सुशील जी आपणही ह्या विजयाचे वाटेकरी आहात. या वेळी तुम्ही सर्व यु ट्युबर्स नी दर दिवशी सर्व माहिती पुरवून लोक जागृती चे काम केलेत ते खूपच विशेष आहे . तुमच्या मेहनतीला चिकाटीला सलाम.
@@sushamanaik9997 हाच खरा मुद्दा आहे पण दुर्देवाने कोणीच यावर सीरियसली कमेंट करत नाही मागच्या वेलेस मोदीजीच्या कृपेने मागच्या दाराने विधान परिषदेत आले पण या वेलेस कोनत्याही जागेवर नीवडनुक लढ़वली नही हया लाच म्हणतात पुरुषार्थ
Sushalji, महाविकास आघाडी यांना पराभव काय आहे, व आमदार, कमी येणे, हे कर्माचे फळ आहे हे जनतेला करले, पण य्याना कळत नाही, उध्दव ठाकरे, काय आणि काँग्रेस, व शरद पवार काय,
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👌👌👌👌👌👍👍👍💃💃💃🕺🕺🕺🤗🤗🤗... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... '. ऊबाठा अन् खाग्रेंसी ओंच्या सावळा गोंधळ भारूडाचं ' ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें विपक्षीं विरोधक आपापसांत गोंधळ गडबड करणार्यांना ...👋👋👋👋👋... वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
' एकतर तू राहशील नाहीतर मी ' अशी धमकी देणार्यांची अवस्था आता अगदीच दयनीय झाली असेल .
त्यांनी तर आता रहायलाच नाही पाहिजे पण थयथयाट करत सुटलेत.
@@bharatihawaldar5311हा थयथयाट अगतिक आणि केविलवाण्या परिस्थितीमुळेच सुरू झालाय .
दोन चंडिकांचे शाप आणि तळतळाट उद्धवला भोवले.. एक कंगना आणि दुसरी नवनीत राणा... स्त्री ही शक्तिमातेचे रूप आहे ही सनातनी मान्यता आहे याचा विचार करा..
Level thaythayat... Aaj cha Sanjay cha restyavaracha PC pahanyasarakh hota...
जय श्री राम 🌹🙏
पण उद्धवला आता भाजपने आपल्यात घेऊ नये.जनता खुप नाराज होईल.
कोण 🏠🐓 का 😂😂😂
आधीच अजित पवार बद्दल लोकांना चीड आहे
अजिबात घेऊ नये खरंच. घर कोंबडा 😂😂
गरजच नाहीय.
कॉंग्रेसचे आणि उबाठा चे प्रवक्ते टीव्हीवर एकमेकांचे वाभाडे काढतात, हे कौतुकास्पद वाटतं. खरी लोकशाही.
२५ वर्षे भाजपात सडले आणि २ वर्षात काँग्रेसला कंटाळले
25 वर्षे भाजपात सडले आणि अशीच वर्षात कांग्रेस मधे सोनखत झालं
Hindus must increase population in every pockets of country in next 5 years. KARO YA MARO.
भाजप युतीत सडले.कांग्रेस बरोबर फरफरटले,वाकले, झुकले आता झोपायची वेळ आलीय
झोपायची वेल नाही तर कोमत जायची वेल आली आली.
झोपून मरऊन थंडी करून घतली
आणि झोपले ही
हा खूपच गरम होतो आहे 😂😂😂
आमच्याकडे याला पिंजरातला विस्तू (इंगळ)म्हणतात
मुळात काँग्रेसला मतदान करणे म्हणजे गाढवपणाच म्हणायचा
आता रडून काय फायदा 😂😂😂
उधवस्त ठाकरे थर्ड क्लास मानुष
101% बरोबर 😂
अगदी बरोबर
सुशील जी आपणही ह्या विजयाचे वाटेकरी आहात. या वेळी तुम्ही सर्व यु ट्युबर्स नी दर दिवशी सर्व माहिती पुरवून लोक जागृती चे काम केलेत ते खूपच विशेष आहे . तुमच्या मेहनतीला चिकाटीला सलाम.
अगदी बरोबर
सुशिल जी अभिनंदन काल् आलेल्या निकालाच्या हार्दिक शुभेच्छा .आपण केलेल्या कार्या चा पन् ह्या विजयात वाटा आहे 🎉🎉🎉
खरं आहे
Ubt आणि काँग्रेस एकत्र आले तो ubt cha विनाश ठरला.
Vinsh congress cha jhala..... Rahul gandhi jindabad
विनाश झालाच आहे आता आणखीन काय शिल्लक राहिलं आहे 😂😂😂😂😂
जैसे ज्याचे कर्म, तैसे मिळते फळ
देवाने एकदम बरोबर न्याय केला आहे
हे उद्धव ठाकरे म्हणजे दुसरे पप्पू आहे, काही बोलतात
होए यार खरच 😂
😅😂
मानलं तुम्हाला देवाभाऊ❤
25 वर्ष भाजपासोबत राहून सडले अन 5 वर्ष कांग्रेस सोबत राहून पार शेणखत झालं.
BJP brbr jeva Satta bhogayla bhetnar hota Shivsena la pudche 10yrs, Uddhav Thackeray ni Shenn khala CM post sathi😂😂😂
😅😅😅
अनैसर्गिक आघाडी नाही टिकत कधी
राऊतच्या तुलनेमध्ये खूपच सभ्य बोलले 😂आणि उद्धव च्या तुलनेत सुद्धा 😂
दादा तुमचे अभिनंदन. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना भवानी मातेने भर भरून आशीर्वाद दिले. 🎉
अनैसर्गिक दोस्ती तुटायचीच होती.
जनतेच्या मनातून सर्व विरोधक नजरेतून उतरले आहेत
आधी बाप चोरला
मग धनुष्य बाण चोरले.
नंतर पक्ष चोरला
आता मतदार चोरले
रडारड चालू...
👌संर तुमी एकदम बरोबर बोलता👌
दादा आपला निकाला अगोदरचा अंदाज एकदम बरोबर आला. खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
सुशिल जी तुमी जे बोलता ते अगदी सत्य बोलता मी तुमचे प्रत्येक विडीओ पाहतो खूप छान आहेत
दादासाहेब नमस्कार जय हिंद जय श्रीराम
परनीती शिंदे असा उच्चार करतोय हा परवक्ता 😂
वैभव मांगले चा डायलॉग आठवला...... दगड.....😂
Gavthi ahe mi Olkhato tyala😂kadichi kimmat nahi solapurat
काँग्रेस किंवा उद्धवला साध विरोधी पक्षनेते पद मिळवता आल नाहीं ! आणि चालले होते मुख्यमंत्री बनायला ! 😅😊
मुख्यमंत्रीपद तर पाहिजे होतं पण निवडणूक मात्र लढवायची नव्हती .
😂😂😂😂😂
@sushaman😂😂😂😂😂aik9997
@@sushamanaik9997
हाच खरा मुद्दा आहे
पण दुर्देवाने
कोणीच यावर सीरियसली कमेंट करत नाही
मागच्या वेलेस मोदीजीच्या कृपेने
मागच्या दाराने विधान परिषदेत आले
पण या वेलेस कोनत्याही जागेवर नीवडनुक लढ़वली नही
हया लाच म्हणतात पुरुषार्थ
Ubt ना असेच पाहिजे,आता कळलं काँग्रेस कशी
काय एकेक माणस उबाठानी गोळा केल्येत आणी चालला मुख्यमंत्री बनाला
अतिशय मनःपुर्वक अभिनंदन व शुभेच्छा आणि आभार.
प्रणिती शिंदे यांनी योग्य केल
प्रणिती शिंदे हिन्दू हृदय सम्राट
हिच्या बापाने हिंदू ना आतंकवादी बोलला होता हे का विसरता
हिंदू ह्रदय सम्राट एकच बाळासाहेब ठाकरे
Very nicely explained
सुशील सर, युतीच्या यशात आपलाही हातभार लागला आहे.
फारच छान हे सर्व लोकाना कळुदे
अगदी बरोबर
जसं उबाठा बोलतो तसंच हा उपनेता.
गिरे तो भी टांग उपर! शिव्या शापाशिवाय यांना एकही वाक्य बोलता येत नाही. दोघांच्याही स्वभावाला औषध नाही हेच खरं
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
अनैसर्गिक युती
छान विश्लेषण.... धन्यवाद
अति आत्मविश्वास नडला आणि सतरा मान्य केले
जय श्रीराम
कुळकर्णी साहेब उध्दव ठाकरे यांना राजकारण येत नाही कारण जर विधानसभेच्या निकालानंतर जर भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला असता तर.....
हा आमदार उच्चार सुद्धा नीट करता येत नाही आता
शिक्षणाची वानवा असल्याने अशी वक्तव्ये केली जातात
जय श्री राम भाऊ तोरसेकर आणि आकार परिवार
जब जहाज डूबता सबसे पहेले चूहे भागते हैं
शाबास कुलकर्णी हे दाखवलंच पाहिजे हो
आम्हाला काहीही घेण देन नाही
जय महाराष्ट्र
Jai Ho
Congratulations sushil ji
फाटनारच होत. अनैसर्गिक युती.कसे जमणार.
सर्वांना समजले की उबाठा खुर्ची मागे पळतात.
Good information 🎉
😡 खबरदार एवढ्या सुंदर 🥰 प्रणिती शिंदे यांना उभाठा नेत्यांनी😉 धमकी दिली तर 😂🤣🤣
त्या एका जागेपुरता वाद आहे. सार्वत्रिक असेल असे वाटत नाही
हे आघाडी चे चाटूकार खर कधीच मान्य करत नाहीत
Sushil ji
Some credit deserve you all U--TUBERS for this land slide victory of MahaUti
तिचा लग्न करून टाका
Konashi. ......RG or AUT....
UBT PARTY IS FINISHED.😂
Ek hai to safe hai jay Jay ram krushn hari❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sushil Ji ❤❤🎉🎉
Very nice video sir... thanks
सुशील कुलकर्णी जी आपको कोटि कोटि प्रणाम राष्ट्र धर्म निभाने के लिए
आता च कुठे सरुवात झालीय पुढे खुप काही बघायला भेटेल
जय हो विजयी हो
सुशीलजी धन्यवाद जय श्रीराम
सुशील जी काल मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार परिषदेत जे लिब्रांडू मीडिया बद्दल बोलले त्यावर एक विडिओ बनवा
🙏नमस्कार 🙏धन्यवाद सर 🙏जय नवा महाराष्ट्र 🌹🙏
Right sir
फाटलेल " आम्मीजान मकान " मध्ये शिवुन मिळते
SALUTE SALUTE TO YOU SIRJI 👏
Sushilji Keep it up
बरोबर आहे कुलकर्णी साहेब जे पूर्वी करत आलात तेच करत आहेत
बघायला आवडेल
Excellent analysis
युतीत सडलेले काँग्रेस बरोबर झुकलेबी,वाकलेबी अन झोपलेबी ...इति रावसाहेब दानवे 😂😂😂😂
Sushalji, महाविकास आघाडी यांना पराभव काय आहे, व आमदार, कमी येणे, हे कर्माचे फळ आहे हे जनतेला करले, पण य्याना कळत नाही, उध्दव ठाकरे, काय आणि काँग्रेस, व शरद पवार काय,
सर नंबर एक 👍
Uddhav saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂❤
आताही ऊबाठा साठी ऊध्दवजीने प्रचार केला परिणामे २० जागा...
धन्यवाद, सुशील जी ❤❤❤❤
भाऊ तुमचे अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊 साहा लाख झाले 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मुजरा करायिच काय गरज नाही आभार व्यक्त कर फक्त 😂😂😂😂
साहेब तुम्ही संभाषण छान करता
Namskar sushil sir
सर एक नबर. 🎉🎉🎉🎉
Aaj tar fakt meltdown baghayche aahe 😂😂
Har Har Mahadev
याचे साहेब नेहमीच आजारी असतात
यु बि टी १००% काॅग्रेस झालेलिच आहे !
उध्दव ठाकरे यांना असेच पाहिजे...
Udroddin thakre 😅😅
आता कुठे सुरुवात झालीय.
सुषमा अर्काचा पण व्हिडिओ आला आहे काँग्रेस विरोधातला
तरीही उबाठा चे अभिनंदन काँग्रेस चे पाय खेचून स्वतः मावा आघाडी तला मोठा पक्ष बनल्या बद्दल
GREAT HON DEVENDRA JI CM OF MAHARASHTRA NAMASTE 🙏
New jarange Patil 😂😂😂😂😂
ह्या निवडणूकीत उबाठा आणि कांग्रेस यांच्यात वरचड होण्यासाठी पाडापाडी होणार होती.
Bumrang आहे जे 2019 ला BJP वागला तो परत मिळणार. जसे करावे भरावे.
आता परत एक याचिका दाखल होत आहे एवढं बहुमत कसं मिळालं म्हणून😂
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👌👌👌👌👌👍👍👍💃💃💃🕺🕺🕺🤗🤗🤗... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... '. ऊबाठा अन् खाग्रेंसी ओंच्या सावळा गोंधळ भारूडाचं ' ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें विपक्षीं विरोधक आपापसांत गोंधळ गडबड करणार्यांना ...👋👋👋👋👋... वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
ह्यांना टीका टोमणे सोडून काय नाहीच ह्यांच्याकडे म्हणून जनता वैतागली आणि तो राग मतदानातून व्यक्त केला
ही पप्पूची डार्लिग असल्याने आता काँग्रेसचे चमचे काय करणार?
ठाकरे विरुद्ध शिंदे..अध्याय दुसरा