Aakashi Zhep Ghe Re Paakhara

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2014
  • Khas Mitransathi........................Enjoy !!

КОМЕНТАРІ • 864

  • @DigvijayPawar24
    @DigvijayPawar24 3 місяці тому +213

    कोण कोण 2024 मधे ऐकत आहे.❤🫂

  • @sayamathawale8073
    @sayamathawale8073 3 роки тому +659

    गाण्यामधुन स्वताच्या पायावर उभे राहण्याचा संदेश मिळताे

  • @nilufouji
    @nilufouji 2 роки тому +229

    किती थोर आहे आपली संस्कती ... गर्व वाटतो मला की या संस्कृतीत जन्म झाला माझा 💐💐💐

    • @rohitindulkar1
      @rohitindulkar1 Рік тому +5

      Mala pan

    • @storymaker3083
      @storymaker3083 8 місяців тому +4

      Wapas he diwas aanle pahije aapan fashion Cha navane sagla change hoyle

  • @sandippondekar1936
    @sandippondekar1936 Рік тому +180

    मी आजच 10 वी च्या विद्यार्थ्यांना हि कविता शिकवली... खुपच सुंदर

    • @Tejankush-oq2gr
      @Tejankush-oq2gr Місяць тому +1

      खुप छान मास्तर

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Рік тому +86

    आई वडील यांचा संसार, रेडिओ चा विरंगुळा, आज दोघे ही नाहीत... न कळत केलेले संस्कार कसे विसरता येईल,अण्णा आई तुमच्या संघर्षाला, प्रणाम 🙏🌹🙏

  • @sachinsawant8861
    @sachinsawant8861 Місяць тому +46

    2024 मध्ये कोण कोन ऐकत आहेः

  • @pawankhadke4358
    @pawankhadke4358 Рік тому +216

    खरच एका ओळीतून प्रेरणादायी संदेश दिलेला आहे comfort zone मधून बाहेर या.. वा हीच तर कमाल आहे जुन्या मराठी गाण्यांची ❤️🙏🔥

    • @SushantDeshpande
      @SushantDeshpande Рік тому +3

      😢😢😢😢

    • @amitleo6634
      @amitleo6634 4 місяці тому +3

      Aajchya pidhi la he gaana zepnarach nahi😊😊😊 kale paryant mhatare hotil😂

  • @shaligrammashalkar6087
    @shaligrammashalkar6087 25 днів тому +3

    कवी सोन्याचा पिंजरा आपला comfort zone म्हणून सांगत आहे पण काही लोक सोन्याचा पिंजरा सोडणे म्हणजे घर सोडून जाणे असे समजत आहेत.

  • @revatijangam498
    @revatijangam498 3 роки тому +65

    सहज इंस्टाग्राम चाळत असताना उत्तम गाणं कानावर आलं. आणि हिते येऊन पाहिलं उत्तम खजिना च सापडला🤗😇
    2021❤️

  • @sudhir270
    @sudhir270 10 місяців тому +22

    सुंदर बोल, सुंदर आवाज, सुंदर चित्रीकरण, जुन्या कलाकारांचे आणि इतरांचेही निरागस चेहरे. हे गाणे नेहमीच नवीन जीवनाची सुरुवात स्वतःपासून करायला शिकवते.

  • @marathitraveller2832
    @marathitraveller2832 9 місяців тому +15

    ❤️🚩 मराठीची बोलू कौतुके ❤️❤️❤️❤️ अप्रतिम संदेश

  • @Vishal91965
    @Vishal91965 2 місяці тому +6

    वाह खूप छान... लहानपणी रेडिओ वर हे सगळे भक्तीगीते ऐकत होतो.... वेगळे जग होते ते.. ते दिवस पुन्हा आले पाहिजे.. 😊

  • @pratappatil6677
    @pratappatil6677 2 роки тому +98

    My father was like this song very much, when hear this then I remember my father and tears in my eyes...
    Such kind of marathi songs are very beautiful.

  • @deepakbhatt153
    @deepakbhatt153 Рік тому +12

    आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया
    तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया
    सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा
    घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा
    मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने
    तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने
    दरी डोंगर हिरवी राने
    दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडुनिया सरिता सागरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते
    कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते
    हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले
    घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले
    घर प्रसन्नतेने नटले
    घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
    आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा
    सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा

  • @adityapatil5553
    @adityapatil5553 5 років тому +211

    Marathi film industry has given awesome films. Meaningful, ethical, cultural...

  • @shaileshsonawane2612
    @shaileshsonawane2612 6 років тому +140

    काही गाणी हे जिवनात खरंच खूप आनंद देऊन जातात ......

  • @mystriesoffun191
    @mystriesoffun191 6 років тому +274

    मला 10वी ला हि कविता आहे खूप उत्कृष्ठ आहे।मनापासून मला आवडली।

  • @shashikantsutar3797
    @shashikantsutar3797 4 роки тому +15

    हे गाणं म्हणजे मराठी संगीतातील एक अमुल्य ठेवाच 🙏🙏🙏

  • @monicakulkarni9570
    @monicakulkarni9570 2 місяці тому +9

    This song conveyed the message of coming out of comfort zone, taking risks and growing several decades before all these corporates, motivational speakers and social media came and taught us the same.

  • @akshaykothawade
    @akshaykothawade Місяць тому +6

    when you say, " leave comfort zone"
    this is what I hear "सोड़ी सोन्याचा पिंजरा"❤

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w 7 годин тому +1

    अविस्मरणीय अनुभव आणि सर्व गोष्टी म्हणजे आराम हराम आहे हा मराठी चित्रपट आहे.

  • @vivekkirdat4248
    @vivekkirdat4248 2 роки тому +9

    काय गीत आहे काय शब्द आहेत...! लहानपनी ही गान एकायचो पण आता त्याचा अर्थ समझत आहे. खरच पुर्विची गानी किती अर्थपूर्ण होती. मि रोज एकतो आणि एक नवीन ऊर्जा मिलते❤️

  • @ankitwankhade7798
    @ankitwankhade7798 Рік тому +26

    आजच्या स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रेरणादायी गीत....

  • @sangitaingavale2200
    @sangitaingavale2200 15 днів тому +2

    माझी दोन्ही मुले बाहेर आहेत, त्यामुळे हे गीत मी नेहमी ऐकते. त्यावेळी मुलांच्या आठवणीने डोळ्यात आलेले पाणी, आपोआप पुसले जाते, आणि यशवंत व्हा .🎉🎉
    एवढेच मनात येते.
    बळ मिळते मला, हे गीत ऐकून.....

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 2 роки тому +13

    जीवनात आपणास प्रत्येक क्षणी लक्षात ठेवायचा हा एक महत्त्वपूर्ण संदेश आहे. युवक, असो वा वृध्द, विवाहित असो वा अविवाहित, स्त्री असो किंवा पुरुष या सर्वासाठी अतिशय महत्त्वपूर्ण संदेश या गीतातून देण्यात आला आहे.
    मराठी भाषा महान होती, आहे आणि असेल. 🙏

  • @memogaming7758
    @memogaming7758 Місяць тому +2

    माझी मातृभाषा मराठी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. मराठी माणसांनी आपल्या मराठी भाषेतच सर्वांशी संवाद साधावा. म्हणजे मग मराठी फुलेल फळेल. जय महाराष्ट्र.

  • @_Aegon_Targaryan
    @_Aegon_Targaryan 3 роки тому +13

    खरंच हे कविता सगळ्यांच्या मनाला स्पर्श करते..
    हे तर आम्हा 10वी च्या विद्यार्थ्यांना आभ्यासायला सुद्धा आहे👍👍👍👍

  • @ashutoshjadhav1479
    @ashutoshjadhav1479 6 років тому +59

    मी एक कवी लेखक गितकार आहे आणि मी आदर्श मार्गदर्शन शिकवण ही जुण्याच आठवणीतल्या गाण्यांतुन घेत असतो....

    • @vasant909
      @vasant909 4 роки тому +1

      Best of luck Mitra

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 4 роки тому +1

      आशुतोष भाऊ, शुभेच्छा आपल्याला.

  • @darshanbhor2005
    @darshanbhor2005 2 місяці тому +2

    ह्या गाण्यातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संदेश मिळतो...

  • @sainathpanchal54
    @sainathpanchal54 2 роки тому +12

    जुनी गाणी खूप छान आहेत . आपल्याला माहित नाहीत ..., मनाला आनंद देऊन जातात

  • @kunalravindra
    @kunalravindra 3 роки тому +34

    I have seen and survived a lot during lockdown and I am ready to go far. This song makes me strong evryday.

  • @akashgavade5946
    @akashgavade5946 3 роки тому +8

    बाबूजींच्या स्वर सामर्थ्याने ते सुद्धा आज एक स्वर नक्षत्र होऊन चमकत आहेत.....

  • @pravinpathak6095
    @pravinpathak6095 2 роки тому +5

    आपण या जगतात अनेक गोष्टींमध्ये अडकतो. त्या सर्व गोष्टीतून बाहेर पडून भगवंतांची शरण घेऊन या भौतिक जगाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून , सर्व बंधने तोडून भगवंतांच्या शाश्वत धामात परत जावे असा ही अर्थ निघतो

  • @shivamshendke3639
    @shivamshendke3639 2 місяці тому +2

    अतिशय सुंदर गाणे आहे. आपल्या मराठी संस्कृतीचा गर्व वाटतो. 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @dekho1212
    @dekho1212 28 днів тому +3

    आकाशी झेप घे रे पाखरा (2)
    सोडी सोन्याचा पिंजरा (2)
    तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया (2)
    सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा
    सोडी सोन्याचा पिंजरा (2)
    घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा (2)
    मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा
    सोडी सोन्याचा पिंजरा (2)
    तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने (2)
    दरि-डोंगर हिरवी राने (2)
    जा ओलांडुनी या सरिता-सागरा
    सोडी सोन्याचा पिंजरा (2)
    कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते (2)
    हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा
    सोडी सोन्याचा पिंजरा (2)
    घामातुन मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले (2)
    घर प्रसन्नतेने नटले (2)
    हा योग जीवनी आला साजिरा
    सोडी सोन्याचा पिंजरा (2)
    आकाशी झेप घे रे पाखरा (2)
    सोडी सोन्याचा पिंजरा (2)

  • @madhavideore1641
    @madhavideore1641 6 років тому +376

    this poem is now in our tenth text book 😊😊

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 Місяць тому +1

    आजच्या युवा पिढीला कर्तुत्व दाखवण्या साठी प्रेरणादायी गीत अतिशय सुंदर 👌👌

  • @VaibhavSableIITian
    @VaibhavSableIITian 8 років тому +78

    Whenever i listen song,i get energized...really awesome one

  • @destroyeroftheomniverses
    @destroyeroftheomniverses Рік тому +10

    My grandfather loved this song . He passed away last year . I loved him very much , miss you ajoba

  • @bino_v_05
    @bino_v_05 4 роки тому +7

    या गीतातून आपल्याला जगायची नवी दिशा कळते,मन तृप्त झाले

  • @rekhamane2640
    @rekhamane2640 3 місяці тому +3

    अर्थपूर्ण गीत
    सेल्फी घेऊन चमकोगिरी करणाऱ्या मनाला हे पटणार नाही. पण जीवनाचा आनंद याच गाण्यात आहे

  • @vaishnavi7325
    @vaishnavi7325 3 роки тому +42

    I love this song so much! Gives me hope! Makes me feel humble!

  • @NSMusic-ir2cu
    @NSMusic-ir2cu 2 роки тому +12

    I am 15 years old and listening this song when I got the lines of this song in an marathi essay really inspiring . It's true old is always gold.

  • @firozsayyed4192
    @firozsayyed4192 3 роки тому +10

    Akaashi jhep ghe re.......! Simply soul stirring!

  • @ankitasawant7123
    @ankitasawant7123 2 місяці тому +3

    अख्या जीवनाचा सार आहे ह्या कवितेत(गाण्यात)

  • @rthumane9978
    @rthumane9978 4 роки тому +10

    Pureity in soul n Mind
    Sry Gys 4 not getting the perfect Marathi words
    1 like from Singapore

  • @sitarammalik2564
    @sitarammalik2564 2 роки тому +12

    I feel a shiver in my body when I listen to this

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 Місяць тому +4

    शब्द नाही❤❤❤

  • @samruddhimachale
    @samruddhimachale 3 роки тому +12

    I am listening this song in 2021 for my board exams. Awesome song 👍

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 День тому

    सुधीर फडके. अप्रतिम. सुंदर आवाज आहे. तोड नाही.

  • @utkarshg1
    @utkarshg1 8 років тому +50

    Many Thanks. Heard the song again after 39 years!!! One of my all-time favourite & most inspiring songs!!! Keep up the good work...

  • @exonysis8252
    @exonysis8252 3 роки тому +4

    लहानपणी ऐकत होतो हे गाणे रोज सकाळी रेडियो वर लागायचे....आता खूप आठवण येते लहानपणची जेव्हा हे गाणे ऐकतो तेव्हा तेव्हा....😇😭🙇‍♂️

  • @nitinmishra4571
    @nitinmishra4571 Рік тому +3

    बाबूजी द ग्रेट अविस्मरणीय आवाज़ डोळ्यात अश्रु आणणारे गाणे

  • @rohanshinde4135
    @rohanshinde4135 7 років тому +36

    Every morning it gives me inspiration!!

  • @vishalnaik5057
    @vishalnaik5057 2 роки тому +3

    खरच किती छान अर्थ आहे या गाण्या मधे. खूप आदर्श गुण घेण्या सारखे आहे.

  • @YajurVedaBandOfficial
    @YajurVedaBandOfficial 2 роки тому +13

    Akashi zep ghe re pakhara 23/9/2021 (show at G😒a)

  • @pramodinideshpande6310
    @pramodinideshpande6310 2 місяці тому +1

    मनात नैराश्य आल्यावर हे गाणे जरूर ऐकावे.नैराश्य पळूनच जाते.

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 4 роки тому +2

    सदाबहार आवाज, सदाबहार शब्दरचना, संगीत आणि अभिनय याचा सुरेख संगम...वा वा...सुरेख

  • @satishmulgund3008
    @satishmulgund3008 5 років тому +7

    I am sure such a meaningful n heart touching words comes in the farm of song thru only n only from soft n bigg hearted people's only.

  • @uniqueconsultants8817
    @uniqueconsultants8817 4 роки тому +13

    What a beautiful song. Sung with life by Phadke sahib.

  • @pankajmokalkar9673
    @pankajmokalkar9673 11 місяців тому +3

    या गाणी ऐकून आत्मविश्वास वाढतो❤❤❤

  • @varshagursale-jl1dg
    @varshagursale-jl1dg 10 днів тому

    माझे वडील खूप खूप आवडीने तन्मयतेने हे गीत गायचे, लूमवर काम करताना.... आज एक महिना झाला त्यांना जाऊन, त्यांची आठवण म्हणून मी हे गीत .... त्यांच्यासाठी...😢

  • @akshayvikaschaudhary
    @akshayvikaschaudhary 28 днів тому

    Jay Maharashtra, Jay Marathi! Chatrapati Shivaji Maharaj ki Jay!! Marathi mhanun janma ghenyacha khup khup abhiman ahe!❤

  • @ashasawardekar1348
    @ashasawardekar1348 4 місяці тому +1

    सुंदर अर्थपूर्ण गीत.बाबूजीचा आवाज ऐकून मन हेलावून गेले.

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 7 років тому +47

    bhautik sukhancha mage lagun apan kiti clesh bhogto !

  • @umeshkumbhar4886
    @umeshkumbhar4886 Місяць тому

    मन प्रसन्न करणारी मनानं आनंद देणारे मराठी गीते खूपच छान आणि सुंदर

  • @vinitadeshpande3102
    @vinitadeshpande3102 7 днів тому

    श्रीरामाने जरी ये गीत ऐकले तरी गदिमा आणि बाबुजींना धन्यवाद देईल

  • @tushstatus816
    @tushstatus816 Місяць тому

    ऐकल्यानंतर मन प्रसन्न झाले सर्व tension दूर झाले ❤❤❤❤

  • @rahulpatil-fh6hb
    @rahulpatil-fh6hb 9 місяців тому +2

    आपली मराठी फिल्म इंडस्ट्री खूप चांगली आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्री सारखी जगात दूसरी नाही

  • @umeshjoshi8182
    @umeshjoshi8182 5 місяців тому +1

    Wah wah wah... inspirational song...i m Gujarati i like so much song of sudhir phadke ( Babuji )... always alive with us... unbeatable...

  • @Parthnidhee17
    @Parthnidhee17 4 місяці тому +3

    Ek ek shabdanmadhe aarth lapalay junya gaanyanmadhe.

  • @ganeshgawade4463
    @ganeshgawade4463 6 років тому +20

    शब्दात वर्णन करणं खरंच कठीण आहे !!!!

  • @shivajinangare9257
    @shivajinangare9257 Рік тому +1

    सुधिर फडके,बाबुजींची प्रभावी गायकी. अशी कितीतरी अर्थपूर्ण गीतं बाबूजींनी गायली, ती सारी अजरामर झाली कारण त्यामागं त्यांची कठोर मेहनत होती.

  • @SHAUNAK1011
    @SHAUNAK1011 9 років тому +23

    Thank you Abhijit. I was searching for this song ... Thank you for posting. This is one of many favorites songs of Shri Late Sudhir Phadke

    • @vilasmore2790
      @vilasmore2790 7 років тому +1

      खुपच सुंदर गीत

  • @pratikshapawale7994
    @pratikshapawale7994 5 років тому +13

    This poem is in my book.......really amazing..lovely...meanful...

  • @sameerbhosle11
    @sameerbhosle11 6 років тому +25

    Pity for those 206 people who disliked this beautiful song..

  • @anujsathe5259
    @anujsathe5259 3 роки тому +12

    very nice and motivational poem for 10th std.....I LIKE IT .....

  • @milindaklujkar6668
    @milindaklujkar6668 2 роки тому +5

    Beautiful song! great words! great actors! Sudhir Phadke is a God of voice and music. Hearing it, seems like the song is very easy to sing, but no!!...it is an extremely tough song to sing and the way Sudhir Phadke sang it, I would say, impossible. My respects to one of the greatest Music Magicians of India.

  • @peterpan363
    @peterpan363 4 роки тому +13

    Best song for leaving comfort zone!!

  • @muusa7298
    @muusa7298 Місяць тому +3

    Junya kalat lok sheti karayche aani sukhi rahayche
    Aaj sheti asun karat nahit aani shahrat van van bhatakat firtat

  • @imtiyazakhtar1630
    @imtiyazakhtar1630 3 роки тому +2

    He gaana atishay apratim ahe ani ya ganya cha artha khol Pan ahe. So nice poem I like this pome and his meaning

  • @kenjalgundecha5870
    @kenjalgundecha5870 2 роки тому +1

    Khoop Chaan !!! Mann agadi prasanna houn jata...Old is Gold!!!!

  • @snehanaik9427
    @snehanaik9427 5 років тому +15

    We have this poem in our textbook of 10th std. I really like it.. ☺☺

  • @aapalghar2675
    @aapalghar2675 3 роки тому +1

    खुप सुंदर लहान पणाची आणि चांगुल पणाची आठवण येते नितिने खरेपनाने वागावे देव नेहमी सोबत असतो

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w 16 днів тому +1

    अप्रतिम व्यक्तिमत्व व सर्व काही

  • @rameshtingle9818
    @rameshtingle9818 10 місяців тому +1

    वंदन प्रणाम बाबूजी।।
    कर्तुत्व फार थोर।।🙏🙏💐💐

  • @abhaypatki6360
    @abhaypatki6360 10 місяців тому +4

    Very melodious and nostalgic ❤

  • @sachindivate3427
    @sachindivate3427 5 років тому +3

    ऊत्तम संदेश. अर्थपूर्ण गीत.सर्वार्थाने अप्रतिम .

  • @chintamansoman9340
    @chintamansoman9340 7 років тому +15

    He gaana atishay apratim ahe ani ya ganya cha artha atishay khol pan ahe

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em 2 роки тому +2

    लहानपणापासून गाने एकतोय मन भरेना काय गोडी आहे कीती मधुर माय मना कीवां आई मना तीच माया

  • @nbs1824
    @nbs1824 3 місяці тому

    प्रेरणादायी आहे, कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा व थोरांचे आशिर्वाद हे सर्व या गीतातून भेटते.

  • @travellernishvlogs
    @travellernishvlogs 4 місяці тому +2

    काय जादू आहे या गाण्यात काय माहित नाही पण पानी येत डोळ्यातून नेहमी ऐकताना....

  • @sachinwaghmare2866
    @sachinwaghmare2866 6 років тому +2

    लहानपणाची आठवण झाली.i love Marathi

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w 10 місяців тому +3

    अविस्मरणीय.

  • @sourabhkoli4900
    @sourabhkoli4900 3 місяці тому +2

    2024 madhe gold ahe song❤

  • @shrimdrup9395
    @shrimdrup9395 8 місяців тому +1

    मनाला खूप शांती मिळाली हे गाणं बघून आणि ऐकून... किती सुंदर होते ते दिवस जे परत कधीच बघायला मिळणार नाहीत😌

    • @akshaymarathe4306
      @akshaymarathe4306 8 місяців тому +1

      अगदी खरं आहे. ते जुने दिवस परत मिळणार नाहीत ह्याला आपणच जबाबदार आहोत. आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात, ICSE CBSE Boards च्या शाळांमध्ये घालतो, status symbol म्हणून. मग नवीन मराठी साहित्य कसे निर्माण होईल? आपणच सर्व जण (सुरुवात माझ्या स्वतः पासून) ह्याला जबाबदार आहोत.

  • @sangitapatil7549
    @sangitapatil7549 2 дні тому

    मी ऐकते, मला सुद्धा हे गाणे खूप आवडते.

  • @ajaymulekar
    @ajaymulekar 10 місяців тому +1

    How parfectly it depicted to come out of your comfort zone! This is not where you belong. Aim for higher❤

  • @crazy_crafting787
    @crazy_crafting787 Рік тому +1

    He gaan aikun vadilanchi aatvn zali . Mla sodun gele varsh zale miss u so much

  • @gurunathyadav6504
    @gurunathyadav6504 13 днів тому

    श्री गुरुदेव भगवान की जय 🚩💐🙏