Dhund Madhumati | Lyrical Song | Keechak Wadh | Lata Mangeshkar | Old Marathi Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 133

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 5 місяців тому +42

    हे असे दर्जेदार आता पुन्हा निर्माण होणे शक्यच नाही.....!!

    • @diliparbooj6644
      @diliparbooj6644 Місяць тому +2

      अगदी खरे आहे.. गेला आहे तो ❤❤सुवर्णकाळ ..

  • @shrikantmane4957
    @shrikantmane4957 5 років тому +37

    काही गाणी हृदयातच राहतात जी कान आणि हृदय दोन्ही तृप्त करतात

  • @bhanudaspatade9916
    @bhanudaspatade9916 9 місяців тому +61

    आम्ही कॉलेजला असताना हे गीत रात्री रेडिओवर लागायचे. तेंव्हा दीदींच्या आवाजाने वेड लावले होते.ओल्ड इज गोल्ड.जुने ते सोने.

  • @DrSakharamGawhane
    @DrSakharamGawhane 5 місяців тому +30

    लता दीदी चा आवाज गेली सत्तर वर्षांच्या इतिहासात मी एकात आलो. सगळे आजार आणि नैराश्य निघून जाते
    ❤❤❤❤❤

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o 25 днів тому +5

    मला वाटतं किचकवध मधिल हे गाणं आहे आणि विद्याधर गोखले यांचं आहे,मी अगदी लहानपणापासून हे गीत ऐकत आलो आहे, आमचं एकत्र कुटुंब अगदी १९७७मध्येहि आमच्या कडे टेपरेकॉर्डर होते सोनी च , दादर मधून तेव्हा एक जण रेकॉर्ड करून देत असे,मी हे गाणं अजूनही रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐकतोच ❤ ऐतिहासिक गीत

    • @hemantbhagwat1056
      @hemantbhagwat1056 12 днів тому +1

      गीतकार: ग.दि.माडगूळकर आहेत.

  • @aabajipatil2816
    @aabajipatil2816 5 місяців тому +18

    मराठीतलं पहिलं गाणं की ज्या मध्ये इलेक्ट्रीक गिटारचा वापर प्रथमच झालाय..
    हॅट्स ऑफ दू म्युजिक डायरेक्टर मास्टर कृष्णराव ❤

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 4 місяці тому +12

    अप्रतीम! किती ही वेळा ऐकले तरी तीच अवीट गोडी कायम अनुभवास येते!

  • @vinaydange7322
    @vinaydange7322 15 днів тому +1

    गाणे बरोबर पडद्यावर शब्द येतात ही फार चांगली सोय आहे. नुसते गाणे ऐकतांना सर्व शब्द कळतातच असे नाही. अपवाद फक्त बाबूजींनी गायलेली व संगीतबद्ध केलेली गाणी. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 5 місяців тому +15

    अशी जुनी मराठी भावगीतं, नाट्यगीत ऐकायला मला आवडतात पूर्वी आमच्याकडे गणेश चतुर्थीला मानापमान ,सौभद्र स्वयंवर ,अशी संगीत नाटक पुण्या मुंबईहुन येत असत ❤

  • @37.neelkamalingle2
    @37.neelkamalingle2 3 роки тому +7

    खूपच छान music kupach sundar gaane...man ekdam fresh jhale

  • @sudhirphadke3630
    @sudhirphadke3630 3 місяці тому +5

    मास्तर कृष्णराव केवळ एक ख्यातनाम शास्त्रीय संगीत गाणारे गवई नव्हते, तर त्यांची सांगीतिक प्रतिभा चतुरस्त्र होती, त्यामुळे त्यांनी नाट्य संगीत, चित्रपट संगीत, अभंग गायन इ. सर्वच प्रांतात मोलाची कामगिरी बजावली .

  • @jayashrivaidya9503
    @jayashrivaidya9503 5 місяців тому +9

    खरंच धुंद होतो.गाण्यातील शब्द , आजच्या इतकी वाद्यांची प्रगल्भता नसतांन किती किती सुंदर झालं गाणं

  • @raghunathpatil520
    @raghunathpatil520 5 місяців тому +12

    गेले ते दिवस राहील्या त्या अजरामर आठवणी

  • @chandrashekharmulekar3183
    @chandrashekharmulekar3183 2 місяці тому +4

    गाण्याची चाल, शब्द, अर्थ, संगीत, गायीका.... भावना आणि मनाला आनंद मिळतो.
    लहानाचे मोठे झालो हिं सगळी गाणी ऐकत... आणखी काय हवे!

  • @tshrinivas
    @tshrinivas 5 місяців тому +7

    कीचक अगदी तन्मयतेने गाणं ऐकत आहे त्याला काय कल्पना कि त्याचा अंत समीप आला आहे !

  • @vng61
    @vng61 5 місяців тому +17

    कोण कोण आज जमलय माझ्याबरोबर इथे 2004 साली ❤

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 6 місяців тому +11

    कर्णमधुर गीत, संगीत, गाण्याचे शब्द आणि तो स्वर्गीय आवाज अशी निर्मिती पुन्हा होणे नाही. लहानपणापासून आकाशवाणीवर हे गीत ऐकत आलो. राहिल्या त्या आठवणी.........

  • @26moonrevati
    @26moonrevati 6 місяців тому +14

    लतादीदींचा आवाज निव्वळ अप्रतिम......उत्तम रचना......

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 5 місяців тому +11

    गाण्यातील शबदांची रचना अप्रतिम 🎉

  • @devanandgawas8231
    @devanandgawas8231 25 днів тому +1

    लता दिदी यांना उगाच गान कोकीळा म्हणत नाहीत किती गोड गाणे आहे हे

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 4 місяці тому +7

    अप्रतिम, गदिमा यांचे शब्द, मास्टर कृष्णराव यांचे संगीत, लतादीदींचा स्वर्गीय आवाज, आणखी काय हवे? 🎉🎉🎉🎉🎉

  • @chitragade7185
    @chitragade7185 Місяць тому +1

    जग संपून जाईल अशी गायकीका होणे नाही आणि अशी गाणी होणारच nahi 3:59

  • @ChanduKale
    @ChanduKale 8 місяців тому +21

    कमी तंत्रज्ञान उपलब्ध असतांनाही केलेले चित्रीकरण अचंबित करते.

  • @keskarajit
    @keskarajit 5 років тому +7

    The ultimate perfection with melody and cannot imagine anyone trying to repeat similar performance. Unforgettable....

  • @neetapatwardhan1003
    @neetapatwardhan1003 14 днів тому

    खूपच सुंदर रेखा !👌👌👌

  • @madhurinaik9982
    @madhurinaik9982 5 місяців тому +8

    No vfx
    No computer
    No AI
    Still this immortal song you listen in 2024
    3024
    4024
    And so on

    • @ashokbhosale2350
      @ashokbhosale2350 4 місяці тому

      कलाकृती घडवायला कलाकार च लागतात vfx आणि ai ला ईमोशंस नसतात त्याला मानवी मन च लागतं

  • @DevidasPawar-c7u
    @DevidasPawar-c7u Місяць тому

    असे गीत भविष्यात होणे नाही

  • @shreyajagtap5321
    @shreyajagtap5321 3 роки тому +8

    Avit godi Kan man trupt hote

  • @user-tg9ny1ut6d
    @user-tg9ny1ut6d 2 місяці тому +1

    एखादे हिंदी मध्ये ही असे गाणे आहे.... असे वाटते
    कितीही वेळा ऐका.. ऐकत रहा बास्स ऐकत रहा

  • @dhanashrigiranje3959
    @dhanashrigiranje3959 5 років тому +8

    मस्त आहे गाणं खुप दिवसांनी ऐकले धन्यवाद

  • @sammadgulkar2822
    @sammadgulkar2822 5 років тому +6

    Indeed, nice lyric ! … We students used to hear this song in school in recess.

  • @ravigujamagadi8271
    @ravigujamagadi8271 5 місяців тому +4

    Lata dide kaa jawab nahi hi 👌👌🙏🙏🙏

  • @arunpatil3949
    @arunpatil3949 6 місяців тому +5

    संगीत देवाचे रूप🙏

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 5 місяців тому +5

    हे गाने आयिकल्यावर कलते लता मंगेशकर याना गणकोकिला का महानता त ते

    • @vng61
      @vng61 5 місяців тому

      उत्तम प्रभुत्व मराठी भाषेवर 😂

  • @shripadkale9153
    @shripadkale9153 3 місяці тому +2

    1959 सालच है नाटक आहे

  • @raghavendrapaturkar7438
    @raghavendrapaturkar7438 5 місяців тому +2

    उत्कृष्ट शब्दरचना, उत्तम संगीत रचना आणि अप्रतिम गाणे, असामान्य मधूरत्व!!!

  • @krishnar4955
    @krishnar4955 5 місяців тому +2

    Swar Sangit madhuram ❤

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 9 місяців тому +5

    खूप छान गाणे

  • @bhauraokadolkar3940
    @bhauraokadolkar3940 6 місяців тому +6

    अति सुन्दर गाने

  • @tshiromanidrawingart5684
    @tshiromanidrawingart5684 5 років тому +9

    Evergreen song

    • @ajaynaik3046
      @ajaynaik3046 4 роки тому +1

      Khup khyp chhan ati sundar kaan trut zale

    • @mangalawagh7951
      @mangalawagh7951 11 місяців тому

      Really OLD IS GOLD MARVELOUS 🎉❤

  • @शिवकुमाररामदासवाघवाघ

    तुम्हाला चांगले माहीत आहे, हे नामदेव महाराजांनी म्हटले आहे,

  • @rajeshkarekar6568
    @rajeshkarekar6568 5 місяців тому +1

    छान शब्दरचना आहे गाण्यामध्ये ,

  • @vasanthkarajgi6043
    @vasanthkarajgi6043 6 місяців тому +3

    Mindsoothes listening the Marathi song. Latamangesh voice🎵🙏 sweet ❤👌👌💐

  • @sulbharege6998
    @sulbharege6998 7 місяців тому +5

    Khoop mast gane👌👌

  • @jayashrivaidya9503
    @jayashrivaidya9503 4 місяці тому

    खरंच किती गाणं कानाला गोड वाटत.❤

  • @devanandgawas8231
    @devanandgawas8231 3 місяці тому

    लता दिदींच्या आवाजा बरोबर संगित पण किती छान आहे

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 6 місяців тому +13

    गीतकार संगीतकार यांचे श्रेय द्या

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 3 місяці тому

    बालपणी ऐकलेले अवीट गोडीचे गीत.❤❤

  • @jayantvetal4791
    @jayantvetal4791 5 місяців тому +1

    सुंदर सुंदर सुंदर लाजबाब

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 6 місяців тому +1

    आठवणींना उजाळा मिळाला धन्यवाद

  • @shantanukale2414
    @shantanukale2414 5 місяців тому +1

    Farach chhan

  • @VINODRMULYE
    @VINODRMULYE 2 місяці тому

    👏👏👏 Nicely Sung.

  • @BalasoPatil-s9e
    @BalasoPatil-s9e 5 місяців тому +2

    जुनं ते सोनं

  • @sudhirkulkarni3471
    @sudhirkulkarni3471 8 місяців тому +7

    शब्द कमी पडतात सुरेख🎉

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 4 місяці тому

    Kiti god aawaj aahe didincha! 🙏🙏🙏

  • @swatikhadke
    @swatikhadke 6 місяців тому +1

    माझ्या पतीचे आवडते गाणे.

  • @MunmiSaikia-nn6zc
    @MunmiSaikia-nn6zc 4 місяці тому

    Lata ji ke awaj aur sur ki vibration heaven se aye hai dharti me

  • @sureshharmalkar2538
    @sureshharmalkar2538 6 місяців тому +1

    चित्रीकरण व गीत सुंदर.

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 6 місяців тому +1

    Nostalgic, apratim.
    Ever lasting impression.
    Love. Thanks for your share.
    Thanks.

  • @Prof.madhavnirgude1115
    @Prof.madhavnirgude1115 Місяць тому

    My most favourite song

  • @MohanGhadi-h2z
    @MohanGhadi-h2z 3 місяці тому

    ❤❤❤❤❤❤ very nice song by Lata Mangeshkar a great singer ❤❤❤❤❤❤❤❤

  • @ramaninaidu1487
    @ramaninaidu1487 6 місяців тому +2

    Rafi sahab is kohinoor of the india and those days music directors and lyrics are great and especially Rafi sahab saahab he is great no body can take his place and old is gold

  • @dp75-n5w
    @dp75-n5w 4 місяці тому

    खुपच छान दीदी 🙏

  • @rekhapingale4546
    @rekhapingale4546 5 місяців тому +2

    किचकवध चित्रपट तील सुंदर गाणे

  • @Aws-z3d
    @Aws-z3d 7 місяців тому +2

    Superb and gret beautiful

  • @dattashinde6874
    @dattashinde6874 6 місяців тому +1

    खुप सुंदर गीत आहे

  • @anaghakawale6413
    @anaghakawale6413 5 місяців тому +1

    जुन ते सोने

  • @sushmachandrachood9852
    @sushmachandrachood9852 2 місяці тому

    अप्रतिम. Latadidina pranam 3:30 .

  • @aale338
    @aale338 2 місяці тому

    जल लहरी त्या धीट धावती हे कडवे पूर्ण नाही

  • @reshmahaldar7329
    @reshmahaldar7329 4 місяці тому

    जुनं ते सोनं👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @surbhasurve436
    @surbhasurve436 6 місяців тому +1

    khup varshane he geet eykle khup bare vatle

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 4 місяці тому

    A very melodious rendition by Lata didi. Even the Hindi version is equally melodious.

  • @vijaykumarshelar9124
    @vijaykumarshelar9124 5 місяців тому +1

    ❤sweet song 🎉🎉

  • @khandujadhav
    @khandujadhav 5 місяців тому

    khup sundar shabd rachana artatim gayan love you lata didi .....................❤❤❤❤❤❤

  • @devidasdeshmukh149
    @devidasdeshmukh149 4 місяці тому

    Simply marvelous 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prabhatmadhkar98
    @prabhatmadhkar98 6 місяців тому +1

    Mind blowing song ,as if am floating in air realy I mean it .

  • @nivruttisangale4535
    @nivruttisangale4535 3 місяці тому

    Well done song

  • @satyajitparab399
    @satyajitparab399 6 місяців тому +1

    Hatts off to Melody Queen Swarsamragyi Bharatratna Lataji !

  • @suniltambe861
    @suniltambe861 6 місяців тому +1

    ekdum What a song !

  • @aayushchury5619
    @aayushchury5619 4 місяці тому

    फार सुंदर

  • @ashokjagtap3001
    @ashokjagtap3001 2 місяці тому

    Najar na Lago tumahala

  • @khandujadhav
    @khandujadhav 5 місяців тому +1

    apratim

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 5 місяців тому

    Lata taye cha apratim dhund asa voice.mast gane

  • @sudhakarbendre5435
    @sudhakarbendre5435 8 місяців тому +5

    गाण्याने अक्षरशः वेड लागले

  • @ChandrakantKadam-r7f
    @ChandrakantKadam-r7f 5 місяців тому

    The great Lata didi old is gold

  • @vijaykoleshwar8495
    @vijaykoleshwar8495 5 місяців тому +1

    Apratim 👌🌹Atisunder 👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌💕

  • @Nirmala-t9o
    @Nirmala-t9o 5 місяців тому +1

    1:34 lataji.se. jada. Sunder. Aavajme. Koie. Ga. Nahi. Ga. Sakata.

  • @rajaramnavadkar7636
    @rajaramnavadkar7636 4 місяці тому

    अजरामर गाणे.

  • @shriniwaskunte783
    @shriniwaskunte783 3 місяці тому

    ग दी मा ग्रेट

  • @ShridharKshirsagar
    @ShridharKshirsagar Місяць тому

    ❤kichak.wadha❤

  • @yogeshkakade7275
    @yogeshkakade7275 10 місяців тому +4

    याच गाण्याचा हिंदी version पण आहे
    आज मिळणं की रात ये

    • @SantoshBhoir-xb3mf
      @SantoshBhoir-xb3mf 8 місяців тому

      धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल

    • @chandrakantshaha8920
      @chandrakantshaha8920 6 місяців тому

      Listening daily both version : 👌👌👌

    • @vaishali2277
      @vaishali2277 5 місяців тому

      सिनेमा हिंदी मध्ये सुद्धा बनवला होता. सर्व गाणी हिंदीत पण आहेत

  • @ananthadawale5185
    @ananthadawale5185 6 місяців тому +1

    संगीतकार यांची कमाल आहे. लता मंगेशकर पेक्षा सुमनताई कल्याणपूर यांनी छान गायीले असते.... ...

    • @prakashtanjore3038
      @prakashtanjore3038 5 місяців тому +3

      Nashib Usha Utthup nahi mahatley

    • @nikhilbamane3197
      @nikhilbamane3197 5 місяців тому +1

      स्वतः म्हणा मग, उगीच तुलना करायची घाण सवय असते लोकांना

    • @Nirmala-t9o
      @Nirmala-t9o 5 місяців тому

      Lataji chi. Tulanacha. Koni. Karu. Nate.

    • @prakashtanjore3038
      @prakashtanjore3038 5 місяців тому

      @@Nirmala-t9o agdi barobar ahey

  • @leelamohite
    @leelamohite 7 місяців тому +4

    🎆🎆🎆

  • @kanchanjoshi9542
    @kanchanjoshi9542 5 місяців тому

    अप्रतीम

  • @Ashok-iy2ci
    @Ashok-iy2ci 3 місяці тому

    Ashok inamdar I like this song I leave the song on UA-cam

  • @bhimraokhabale5866
    @bhimraokhabale5866 5 місяців тому

    पूर्वी गाणी अर्थपूर्ण होती तशी आत्ता का नसतात हे कळेना

  • @narendramalwandikar
    @narendramalwandikar 4 місяці тому

    कवी ग दि माडगूळकर व संगितकार मा. कृष्णराव.

  • @ravikantbansod7704
    @ravikantbansod7704 5 місяців тому +1

    👍👍👍

  • @suchitakulkarni3071
    @suchitakulkarni3071 5 місяців тому

    APRATIM

  • @krishnagosavi2498
    @krishnagosavi2498 3 місяці тому

    Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim Apratim ❤❤❤❤❤❤❤