मी मराठा आहे आणि मी अण्णासाहेब विकास महामंडळाचा लाभार्थी आहे आणि आम्हाला माहिती आहे की कोण मराठा समाज्यासाठी चांगलं आहे 🚩 जय भवानी जय शिवाजी जय महायुती 🚩
@@hindurashtra2851 महाराष्ट्रीय जनतेने कोणाच्याही विशेषत: २०१९ मध्ये जनमताला आग लावणाऱ्याच्या चालबाजीला बळी न जाता, जातपात विसरून फक्त हिंदू होऊन अभुतपुर्व मतदान केले. त्याचेच फलीत आहे.
Sagala challah pan e vi m machin ne gadbad keli ani tumchya pant pradhan narendra modi na sangha ata hindu rastra bhartala banva mhanun ani Kendra sarkar ne dilemma nidhi tun Andra pradesh che mukhya mantri Chandra babu nayadu yani kiti savlati dilya t ani muslim lokana 4 takke arkshan pan denar ahet
मी कट्टर मराठा आहे परंतु मी आधी मी स्वाभिमानी हिंदू आहे...! आपला मराठा समाज एकत्र झाला. परंतु निर्णय क्षमता खूप कमजोर आहे. आपल्या समाजामध्ये अनेक दिग्गज बुद्धिवंत जाणती मराठा मंडळी आहे. त्यांची एक समिती करून तिथून निर्णय होणे आवश्यक होते. व्यक्तीची भक्ती ,व्यक्ती पूजा झाल्यामुळे दिशाहीनता अस्थिरता आणि हुकूमशाही आलेली आहे. आम्ही मराठे हिंदू नाही तर कट्टर हिंदू आहोत. संपूर्ण देशाला या मराठा समाजाचा, मावळ्यांचा अभिमान आहे. धर्माची ध्वजा खरंतर या मराठ्यांनीच आपल्या सशक्त खांद्यावर वाहिली आहे. वारकरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय शिव, दत्त संप्रदाय असो, या सर्व संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून मराठा भाविकांचे खूप मोठे योगदान आहे. मराठ्यांचा सर्व इतर बहुजन समाजाला खूप मोठा आधार आहे. अत्यंत लढवय्या, शूर, भावनिक, कनवाळू आणि उदार असलेला समाज एखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाणे शोभून दिसतो. परंतु काही अधर्मी देशद्रोही मंडळी या समाजाच्या भावनिक तेचा गैरफायदा घेऊन त्याला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणून आपल्या समाजातील जाणत्या मंडळींना पुढे येणे खूप महत्त्वाचे आहे. जय जिजाऊ जय शिवराय...!
हा भाजपचा प्रचारक आहे. आजही संपूर्ण मराठा समाज मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे आणि सदैव सोबतच राहणार आहे. जरांगे फॅक्टर लोकसभेत ही चालला आणि विधानसभेतही जबरदस्त चालला. लोकसभेत दहा मराठा खासदार वाढले आणि विधानसभेत पन्नास मराठा आमदार वाढलेले आहेत. जरांगे म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजे जरांगे आहेत. तुमच्या सारख्या भाडोत्री पत्रकारांना मराठा समाज काडीचाही किंमत देत नाही. मराठा समाज म्हणजेच जरांगे फडवणीस या व्यक्ती कडे मागण्या करणार नाहीत तर सरकार कडे मागण्या करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असतो ही साधी गोष्ट या पत्रकाराला माहित नाही.
@ganeshmohite2878 धन्यवाद गणेश मोहिते अहो या आंदोलनातून कोणताही फायदा होत नाही उलट जर आंदोलन हिंसक झाले तर आणि पोलिस रेकॉर्ड ला एकदा नाव लागले तर आपणास परदेश प्रवास करायचा असेल तर पासपोर्ट साठी याच पोलिसांकडून चांगल्या चारित्र्याचा दाखला घ्यावा लागतो तसेच सरकारी नोकरीसाठी देखील तो लागतो यापेक्षा मराठा समाजाने शरद पवार जेथे जातील तेथे जाऊन निदर्शने करून त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करता येऊ शकते पण नेमके मराठा समाज शरद पवार यांना घाबरतो आहे की काय? असाच संदेश बाहेर जात नाही काय?
पहिले आंदोलनातील गर्दी बघून वाटायचे इतका सुशिक्षित समजदार समाज एका स्टंटबाजी करणाऱ्या व्यक्तीला कसकाय नेता बनवू शकतो... पण शेवटी मराठा समाजानेच स्टंटबाज ला जागा दाखवली...
सर्व अठरापगड मावळ्यांनी, मराठे, भटके, दलित, ओबीसी यांनी " पवार व जरांगेचा जातीयवाद " संपवला....हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आजही छ.शिवाजी महाराज यांच्याबरोबर..सर्व मावळा लढला...जातीयवाद हरला..जय हिंदुत्व ❤❤❤❤❤
अत्यन्त खरे. शिवाजीराजेंच्या महाराष्ट्राने परत एकदा संपूर्ण भारताला हिंदू जागरणाची प्रेरणा दिली. इतिहासाचे पुनरावृत्ती घडली आहे. महाराष्ट्राने महाराजांना हा मुजराच घातला आहे 🚩
मराठ्यांना शत शत नमन, सगळ्या मराठ्यांनी एकत्र येऊन दाखवून दिले की, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेनगे. आता हिंदू राष्ट्र काही दूर नाही. असेच सर्वांनी एक रहा आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल.
महेश सर, तुमचे पण अभिनंदन 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 कारण तुम्ही योग्य वेळी वेगवेगळे विषय जनतेला समजावून सांगितले आहेत आणि त्याचा परिणाम काय होईल ते पण विस्तृत रित्या मांडला आहे.धन्यवाद.
विचारे जी शिवरायां चे खरे मावळे त्यनि नकली मावल्याचा खेळ सपवला. तुमचाही वाटा आहेच . कोणतीही जात मोठी नसून देश मोठा आहे. जातीत विभागुनच राज्य केले गेले. जात हा विषय बाद कायम स्वरूपी करून देशा बद्दल असेच नेहमी सारखे बोलत रहा. Good luck sir
जरांगे नी माघार घेतल्यामुळे महायुतीला यश मिळाले हे 100 खरे आहे, मात्र जरांगे महाआघाडीचा माणूस आहे हे लोकांना समजल्यामुळे लोकं चिडले आणि लोकं मुद्दाम जरांगेला धडा शिकवण्यासाठी एकत्र आले आणि महायुतीला मतदान कले
आता जरांगेला लोकांसमोर ओपन करा. सविंधान, कायदा, आरक्षण साठी सरकारच्या मर्यादा, राजकीय अडचणी माहीत नसलेला माणूस पूर्ण समाजाला वेठीस धरून दिशाभूल करतो हे ठीक नाहीच
बरोबर आहे आता मराठा आरक्षण ला OBC मधून मिळण्यास कोणताच हिंदू विरोध करणार नाही सर्व हिंदू एक झाले महायुती आली पुन्हा 😂😂😂😂 OBC आणि मराठा हिंदू भाऊ भाऊ 😂😂😂
मराठा समाजाने जरानंगे याला बाद करून पाठिंबा देऊ नये कारण तो समाजाच्या हितासाठी नाही हे आता सर्व मराठा समाजाने कायदा तज्ज्ञ कमिटी स्थापन करावी आणि आरक्षण मिळवावे. मनोज हा राजकीय महाविकास आघाडीचा बुजागवाना होता. जय महाराष्ट्र.
महेश विचारे साहेब मुंबईत जरांगे यांचे काय चुकले चे सतत म्हणत होते मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करणार त्याचप्रमाणे त्यांनी मराठ्यांच्या आरक्षण घालवणाऱ्याचा सुपडा साफच केला की
तमाम जनतेचे आभार व अभिनंदन त्यांनी जातीपातीच्या राजकारणाला तिलांजली देऊन हिंदुत्वासाठी एकत्रितपणे विचार करून महायुतीला घसघशीत यश दिले त्या सर्वांनाच मनापासून मानाचा मुजरा 🙏🚩💐👍
मराठा आंदोलनाचा नेता पाॕझीटीव आवश्यक आहे नेतृत्व सुशिक्षित नेत्यांकडे देऊन पाठपुरावा करावा जरांगे पाटलांनी वेळोवेळी भूमिका बदलली आणि विरोधी पक्षाची बाजू घेऊन बोलू लागले .
जरांगे यांनी खूप चुका केलेल्या आहेत XYZ लोकांना बंद दाराआड भेटणं आणि मुख्यमंत्री शीष्टमंडळ आले कीं उघड्यावर भेटणं शरद पवारप्रमाणे मुस्लिम मौलवीवर प्रेम करणं फक्त फडणवीस यांना टार्गेट करणं 1994 GR बद्दल काहीही न बोलण याच चुका लक्षात घेऊनच जनतेने विचार करून करेक्ट कार्यक्रम केला 👍👌
Jarange फक्त फडणवीस जप करत होता तेव्हाच आमला कळलं होत हा पवार cha माणूस आहे, म्हणून आम्हीं लोकसभेला पण हिंदुत्व जपणाऱ्या bjp/शिवसेना शिंदे यांनाच वोट केलं होतं. एक मराठा लाख मराठा🎉
जरांगे पाटील नाहीरे आम्ही मराठे संपलो असे तरी म्हण. तुमचा विजय झाला मराठे हरले. सर्व आठवतंय आम्हाला तुम्ही काय काय बोलले आणि आता तर तुमचं सरकार आलंय, आता तर तुम्ही इथले राजेच की. हरलो आम्ही.🙏
When Jarange started shifting goal posts, Martha's should have realized that this man was playing politics at someone's behest. A totalfraud who got undeserved importance
महेशजी तुमचे सुद्धा त्रिवार अभिनंदन आमच्यासारख्या मतदारांना तुमच्या वक्तव्याने जागे केल्याबद्दल
मी मराठा आहे आणि मी अण्णासाहेब विकास महामंडळाचा लाभार्थी आहे आणि आम्हाला माहिती आहे की कोण मराठा समाज्यासाठी चांगलं आहे 🚩 जय भवानी जय शिवाजी जय महायुती 🚩
मराठे महाराष्ट्रासाठी पुन्हा लढले...मराठ्यांनो जरांगेला त्याची जागा दाखवल्या बद्दल धन्यवाद❤
कायम पाटला सोबत
तु मन्या ची चाट.....@@sagarchavan653
*बारामतीचा मिथुनच्या शिव्या, अरेरावी, मंत्री, अधिकारी, जनतेला वेठीस धरणे, देवेंद्रजींची आई बहीण, ह्याला पाडू, त्याला पाडू, सुपडा साफ हे जनतेला घृणास्पद वाटले. त्याच्याबरोबर वाकड्याचा ही सुपडा साफ केला*
@@sagarchavan653 😂😂
Tyache sathidar mughal nizami marathe aahet ki
ना फतवा चालला ना शरद काकांचा जरांगे चालला फक्त भगवा क्यूं की ये हिंदूवों की गारंटी हैं.🚩🙏🚩
@@hindurashtra2851 महाराष्ट्रीय जनतेने कोणाच्याही विशेषत: २०१९ मध्ये जनमताला आग लावणाऱ्याच्या चालबाजीला बळी न जाता, जातपात विसरून फक्त हिंदू होऊन अभुतपुर्व मतदान केले. त्याचेच फलीत आहे.
Sagala challah pan e vi m machin ne gadbad keli ani tumchya pant pradhan narendra modi na sangha ata hindu rastra bhartala banva mhanun ani Kendra sarkar ne dilemma nidhi tun Andra pradesh che mukhya mantri Chandra babu nayadu yani kiti savlati dilya t ani muslim lokana 4 takke arkshan pan denar ahet
हिंदू शेतकरी नाहीं का रे ..
सीमेवरील सैन्य जाती बघून लढत नाही तर् देशा साठी लढत आस्ते
मराठे आरक्षणा साठी एकत्रित येणार आता हिंदू धर्मा साठी आणि फक्त विकासासाठी मत आहे लक्षात ठेवा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
मी कट्टर मराठा आहे परंतु मी आधी मी स्वाभिमानी हिंदू आहे...!
आपला मराठा समाज एकत्र झाला. परंतु निर्णय क्षमता खूप कमजोर आहे. आपल्या समाजामध्ये अनेक दिग्गज बुद्धिवंत जाणती मराठा मंडळी आहे. त्यांची एक समिती करून तिथून निर्णय होणे आवश्यक होते.
व्यक्तीची भक्ती ,व्यक्ती पूजा झाल्यामुळे दिशाहीनता अस्थिरता आणि हुकूमशाही आलेली आहे.
आम्ही मराठे हिंदू नाही तर कट्टर हिंदू आहोत. संपूर्ण देशाला या मराठा समाजाचा, मावळ्यांचा अभिमान आहे. धर्माची ध्वजा खरंतर या मराठ्यांनीच आपल्या सशक्त खांद्यावर वाहिली आहे. वारकरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय शिव, दत्त संप्रदाय असो, या सर्व संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून मराठा भाविकांचे खूप मोठे योगदान आहे. मराठ्यांचा सर्व इतर बहुजन समाजाला खूप मोठा आधार आहे.
अत्यंत लढवय्या, शूर, भावनिक, कनवाळू आणि उदार असलेला समाज एखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाणे शोभून दिसतो.
परंतु काही अधर्मी देशद्रोही मंडळी या समाजाच्या भावनिक तेचा गैरफायदा घेऊन त्याला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणून आपल्या समाजातील जाणत्या मंडळींना पुढे येणे खूप महत्त्वाचे आहे.
जय जिजाऊ जय शिवराय...!
हा भाजपचा प्रचारक आहे. आजही संपूर्ण मराठा समाज मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे आणि सदैव सोबतच राहणार आहे. जरांगे फॅक्टर लोकसभेत ही चालला आणि विधानसभेतही जबरदस्त चालला. लोकसभेत दहा मराठा खासदार वाढले आणि विधानसभेत पन्नास मराठा आमदार वाढलेले आहेत. जरांगे म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजे जरांगे आहेत. तुमच्या सारख्या भाडोत्री पत्रकारांना मराठा समाज काडीचाही किंमत देत नाही. मराठा समाज म्हणजेच जरांगे फडवणीस या व्यक्ती कडे मागण्या करणार नाहीत तर सरकार कडे मागण्या करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असतो ही साधी गोष्ट या पत्रकाराला माहित नाही.
कुठलाही एक समाज मंदिराचा कळस नाही.... सर्वजण तेवढेच महत्त्वाचे आहेत... आता तरी आपण समजून घ्यावे
@esaclasses ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस l
जरा नंगे 😂
नाही ....पुरा नंगे 😂
आता हात झाकून पण 🤣
उपयोग नाही 😂
Perfect विश्लेषण
मराठा समाजाने आपल्या आरक्षणावरून गाढवाचा नांगर फिरवणार्या शरद पवारांच्या पक्षांवरुन मतदानाचा नांगर फिरवून एक सत्कार्य पार पार पाडल्या बद्दल धन्यवाद!
मी पण मराठा आहे पहिल्यापासून जारांगे ला समर्थन नव्हते पण यावेळी तर मुद्धाम गावाकडे जाऊन कमळ दाबलं 😂
@ganeshmohite2878 धन्यवाद गणेश मोहिते अहो या आंदोलनातून कोणताही फायदा होत नाही उलट जर आंदोलन हिंसक झाले तर आणि पोलिस रेकॉर्ड ला एकदा नाव लागले तर आपणास परदेश प्रवास करायचा असेल तर पासपोर्ट साठी याच पोलिसांकडून चांगल्या चारित्र्याचा दाखला घ्यावा लागतो तसेच सरकारी नोकरीसाठी देखील तो लागतो यापेक्षा मराठा समाजाने शरद पवार जेथे जातील तेथे जाऊन निदर्शने करून त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करता येऊ शकते पण नेमके मराठा समाज शरद पवार यांना घाबरतो आहे की काय? असाच संदेश बाहेर जात नाही काय?
खरोखरच दुसर्या करिता तयार केलेल्या खड्ड्यात स्वतः पडले.
आता कोणताच मराठा तुझ्या मागे येणार नाही.....
जरांगे याने मराठा आरक्षण कशा पद्धतीने मिळवून देणार हे समाजाला कधीच सांगितले नाहीं. आणि समाजाने त्याला कधीही हे विचारले नाहीं. नुसते अनुकरण केले
कायम करणार
@@sagarchavan653काय निष्पन्न... Obc मराठा विष कालवलं....
त्या जरंग्याची शेट उपट आता तेच काम करा
@@sagarchavan653
सर्व आरक्षण २०३० पर्यंत संपुष्टात येणार आहे 💥 😇🤕🥸
पहिले आंदोलनातील गर्दी बघून वाटायचे इतका सुशिक्षित समजदार समाज एका स्टंटबाजी करणाऱ्या व्यक्तीला कसकाय नेता बनवू शकतो... पण शेवटी मराठा समाजानेच स्टंटबाज ला जागा दाखवली...
शेवटी.मराठा समाजाने जाती कडे दुर्लक्ष करून हिंदू म्हणून मतदान केल्याबद्दल आभार.जातीय वाद्याचा सफाया केला.
सर्व अठरापगड मावळ्यांनी, मराठे, भटके, दलित, ओबीसी यांनी " पवार व जरांगेचा जातीयवाद " संपवला....हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आजही छ.शिवाजी महाराज यांच्याबरोबर..सर्व मावळा लढला...जातीयवाद हरला..जय हिंदुत्व ❤❤❤❤❤
अत्यन्त खरे. शिवाजीराजेंच्या महाराष्ट्राने परत एकदा संपूर्ण भारताला हिंदू जागरणाची प्रेरणा दिली. इतिहासाचे पुनरावृत्ती घडली आहे. महाराष्ट्राने महाराजांना हा मुजराच घातला आहे 🚩
जरांगे चा उपयोग संपला आता त्याने कप बचास धुवायचे
महेशजी आपले व संपूर्ण न्यूज डंका टीमचे ह्या महायुतीच्या अभूतपूर्व यशामधे खूप योगदान आहे..त्यासाठी खूप खूप मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन 💖💐
ह्यांच्या गुरूची विद्या गुरूलाच फळली.😂😂😂
कोण वाकडे गुरुजी?
अर्थात दुसरा कोण?
@@dilipsarode7641 सडका कांदा.
मराठ्यांना शत शत नमन, सगळ्या मराठ्यांनी एकत्र येऊन दाखवून दिले की, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेनगे. आता हिंदू राष्ट्र काही दूर नाही. असेच सर्वांनी एक रहा आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल.
100 सत्य आहे,सर्व हिंदू समाजाने अशीच एकजूट कायम ठेवल्यास हिंदुराष्ट्र घोषित होण्यास वेळ लागणार नाही.
महेश सर, तुमचे पण अभिनंदन 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 कारण तुम्ही योग्य वेळी वेगवेगळे विषय जनतेला समजावून सांगितले आहेत आणि त्याचा परिणाम काय होईल ते पण विस्तृत रित्या मांडला आहे.धन्यवाद.
मला त्या नेत्यांची कीव येते जे आमदारकी मिळेल या आशेने शरद पवारांकडे गेले
बिचारे
मतदार हुशार झाले
मनोज जरांघे ला मतदारांनी संपवला
आजही पाटला सोबत
@@sagarchavan653 बर 😂😂😂
@@sagarchavan653mughal nizami marathe aahet tumi
Shemya ahe tu mg😂😂@@sagarchavan653
तो महाराष्ट्राचा यासीन मल्लिक आहे
Nice and correct analysis sir
आडमुठा आणि अडाणी माणूस फारच डोक्यावर बसला होता, त्यामुळे तो डोक्यात बसला होता.
करेक्ट कार्यक्रम करा
Aamhi maratha ata mahayouti sobatch🎉🎉🎉
विषय कट नाही पत्ताच कट
खूपच छान विश्लेषण.
धीर धरा. जारंगे विदुषक आहे.
मदारी व बंदर खेळ आता पुर्ण झाला .......
मदारी बेडसोर्स चा सामना करील व बंदर नवीन मदारीच्या शोधात फिरेल किंवा रोजगार हमी ची वाट धरील .......
जयहिंद जय भारत वंदेमातरम।
जय सनातन संस्कृति और सभ्यता।
जरांग्याची नाईटी बंद झाली यार😂😢😮😅😊
गावठी...
पैसे भरपूर कमावले
गावठी मिथुन हा शरदाच्या चांदण्यात बारामती बॅटरीने चार्ज व्हायचा .
😂😂😅
😂😂😂😂
आता पाच वर्ष जेल मध्ये सडशील त्यामुळे सांबाळून
शुभस्य शीघ्रम.....
अजून वेळ गेली नाही शहाणा हो आणि कुटुंबातील सदस्यांसाठी काम कर
विचारे जी शिवरायां चे खरे मावळे त्यनि नकली मावल्याचा खेळ सपवला. तुमचाही वाटा आहेच . कोणतीही जात मोठी नसून देश मोठा आहे. जातीत विभागुनच राज्य केले गेले. जात हा विषय बाद कायम स्वरूपी करून देशा बद्दल असेच नेहमी सारखे बोलत रहा. Good luck sir
महेश जी, कालच जरांगे नी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. आता तो एकटा करणार नाही, सर्वांनी उपोषण करा असं आवाहन केलं आहे.....😂😂😂
आता आपल्याबरोबर इतरांना खड्ड्यात घालणार का
Koni yenar nahi fasavegiri kartoy to
त्याकडे दुर्लक्ष करा
जरांगे नी माघार घेतल्यामुळे महायुतीला यश मिळाले हे 100 खरे आहे, मात्र जरांगे महाआघाडीचा माणूस आहे हे लोकांना समजल्यामुळे लोकं चिडले आणि लोकं मुद्दाम जरांगेला धडा शिकवण्यासाठी एकत्र आले आणि महायुतीला मतदान कले
Mi maratha aahe
Pan jarange he Baramatikar aahe
मराठा समाजाला शतशत नमन हिंदुत्वासाठी आपण एक झालात. जरांगेच्या मागे लागून समाजाचा भले होणार नाही. कारण त्यात राजकारण दिसतोय
सुपारी २० नोव्हेंबर पर्यंत च होती तो पर्यंत त्याने वाजवला ना डिजे अजून किती जीव घेणार रे त्याचा😂😂😂
आता वडापाव!
@@BekesudhirGovind तो सुद्धा शिळा
आता जरांगेला लोकांसमोर ओपन करा. सविंधान, कायदा, आरक्षण साठी सरकारच्या मर्यादा, राजकीय अडचणी माहीत नसलेला माणूस पूर्ण समाजाला वेठीस धरून दिशाभूल करतो हे ठीक नाहीच
एकदम बरोबर आहे
बरोबर आहे आता मराठा आरक्षण ला OBC मधून मिळण्यास कोणताच हिंदू विरोध करणार नाही सर्व हिंदू एक झाले महायुती आली पुन्हा 😂😂😂😂 OBC आणि मराठा हिंदू भाऊ भाऊ 😂😂😂
हिंत्व चा खरा विजय आहे
जरांगे म्हणजे मराठे नाही, मराठे म्हणजे हिंदुस्थानचा कणा आहे. जय शिवाजी जय भवानी, जय मराठा ❤❤❤
गर्व कहो हिंदू है हम 📿📿🏹🏹🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏
घनघोर अविनाश जी पाहिजे होते आज.....
❤❤❤
Jarangya आता जपमाळ घेऊन आंदोलन
कर भरपुर वेळ आहे तुझ्याकडे.. मराठा्यांचा वैरी.
मराठा समाजाने जरानंगे याला बाद करून पाठिंबा देऊ नये कारण तो समाजाच्या हितासाठी नाही हे आता सर्व मराठा समाजाने कायदा तज्ज्ञ कमिटी स्थापन करावी आणि आरक्षण मिळवावे. मनोज हा राजकीय महाविकास आघाडीचा बुजागवाना होता. जय महाराष्ट्र.
कळेल भविष्यात आरक्षण सोडून बाकी काही नको दादा ला
जरांगेंचा भस्मासुर झाला
महेश विचारे साहेब मुंबईत जरांगे यांचे काय चुकले चे सतत म्हणत होते मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करणार त्याचप्रमाणे त्यांनी मराठ्यांच्या आरक्षण घालवणाऱ्याचा सुपडा साफच केला की
गेला कामातून अती तिथे माती 😂😂
मी स्वतः मराठा आहे.... पण ह्या जरांगे ला मी सपोर्ट करत नाही... जो मराठी तो मराठा... जय शिवराय... जय भवानी जय शिवाजी 🚩
जरांगे व बिचकुले यांमध्ये देखणा कोण आहे ते ओळखा 😂😂
Bhava khup hasalo yar .coment. Vachun
😂😂😂😂😂😂 बीचुकले
मुंबईला अरबी समुद्र आहे. बोलवा त्याला आणि......... त्याला.
आता जरगे फक्त मराठे यांना व साधु संतावर वर शिवी गाळी दे बाबा
महेश चांगले विश्लेषण, जारांगे आता दाढी उतर. प्र्याशित घे. घाण वाणी सुधर.
जरांगे काय लायकीचा माणूस आहे ते जनतेने dakhvun दिले आहे पण पराभवाचा घाव वर्मी बसल्याने पवार जरांगे मार्फत काही तरी खेळी करू शकत असे वाटते
एकदम बरोबर
तमाम जनतेचे आभार व अभिनंदन त्यांनी जातीपातीच्या राजकारणाला तिलांजली देऊन हिंदुत्वासाठी एकत्रितपणे विचार करून महायुतीला घसघशीत यश दिले त्या सर्वांनाच मनापासून मानाचा मुजरा 🙏🚩💐👍
जय श्रीराम
जय महाराष्ट्र
जागृत झालेला हिंदू समाज
जागृत झालेला मराठा समाज
मराठा आंदोलनाचा नेता पाॕझीटीव आवश्यक आहे नेतृत्व सुशिक्षित नेत्यांकडे देऊन पाठपुरावा करावा जरांगे पाटलांनी वेळोवेळी भूमिका बदलली आणि विरोधी पक्षाची बाजू घेऊन बोलू लागले .
जरांगे आता घरी बसा, देवेंद्रजींना खूप शिव्या दिल्यात त्या सर्व मविआला घेवून बुडाल्या.
हिशोब व्हावा
जरांगे म्हणजे सर्व मराठा एक मराठा लाख मराठा
@@ganeshbhosle3608 tondat pn ghe kalyacha
Kon jarange khan😂😂😂😂😂
जरांगे यांनी खूप चुका केलेल्या आहेत XYZ लोकांना बंद दाराआड भेटणं आणि मुख्यमंत्री शीष्टमंडळ आले कीं उघड्यावर भेटणं शरद पवारप्रमाणे मुस्लिम मौलवीवर प्रेम करणं फक्त फडणवीस यांना टार्गेट करणं 1994 GR बद्दल काहीही न बोलण याच चुका लक्षात घेऊनच जनतेने विचार करून करेक्ट कार्यक्रम केला 👍👌
मिथुन पुन्हा डान्स करण्यासाठी तयार आहे
आता या भाऊ चा कार्यक्रम होणार 😂😂😂😂
Tutari veer😂😂😂
एक मराठा लाख मराठा
तुष्टीकरणाची नीती, जातीवाद भडकवणे आणि सर्व खोटे नॅरेटिव्ह पराभूत झाले.
विकास व एकी हेच बळ यांचा विजय झाला.
धन्यवाद महाराष्ट्र. जय श्रीराम. 🕉 🙏.
🪷 🏹 ⏰
आता जरांगेचा विषय कशाला? आता हिंदूराष्ट्र घोषित होण्यासाठी आमची भूमिका काय? तेवढ आणि तेवढच बोला.
सर आपण केलेले विश्लेषण अगदी बरोबर व खरे आहे सरकारची खेळीमेळीने चर्चा करूनच आरक्षणाचा प्रश्न सोडू शकतो धन्यवाद
🙏 आपली अचूक व मुद्देसुद माहीती आहे
हा म्हातारा पवार आता बाहेरून devendrajina बाहेरून पाठिंबा deeel
जरागे चा आण्णा हजारे, दता सामंत, झाला रे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जरांगे यांचे महत्त्व संपले स्वतःच्या हाताने त्यांनी स्वतःच पायावर दगड टाकला
सस्नेह नमस्कार.
बरोबर............
फडणवीस ज्यादिवशी मुख्यमंत्री होतील त्याच दिवशी जरांगे ऊपोषण चालू करणार हा माझा अंदाज आहे , बघू काय होते ते !! ( जरांगेचे पाठीमागे न संपणारे काका आहेत)
Ek number विश्लेषण
आतांजरांगेचांखेळसपलांआतांफकंतजेलं
जराग गे चीआता फारजिरली
जरांगे ने आता शांत बसावे
कमी वैचारिक पातळी. काहीही बोलत होते. खूपच छान व्हिडिओ
जरांगेचे अंतरवलीतील कार्यालय त्वरीत बंद करा व याची सेक्युरीटी लगेच काढून घ्या
Jarange फक्त फडणवीस जप करत होता तेव्हाच आमला कळलं होत हा पवार cha माणूस आहे, म्हणून आम्हीं लोकसभेला पण हिंदुत्व जपणाऱ्या bjp/शिवसेना शिंदे यांनाच वोट केलं होतं. एक मराठा लाख मराठा🎉
कोणीतरी जा्रांगेची मुलाखत घ्या रे. त्याचा चेहरा पाहू द्या
तो महाराष्ट्राचा यासीन मल्लिक आहे
सर्व मराठा समाजाचे अभिनंदन jarange ला बाजूला ठेवले म्हणून
आधी कस होत पाटील म्हणतील तस होत. पण आता कस आहे फडणवीस म्हणतील तसं. बरोबर आहे ना.
धडा फडणवीस आणि भुजबळ नीं जरां गेलाच शिकवला
अखेर मराठा महाराष्ट्रासाठी लढला,मनाचा मानाचा मुजरा.
जरांगे पाटील आता पुन्हा नव्य दमाने आंदोलन करणार आहेत . पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.😂😂😂
🙏💐 Perfect discussion
जरांगे पाटील नाहीरे आम्ही मराठे संपलो असे तरी म्हण. तुमचा विजय झाला मराठे हरले. सर्व आठवतंय आम्हाला तुम्ही काय काय बोलले आणि आता तर तुमचं सरकार आलंय, आता तर तुम्ही इथले राजेच की. हरलो आम्ही.🙏
मनोज दादा जरांगे पाटला मुळे मराठा समाज ला कुणबी प्रमाणपत्र भेटत आहेत धन्यवाद पाटिल साहेब
सैद्धांतिक पाटला सोबती
Supriya taicha kay aawaj nahi saddya
आतातरी देव जरांगेना सुबुद्धी देवो
संपूर्ण दुर्लक्ष करा. पाकीट मीडिया अजून शिकली नाही धडा
मी मराठ्यांचा आहे आम्हाला कळलं जारंगे दादा तुतारीचे नेतृत्व आहे मग आमचे 16 मतदान होत आम्ही महा युतीला केल 😊
बरं झाल लवकर कळाल.नाहीतर मतदान वाया गेल असतं.
When Jarange started shifting goal posts, Martha's should have realized that this man was playing politics at someone's behest. A totalfraud who got undeserved importance