvi6531
    @kadambaridalvi6531 Місяць тому

    विठ्ठला पांडूरंगा 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshraja2189
    @rajeshraja2189 4 місяці тому +2

    Very nice dress Kay sangun dev dagagd asatoh dev manushaki bagha toh

  • @hemarajput9431
    @hemarajput9431 2 місяці тому +1

    Khupach sundar

  • @rameshelectricals9297
    @rameshelectricals9297 2 місяці тому

    हरि ब्यापक सर्बत्र समाना। प्रेम तें प्रगट होहिं मैं जाना॥ 🙏

  • @kavitadicholkar9287
    @kavitadicholkar9287 2 місяці тому

    खुपच सुंदर, अप्रतिम.
    राम कृष्ण हरी ❤

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 4 місяці тому +2

    देव समजलाच कुठे अशा लोकांना, फक्त तोंडाने बोलतात ब्रम्ह दिसे उघडे,व शोधतात मंदिरात.इकडे तिकडे शोधीशी कारे फिरशी वेड्या परी वसे तो.......🙏

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 5 місяців тому +1

    किती सुंदर ❤

  • @sonalidalavi2317
    @sonalidalavi2317 Місяць тому

    भक्तीचा मळा चित्रपट मराठी

  • @minakshitikhe3882
    @minakshitikhe3882 Місяць тому

    khup chhan ahe movie mi fakt ek chhotasa video pahila hota ani lagech yeun shodhale khup chhan vatle mla ha purn movie baghayacha ahe kuni link share krel tr bare padel.

  • @vishaljadhav2161
    @vishaljadhav2161 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरी🙏

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 6 місяців тому +12

    देव बोलतो बाल मुखातून....
    देव डोलतों उंच पिकातून....
    कधी होऊन देव भिकारी....
    अन्नासाठी आर्त पुकारी...!!

  • @AdvTehareGS
    @AdvTehareGS 5 місяців тому +1

    पंढरीनाथ महाराज की जय

  • @neetanair6231
    @neetanair6231 5 місяців тому +1

    खुपच छान

  • @muralitharank1736
    @muralitharank1736 2 місяці тому

    Reminiscent of olden golden days..

  • @vivekdeshmukh4532
    @vivekdeshmukh4532 Місяць тому

    So innocent

  • @krishnapawar-j8d
    @krishnapawar-j8d 2 місяці тому

    Hatts off nahi o hatts on⛳

  • @falgunikelgandre5673
    @falgunikelgandre5673 5 місяців тому +1

    खुप छान 🙏🏻

  • @MalgondMiraje
    @MalgondMiraje 17 днів тому

    भक्ती चा मळा

  • @sunilkamble-un4tp
    @sunilkamble-un4tp 3 місяці тому +2

    डोळ्यामध्ये पाणी अल

  • @JayeshKate-t7o
    @JayeshKate-t7o 2 місяці тому

    ❤ jay hari krisna

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरी

  • @FirastiSumit
    @FirastiSumit 2 місяці тому

    एकदम दिसला अणि सगळा video पहिला. Movie pn पाहेन.❤

  • @rohanlole894
    @rohanlole894 3 місяці тому +15

    या चित्रपटाचे नाव काय सांगेल का कोण

  • @howalpriyanka
    @howalpriyanka 5 місяців тому +2

    Jashas tasech om sai ram 🌹🙏

  • @harshadakundap5291
    @harshadakundap5291 4 місяці тому

    Khoopach sundar message dila

  • @pradnyapawar1235
    @pradnyapawar1235 12 днів тому

    संत सावता माळी

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 2 місяці тому

    पांडुरंग पांडुरंग. सर्वांना विवेक बुद्धी दे.

  • @gamegamegameful
    @gamegamegameful 5 місяців тому +2

    Yancha acting itkya real kashakai kahi samjat nahi. Sagle real chalu aahe ase watte

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 2 місяці тому

    God with good humans, never with fanatics.

  • @rahulalnikar
    @rahulalnikar 3 місяці тому

    Great movie...🎉

  • @Haripreeyaom
    @Haripreeyaom 3 місяці тому

    खूप सुंदर 👌🏻👌🏻

  • @Santosh-j3c7l
    @Santosh-j3c7l 2 місяці тому

    Bhakti cha mala

  • @ranjitakatarwar3290
    @ranjitakatarwar3290 4 місяці тому

    Me lahan hote teva ha chitrapat pahila hota. 1985 sali teva me 9 varshache hote. Lahan astana pahelela picture ajun hi majha chaglach laxat aahe.aaj tyacha bhag bagitle ani juni aathvani aathvla. Khup aavadla hota teva ha picture. I love black d white moovie specially marathi moovie.

  • @surajkukade4614
    @surajkukade4614 6 місяців тому +3

    Jai Shri Krishna

  • @sunnybhuwadify
    @sunnybhuwadify 5 місяців тому +1

    पांडुरंग हरी वासुदेव हरी

  • @VaishaliATHAWALE-g3x
    @VaishaliATHAWALE-g3x 2 місяці тому

    Khip chan vithuraya sarvancha ahe

  • @amolaivale4255
    @amolaivale4255 Місяць тому

    संत सावतमाळी

  • @dnyaneshwarsabe8943
    @dnyaneshwarsabe8943 6 місяців тому +3

    Kiti bhava ahe ya lahan kalakara madhe, pandurang pandurang.

  • @rupeshkamble3123
    @rupeshkamble3123 2 місяці тому

    Sant savta Mali

  • @nalinigurve7450
    @nalinigurve7450 4 місяці тому +1

    देव राहिला असता , कशाला बकरे कापले असते ' ह्या युग मध्ये देव नाही ' भे व् आहे

  • @creativefarmer6974
    @creativefarmer6974 4 місяці тому +2

    सावता माळी

  • @chandarkanthdhumal8607
    @chandarkanthdhumal8607 Місяць тому

    सावता माळी मूव्ही

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 4 місяці тому +3

    वाटोळं केलं मनुस्मृती न हिंदू धर्माचं....
    भेदाभेद,,, उच्च नीच असे विभागला हिंदू समाज...

  • @mohan1795
    @mohan1795 5 місяців тому +1

    देव आणि पांडुरंग... वेगळे आहेत का? 🤔

  • @santoshdond9653
    @santoshdond9653 4 місяці тому +1

    ❤❤😮

  • @Userhindvi
    @Userhindvi 3 місяці тому

    कुठे मिळतील हे सगळे पिक्चर डाऊनलोड करण्यासाठी

  • @sangeetakote6972
    @sangeetakote6972 2 місяці тому

    कृपया पूर्ण सिनेमाची लिंक पाठवावी

  • @niveditatanawde1443
    @niveditatanawde1443 5 місяців тому +1

    Money matters most

  • @pravintupe5767
    @pravintupe5767 4 місяці тому

    हरी विठ्ठल विठ्ठल प्रभू

  • @ilajoshi1169
    @ilajoshi1169 5 місяців тому +16

    केवळ ब्राह्मण का?सर्व समाजातील काही लोक माजोरडे असतात.

    • @shrikantthokal5168
      @shrikantthokal5168 5 місяців тому

      ब्राह्मण, समाजाने देशाची वाट लावली
      जाती प्रथा निर्माण करून, मजोर्ड्या
      फक्त दोनच जाती महाराष्ट्र या ठिकाणी

  • @pradeepkanekar8663
    @pradeepkanekar8663 Місяць тому

    भक्तीचा मळा.MOVIE NAME

  • @archanagore6440
    @archanagore6440 4 місяці тому +1

    Aaj n ik koi jati ka?? माजलेला manav??? Pag pag aatank??? Maj??? Ishwarache jiv n ya dharevar jagata yet???? Adharam hi adharm????? Parmeshwar hi khud pukar करने vale की patavar....... Rakashak......... 🚩🚩🚩🚩🚩🐚🐚🐚🐚🌞🇮🇳🌎हर् तरफ adharam hi adharam?????? Vyakyul jiv ruday pukar........... Dharam ki.........