शिरोळकरानी हरण्या आणि बाशिंग भवऱ्यासाठी केलं 5 हजार रुपयाचा पेढ्याचा हार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @amolmail260
    @amolmail260 Місяць тому +4

    🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @Akshay-pt2
    @Akshay-pt2 Місяць тому +2

    सगळ्या बैलांना दयचा होता हार... नंबर आलेत त्यांची पण हवा झाली असती

    • @amolmail260
      @amolmail260 Місяць тому +12

      @@Akshay-pt2 मित्रा तुझं बरोबर आहे..... पण.... तुला एखादी मुलगी लईच आवडली तर तु फक्त्त तिलाच चॉकलेट देणार काय तिच्या सगळ्या मैत्रिणींना...... जरा कमी असाच विषय झालाय इथं... भावना समजून घ्या....😄🙏🏻🙏🏻

    • @Akshay-pt2
      @Akshay-pt2 Місяць тому +4

      @amolmail260 💯💯 बरोबर आहे,😜😜😜😂😂👍👍

    • @PramodMote-pm09
      @PramodMote-pm09 Місяць тому +1

      ​@@amolmail260 top re bhava

    • @rahulshinde-lm8ps
      @rahulshinde-lm8ps Місяць тому +1

      बरोबर भावा ✌️💫

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Місяць тому +2

    Kaytarich yedpat पणा. अन्नाची नासधूस.....1000 option आहेत. चांगले कायतरी करा. 🙏🙏

    • @rishikeshpatil8364
      @rishikeshpatil8364 Місяць тому +4

      तुझ काय जातंय... गप बघ की पोरांचं प्रेम आहे त्या जोडीवर...

    • @yuvrajjadhav9409
      @yuvrajjadhav9409 Місяць тому +1

      तु बैल पाळ पहीला मग कळतय व्हीडावो बगुन कळत नाही

    • @DigambarBhosale-gw3qd
      @DigambarBhosale-gw3qd Місяць тому +1

      नाद लागतोय भावा

  • @amolmail260
    @amolmail260 Місяць тому

    ❤❤❤🔥🔥🔥👌🏻👌🏻🎉🎉

  • @shaileshtandav850
    @shaileshtandav850 Місяць тому

    ❤❤❤❤❤