सकाळी उठल्यावर टाचा दुखतात? पाय लागत नाही?, टाचदुखी उपाय । Heel Pain Plantar Fasciitis |Taach Dukhte

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • दामले उवाच भाग -535
    #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
    भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
    Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    "दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
    "Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
    वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
    उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
    असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
    वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
    डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
    पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
    रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
    • रोजचे साधे वरण बनवण्या...
    एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
    • एरंडेल तेल अनेक रोग दू...
    संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
    • संध्याकाळी ७ नंतर भुक ...

КОМЕНТАРІ • 41

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 11 місяців тому +1

    खुपच छान माहिती. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @arundesai9253
    @arundesai9253 11 місяців тому +1

    छान मस्तच आणी उपयुक्त माहिती आहे धन्यवाद साहेब

  • @PratikshaKaldate-z6d
    @PratikshaKaldate-z6d 2 місяці тому

    सर खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद माझी डावी टाच दुखत आहे .मी तूम्ही सांगितलेला उपाय करून पहातो.

  • @user-wm3gd6ps3f
    @user-wm3gd6ps3f 9 місяців тому +1

    धन्यवाद सर😊

  • @sandhyalad3016
    @sandhyalad3016 2 місяці тому

    धन्यवाद ❤

  • @ratneshkadam4055
    @ratneshkadam4055 11 місяців тому +1

    छान सर 👌

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 10 місяців тому

    डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ujwalapatil8945
    @ujwalapatil8945 3 місяці тому

    Thanks

  • @suhask.b.5201
    @suhask.b.5201 11 місяців тому

    Khup chan mahiti guruji ❤❤❤❤❤

  • @swaraparab7694
    @swaraparab7694 11 місяців тому

    Khup chan

  • @PratikshaKaldate-z6d
    @PratikshaKaldate-z6d 2 місяці тому

    सर माझे वय ५५ वर्ष आहे.माझे पोट निट साफ होत नाही.सौचाला जोर लावावा लागतो.कधी कधी सौच फार कडक होते.फार वेळ लागतो.

  • @bhagyashreejadhav6972
    @bhagyashreejadhav6972 11 місяців тому

    Thnx ❤

  • @satishkothari1478
    @satishkothari1478 2 місяці тому +1

    पाणी फक्त जेवताना , म्हणजे जेवतो जेवतो घ्यायचे का

  • @user-ot6rs6id8m
    @user-ot6rs6id8m 2 місяці тому

    Doctor payache had wadhle aahe tar kay upay.

  • @prabhakarsable2966
    @prabhakarsable2966 11 місяців тому +4

    नेहमीच,सतत,कायम डाव्या पायाची टाच तूखते उपाय सुचवा गुरुजी

    • @damleuvach934
      @damleuvach934  11 місяців тому

      Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @rashmiwaghmare633
    @rashmiwaghmare633 7 місяців тому

    🙏🙏

  • @sanjayaparajit2438
    @sanjayaparajit2438 11 місяців тому

    गुरुजी सायटिका वर सुद्धा उपाय सांगा

  • @vijayagoswami13
    @vijayagoswami13 11 місяців тому

    🙏🙏🙏👍

  • @aksharasot5582
    @aksharasot5582 11 місяців тому

    Khup chan mahiti dili dhanywad b12 badal mahiti sanga na guruji

    • @damleuvach934
      @damleuvach934  11 місяців тому

      Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @vaishaliranade1828
    @vaishaliranade1828 6 місяців тому

    vit garam karun shek dila tar chalto ka

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 11 місяців тому

    👌👌👌👌👌👍🙏

  • @user-wl7jz7eb9w
    @user-wl7jz7eb9w 11 місяців тому

    😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipambre6852
    @sandipambre6852 11 місяців тому

    ❤ blood cloth warti video banva sir plz

    • @damleuvach934
      @damleuvach934  11 місяців тому

      Ok... nakki banvu ya... Dhanyawad

  • @snehadunakhe5077
    @snehadunakhe5077 11 місяців тому

    खूप चांगली माहिती..टाचे वरील भागात दुखते त्यासाठी काय करावे?

    • @damleuvach934
      @damleuvach934  11 місяців тому

      Ya video madhye sangitlyanusar upay karayla harkat nahi... Dhanyawad

    • @sarikasonawane9050
      @sarikasonawane9050 2 місяці тому

      Are dewa Ramayan pahile tri रामाची सीता कोण

  • @kamalwagh3714
    @kamalwagh3714 2 місяці тому

    ताचेच्या वरते गोडशीर दुखते उपाय सांगा टाच नाही दुखत

  • @yogineel4536
    @yogineel4536 11 місяців тому +8

    माझ्या आईचे वय 77 आहे आणि तिला Uric acid cha त्रास सुरू झाला आहे त्यामुळे तिचा उजवा गुढगा खूप सुजलेला आहे..आणि तीच्या दोन्ही टाचा पण सुजलेल्या आहेत आणि उजवा हात असा वर जात नाही...ह्या वर काही उपाय मिळेल का

    • @damleuvach934
      @damleuvach934  10 місяців тому +1

      Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad

  • @geetadhekane9069
    @geetadhekane9069 11 місяців тому

    Sir injection ghyawe ka.vedna khoop aahet.had wadhle aahe ase sangitale aahe.

    • @damleuvach934
      @damleuvach934  11 місяців тому +1

      Ayurvedic treatment karaychi aslyas ya video madhye sangitlyanusar upay karayla harkat nahi... Dhanyawad

  • @pratikshavengurlekar2609
    @pratikshavengurlekar2609 9 місяців тому

    Hello sir ....
    मी प्रतीक्षा ...माझा same problem ahe ... पायाची टाच खूप दुखते...पण डॉक्टर मी पाणी हेरवी कमीच पिते ....मग पाणी शरीरा मधे वाढते कसे ??

    • @damleuvach934
      @damleuvach934  9 місяців тому

      Ya video madhye sangitlyanusar upay karayla harkat nahi... Dhanyawad

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou 11 місяців тому

    धन्यवाद गुरुजी

  • @sanjayaparajit2438
    @sanjayaparajit2438 11 місяців тому

    गुरुजी सायटिका वर सुद्धा उपाय सांगा

    • @damleuvach934
      @damleuvach934  11 місяців тому

      Ok...ya vishayavar detail video banvu ya apan... Dhanyawad

  • @VirShri
    @VirShri 11 місяців тому

    धन्यवाद गुरुजी 🙏