अडनाव शिंदे असून सुद्धा देवेंद्रजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे ही इच्छा आहे, कारण देवेंद्रजी मध्ये उभा महाराष्ट्र पहिला मराठी पंतप्रधान म्हणून पाहत आहे..
फडणवीस आता 54 वर्षाचे आहेत.ते मोदीनसारखे वैयक्तिक भ्रष्टाचार आरोपांपासुन मुक्त आहेत.त्याना देशाचा भावी पंतप्रधान म्हणून भाजपा ने ग्रूम करायला आतापासुन सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी त्याना दिल्ली ला बोलावून घेतले पाहिजे.केंद्रात कैबिनेट मंत्रिपद किंवा भाजपा चे अध्यक्ष पद दिले पाहिजे
" पुढ्यातलं ताट द्याव पण बसलेला पाट कुणाला देऊ नये " असं असूनही 105 आमदार असूनही मोठ्या मनाने फडणवीस यांनी शिंदेना मुख्यमंत्री पदी गेले अडिच वर्षे बसवले. याची जाण ठेऊन खर तर शिंदेनी देखील मोठ्या मनाने फडणवीस यांना यावेळी मुख्यमंत्री पदी बसवायला स्वखुशीने तयार झालं पाहिजे.
देवेंद्र फडणवीस साहेब आपली मेजॉरिटी मोठी आहे आता आपण मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारावा आणि समृद्धी प्रकल्पाची अधुरी कामे पूर्ण करावी कृषी समृद्धी केंद्र पूर्ण करावी धन्यवाद
मुख्यमंत्री कोणीही होवो देवेंद्रजी किंवा शिंदे साहेब काहीही फरक पडत नाही ! पण पेंग्विन सेनेला 20 जागा मिळाल्या कशा ? याची चौकशी झाली पाहिजे ? कुछ तो गडबड है दया ! 😅😊
मागच्या वेळी सुध्दा CM पद देवेंद्र भाऊ यांना दिले पाहिजे होते. यावेळेस जर CM पद भाजपा ने स्वतःकडे न घेता जर इतर पक्षाला दिले तर ते भाजपा साठी आत्मघातकी पणा ठरेल. असो एकनाथजी आणि देवेन्द्रजी दोघे ही व्यक्ती आणि राजकारणी म्हणून चांगले व्यक्तिमत्त्व आहे. महायुतीचे हार्दिक अभिनंदन🎉🎉
सध्यातर साहेब एकनाथ शिन्दे . साहेबांचीच अवश्यकता आहे . भाजपला काय! वाट ते त्यापेक्षा . जनतेला काय पाहिजे ! हे पहाणे ज्यास्त आवश्यक वाटते . कारण शिन्दे साहेबानी एव्हढ प्रेम आणि प्रसिद्धी मिळवली आहे . की जनतेला हे सहन करेपर्यंत . बराच काळावधी लागे ल धन्यवाद साहेब जयश्रीराम आपाला नियमीत असणारा श्रोता:
आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं आणि एकनाथ शिंदेंनी मोठ्या मनाने त्यांना साथ द्यावी. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना भाजप सरकार मध्ये योग्य सन्मान देईल याची खात्री आहे.
जर फडनविस मुख्यमंतरि झाले नाहित तर।भाजपा बद्दल नाराजि खूप वाडेल।हे यश अनेकांच्या हात आहे।त्याग बरोबर देवेन्द्र हे नाव अनेक हाताला जनतेला आश्वासक भरोसेमंद विश्वसनिय वाटतहोते।हे नाकारून चालनारनाहि।
देवा भाऊ व एकनाथ भाऊ यांची जोडी अभेद्य रहावी अशी सर्व सामान्य जनतेला वाटते जनतेने खुप अपेक्षेने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे, दोघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏🏻🙏🏻🎉🎉
खरंतर युती निवडून आल्यानंतर हा प्रश्न तितकासा महत्वाचा वाटत नाही. सर्वच पक्षाध्यक्ष आपापल्या परीने अतिशय सक्षम आहेत. हा प्रश्न पक्षश्रेष्ठींनी आपापसात सोडविणे अतिउत्तम.
फडणवीस शिंदे जोडी तुटू नये महाराष्ट्रातील जनतेने खूप अपेक्षेने त्यांना निवडून दिले आहे
Right
आजी माजी कोणही मुख्यमंश्री झाले तरी जनता स्विकारेल
Agdi barobar. Khup chan tuning aahe doghancha.
*सात अजुबे इस दुनियामें आठवी आपकी जोडी*
कोणीही मुख्यमंत्री करा... पण आत्ता तूट फूट करू नका... नाही तर जनता माफ करणार नाही... कदापिही माफ करणार नाही... 👍
आम्हाला पण देवेन्द्रजी आणि शिंदेजी...दोघेही चांगले काम करणारे नेते आहेत... आणि दोघेही प्रिय आहेत!👍
फक्त एकत्र रहावेत,👍👌👌👌👌👌💐
देवेंद्र जी मुख्यमंत्री होतील
जर शिंदे मुख्यमंत्री झाले ,तर फडणवीस हे जगज्जेते सिकंदर होतील आणि janab xxx इतिहासजमा.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद के लिए परफेक्ट हैं 🚩🚩🚩🚩
❤❤❤
शेवटी गुजरात जिंकला महाराष्ट्र हरला @@MHKing96k
होते की २.५ वर्ष
आता भाजपा चाच मुख्यमंत्री पाहीजेत
ते पण फडणवीस साहेब असतील तर बेस्ट
@@rupnildev6259nko te Kendra madhe jave cm fakt shinde saheb
प्रभाकर जी अभिनंदन....
या विजयात तुमचाही खारिचा वाटा आहे...
अडनाव शिंदे असून सुद्धा देवेंद्रजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे ही इच्छा आहे, कारण देवेंद्रजी मध्ये उभा महाराष्ट्र पहिला मराठी पंतप्रधान म्हणून पाहत आहे..
Barobar, pan Shinde Saheb jantechi First Choice aahet
बरोबर
फडणवीस आता 54 वर्षाचे आहेत.ते मोदीनसारखे वैयक्तिक भ्रष्टाचार आरोपांपासुन मुक्त आहेत.त्याना देशाचा भावी पंतप्रधान म्हणून भाजपा ने ग्रूम करायला आतापासुन सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी त्याना दिल्ली ला बोलावून घेतले पाहिजे.केंद्रात कैबिनेट मंत्रिपद किंवा भाजपा चे अध्यक्ष पद दिले पाहिजे
आता या वेळी देवेंद्रच मुख्यमंत्री होणार.शिंदे सहकार्य करतील.अजित ही आडकाठी करणार नाही
" पुढ्यातलं ताट द्याव पण बसलेला पाट कुणाला देऊ नये " असं असूनही 105 आमदार असूनही मोठ्या मनाने फडणवीस यांनी शिंदेना मुख्यमंत्री पदी गेले अडिच वर्षे बसवले. याची जाण ठेऊन खर तर शिंदेनी देखील मोठ्या मनाने फडणवीस यांना यावेळी मुख्यमंत्री पदी बसवायला स्वखुशीने तयार झालं पाहिजे.
थोडा प्रसाद दादा पण धा. सगळे थोड थोड वाटून घ्या. खुप पुढे याल
अगदी बरोबर
❤❤🎉🎉❤🎉❤🎉❤🎉🎉
Ekdum right, correct✅✔, barobar ❤🎉❤🎉❤🎉❤❤🎉🎉
Nako df Kendra madhe jave CM fakt shinde saheb
देवेंद्र फडणवीस साहेब आपली मेजॉरिटी मोठी आहे आता आपण मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारावा आणि समृद्धी प्रकल्पाची अधुरी कामे पूर्ण करावी कृषी समृद्धी केंद्र पूर्ण करावी धन्यवाद
धर्माच्या अंगाने पाहिलं तर हक्क शिंदे साहेब हवेत
कारण आता जे संकट येणार आहेत ते फक्त शिंदे साहेबच
निभावून नेण्यासाठी योग्य आहेत
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे व्हावेत
फक्त देवाभाऊ फडणवीसच मुख्यमंत्री पाहिजेत.😎🚩
फडणवीस च हवेत
.... पुरून उरणारा एकच चेहरा...
.... ❤❤
मुख्यमंत्री या पदावर आता सध्या देवेंद्र फडणवीस असणे खूप महत्त्वाचे❤❤
मुख्यमंत्री कोणीही होवो देवेंद्रजी किंवा शिंदे साहेब काहीही फरक पडत नाही ! पण पेंग्विन सेनेला 20 जागा मिळाल्या कशा ? याची चौकशी झाली पाहिजे ? कुछ तो गडबड है दया ! 😅😊
M factor
@abhiyou0tube
त्या व्यतिरिक्त उद्धव कडे आहेच काय ?
😂😂😂 jar dhanusha baan nasta tar shinde la kutrayani pan vicharla nasta aaita chinna gheun ladhla ahe atleast uddhav Thackeray navin chinna gheun marda sarkha ladhun 20 tari aanle pan shinde la bhiti vatali Dhanush baan nasel tar apan kahich nahi chor toh chor
mns ne vote cut kele.. tyamule ubt la fayda zala
@@rajivwaradeदोन भावाचा झगडे त जिंकला गुजराती
एकनाथ शिंदे असावेत. त्यांच्या इमेजमुळे आज ही परिस्थिती आहे.
फडणवसानी ठेका घेतला आहे का प्रत्येक वेळेस त्याग करण्याचा
@@M7m77m7mब्राह्मण CM मान्य नाही महाराष्ट्र मराठाचा मराठा cm असला पाहिजे
Ho Karan rajkarna madhe selfish pana chalat nahi @@M7m77m7m
😂😂😂😂 काय पण
Mage fadnavis ani bjp cha pillar hota
देवा भाऊ जिंदाबाद एकनाथ भाई जिंदाबाद कोणीही होऊ महाराष्ट्र सुरक्षित रहाणार जय श्रीराम
फडणवीस यांना आता द्यायला पाहिजे
🎉❤
जोडी तुटू नये... पण ऑनली देवेद्र must be CM...❤
हिंदूसाठी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस हे समान आहेत.
भगव्याची शान वाढवणारे हे दोघं आहे.
❤❤❤
आता देवेन्द्र भाऊ ❤❤
महायुतीच्या यशात तुमचा फार मोठा वाटा आहे खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी
शिंदे हे एकमेव योग्य आणि सक्षम मुख्यमंत्री आहेत
दादा तुम्ही खर बोलला
आमच्याही मनात मा शिंदे साहेब व मा फडणवीस साहेब हे दोघेही हवे आहेत
फक्त यां ना कोणाची नजर लागू नये
एकनाथजी शिंदे, हेच मुख्यमंत्री बनणार आहे 💯%
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत
मुख्यमंत्री कोणी हो महायुती अभेद्य रहिली पाहिजे
देवा भाऊ पुन्हा मुख्यमंत्री होनार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 🚩
देवाभाऊ मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे , अजित पवार उपमुख्यमंत्री
शिंदेसाहेब पहिलं एक वर्ष मुख्यमंत्री
महापालिका निवडणुकांनंतर फडणवीससाहेब मुख्यमंत्री होणार.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे व्हावे अशी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.
लोकसभेला महायुतीच्या कमी जागा निवडून आल्या म्हणून महाविकास आघाडीकडे जाणारे अनेकजण विधानसभेला पराभूत झाले.
शिंदे साहेबच मुख्यमंत्री होवेत ही गरज आहे.
मोठ्या भावाचा मान मोठ्या भावाला मिळवा.
एकनाथ शिंदे..मी बीजेपी समर्थक असून सुद्धा शिंदेजी
आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
देवेन्द्रच मुख्यमत्री आवश्यक आहे
देवेंद्र नाही तर bjp कार्यकर्ता नाराज होईल शिंदेनी समजूतदार पणा दाखवावा
Fadnvissaheb.no.one
Aknath.shindesaheb.no.two
Ajitdada.no.three
Fadanvis saheb mukhyamantri pad ghenar nahit...
Unko National khilaadi samje kya??
International hai...
बरोबर
पहिली अडीच वर्षे फडणवीस दुसरी अडीच वर्षे शिंदे. आणि जेव्हा शिंदे मुख्यमंत्री असतील त्यावेळेला फडणवीस यांची वर्णी केंद्रामध्ये
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री हावे ही जनतेची इच्छा💐💐🙏🙏🙏
आजपर्यंत शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून खूप चांगले काम केले. शिदेसाहेब च मुख्यमंत्री असायला हवे.
एकच नाव देवेंद्र फडणवीस साहेब
शिवसेना शिंदे साहेबांकडे आहे,,बाकीचे सुद्धा येतील,,मुख्यमंत्री शिंदे साहेबच होतील,,जय महाराष्ट्र
🚩🚩🚩देवेन्द्र फणनवीस🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
जय महाराष्ट्र
एकनाथ शिंदे असावेत .
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे
आता देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे... पुन्हा एवढी मोठी संधी येणार नाही ... संख्याबळ पण येणार नाही...
मतलब अंध भक्त भी जानते है , फडणवीस का आखिरी मौका है हर टाइम घोटाले काम नहीं आ सकते 😝😜
संख्याबळ का येणार नाही 🤔 पुढच्या वेळेस सुद्धा bjp चे 130+ आमदार येतीलच
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आणि फडणवीस सुपर सीएम होतील
एकनाथ शिंदे यावेत ही पांडुरंगाची ईच्छा
आता देवा भाऊंना नक्कीच संधी मिळायला हवी नाहीतर त्यांचावर अन्याय झाला असे होईल
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झालेच पाहिजे.....
देवेंद्र फडणविस पण भीति वाटते
शरद पवार अनेक जरांगे निर्माण करतील
एकनाथ भाई शिंदे साहेब मुख्यमंत्रीपदी पाहिजेत 🚩🚩
असे झाले तर उत्तमच होईल👍👌💐
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पसंती नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांना आहे
मुख्यमंत्री=देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री (1)=एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री (2)=अजित पवार
प्रभाकर सूर्यवंशी तुमचे अभिनंदन व तुमचे विचार
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले महायुतीला योग्य राहील
मागच्या वेळी सुध्दा CM पद देवेंद्र भाऊ यांना दिले पाहिजे होते. यावेळेस जर CM पद भाजपा ने स्वतःकडे न घेता जर इतर पक्षाला दिले तर ते भाजपा साठी आत्मघातकी पणा ठरेल. असो एकनाथजी आणि देवेन्द्रजी दोघे ही व्यक्ती आणि राजकारणी म्हणून चांगले व्यक्तिमत्त्व आहे. महायुतीचे हार्दिक अभिनंदन🎉🎉
कशाला घोर घालता ,सरळ फडणवीस इतक्या मोठ्या संख्येने निवडून आले तर त्या सर्वांचा सन्मान प्रत्येकानं करावा ,ते जर कमी पद घेऊन त्यांनी काम केलंच ना ।
देवाभाऊ झाले तर जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत.....
सध्यातर साहेब एकनाथ शिन्दे . साहेबांचीच अवश्यकता आहे . भाजपला काय! वाट ते त्यापेक्षा . जनतेला काय पाहिजे ! हे पहाणे ज्यास्त आवश्यक वाटते . कारण शिन्दे साहेबानी एव्हढ प्रेम आणि प्रसिद्धी मिळवली आहे . की जनतेला हे सहन करेपर्यंत . बराच काळावधी लागे ल धन्यवाद साहेब जयश्रीराम आपाला नियमीत असणारा श्रोता:
आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं आणि एकनाथ शिंदेंनी मोठ्या मनाने त्यांना साथ द्यावी. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना भाजप सरकार मध्ये योग्य सन्मान देईल याची खात्री आहे.
एकनाथ शिंदे व्हायला पाहिजेत
निःस्वार्थ नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब 🥰❤
देवा भाऊ व्हावेत मुख्यमंत्री....
देवा भाऊ फॅक्ट खूप अन्याय झाला त्याच्या वर
कोणीही आले तरी चालेल आम्हाला अडचण नाही फक्त आणि फक्त महा युतीच सरकार पाहिजे
जर फडनविस मुख्यमंतरि झाले नाहित तर।भाजपा बद्दल नाराजि खूप वाडेल।हे यश अनेकांच्या हात आहे।त्याग बरोबर देवेन्द्र हे नाव अनेक हाताला जनतेला आश्वासक भरोसेमंद विश्वसनिय वाटतहोते।हे नाकारून चालनारनाहि।
आहे तसेच स्थापन करण्यात यावे ❤
Next cm Devendra Fadnavis only
मनातल्या भावना म्हणाल तर मा. देवा भाऊच पण होऊ नाही कारण जातीचे राजकारण चालू होते.
याला उबाठा पवार पाकिट पत्रकार खत पाणी घालतील तेव्हा आहे ती परिस्थिती तशीच राहवी, माणस पदा मुळे नाही तो कर्तृत्वाने होतात देवा भाऊ त्या पैकी एक
देवेन्द्र फडणवीस CM hyave
लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण संपले म्हणणारे अनेकजण विधानसभेला पराभूत झालेत, काही १००-२०० मतांनी निवडून आलेत.
प्रभाकर सूर्यवंशी सर अगदी बरोबर जय श्रीराम 🙏 ( अकोला महाराष्ट्र)
Deva ❤❤❤
एकनाथ शिंदे साहेबांना खरंच मानल राव ❤
7:40 तुम्ही म्हटल्या प्रमाणे करामती कांकानी पुन्हा खरच करामत करु नये आता बस करावे महाराष्ट्राच्या भल्यासाठी
अजून पण पवार साहेबांची भीती
खरय, दोघांपैकी कोणीही,ll जय श्रीराम ll
मा. एकनाथ शिंदे पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्री आणि नंतर मा. देवेंद्र फडणवीस अडीच वर्षे हा बेस्ट निर्णय घेण्यात येईल.
अजित पवारांना काय मिळेल
बरोबर प्रभाकर जी, हिंदू 🕉 हित, भारत हित, महाराष्ट्र हित प्रथम. जो कोणी मुख्यमंत्री होईल.
एकनाथ शिंदे cm झाले तर बर होईल नाय तर देवा भाऊ झाले तरी काही हरकत नाही
देवा भाऊ व एकनाथ भाऊ यांची जोडी अभेद्य रहावी अशी सर्व सामान्य जनतेला वाटते जनतेने खुप अपेक्षेने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे, दोघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏🏻🙏🏻🎉🎉
शिंदे यांना देवेंद्र यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यातील खुब्या दाखविल्या. तेव्हा देवेद्रच मुख्यमंत्री होणार हे नक्की
सध्यातरी शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतीलल असं वाटतं
नमस्कार बंधु ! उत्तम प्रकारे विश्लेषण केले आहे. सर्व शक्यता व्यक्त केलेल्या आहेत. अभिनंदन !
Only Devendra... New CM
Correct vishleshan
खरंतर युती निवडून आल्यानंतर हा प्रश्न तितकासा महत्वाचा वाटत नाही. सर्वच पक्षाध्यक्ष आपापल्या परीने अतिशय सक्षम आहेत. हा प्रश्न पक्षश्रेष्ठींनी आपापसात सोडविणे अतिउत्तम.
पण प्रभाकर दादा माझ्या मते शिंदे साहेब च व्हायला हवे जय महाराष्ट्र
सध्याच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावे असे मला वाटते.
बहुजन समाजातला मुख्यमंत्री व्हावा अशी जनतेची इच्छा आहे
पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हायला हवेत. देवेंद्रजींना केंद्रात मोठी जबाबदारी मिळावी आणि त्यांनी पंतप्रधानासाठी स्वतःस तयार करावे
तुर्तास दिल्ली नको भले उपमुख्यमंत्री राहिले तरी चालेल महाराष्ट्रात शिंदे फडणवीस हीच स्वराज्याची गरज आहे, जय महाराष्ट्र जय भारत 🚩
Devendra, The King Maker........
२ वर्ष शिंदे २ वर्ष फडणवीस १ वर्ष अजितदादा हा क्रम मागे पुढे होवु शकृतो
एकनाथजी आणि देवेंद्र जी कोणीही झाले तरी काही प्रॉब्लेम होणार नाही दोघेही काम करणारे आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत युतीच आणि महाराष्ट्राच्या हितासाठी
फडणवीस आले तर मराठा पुन्हा मोर्चे काढेल 😂😂😂
Eknaath shinde hote tevha pan jarange aalech na morcha kadhun
Pan pharange ani karamati kaka fuuus jhale 😂
Pan Devendra ji hushar aahet 🎉
एकनाथ शिंदे हेच मुख्य मंत्री झाले पाहिजेत.
बरोबर बोललात ....दोघेही पाहिजेत ....दोघांपैकी कोण एक..? त्या तिघानी मिळून ठरवतील ते आपण मान्य करू आनंदाने ...
शिंदे मुख्यमंञी, फडणवीस उपमुख्यमंञी
तस पाहिल तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री हवेत, परंतु शिंदे साहेब महाराष्ट्र पुढे नेतील यात शंकाच नाही.अभिनंदन
श्री. प्रभाकरराव, आपण दिलेल्या माहितीनुसार श्री. शिंदे साहेबांना संधी मिळु शकते .