गीत - बाई मी विकत घेतला श्याम Song | Female Version "Jagachya Pathivar" 1960 Marathi Movie

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 350

  • @dr.chandrashekharnangre8023
    @dr.chandrashekharnangre8023 2 роки тому +43

    जन्मभराच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम.. 🙏

  • @RMQ-v3k
    @RMQ-v3k 2 роки тому +107

    २०२२ मध्ये पण जी लोकं ही गाणी बघत आहेत ती पक्की मराठी संगीताची रसिक आहेत.
    जय महाराष्ट्र जय मनसे.

    • @manalimorje
      @manalimorje 2 роки тому +2

      जय महाराष्ट्र 🔥

    • @RMQ-v3k
      @RMQ-v3k 2 роки тому

      @@manalimorje जय महाराष्ट्र

    • @mangeshbhoir781
      @mangeshbhoir781 Рік тому

      Mi 2023 mdhe pahila

    • @lalaatole9555
      @lalaatole9555 Рік тому

      जय महाराष्ट्र 🚩 ऑगस्ट 2023

    • @PallaviBehere-yv2bh
      @PallaviBehere-yv2bh Рік тому +1

      माझी मराठी भाषा अधिक समृद्ध आहे 🥹🥹🙏🏻🙏🏻... सुवर्ण काळ... 🙏🏻🙏🏻

  • @vijayjoshi2788
    @vijayjoshi2788 3 роки тому +74

    मराठी संगीताचा सुवर्णकाळ असलेल्या गाण्यातील एक.अप्रतिम! अतुलनीय !
    बाबुजी, आशाताई ,ग.दि.माडगूळकर,राजा परांजपे अशी बावनकशी खणखणीत मांदियाळी ! मराठी रसिकांचे भाग्यच थोर कि अशी गीते ऐकायला मिळतात.
    सलाम !🙏🙏🙏🙏👍

  • @rajendrashinde5948
    @rajendrashinde5948 2 роки тому +35

    जसे विचार, आचार तशीच लेखणी,गीत,सूर....!
    भलेपनाच्या व निस्वार्थी माणसांनाच हे जमत !!
    जसे विचार तशीच कृती !!!

  • @ashokmane945
    @ashokmane945 2 роки тому +33

    मराठी चित्रपटाची ऐटच वेगळी आहे .त्यातच जुनी गाणी मन मोहून टाकणारी आहेतच . त्यात नाकबूल कोणीही होणार नाही . मराठी संगीत व साहित्य अनमोल आहे .

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Рік тому

      तरी आम्ही मराठी हिंदीला डोक्यावर घेऊन नाचतो....!

  • @mukundgadgil8813
    @mukundgadgil8813 3 роки тому +43

    आशाताई,बाबूजी,गदिमा,राजाभाऊ आणि सीमाताई.अपूर्व संगम.कुठे गेले हे दिवस ?
    अजरामर गाणं

    • @PallaviBehere-yv2bh
      @PallaviBehere-yv2bh Рік тому

      खरंच हो 🥹🥹.. डोळे भरून येतात हो ही गाणी ऐकून 🥹🥹... अर्थपूर्ण गाणी आणि लोक ही किती सुंदर होते ते महान होते... मराठी गाणी ही किती समृद्ध होती तेव्हाची... आज इतक्या वर्षनंतर ही त्या गाण्यांची गोडी कमी झाली नाही 🥹...

  • @pallavinarvekar8292
    @pallavinarvekar8292 Рік тому +21

    माझ्या आईच्या आवडत्या गाण्यापैकी एक हे गाणे 🥹😣आई अचानक cardiac arrest ने देवाघरी गेली माझी
    माझी प्रेमळ आई 😣मी भेटुपण नाही शकले तिला
    आईचे खूप कष्ट आणि मेहनत आहे माझ्यामागे ❤️

    • @hiteshsawarkar8343
      @hiteshsawarkar8343 10 місяців тому

      My Aai's favourite.
      I lost her eleven months ago to cancer.

    • @sheetalmundale4312
      @sheetalmundale4312 2 місяці тому

      माझ्या पण आई चे आवडतं गाणं आहे आता तिचे वय 86 आहे पण ती खूप थकली आहे तिच्या आठवणीने मला रडू आलं गाणं ऐकून

  • @nanawagh7353
    @nanawagh7353 2 роки тому +68

    देवालाही भावनांचीं खोली मोजता येणार नाही इतकं सुदंर दुसरे गाणे नाही.
    हॅटस् ऑफ हे गाणे ची देण देणाऱ्या तीन महान विभूतीनां

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 2 роки тому +40

    आता तो काळ नाही ...कलाकारांपैकी सीमाताई हयात आहेत हे महाराष्ट्राचे थोर भाग्य ....ही गाणी बघुन ईतके समाधान भेटते की सांगु शकत नाही ...खुपच भावना मनात दाटुन येतात ...🙏😌

    • @dineshkumthekar3135
      @dineshkumthekar3135 Рік тому +3

      बघून, इतके, सांगू, खूपच, दाटून.. असे लिहितात .. मराठीची अशी अनास्था पाहवत नाही म्हणून ही प्रतिक्रिया

    • @chandrakantshinde1571
      @chandrakantshinde1571 Рік тому

      खरं आहे. त्या काळातील सीमाजुही आता पडद्या आड गेल्या. सीमा-रमेश देव मराठीतील अजरामर जोडी. राजाभाऊ परांजपे यांच्यासारखा ताकदवाम दिग्दर्शक. तो १९५०-८० चा कालखंड हा मराठी नाट्य व चित्रपट साठी सुवर्णयुगच होते.

    • @chandrakantshinde1571
      @chandrakantshinde1571 Рік тому

      ताकदवान

  • @ganpatraodeshpande1292
    @ganpatraodeshpande1292 3 роки тому +17

    जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातील सर्वच गीते खूपच अर्थपूर्ण आहेत आणी कथानक देखिल खूपच छान आहे . गरीबांच्या परिस्थितीचा कांही लोक कसा फायदा घेतात हा महत्वाचा आशय आहे राजा परांजपे आणी सिमा यांच्यावर चित्रीत हे गीत आहे

    • @dineshkumthekar3135
      @dineshkumthekar3135 Рік тому

      बाप्पा, ...आणि, देखील, महत्त्वाचा, चित्रित, सीमा, असे लिहितात,.. मराठीची अशी अनास्था पाहवत नाही म्हणून ही प्रतिक्रिया

  • @bhausahebchittale9850
    @bhausahebchittale9850 3 роки тому +30

    धन्य ते गीतकार, संगीतकार, गायक, ! पुन्हा असे श्रवणीय मिळणार नाही..

  • @saurabhshinde5799
    @saurabhshinde5799 6 місяців тому +25

    अशी जुनी गाणी आयिकली की खुप रडू येत लहान असताना खुप मस्त वाटायच आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤❤❤❤

    • @sandeepdamle5226
      @sandeepdamle5226 Місяць тому

      अगदी खरं...

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 18 днів тому +1

      Khara aahe ..diwas kharach gele aata fakta aatwani😢aani khant😢

  • @laxmikanthrao8600
    @laxmikanthrao8600 2 роки тому +15

    कितना सुंदर है यह गाना, इस में कितना मिठास है, वाह वाह।

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 4 роки тому +103

    जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजयले हरिनाम🙏

    • @prashantprabhudesai4874
      @prashantprabhudesai4874 4 роки тому +1

      Very nice song

    • @ullhasbenparikh2206
      @ullhasbenparikh2206 3 роки тому

      @@prashantprabhudesai4874 𝚍𝚎𝚍𝚎𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚎𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚠𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚘𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚓𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚘𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚋𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚓𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚓𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚓𝚍𝚍𝚍𝚍𝚓𝚠𝚍𝚓𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚓𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚓𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚓𝚍𝚓𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚓𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚋𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚓𝚍𝚌𝚍𝚓𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚌𝚍𝚍𝚌𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚠𝚍𝚌𝚓𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚌𝚋𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚓𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚌𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚌𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚠𝚍𝚍𝚍𝚓𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚌𝚍𝚌𝚍𝚋𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚌𝚍𝚌𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍𝚍

    • @sabajirane4438
      @sabajirane4438 3 роки тому

      @@prashantprabhudesai4874 àwa2 2aaaq
      12ww2www2ww q qq qqqqwqq qqqqwqq qqqqqww q2w22wwww2ww22wwqwq2ww qw qw wq wq www2ww ww ww q q qww qww qww ww ww w w w wwww wwww wwww wwww wwww wwww wwww wwww wwww w w2 2aaaq ww2 wwwwww wwwwww ww ww2www2w www w 2www 2www 2www 2www 2www ww wwww2www wwwwww wwwwww www 2aaaq wwwww2w 2w2 2www 2www www àa

    • @avinashbarve8728
      @avinashbarve8728 Рік тому

      ​@@prashantprabhudesai4874😅

  • @SwarupNagdeve
    @SwarupNagdeve Місяць тому +1

    खुप छान गीत गायलं आहे. सर्व कलाकारांना माझा सप्रेम जयभीम.

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 2 роки тому +8

    ही गाणी कधीही जुनी होउ शकत नाहीत. हे खरोखर नित्य नूतन आणि चिरतरुण स्वर आहेत.

  • @chandrakantgode5631
    @chandrakantgode5631 3 роки тому +31

    राजा असा असावा लागतो जो लाखाची गोष्ट देऊन जातो. जगाच्या पाठीवर अशी त्रिकुट जोडी शोधून सापडणार नाही. हॅट्स ऑफ 🌹

  • @rajeevkolhatkar8529
    @rajeevkolhatkar8529 3 роки тому +14

    खरंच, पुन्हा कधी अशी अप्रतिम गाणी, अश्या अप्रतिम कल्कृती होतील का ?, अतिशय सुवर्णकाळ होता, यात शंकाच नाही .

  • @ह.भ.प.रोहितमहाराजसावंत

    किती सुंदर गीत आहे हे..अशी गाणी पुन्हा होतील का..?

    • @abhaygodse8794
      @abhaygodse8794 4 роки тому +1

      होय रोहित महाराज, आपणच करु शकता, प्रयत्न करुन बघावे ,

    • @gyogesh2803
      @gyogesh2803 4 роки тому +5

      नाही होणार,अशी माणसं वारंवार जन्म घेत नाहीत

    • @kamlakarmhatre4956
      @kamlakarmhatre4956 3 роки тому +4

      अशी माणसं कुठे भेटतील, कुठे गेले? अजून शोधत आहे वयाच्या ८१ व्या वर्षी!

    • @kamlakarmhatre4956
      @kamlakarmhatre4956 3 роки тому +4

      श्रीमंत कविकल्पना. त्याच प्रमाणे संगीत साज व आवाजामध्ये वास्तवता उत्तरनये लोक

    • @pradippathak2492
      @pradippathak2492 3 роки тому +3

      Ha sangiracha Suvarnakal punha kadhihi nahi yenar... ata ase Sangitkar, kavi, jeev otun kam karanare konihi hone nahi. Atache kalakar he phakt Paisa milavinya sathich kam karatat.

  • @shankarkadam7534
    @shankarkadam7534 2 місяці тому +2

    ज्यांना अजून जगण्याची उमेद आहे ते सर्व ही गाणी ऐकत असतात

  • @प्रकाशटवके
    @प्रकाशटवके 4 роки тому +35

    हा सिनेमा म्हणजे अप्रतिम कलाकृती आहे. अशारीरिक प्रेमाची व अनोखी कथा.

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 3 роки тому +30

    गीताच्या आरंभी वाजणारी हार्मोनियम धुन अप्रतिम...!!!!

    • @rajendrapandit8814
      @rajendrapandit8814 Рік тому

      हार्मोनियम धुन played by Kamble.

    • @gajanansahane8508
      @gajanansahane8508 Рік тому

      @@rajendrapandit8814 okkk...

    • @nandanwandre5339
      @nandanwandre5339 Рік тому +5

      माझे आजोबा कै श्यामराव कांबळे ह्यांचे वादन आहे

    • @gajanansahane8508
      @gajanansahane8508 Рік тому

      @@nandanwandre5339 अतिउत्तम....!!!!

    • @shambakare5048
      @shambakare5048 Рік тому

      ​@@nandanwandre5339superb hats off to your Grand Father

  • @sanjaygamare3782
    @sanjaygamare3782 4 роки тому +80

    आताच्या फालतु गाण्याच्या जमान्यात ही गाणी शंभर नंबरी .
    कधीही, कितीही ऐकली तरी हवीहवीशी वाटतात.

  • @swarjagrutibyjagrutinikhar2922
    @swarjagrutibyjagrutinikhar2922 3 роки тому +9

    अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम 🙏🌹

  • @vijaykumarthete2056
    @vijaykumarthete2056 Рік тому +3

    खरोखर गदिमा शब्दांचे जादूगार होते.

  • @ninadbharadkar9518
    @ninadbharadkar9518 7 місяців тому +5

    शामराव कांबळेंची हार्मोनियम अप्रतिम.

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 18 днів тому

      @@ninadbharadkar9518 dhanyawaad mahiti share kelyabaddal

  • @mandaphadke4700
    @mandaphadke4700 3 роки тому +6

    ह्या गण्यांसमोर आत्ताचे गाणी फिके आहेत

  • @shashikalakhandenath486
    @shashikalakhandenath486 4 роки тому +22

    अविस्मरणीय आनंदायी अपतिम गाणी.

  • @ambadasgawali2865
    @ambadasgawali2865 2 роки тому +3

    असे मराठी ंगित पुन्हा होनारे नाही प्रत्येक काव्यात मधुरता म्हणण्यापेक्षा सुमधुरच आहे

  • @shriparshuram9587
    @shriparshuram9587 2 роки тому +2

    *जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम !*

  • @GY67PN
    @GY67PN 2 роки тому +7

    या गीतामधे फार मोठा आशय दडला आहे. पण आजच्या मराठी भाषेत तो कळणे अवघड आहे.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 роки тому +3

    काय बोलावे ...?? शब्द नाहीत....!! अप्रतिम .....!! कसदार ....रसदार ......!! दर्जेदार .....!!

  • @gopalfarakte5639
    @gopalfarakte5639 Рік тому +2

    काय त्या काळातील गीते,काय त्या भावना मन भावरून जात.....

  • @purvashimpi
    @purvashimpi 4 роки тому +7

    Ga Di ma yanche surekh shabd aani Sudhir phadkench abhijaat Sangeet......titkach taakdicha seemajincha abhinay..... fabulous song really

  • @adv.salim.g.nakhwa
    @adv.salim.g.nakhwa 3 роки тому +6

    अशा संतांना कोटि कोटि प्रणाम ज्यानी ऐसे अभंग लिहिले

    • @archananagawade9351
      @archananagawade9351 3 роки тому +1

      आदरणीय गदिमा..

    • @adv.salim.g.nakhwa
      @adv.salim.g.nakhwa 3 роки тому +1

      @@archananagawade9351
      Thank you madam.
      Majha awadhta bhajan aahe
      Roz aikto ani shabdaanchya bhaavnaat vaahon jaato.
      Khari bhakti cha aabhas jaanavto

  • @shivajikhulage1450
    @shivajikhulage1450 Рік тому +1

    अन्त्करण भरुन येते काय मराठी गीत संगीत धन्न्य ते गायक सलाम मराठी गाण्याना

  • @kanahyatiwari1315
    @kanahyatiwari1315 3 роки тому +4

    वाह वाह । खरच फुकट भेटतो श्याम कोण आहे घेणार ? 2021 मधे ।🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @SureshMavle-e6c
    @SureshMavle-e6c 8 місяців тому +1

    सीमा देव ह्या खुप mothy👍कलाकार ही
    होत्या. माझा त्यांना प्रणाम 🙏🙏🙏

  • @dileeptamhane7061
    @dileeptamhane7061 5 років тому +10

    अतिशय सुंदर,गोड, अनुपम👌👌

  • @dattaramshinde4183
    @dattaramshinde4183 Рік тому +1

    श्रवणीय!सारखं ऐकावेसे. वाटते!

  • @shantaramshinde395
    @shantaramshinde395 2 роки тому +1

    आज काल चे संगीत म्हणेजे सैराट. हें पहा एक म्हण आहे जून ते सोनं. अमृत वाणी अशी ही जुनी गाणी आहेत. 😌😌😌😌😌😌😌👆👆🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 роки тому +3

    खुपचं सुंदर महाराष्ट्र होता.

  • @shubadapitke9951
    @shubadapitke9951 Рік тому +1

    फार खोल अध्यात्म सामावलेलं आहे.

  • @sangeetsamrat6859
    @sangeetsamrat6859 5 років тому +17

    अप्रतिम. बाबूजी आणि आशाताई चा आवाज

  • @satishundalkar5879
    @satishundalkar5879 Рік тому +1

    Ga di माडगूळकर यांचे kavya अप्रतिम म्हणावेच पण बाबूजींच्या संगीत आणि दिवंगत सीमा देव, राजाभाऊ परांजपे यांच्या अभिनयातील थोर पणा, आणि harmonium ग्रेट, salute

  • @jayantsahasrabudhe9532
    @jayantsahasrabudhe9532 2 роки тому +2

    तो जुना काळ पुन्हा यावा असे वाटते आता वयाच्या सत्तरीत ही गाणी ऐकून खूप आनंद होतो आहे

  • @madhavsathe4246
    @madhavsathe4246 3 місяці тому

    मनातील, सवपनामधील व शवासशवासात मुरलेले अप्रतीम गित, गाईकी व सुश्रावय संगीत !

  • @nirmalakulkarni7616
    @nirmalakulkarni7616 2 роки тому +2

    जुनी गाणी च अप्रतिम आहेत मनाला भावणारे

  • @sureshpathare4397
    @sureshpathare4397 2 роки тому +4

    जुनी गीते हि गीत कमी आणि कविताच अधिक वाटतात. अतिशय सुंदर आणि भावनात्मक काव्य आहे. अती सुंदर

  • @shwetapatki3845
    @shwetapatki3845 2 роки тому +13

    The words, the voice, the composition....all of this needs highest level of intelligence. No Ajay-atul can ever come close to this.

  • @devdattachhatre1242
    @devdattachhatre1242 6 місяців тому +3

    1960 मधील गाणं मी आज 2024 मधे पण तितक्याच गोडीने ऐकतोय

  • @jyotisapre470
    @jyotisapre470 2 роки тому +2

    अप्रतिम गीत शब्द रचना, गायक, गायकी ,हारमोनियम वादन सर्व सर्व अप्रतिम

  • @billugupta8261
    @billugupta8261 4 роки тому +9

    Gaana sunkar dil...o dimag dono ko Asim sukh shanti milti hai.

  • @sudampawar6147
    @sudampawar6147 3 роки тому +2

    जन्मभराच्या श्वासाईतके मोजिले हरीनाम .खरंच gret

  • @Sunilalhat-u2t
    @Sunilalhat-u2t 2 місяці тому

    ही ईश्वराने निर्माण केलेली माणसे होती. त्यांच्या हातून चांगली काव्यगीत, निर्मिती स्वर निर्मिती झाली. इतिहासात त्याला तोड नाही. न भुतो न भविष्यती.

  • @prakashdange6931
    @prakashdange6931 3 роки тому +12

    wow .....god bless all contributors of this song ....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 3 роки тому +5

    अमर गीत अतिशय सुंदर सुरेख संगीत आवाज अतिशय सुंदर.

  • @swapnil105
    @swapnil105 2 роки тому +18

    Miss u Pappa..this song was on the top list my father liked most

  • @nileshjoshi3500
    @nileshjoshi3500 2 роки тому +1

    बाबुजी आणि आशाताई आपण खरोखर संगीत रत्न...

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 3 роки тому +3

    अशी गाणी लिहीणारे व सादर करणारे कलाकार पुन्हा असे संगित देणारे होणार नाहीत

  • @jayeshjamsandekar1600
    @jayeshjamsandekar1600 5 місяців тому +1

    Kiti sundr gaan ahe.. Stuti karayala shabda hi kami padatat 🙏🙏

  • @rs_gaming4258
    @rs_gaming4258 3 роки тому +3

    खुप चांगलं आणि सुंदर

  • @yogirajmarathe2775
    @yogirajmarathe2775 3 роки тому +4

    अजरामर गीत काल आज आणि उद्या देखील.

  • @203jo
    @203jo 2 роки тому +1

    अप्रतिम,असे शब्द व संगीत होणार नाही,

  • @pramod130
    @pramod130 4 роки тому +8

    अप्रतिम.

  • @shirishmishra9115
    @shirishmishra9115 3 роки тому +4

    लहान पना,, पासून हे आवडीचे गीत
    आहे ... 🙏🙏🙏

  • @balasahebpharate1648
    @balasahebpharate1648 2 роки тому +3

    एक छान सुंदर गीत, उत्कृष्ट संगीत,old is Gold

  • @ajaytalgeri133
    @ajaytalgeri133 4 роки тому +20

    Beyond words to express the finesss of the combination of the poetry & music. Its an experience in itself. Enjoy living it. Regards & saashshtang pranams to this Duo.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 2 місяці тому

    अशी सुंदर गाणी ऐकताना पन्नास वर्षा पूर्वीचे दिवस आठवतात आणि हुरहूर लागते.

  • @prakashshinde8208
    @prakashshinde8208 Рік тому +5

    Salute !!
    Speechless !!
    Magical experience of golden era !!

  • @madhukarsolaskar9100
    @madhukarsolaskar9100 2 роки тому +7

    अशी कलाकृती पुन्हा होणे अशक्य

  • @laxmikanthrao8600
    @laxmikanthrao8600 4 місяці тому

    ఈ పాట ఎంత విన్నా మళ్ళీ మళ్ళీ మళ్ళీ మళ్ళీ వినాలి అని అనిపిస్తుంది.
    సింపుల్ సంగీతం భావుకత నిండిన పదాలు, తీయని గొంతులు.

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 10 місяців тому +1

    भावपूर्ण sradhanjali simadev r Rameshadev यांना ♥️🙏🏻🙏🏻♥️⚘️⚘️

  • @iilj1876
    @iilj1876 2 роки тому +5

    Simplicity of lyrics,singers,music,artists everything is just great...

  • @diptiwagh1663
    @diptiwagh1663 3 роки тому +3

    Wa wa sunder 💐💐🌺🌺

  • @ajaytapkire8839
    @ajaytapkire8839 2 роки тому +9

    Duets of Asha Tai and Babuji are just so melodious... listening again and again, it is always fresh to hear.

    • @kishormedhe9204
      @kishormedhe9204 Рік тому

      खरंय साहेब

    • @parshurammali3808
      @parshurammali3808 Рік тому

      À11

    • @bajiraokumbhar1540
      @bajiraokumbhar1540 11 місяців тому

      Kk, ❤🎉🎉🎉🎉🎉 😅9l9😅ll. , 0🎉😂😂🎉🎉0,0 😮 ,😂😂🎉,, ,, , is 😮. 0. ,😮​@@parshurammali3808kllll

  • @tanmaygurav514
    @tanmaygurav514 4 роки тому +2

    लय भारी

  • @darpansonawane1346
    @darpansonawane1346 4 роки тому +13

    अप्रतिम,अविस्मरणिय,आनंदनिय.......व्वा !!!

  • @mnivatkar
    @mnivatkar 3 місяці тому

    अतिशय कठीण सुरावली आहे ऐकायला सोपे पण गायन अशक्य. वाटल्यास आजच्या टॅलंट स्पर्धेत बोलायला लावा फायनल मधे. देवकी ताई क्लास इज परमनंट 👍👍👍

  • @bapuraonigude3642
    @bapuraonigude3642 2 роки тому +1

    फारच छान .

  • @AmitGadgil-n5e
    @AmitGadgil-n5e Рік тому +1

    Radhe Radhe, Harey Krishna

  • @saritapanchal4654
    @saritapanchal4654 Рік тому +1

    Peti chi suruvaat hote,, tich manala sparshun jate,, ❤

  • @rohidasmurkar3672
    @rohidasmurkar3672 3 місяці тому +1

    Great marathi movie🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr 5 місяців тому

    उत्तम अशी शब्द रचना 👍👍❤❤🙏🙏

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Рік тому

    शब्द, चाल, सुधीर फडके आणि आशाताई सर्वच अप्रतिम ❤❤❤

  • @arundharmadhikari681
    @arundharmadhikari681 6 місяців тому

    गेले ते दिवस असे अर्थपुर्ण रचनाकरणारे. गीतकार व गायक संगीतकार

  • @ushakulkarni3328
    @ushakulkarni3328 2 роки тому +1

    शब्दरचना ,संगीत आणि गोड आवाज सारेच अद् भूत

  • @chandrashekharbhor4567
    @chandrashekharbhor4567 Місяць тому

    3:30 bhakti dware apan bhagwantana vikat gheu shakto hi bhaktichi takad she ganyacha bhav khup Sundar Hare krishana!

  • @harishnaik9079
    @harishnaik9079 Рік тому +1

    Seema tayi la bhav poorna shradhanjali 🙏💐

  • @milindambe2767
    @milindambe2767 3 роки тому +13

    Meaningful song...

  • @anviscreation2762
    @anviscreation2762 4 роки тому +13

    Old is gold 😇😇

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 8 місяців тому +1

    Sachme Amar gane. Hamesha yad rahenge.

  • @satishundalkar5879
    @satishundalkar5879 Рік тому

    गदिमा यांची दिव्य प्रतिभा, स्वर गंधर्व बाबुजी, सुधीर फडके यांचे संगीत आणि राजा परांजपे, सीमा देव यांची उत्कट अभिनय असा त्रिवेणी संगम आहे हे गाणे, विशेषतः गदिमा यांच्या काव्यात मानवता आणि आध्यात्म यांचा विलक्षण तेजस्वी संगम आहे, शेवटी ,एक अनाथ, अनाम असा हा शाम, तो शेतकरी आहे, कष्टकरी आहे, सार्‍या जगाचा पोशिंदा, त्याला विकत घेणे निव्वळ अशक्य,

  • @jaymalavaity3577
    @jaymalavaity3577 Місяць тому

    Jevha pn ashi gani aikto pahto ur nehmi bharun yeto kanth datun yeto maza hats of all team .

  • @swanandbodas8176
    @swanandbodas8176 Рік тому +1

    कड्व्यातून ध्रुवपदावर येताना तान घेऊन येणे हे सुधीर फडकेंच्या चालीचे वैशिष्ट्य. पण या गाण्यात मात्र अप्रतिमपणाचा कळसच झालाय. आशा भोसलेंनी तान घेतच रहावे असे वाटते - मोजियले हरिनाsssssssम🙏

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 Рік тому +4

    Motivational, classical Marathi song 🙏
    Som

  • @deepakjoshi7046
    @deepakjoshi7046 4 роки тому +123

    या सारखी काव्य रचना ,संगीत,गायक कलाकार परत होणं शक्य नाही पृत्येक काव्यामधे मधुरता होती सध्याच्या काळात पाहायला पण मीळत नाही

    • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
      @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 2 роки тому +4

      Aaj chya lokanchi layki nahi ho

    • @santoshgawai3760
      @santoshgawai3760 2 роки тому +1

      Uu hii ji
      .. Nice

    • @shriranglokhande6230
      @shriranglokhande6230 Рік тому +2

      अजरामर गीत व संगीत बालपण आठवले

    • @raghvendrarao9421
      @raghvendrarao9421 Рік тому

      ​@@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSHqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq

    • @preetipatil1232
      @preetipatil1232 Рік тому +1

      aayushyavr bolu kahi sarkhya sunder rachna pn aahet aata pn prayk kalakruti unique aste . tyat compare hou shakat nahi

  • @bgsenglish9256
    @bgsenglish9256 Рік тому +2

    आवाजा इतकंच गीत ही गोड. खूप छान.

  • @mahanteshsabane580
    @mahanteshsabane580 4 роки тому +9

    Kiti vel iakla tari,,azun ikaave,itka sundar gaana,vikat getala sham

    • @ट्रिनिटी
      @ट्रिनिटी 4 роки тому

      नाही खर्चिली कवडीदमडी, नाही वेचला दाम
      विकत घेतला श्याम, बाइ मी विकत घेतला श्याम !
      कुणी म्हणे ही असेल चोरी
      कुणा वाटते असे उधारी
      जन्मभरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम !
      बाळ गुराखी यमुनेवरचा
      गुलाम काळा संताघरचा
      हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम !
      जितुके मालक तितुकी नावे
      हृदये तितुकी याची गावे
      कुणि न ओळखी तरीही याला दीन अनाथ अनाम !

    • @nanasahebkoli4997
      @nanasahebkoli4997 3 роки тому

      एकच नंबर गीत कार संगीत कार गायक अभिनय याना मुजरा सुंदर

  • @rajkumarvhatkar7301
    @rajkumarvhatkar7301 2 роки тому +1

    युगानु युगे ऐकावे असेच गाणे...