जरांगें आंदोलनाचा पहिला बळी पवार । आंबेडकरांचा वार ।। | Shrikant Umrikar | Analyser | Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 173

  • @prakashambokar
    @prakashambokar 4 години тому +105

    शरद पवार याने आता जरांगे याला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करावे.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 3 години тому +10

      जरंग्या ला राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावे

    • @electricbulb3813
      @electricbulb3813 3 години тому +10

      Pawar is not that fool, Pawar knows how to use tool and discard it after use.

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 3 години тому

      Exactly correct. ​@@electricbulb3813

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 2 години тому +58

    छत्रपतिंचे नाव घेऊन सत्तेत यायचें आणी मुगलांचे एजेंट सारखे काम करायचें.
    जनता सर्व समजून चूकली आहे.

  • @sanjeevhegde9917
    @sanjeevhegde9917 3 години тому +39

    शरद पवार यांनी असले दहा जरांगे खेळवले आहेत. ते बकरा बनणार नाहीत. त्यांच्या हातून या निमित्ताने महाराष्ट्रावरची पकड पूर्ण निसटली. आता तर रोहित पवार ला राज्यात आणि सुप्रिया ला देशातील त्यांचा वारस करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 години тому +28

    देशाच्या राजकारणातील सगळ्यात नीच माणूस म्हणजे शरद पवार

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 4 години тому +29

    उदुद्दीन. यांना ना घरका ना घाटका अशी. स्थिती करून ठेवली आहे श फ यांनी.

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 3 години тому +50

    दैवैद्र फडणवीस साहेब च माहाराष्टा चे मुख्यमंत्री होणार

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 Годину тому

      Aare...ra..r Devendra Fadnavise Mukhyamantri hunar , mag tar usaka lagayachi aag hyanchya gandila lagalich mhanun samaja . Panyat Dev thewalet nastik aasun suddha .
      Konitari Bap aasato he praman Devendrane siddha kelay , tya divasa pasun Baba kay sangayacha ... Nusar payala bhingri bandhalyagat , Jevan nay ka aaram nay ... Kuthe pawus lagalach tar gadi ubha karay lawatet magachya pudhachya gaditale 10 , 12 manse samor basavatet ani bhashan chalu .
      Warun pawus , dokyawar chatri nay , aasata bhar pawasat baya manus bhijatoy pan jivachi parva nay . Kiti deshyachi kalaji kartay bay he .

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 4 години тому +24

    छान विश्लेषण अभ्यासपूर्ण

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 години тому +22

    आरक्षणा वरुन आंदोलन कमी आणी राजकारण जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मात्र निश्चित.

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 4 години тому +25

    प्रकाश आंबेडकर म्हणतात की वंचित चे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत 😂😂 पण वंचित साठी कोणीही दरवाजे उघडे करायला तयार नाही त्याचं काय. 😂😂

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 2 години тому +18

    सत्तेमध्ये असताना विरोधक
    मराठा आरक्षणाबाबत बोलत नाहीत.सत्तेबाहेर गेले
    कीं याना मराठा आरक्षणाची आठवण होते.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @chandrakantpatil2026
    @chandrakantpatil2026 3 години тому +42

    शरद पवार यांना मराठा नेता म्हणू नका,ते केवळ संधी साधू चे नेते आहेत.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 3 години тому +4

      Perfectly said.

    • @basavrajpatrimath6054
      @basavrajpatrimath6054 Годину тому

      दोन मांजरानी चोरुन आणलं खवा खाणारा धुर्त माकड आहे

    • @narendrawalvade9926
      @narendrawalvade9926 Годину тому +4

      संधी साधू म्हणू नका. कारण साधू हा शब्द हिंदुत्ववादी आहे. तर
      मौका परस्त मौलवी म्हणा.

    • @mohan1795
      @mohan1795 36 хвилин тому

      संधीसाधू फुडारी

    • @mohan1795
      @mohan1795 35 хвилин тому

      आंबेडकर स्वत: औरंगजेब च्या कबरीवर डोके टेकवतात. हिंदू द्वेष्टा आहे.
      त्याला जास्त गांभीर्याने घेऊ नये

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 3 години тому +29

    मराठा आरक्षण मराठा आरक्षण हा खेळ पोवार साहेबांनी फार वर्षांपूर्वी पासुन चालू केला होता मराठयाना तो आता कळला

    • @mohan1795
      @mohan1795 37 хвилин тому +1

      संधीसाधू

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 хвилин тому

      जय श्री राम 🌹💐🙏

  • @maratha465
    @maratha465 4 години тому +145

    ना मराठ्यांचे ना ओबीसींचे पवार सांगा कुणाचे!
    फक्त सुप्रिया बानोचे ✅
    🙏🚩🚩

    • @rajivpatil607
      @rajivpatil607 4 години тому +15

      परफेक्ट 👏🏼👏🏼👍

    • @rajivpatil607
      @rajivpatil607 4 години тому +15

      थोरांचे व्याही नातवंडे मराठा ? exCM efficient मराठा? खंग्रास मराठा धोरणी ? मग मवीआ मराठा ? प्रश्नाचं नाही , याना ना सोयर ना सुतक मराठ्यांचे …. तरी मराठा लीडर म्हणे !!!

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 4 години тому +8

      अंदाज घेणं अवघड आहे..खासदार इलेक्शन पाहीलेना मतदान जरांगे आंदोलन निमित्ताने मतदारांना भडकावून भाकरी कशी फिरवली....

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 4 години тому +20

      फक्त स्वतः ची घरे भरणे व जातीजातीत भांडणे लावणे हे काकांचे जुणे धोरण आहे

    • @maratha465
      @maratha465 3 години тому +3

      ​@@rajivpatil607
      👍👍👍👍👍

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 4 години тому +15

    जबरदस्त 👌👌👌

  • @bhauyewale5167
    @bhauyewale5167 4 години тому +56

    शरद पवार ना घर का ना घाट का अशीच अवस्था करून सुप्रियाला रस्त्यावर आणणार

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 години тому +4

      तो दिवस लवकर यावा. 🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 9 хвилин тому

      ​@@DESIBOY-fe7nmजय श्री राम 💐🌹🙏

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 4 години тому +10

    छान/उत्कृष्ट तत्थ्यात्मक विश्लेषण

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 2 години тому +11

    विरोधक सगळे एकाच माळेचे मणी आहेत.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 3 години тому +26

    ओबीसी नी राष्ट्रवादी ला मतदान करू नये

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 години тому +20

    आमचे मराठा लोकच यांना निवडून देतात हे दुर्दैव आहे

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 4 години тому +65

    देवेंद्र जी फडणवीस साहेब च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार

  • @ameyaenterprises2261
    @ameyaenterprises2261 3 години тому +13

    उंब्रिकर सर, खुप व्यवस्थित विस्तार करून तुम्ही मराठा नेते उघड केले .श्री देवा भाऊ यांचा नावाचा काहीच आग डोंब उसळून त्या खाली हे सर्व झाकून ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही खूप सुंदर विश्लेषण केले.

  • @NikinjPhalle
    @NikinjPhalle 4 години тому +64

    पवार कधीच पूर्ण यशस्वी होणार नाही.
    है

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 2 години тому +10

    पवारा इतका निच माणुस जगात नाही

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 4 години тому +10

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Годину тому +8

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी .

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 3 години тому +8

    छान विश्लेषण केले आहे सर

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 2 години тому +5

    True facts explained by Sri ambedkar,

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 4 години тому +4

    आणखीचारवर्षेबाकीआहेमगबघतीलपणतोप्रर्यतयाभूतलावरराहतीलकानाहीशंकाचपणवरतीतरीगप्पबसारेबाबा

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 2 години тому +5

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे व पवारांनी व पिल्हावरघरी बसवा

  • @bhaskarakolkar
    @bhaskarakolkar 3 години тому +6

    फार छान विश्लेषण

  • @milindlele7458
    @milindlele7458 Годину тому +5

    श्रीकांत जी माझ्या मते सेक्युलर मतदान करणारे निम्म्याहून कमी होऊन ते ( हिंदू ) धर्माधिष्ठित झाले आहेत. त्या सगळ्यांचे अभिनंदन.

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 2 години тому +5

    मनोज राजे हा शरद पवारांचा केला आहे सर्व महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार याला मतदान करू नये

  • @Asuraiiidifi
    @Asuraiiidifi 2 години тому +4

    अगदी बरोबर आहे साहेब, पण उपेक्षित वंचित शोषितांच्या ओबीसींच्या ताटात धनदांडगे बसवले आहेत

  • @laxmikantkulkarni9003
    @laxmikantkulkarni9003 Годину тому +4

    शरद इतके वाईट कॉमेंट कधीच माझ्या पाहण्यात आले नव्हते. शरद पवारांनी हव्यासापोटी ही स्वतःची अवस्था करून घेतली आहे.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 3 години тому +16

    उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे, पवारसाहेब "मराठा नेता"च आहेत, ओबीसी, मुस्लिम, मागास,या सत्ता लोलुप नेत्यांना "वापरतात",हवे तेंव्हा.प्रकाशजी कांग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जाण्यासाठी उत्सुक आहेत,पण त्यांना नोयंट्री चा बोर्ड दिसतोय.धन्यवाद.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 години тому +4

    खूप छान विश्लेषण

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 3 години тому +4

    Superb sirji

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 4 години тому +13

    Vote for only original OBC members life time.

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229 4 години тому +4

    Sharad pawar fakat Maratha ani fakat Maratha samsjache nete ahet obc no olakhawe nivdnuk jawal ale

  • @hjahagirdar
    @hjahagirdar 4 години тому +23

    पण निवडणुकात मात्र पवारांना फायदा झालेला दिसतो आहे

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 4 години тому +3

      96 कुळी

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 4 години тому +1

      बाकी ओबीसी बाहेर पडले नाहीत का त्यांना पाडायला??​@@BekesudhirGovind

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 години тому

      कॉपी करून कसेतरी पास होत आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळवायची, पदोन्नतीवर वरचे वरचे पद घ्यायचे आणि इकडे 80-85 वाले मुले नोकरीसाठी धडपडतात तसा यांचा विजय व लाचार, महामूर्ख मतदारांची दाम करी काम धर्तीवर मिळणारी तसेच धमकावून मिळवलेली, उबाठाच्या नाकर्तेपणामुळे भाजप व हिदू विरोधी असलेल्या मुस्लीम समाजाची साथ.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 години тому

      "बामनाला" मराठा काय चीझ आहे हे दाखवण्यासाठी सगळ्या जरंगे समर्थकांनी शरद पवारला मतदान केलंय. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
      विदर्भ-मराठवाडा मागासलेलं असण्यामगच मुख्य कारण हेच जातीपतीच राजकारण आहे. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 години тому

      मराठ्यांनी फडणवीस यांच्या द्वेषपोटी शरद पवारांना मत दिली आहेत. 🤦‍♂️

  • @AacharyaVVVachanalay
    @AacharyaVVVachanalay 4 години тому +3

    Thanks Sir,Wastav Vishleshanabadhal!😊

  • @vijayjog2637
    @vijayjog2637 3 години тому +3

    Maharashtra back foot by ex c m very famous name

  • @jagannathchavan2515
    @jagannathchavan2515 2 години тому +3

    So call😂 लीडर ची साक्ष काढता तोच BJP चा paid लीडर आहे जो dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशज असल्याने encash करतोय, Raj thakare , प्रकाश आंबेडकर etc. Leaders कोणाचे काम करतात हे कदाचित तुम्हाला माहीत ( भोळसटपणे ) नसावे

  • @mohan1795
    @mohan1795 37 хвилин тому +2

    आंबेडकर... इतके अभ्यासू, द्रष्टे आहेत का?🤨

  • @nageshvaidya8458
    @nageshvaidya8458 27 хвилин тому +2

    मुळात आरक्षण रद्द करून या सर्व आंदोलनातील हवाच काढून टाका व मग बघा कोणते राजकारणी कोणत्या समाजाचे आहेत ...

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Годину тому +2

    मला वाटतं महा विकास आघाडी सर्व नाटक करत असेल. नंतर पुनः एकत्र येतात.

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 34 хвилини тому +2

    जय श्रीराम श्रीकांतजी.
    नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. वाकडतोंड्या काकासह भाजप विरोधी सर्व मराठा नेते अगदी संभाजीराजे छत्रपती वा शाहुराजे हे कट्टर ब्रिगेडी म्हणजेच रांझ्याच्या पाटलांच्या वा चंद्रराव मोरेच्या मानसिकतेचेच आहेत. त्यामुळे अशा ब्रिगेडी मराठ्यांना विधानसभेत रट्टा बसणे शतप्रतिशत गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सुज्ञ मतदाराला शूभेच्छा.
    जय महाराष्ट्र.

  • @vijayjog2637
    @vijayjog2637 3 години тому +2

    Maharashtra back foot by ex c m

  • @BhimraoGarje
    @BhimraoGarje 3 години тому +1

    S. Pawar & it's followers are Castvadi & it is proved.

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 42 хвилини тому +1

    आज पर्यंत सगळ्यांना फसवून झाले ,आगी लावल्या,आता त्याचे पुण्य फळ खाण्याचा आनंद घ्यावे हो साहेब.😅😅

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 2 години тому +1

    Ekdam right sir and bjp will win 🏆

  • @babanraut7301
    @babanraut7301 Годину тому +1

    😢71 MLA NCP CM paad Nako only one sirf Ghar bharayachi khate minister banvile dur drushti 💯👍

  • @shaileshsakhare1972
    @shaileshsakhare1972 3 години тому +2

    👍

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar 2 години тому +1

    I LOVE ISRAIL 🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @SOMNATHTHETE-o3k
    @SOMNATHTHETE-o3k 3 години тому +1

    म्हणजे तूम्हाला आता माहिती झाले काय

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d Годину тому +1

    पक्या इज्जत गेलेला नेता इ

  • @arunkulkarni2106
    @arunkulkarni2106 Годину тому +1

    देवाभाऊचा नाद करायचा नाही

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 2 години тому +1

    Konalahi aarakshan nako

  • @sanjaykadam2278
    @sanjaykadam2278 2 години тому +5

    प्रकाश आंबेडकर साहेब या वेळी संपुर्ण महाराष्ट्रात उमेदवार उतारा म्हणजे मुख्यमंत्री बनायची तुमची ईछा पुर्ण होईल एक एक जागा जिकु शकले नाही आता तुमचा कुकर गार झाला असेल

  • @surendrabargaje8214
    @surendrabargaje8214 Годину тому

    छान विश्लेषण अभ्यास पूर्ण

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Годину тому

    फारच जबरदस्त विश्लेषण 👍🏻👍🏻

  • @user-br06
    @user-br06 52 хвилини тому

    M. V. A. Ne. Jarangena. C. M. Karave. Prashana. Sutel. Shanka. Yete. He. Aandolan. Kunasathi. Hote. Aani. Aahe

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv Годину тому

    सुंदर विश्लेषण. 👌👌

  • @prashantjoshi-kz9te
    @prashantjoshi-kz9te 9 хвилин тому

    OBC 33% maratha 32%. Brahmin + CKP 8.5%.
    Muslim 11.4%. sc 10.2 (Mahar 5% mang and other 5.2%) ST 9.8%.

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 37 хвилин тому

    विधान सभा निवडणुकीत कमी होईल

  • @marutishinde4361
    @marutishinde4361 Годину тому

    Mast visleshion❤❤❤❤

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 24 хвилини тому

    निवडणुकीत भाजप संपणार

  • @pramodj2823
    @pramodj2823 Годину тому

    ❤ वस्तू स्थिती आंबेडकर साहेब यांनी बरोबर केली ❤

  • @mukunddeshmukh8760
    @mukunddeshmukh8760 51 хвилина тому

    लोकसभेला राहिलेली लाज आता विधानसभेला घालून बसणार बीजेपी

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 Годину тому

    The great Leader Adrniya Fadnvis ji 🙏

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 22 хвилини тому

    लोक बाबासाहेबांचा आदर करतात म्हणून प्रकाश आंबेडकरांनी काही पण बोलू नये.

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 15 хвилин тому

    दुसर्या साठी खड्डा खणला की तोच त्यात पडतो हा निसर्गाचा नियम आहे. अचुक विश्लेषण केले आहे

  • @subhashkulkarni5631
    @subhashkulkarni5631 32 хвилини тому

    हिन्दू सारा एक!

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 11 хвилин тому

    जय श्रीराम

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 15 хвилин тому

    जय श्री राम 🌹🙏

  • @hemantabiswasharma399
    @hemantabiswasharma399 16 хвилин тому

    जय श्री राम.

  • @Hhaarrii1111
    @Hhaarrii1111 3 хвилини тому

    Vakde tonde

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 9 хвилин тому

    right

  • @AnilKumar-fg5mo
    @AnilKumar-fg5mo 2 години тому

    JAHAR AÑGE KO POWER NEHI USKAAYAATHAA.. KUCH KUCH ANDOLAN KARNAA SAAMAANYA JANATAAKO BHDKAAKE JULOOS NIKALNAA AFHAA FAILAANAA ITYAADI . POWER KARTERAHATAA HAI.

  • @mitradevpatil8986
    @mitradevpatil8986 Годину тому

    तुम्ही तुमच काम चोखपणे बजावत आहेत. कोणी काही बोललं की तुम्ही तेल आणि काडी घेऊन तयारच असता .

  • @prafulldeshmukh5940
    @prafulldeshmukh5940 Годину тому

    Correct 💯

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 2 години тому

    सडेतोड विश्लेषण 👌👌

  • @mrdhananjayjoshi
    @mrdhananjayjoshi 14 хвилин тому

    Like karat Java ❤

  • @madankharat9339
    @madankharat9339 Годину тому

    या पूर्वी ओबीसीने उमेदवार मराठा आहे याचा विचार न करता मतदान केले पण जरांगे मुळे आता ओबीसी मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करायचे नाही

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar 2 години тому

    Great 👍 sir

  • @santoshsalvi3423
    @santoshsalvi3423 39 хвилин тому

    करावे तसे भरावे

  • @prakashdeshpande4693
    @prakashdeshpande4693 2 години тому

    ऑडिओ बंद आहे का ? काहिच ऐकू येत नहिये

  • @mangeshbhamare4964
    @mangeshbhamare4964 Годину тому

    Sir, Ha Nalyak manus Sharad Pawar ch Maharashtra cha Vilan ahe. He Bhagvan udhale re Nalyak ko

  • @pankajkumavat7411
    @pankajkumavat7411 3 години тому +4

    Congress ani sharad pawar yanni lavlele jativadache ropte aata mothe hot aahe.

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Годину тому

    Saheb n Uddhavaji sattechya baher gele ki andolanat vadh hote, Devendrji n Modiji var Tika vadhate,ase ka ghadate?

  • @pravinbhutoliya4658
    @pravinbhutoliya4658 2 години тому

    Are kamacha boll

  • @pradeepsawant-wy7ly
    @pradeepsawant-wy7ly Годину тому

    बरोबर आहे

  • @PagareSaheb
    @PagareSaheb Годину тому

    उत्तर द्या

  • @ChandrakantAgrawal-s4v
    @ChandrakantAgrawal-s4v Годину тому

    Ha manus maharastra ani bharatala gol topi ani musalim kelya shivay gap basanar nahi ha bali denara ahe

  • @bapusukale6355
    @bapusukale6355 2 години тому

    Marathi bandhavani Congress pash ubhatha rashatra wadi pashala 1 mat deu naye yanchakadu kadihi arshan milnar nai fakt b j pdevu shakte

  • @sandipm7950
    @sandipm7950 Годину тому

    👍👍👍

  • @ItsmeOBC
    @ItsmeOBC 3 години тому +4

    पवार इतका पण हलका नाही. तो काहीही करेल पण 60 ते 65 जागा जिंकेल....

    • @HhdggujvdNdbvbndkhf
      @HhdggujvdNdbvbndkhf 2 години тому +1

      10 जागेचे पुढे जात नाही

  • @satyawankadam6121
    @satyawankadam6121 49 хвилин тому +1

    सुप्रिया सुळे ज्यावेळी हसते त्यावेळी एखादी हाडळीन हसते असं वाटतं

  • @satyawankadam6121
    @satyawankadam6121 51 хвилина тому +1

    पवार साहेबांचा चेहरा जरी बघितल्यानंतर राग येतो