डॉ. आपण खूप विद्वान आहात.किती छान ,कितीतरी वेळ न थकता तुम्ही सांगितले.कितीतरी नवीन गोष्टी समजल्या.ऐकत रहावे असे होते.तुमची तळमळ दिसत होती.मी व्हिडीओ सेव्ह करून ठेवला आहे.यातील काही गोष्टी जरी प्रयत्नपूर्वक आचरणात आणल्या तरी अगणित फायदे होतील. तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद.👌👌
@@ujwalabuwa6076 चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश... अनेक वर्ष मेंदूच्या विकारांची प्रॅक्टिस करता करता मेंदू कसा सुदृढ आणि सक्षम करावा याच्या बद्दल चे माझे विचार हळूहळू अधिकाधिक प्रगल्भ होत गेले
डॉ. महेशजी तुम्ही जे विचार तुम्ही किती सहजपणे मांडता तुमचा अभ्यास तो विचार आचारणांत आणणे हे लक्षात घेऊन जीवन जगायला पाहिजे तुम्हाला धन्यवाद देतो व आभार मानतो
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥ मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥२॥ मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणांस । गति अथवा अधोगति ॥३॥ साधक वाचक पंडित । श्रोते वक्तें ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका ह्मणे दुसरें ॥४॥
मी करंदीकर सरांचे व्याख्यान बरेच दिवसांपूर्वी नासिक आकाशवाणीवर ऐकले होते . डॉ .जयंत करंदीकर आणि महेश सरांचे व्याख्यान दोन दिवस लागोपाठ ऐकले होते तेव्हा मी आकाशवाणीच्या संचालकांकडून सरांचा पत्ता घेऊन पत्र लिहिले होते . कारण ही व्याख्याने ऐकून मी भारावले जे मी आजही अनुभवत आहे . धन्यवाद सर व संयोजक दोघांना .
अगदी बरोबर . गोपाळ औटी सरांचे मला त्यावेळी पत्र आले होते , ते आजही ठेवलेले आहे . त्यांनी आपला पत्ता पाठविला होता आणि हाडाच्या शिक्षिका असा उल्लेख करून माझे कौतुकही केले होते . मी ओझर टाऊनशिप H.A .L हायस्कूलमध्ये शिक्षिका होते .
डाॅक्टरांनी खुपचं छान व अतिशय मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. आध्यात्मिक साधना, ज्ञान , व विज्ञान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी ज्ञानेश्वरी त सांगितले आहे. पण कलियुगात सगळेच पैसांचे मागे लागले आहेत.
उबंटू!!! नितांत सुंदर विवेचन.साध्या सोप्या शब्दांत मुलभूत जीवन ज्ञान मांडलं आहे.खूप विधायक वाग्यज्ञ आहे हा..आपण अनेक पिढ्यांना उपकृत करत आहात.सर्जनशील न्यूरोसर्जन ! चैतन्य तत्व जागृत करत आहात आपण.वैश्विक समुपदेशन !!!
धन्यवाद डॉक्टर महोदय. धर्म ,अर्थ ,काम ,मोक्ष हे अगदी बरोबर सांगितले. सध्या चाललेले अदाणी ग्रुप आणि इतर लक्ष्मीपतींचे चे भयंकर चाळे बधून त्याची प्रकर्षाने जाणीव होते.
डॉ. साहेब तुम्ही अगदी सोप्या शब्दात उदाहरण ' देवून कळकळीने बोलले . मटण भाषण खुपच नवीन माहीती मिळाली . मी सुद्धा या विषयावर डाँ मानसोपचा र मनाचा व शरीराचा काय संबध आहे या विषयापर भाषण ठेवले होते . छान
खूप छान विचार तुमची कृतज्ञता पूर्वक वंदन 🙏🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🌸🌹🌹
Top 5 regrets of the dying: 1. No Time for family, friends, lovely people. 2. काळजीवाहू पणा त गेलेलं आयुष्य 3. छंद जोासण्यासाठी नसलेला वेळ 4. सांगायचं राहून गेलं 5. छोट्या छोट्या गोष्टींत न घेतलेला आनंद
खुप खूपच छान उद्बोधक विचार आहेत म्हणून retire होताना pention आहे तर no tention असा मेसेज दिला फक्त पैसा मिळतोय म्हणून नाही तर तो मिळवण्यासाठी सुद्धा काम नको तर फक्त खाण्यासाठी किती पैसे लागतात
सर्वांना व सर्व वयातील आणि सर्व सामाजीक / आर्थिक स्तरांतील लोकांना सहजपणे समजेल अशा सरळ , साध्या व सोप्या भाषेत आपण " सर्वोत्तम " मार्गदर्शन केल्याबद्दल ,आपले खूप खूप आभार ❤ ❤ .
खुपच सुंदर dr. नाही त्या गोष्टीना समाजात महत्वाचे समजले जातेय, पण समाजाला या अमूल्य विचाराची गरज आहे... तरच एक परिपक्व समाज व्यवस्था निर्माण होईल आणि त्याच बरोबर प्रत्येक कुटुंब सुखी अनं समाधानी होईल. पुन्हा एकदा आभार सर 🙏
विचार करायला लावणारे, प्रेरणादायी मौलिक, उपयुक्त, जीवन आनंद-यात्रा बनविणारे, दैवी विचार ! धन्यवादासाठी शब्द सापडत नाहीयेत ! अशा सात्विक विचारांच्या काही विद्वानांनी एकत्र येऊन आपल्या सध्याच्या शिक्षणपद्धतीमधे आमुलाग्र बदल केल्यास भविष्यात भारत विश्वगुरू बनणं सहज शक्य होईल ! मनापासून विनम्र अभिवादन !
खूप छान 👌🏻👌🏻व्याख्यान सर.🙏🏻🙏🏻आयुर्वेदिक दिनचर्या विसरले आहेत सगळे. लवकर उठा, चांगले जेवा, वेळेवर झोपा हे सांगावे लागतंय.... हीच गंभीर बाब आहे मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. सगळे रुग्णांना (80 टक्के ) काय करू नये आणि काय करावे हेच सांगण्यात जातो. आजार खूप कमी असतो. Lifestyle disorder च खूप असतात.
नमस्कार सर , खुप सुंदर व्याख्यान असे प्रोग्राम वरचेवर होण्याची काळाची गरज आहे सुंदर उदाहणादाखल आपण खूप छान माहिती दिली जीवन आनंदी करण्याकरिता खुप उपयोगी माहिती दिली आपण खुप खुप धन्यवाद
अप्रतिम !! फारच उपयुक्त आणि मोलाचे मार्गदर्शनपर व्याख्यान . विज्ञान, संस्कृती आणि आध्यात्म यांची सुरेख सांगड घालून सांगीतलेली अनमोल माहिती ! धन्यवाद डॉ साहेब आणि संस्कार भारती 🙏🙏🙏
पोथी,पुराणांच करतात तसं पारायण या vedio च प्रत्येकान केलं की सुरळीत जगणं जमलंच समजा.सर तुम्ही संपूर्ण भारतीय culture follow करतात आणि तेच शिकवतात , सरांकडे प्रचंड ज्ञान आहे म्हणजे अध्यात्म ,विज्ञान,आहार शास्र आणि काय काय .I am highly impressed .ek aai je je kaay apalya mulaat gun rujavu echhite te te sarwa aaj tumhi pratyekala dilet, fakta he sarwanparyant pohochaw ani sarwa Jan Susan vhave hi eshwarala prarthana . Thank you so much and God bless you .tumachya palakanni tumachyawar khup khup changale sanskr keley te disatay .
आजच्या जीवनातील मूलभूत प्रश्नावर सविस्तर पण अगदी नेमके विवेचन!डॉ. महेश करंदीकराचे शब्द न शब्द आपल्या अंत:करणात साठवून त्यावर मनन चिंतन आणि नंतर तदनुसार अनुसरण हा ,खर्या अर्थाने सुखी,समृध्द,सौहार्द्रपूर्ण ,कृतार्थ जीवनाचा राजमार्ग आहे!कुणी कितीही व्यस्त असला तरी आपल्या व्यस्ततेतून हे मूलभूत चिंतन प्रत्येकाने वेळ काढून प्राधान्यपूर्वक ऐकायलाच हवे!!😊
मनापासून आभार... जास्तीत जास्त जणांपर्यंत चांगले विचार पोहोचवणे हाच एकमेव उद्देश... गेली 33 वर्षे ब्रेन सर्जरीच्या क्षेत्रात काम केल्यानंतर याची खूप गरज जाणवली आज संध्याकाळी याच विषयावर माझे व्याख्यान आयोजित केले आहे
गेली 33 वर्षे ब्रेन सर्जरी मध्ये कार्यरत असताना चांगले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता जाणवली...सध्याच्या व्याख्यानांमधून त्याचाच प्रयत्न करत आहे
@@maheshkarandikar6432 dr अगदी मनापासून सांगायचे तर असे वाटते की तुम्हासारखे लोक जेव्हा बोलतात तेव्हा जुन्या काळातील संत, सत्पुरुष असेच तळमळीने सांगत असतील याची जाणीव होते. तुमच्या वाणीतून तेच परत सांगत असावेत..... आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य तेही आरोग्यपूर्ण मिळो हिच प्रार्थना
आदरिय आदर्श शिक्षक काकाजी नमस्कार सुंदर निरूपन कथन दिले.जुनेविचार नुसार.सर्व एकञित.मराठी भाषा..आयुर्वेद नुसार विचार लेखन.सुंदर..नाते संबंधित लेख..सुंदर राम कृष्णा हरि जयजय रघुवीर समर्थ आई दत्त गुरु
धन्यवाद सरअहो अभिप्राय लिहायला घेतलं तर अभिप्रायचीच संख्या पाहता आपल्या यशस्वीतेची कल्पना आली. मला अभिप्राय लिहायलाच वेंटींग करावं लागलं. अतिशय सुंदर ब्रेन वाॅश. काव्याचच मनन केलं तरीही खूप सुधारणा होईल. मन निरोगीच होईल. निरोगी मनहीच खरी संपत्ती हेच माझं मत! खूप छान सर! धन्यवाद!मी साधना वायंगणकर रत्नागिरी. वय एकाहत्तर.आपली मतं तंतोतंत पटली.पुन्हा एकदा धन्यवाद!पाॅझीटीव्ह एनर्जी!
खूप छान आणि उपयुक्त मार्गदर्शन केल्याबद्दल डॉक्टरांना धन्यवाद.
मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
डॉ. आपण खूप विद्वान आहात.किती छान ,कितीतरी वेळ न थकता तुम्ही सांगितले.कितीतरी नवीन गोष्टी समजल्या.ऐकत रहावे असे होते.तुमची तळमळ दिसत होती.मी व्हिडीओ सेव्ह करून ठेवला आहे.यातील काही गोष्टी जरी प्रयत्नपूर्वक आचरणात आणल्या तरी अगणित फायदे होतील. तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद.👌👌
@@ujwalabuwa6076 चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश... अनेक वर्ष मेंदूच्या विकारांची प्रॅक्टिस करता करता मेंदू कसा सुदृढ आणि सक्षम करावा याच्या बद्दल चे माझे विचार हळूहळू अधिकाधिक प्रगल्भ होत गेले
प्रत्येकाने ऐकावे आणि आचरणात आणावे असे काही. डॉक्टर, तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏
चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
डॉ. महेशजी तुम्ही जे विचार तुम्ही किती सहजपणे मांडता तुमचा अभ्यास तो विचार आचारणांत आणणे हे लक्षात घेऊन जीवन जगायला पाहिजे तुम्हाला धन्यवाद देतो व आभार मानतो
मनापासून आभार
मन करा रे प्रसन्न ।
सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन ।
सुख समाधान इच्छा ते ॥१॥
मनें प्रतिमा स्थापिली ।
मनें मना पूजा केली ।
मनें इच्छा पुरविली ।
मन माउली सकळांची ॥२॥
मन गुरू आणि शिष्य ।
करी आपुलें चि दास्य ।
प्रसन्न आपआपणांस ।
गति अथवा अधोगति ॥३॥
साधक वाचक पंडित ।
श्रोते वक्तें ऐका मात ।
नाहीं नाहीं आनुदैवत ।
तुका ह्मणे दुसरें ॥४॥
खूप छान माहिती दिली डॉ साहेबांनी ! असे कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रराज्यात सर्वञ झाले पाहिजे
अतिशय सुंदर शब्द नाहीत. So nice.
खुप छान शिक्षक मेंदू चे व
हृदयाचं द्वारा उघडणारे व्याख्यान व मार्गदर्शन झाले.
वंदेमातरम 🚩
मनापासून आभार.... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवावे हा एकमेव उद्देश
मी करंदीकर सरांचे व्याख्यान बरेच दिवसांपूर्वी नासिक आकाशवाणीवर ऐकले होते . डॉ .जयंत करंदीकर आणि महेश सरांचे व्याख्यान दोन दिवस लागोपाठ ऐकले होते तेव्हा मी आकाशवाणीच्या संचालकांकडून सरांचा पत्ता घेऊन पत्र लिहिले होते . कारण ही व्याख्याने ऐकून मी भारावले जे मी आजही अनुभवत आहे .
धन्यवाद सर व संयोजक दोघांना .
मनापासून आभार... त्यावेळी गोपाळ औटी सरांनी नाशिक आकाशवाणीला तो कार्यक्रम आयोजित केला... मलाही जुन्या आठवणी आल्या 🙏
अगदी बरोबर . गोपाळ औटी सरांचे मला त्यावेळी पत्र आले होते , ते आजही ठेवलेले आहे . त्यांनी आपला पत्ता पाठविला होता आणि हाडाच्या शिक्षिका असा उल्लेख करून माझे कौतुकही केले होते . मी ओझर टाऊनशिप H.A .L हायस्कूलमध्ये शिक्षिका होते .
सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो. तुमचे व्याख्यान ऐकून असे वाटले. उत्स्फुर्त वाटते.. मनापासून आभार 🙏🙏
फारचऊद्बोधक आणि अतिशय खुपच उतम आहे. खुप काही शिकायला मिळाले .
ऐकत राहावं ऐकत राहावं ऐकत राहावं असे शब्द तुम्ही दिले आमच्या कानावर खूप खूप धन्यवाद सर...🌺🙏
हे जग कसं आहे बघा. इतक छान आणि उच्चादर्ज्यची माहिती किती कमी लोक प्रिय आहे.
आता लोकांनी हे ओळखून हय गोष्टी सांभाळला हवी हे मात्र खरं.
So true that
डॉक्टर साहेब आपण सर्वांना लहान व मोठ्यांना सोप्या भाषेत आम्हाला मार्गदर्शन केले याबद्दल आम्ही धन्यवाद❤❤
विज्ञान, दैनंदिन जीवन, अध्यात्म ह्याचा संबंध अतिशय बारकाईने डाॅ.,तुम्ही समजावुन सांगितलात, खूप छान मनाला भिडणारे, व्यासंगी मार्गदर्शन. धन्यवाद
डाॅक्टरांनी खुपचं छान व अतिशय मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. आध्यात्मिक साधना, ज्ञान , व विज्ञान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी ज्ञानेश्वरी त सांगितले आहे. पण कलियुगात सगळेच पैसांचे मागे लागले आहेत.
उबंटू!!! नितांत सुंदर विवेचन.साध्या सोप्या शब्दांत मुलभूत जीवन ज्ञान मांडलं आहे.खूप विधायक वाग्यज्ञ आहे हा..आपण अनेक पिढ्यांना उपकृत करत आहात.सर्जनशील न्यूरोसर्जन ! चैतन्य तत्व जागृत करत आहात आपण.वैश्विक समुपदेशन !!!
मनापासून आभार... 30-35 वर्षे मेंदूच्या शस्त्रक्रिया करता करता चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी चा हा उपक्रम
डॉ.करदीकर यांचे खूप खूप आभार
मानवी जीवनात असलेले सत्य समोर आणले आहे.धन्यवाद.
मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
सर तुम्ही सायन्स आणि अध्यात्माची जोड देऊन जे उत्कृष्ट संवाद साधला आहे सुंदर ❤
सर्व च पिढ्यांना अत्यंत उपयुक्त असे आपले विचार अत्यंत मोलाचे आहेत.खूपच छान!
अप्रतिम व्यख्यान आहे सर,मनात ऋषिकेशाचं अधिष्ठान ठेवून काम करण्याचा सांगितलेला विचार खूप आनंददायी वाटला🙏🙏
चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
धन्यवाद डॉक्टर महोदय. धर्म ,अर्थ ,काम ,मोक्ष हे अगदी बरोबर सांगितले. सध्या चाललेले अदाणी ग्रुप आणि इतर लक्ष्मीपतींचे चे भयंकर चाळे बधून त्याची प्रकर्षाने जाणीव होते.
अतिशय सुंदर
मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
डॉ. साहेब तुम्ही अगदी सोप्या शब्दात उदाहरण ' देवून कळकळीने बोलले . मटण भाषण खुपच नवीन माहीती मिळाली . मी सुद्धा या विषयावर डाँ मानसोपचा र मनाचा व शरीराचा काय संबध आहे या विषयापर भाषण ठेवले होते . छान
खुपचसुंदर उत्कृष्ट भाषण व संशोधनात्मकव अध्यात्मिक विवेचन पणछानचमालिके त उत्कृष्ट नमस्कार कुंदासुपेकर
डॉ साहेब खरच speech ऐकतान्ना कितीतरी वेळा डोळ्यात पाणी आल यं अगदी हेच होतय खूप सुंदर मांडलाय आपण
अतिशय सूंदर भाषण झालं 🙏
तुमचे हे भाषण प्रत्येक घरात पोहचल पाहिजे.
तुमची खुप उन्नती होवो आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
आपले मनापासून आभार, हे विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
खूप छान विचार तुमची कृतज्ञता पूर्वक वंदन 🙏🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🌸🌹🌹
अतिशय सुंदर भाषण, आज समाजाला अश्या सुंदर मार्गदर्शनाची जरूरी आहे. खूपच छान. दिशा देणारे आध्यात्मिक आणि science chan जोडणी. . Dr धन्यवाद.
मनापासून आभार जास्तीत जास्त जणांपर्यंत चांगले विचार पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
@@maheshkarandikar6432à ji
Right way of of future all man and woman
Top 5 regrets of the dying:
1. No Time for family, friends, lovely people.
2. काळजीवाहू पणा त गेलेलं आयुष्य
3. छंद जोासण्यासाठी नसलेला वेळ
4. सांगायचं राहून गेलं
5. छोट्या छोट्या गोष्टींत न घेतलेला आनंद
Thode vegle aahe actual book madhe
So true
अतिशय सुंदर सोप्या व योग्य पद्धतीने आपले मन शांत, समाधानी कसे ठेवायचे हे डॉ. खूप छान समजावून सांगितलेधन्यवाद डॉ.
्
मनापासून आभार
Very nice
शुभं करोति कल्यानम आरोग्यंम धनसंपदा
खुप खूपच छान उद्बोधक विचार आहेत म्हणून retire होताना pention आहे तर no tention असा मेसेज दिला फक्त पैसा मिळतोय म्हणून नाही तर तो मिळवण्यासाठी सुद्धा काम नको तर फक्त खाण्यासाठी किती पैसे लागतात
माझ्या जीवनातील आतापर्यंत चे सर्वात चांगले व्याख्यान मी आज आपणाकडून ऐकला डॉ मी आपला खुप खुप आभारी आहे
मनापासून धन्यवाद... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचावे हाच एकमेव उद्देश
सर्वांना व सर्व वयातील आणि सर्व सामाजीक / आर्थिक स्तरांतील लोकांना सहजपणे समजेल अशा सरळ , साध्या व सोप्या भाषेत आपण " सर्वोत्तम " मार्गदर्शन केल्याबद्दल ,आपले खूप खूप आभार ❤ ❤ .
खूप छान माहिती मनाला पटणारी अगदी सोप्या भाषेत सांगितली आहे खरंच मन झाले रे प्रसन्न
खूपच छान. आनंदी जीवन, मनाचे संतुलन खर्या अर्थाने सर्वसमावेशक अशी महत्वपूर्ण माहिती मिळाली. त्याबद्दल डाॅक्टर व आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद
डॉक्टर, तुम्ही अत्यंत सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे. 🙏
खूप खूप धन्यवाद Dr. तुम्ही सांगितलेलं मनाला कळतं पण वळत नाही कदाचित हीच स्थिती आहे सर्वांची😮😊
🙏बहुमूल्य, अमूल्य मार्गदर्शन. आपल्या ज्ञान प्रकाशात व्यक्तीचे जीवन उजळून ;निश्चित समृद्ध होईल.
खुपच सुंदर dr. नाही त्या गोष्टीना समाजात महत्वाचे समजले जातेय, पण समाजाला या अमूल्य विचाराची गरज आहे... तरच एक परिपक्व समाज व्यवस्था निर्माण होईल आणि त्याच बरोबर प्रत्येक कुटुंब सुखी अनं समाधानी होईल. पुन्हा एकदा आभार सर 🙏
नमस्कार सर 🙏 खूप एनर्जी मिळाली, अमृतवाणी!🙏🌷
मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
डॉ.नी खूप छान विश्लेषण करून उत्तम मार्गदर्शन केले आहे.🙏🙏
मनापासून आभार
विचार करायला लावणारे, प्रेरणादायी मौलिक, उपयुक्त, जीवन आनंद-यात्रा बनविणारे, दैवी विचार ! धन्यवादासाठी शब्द सापडत नाहीयेत ! अशा सात्विक विचारांच्या काही विद्वानांनी एकत्र येऊन आपल्या सध्याच्या शिक्षणपद्धतीमधे आमुलाग्र बदल केल्यास भविष्यात भारत विश्वगुरू बनणं सहज शक्य होईल ! मनापासून विनम्र अभिवादन !
खूप छान 👌🏻👌🏻व्याख्यान सर.🙏🏻🙏🏻आयुर्वेदिक दिनचर्या विसरले आहेत सगळे. लवकर उठा, चांगले जेवा, वेळेवर झोपा हे सांगावे लागतंय.... हीच गंभीर बाब आहे
मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. सगळे रुग्णांना (80 टक्के ) काय करू नये आणि काय करावे हेच सांगण्यात जातो. आजार खूप कमी असतो. Lifestyle disorder च खूप असतात.
असे विचार रुजायला हवेत... ती काळाची गरज आहे... आपण ते करायचा प्रयत्न करूया
PARENTING IS VERY IMPORTANT. KHUP CHAAN SESSION, SHIKNYASATHI KHUP MAST.
नमस्कार सर , खुप सुंदर व्याख्यान असे प्रोग्राम वरचेवर होण्याची काळाची गरज आहे
सुंदर उदाहणादाखल आपण खूप छान माहिती दिली
जीवन आनंदी करण्याकरिता खुप उपयोगी माहिती दिली आपण
खुप खुप धन्यवाद
सर मला खूप गरज होती हे ऐकण्याची आत्ता मला खूप बरं वाटतं धन्यवाद
खुप खुप छान महत्त्वपूर्ण ज्ञान व माहिती मिळाली धन्यवाद 👏👏👍🙏🙏
मनापासून आभार चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
Atishay mulyvan mahiti dill khup motesamaj prbhodh kele namskar
फारच छान माहिती..ऐकत रहावे असे भाषण ..
खूपच छान विज्ञान बरोबर वैदिक विचार पण आणि वेद गीता श्लोक पण
जीवन सर्वांगाने जगले पाहिजे असा सुरेख विचार छान पद्धतीने मांडला आहे! 🙏
अप्रतिम !!
फारच उपयुक्त आणि मोलाचे मार्गदर्शनपर व्याख्यान . विज्ञान, संस्कृती आणि आध्यात्म यांची सुरेख सांगड घालून सांगीतलेली अनमोल माहिती !
धन्यवाद डॉ साहेब आणि संस्कार भारती 🙏🙏🙏
Good🌹👍🙏
खूप छान अप्रतिम
खुपच छान, मनाच्या मेंदूसंदर्भात मुळात जावून केलेला अप्रतिम अभ्यास.. धन्यवाद..
खूप उपयुक्त व अतिशय चांगले मार्गदर्शन!धन्यवाद सर. 🙏🙏
आनंदीजिवना ब ददलचे मांडलेले विचार खूप आवडले धन्यवाद
अतिशय उत्तम व्याख्यान. माझ्या ऑटिस्टीक नातवाला वाढवताना त्याच्यावरच्या संस्कारा बरोबरच त्याचा आहाराचीही माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद.
खूप चांगले भाषण , सर्वांपर्यंत है पसरवा,देवाच्या रूपानं डॉ तेही न्युरोसर्जन आपल्याला लाभले धन्यवाद❤
Khup Chan mahiti ahe pratrkane samjun ghetali pahije aytachy kalala hyacho garaj ahe
खुप छान मार्गदर्शन घडवले. धन्यवाद डॉक्टरसाहेब. 🙏
far chan dr. saheb yani sangitalay. tyanche khuo khup mnapasun abhar
खूप सुंदर व जागरूक विवेचन
प्रत्येकाने ऐकावे असे मार्गदर्शन
असे असावे समुपदेशन
वैद्य Abhijit Ghule
Ayurved चिकित्सक
Aaratim sir
We are proud of Dr. Karandikar
Thank you
नमस्कार डाॅ साहेब आपणास खुप आभार आपण अप्रतिम मार्गदर्शन केले आहे
आदरणीय डॉ महेशजी करंदीकर,आपले व्याख्यान डोळ्यात अंजन घालणारे आहे.
पोथी,पुराणांच करतात तसं पारायण या vedio च प्रत्येकान केलं की सुरळीत जगणं जमलंच समजा.सर तुम्ही संपूर्ण भारतीय culture follow करतात आणि तेच शिकवतात , सरांकडे प्रचंड ज्ञान आहे म्हणजे अध्यात्म ,विज्ञान,आहार शास्र आणि काय काय .I am highly impressed .ek aai je je kaay apalya mulaat gun rujavu echhite te te sarwa aaj tumhi pratyekala dilet, fakta he sarwanparyant pohochaw ani sarwa Jan Susan vhave hi eshwarala prarthana . Thank you so much and God bless you .tumachya palakanni tumachyawar khup khup changale sanskr keley te disatay .
आजच्या जीवनातील मूलभूत प्रश्नावर सविस्तर पण अगदी नेमके विवेचन!डॉ. महेश करंदीकराचे शब्द न शब्द आपल्या अंत:करणात साठवून त्यावर मनन चिंतन आणि नंतर तदनुसार अनुसरण हा ,खर्या अर्थाने सुखी,समृध्द,सौहार्द्रपूर्ण ,कृतार्थ जीवनाचा राजमार्ग आहे!कुणी कितीही व्यस्त असला तरी आपल्या व्यस्ततेतून हे मूलभूत चिंतन प्रत्येकाने वेळ काढून प्राधान्यपूर्वक ऐकायलाच हवे!!😊
मनापासून आभार... जास्तीत जास्त जणांपर्यंत चांगले विचार पोहोचवणे हाच एकमेव उद्देश... गेली 33 वर्षे ब्रेन सर्जरीच्या क्षेत्रात काम केल्यानंतर याची खूप गरज जाणवली आज संध्याकाळी याच विषयावर माझे व्याख्यान आयोजित केले आहे
@@maheshkarandikar6432आपला ईमेल ऍड्रेस किंवा संपर्क क्रमांक मिळू शकेल का?😊
@@maheshkarandikar6432जच्या व्याख्यानाची वेळ आणि स्थळ कळेल का?
खूपच छान व उपयोगी भाषण👌👌❤️🌹
वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असताना समाजासाठी पण त्याच पद्धतीने प्रबोधन करत आहात!
आपल्याला आदरपूर्वक नमस्कार
गेली 33 वर्षे
गेली 33 वर्षे ब्रेन सर्जरी मध्ये कार्यरत असताना चांगले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता जाणवली...सध्याच्या व्याख्यानांमधून त्याचाच प्रयत्न करत आहे
@@maheshkarandikar6432 dr अगदी मनापासून सांगायचे तर असे वाटते की तुम्हासारखे लोक जेव्हा बोलतात तेव्हा जुन्या काळातील संत, सत्पुरुष असेच तळमळीने सांगत असतील याची जाणीव होते.
तुमच्या वाणीतून तेच परत सांगत असावेत.....
आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य तेही आरोग्यपूर्ण मिळो हिच प्रार्थना
khupach sundar sir, kay udhaharane, references khup kahi...
manapasun dhnyawad sir
खूप खूप सुंदर महिती ❤ असे सेमिनार सर्व शाळां मधून आयोजित केले जावेत.
अप्रतिम, विशेष म्हणजे अध्यात्म, वेद,उपनिषदे, संत वाङ्मय या सारवांची सांगड फारच छान, convincing
Thank you so much for your appreciation... चांगले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हाच उद्देश
खूपच छान माहिती दिली आहे. आजच्या काळात या ज्ञानाची तरूण पिढीला खूपच आवश्यकता आहे त्यांनी या गोष्टी अनुसरायला आहे.
Khupch Sunder Aprtim
फारच परिपूर्ण व्याख्यान
अन अध्यात्माची जोड एक नंबर
खूप उपयुक्त,अभ्यासपूर्ण,🙏
तुम्ही कीतीही योग करा. आणि अजुन काहीही करा पण तुमच्या पोटात आहे आओठात येत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे. तेच खरं निरागस ,निर्मळ आयुष्य....!
🙏👋धन्यवाद नमस्कार🙏 करंदीकर डॉक्टर साहेब आपण खूप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद नमस्कार🙏 💐🌺👍🌟👌👌
आज हे ऐकण्याची गरज आहे
खूपच छान माहिती शास्त्रीय आणि व्यवहारिक. आनंद सुख मिळवणे जपणे फार महत्वाचे आहे. ____!!!!! नमस्कार डॉ महेश करंदीकर.
प्रवचन सुंदर,अध्यात्म अधिक आणि उपचार ,उपाय शोधावे लागतील...इतका मोठा परीघ.
Thank you sir.
मनःपूर्वक आभार..!
विपश्यना साधना साक्षात आपण समर्पित भावनेने संगितीलत.
असेच मार्गदर्शन मिळत राहो!
आपणास खूप शुभेच्छा!
मंगल हो|
चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचावे हाच एकमेव उद्देश
आदरिय आदर्श शिक्षक काकाजी नमस्कार सुंदर निरूपन कथन दिले.जुनेविचार नुसार.सर्व एकञित.मराठी भाषा..आयुर्वेद नुसार विचार लेखन.सुंदर..नाते संबंधित लेख..सुंदर राम कृष्णा हरि जयजय रघुवीर समर्थ आई दत्त गुरु
सरांचे अप्रतिम व्याख्यान असून मांडलेले विचार आचरणात आणण्या योग्य आहे.
Outstanding.ase speeches India transform kartilch,new generation,all age grp sathi positivity anayla useful aahetach!
चांगले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हाच उद्देश
डॉ आपल व्याख्यान ऐकून खूप छान वाटल
हे व्याख्यान सर्वानी ऐकावे अस वाटत
चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचावे हाच उद्देश
खुपच सुंदर विवेचन केलेय .🙏🙏🙏
धन्यवाद सरअहो अभिप्राय लिहायला घेतलं तर अभिप्रायचीच संख्या पाहता आपल्या यशस्वीतेची कल्पना आली. मला अभिप्राय लिहायलाच वेंटींग करावं लागलं. अतिशय सुंदर ब्रेन वाॅश. काव्याचच मनन केलं तरीही खूप सुधारणा होईल. मन निरोगीच होईल. निरोगी मनहीच खरी संपत्ती हेच माझं मत! खूप छान सर! धन्यवाद!मी साधना वायंगणकर रत्नागिरी. वय एकाहत्तर.आपली मतं तंतोतंत पटली.पुन्हा एकदा धन्यवाद!पाॅझीटीव्ह एनर्जी!
मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश
अगदी सहज सरळ वैज्ञानिक व अध्यात्मिक यांची प्रगत युगातील गरज...अप्रतिम माहीती. एवढे सुंदर विचार पहिल्यांदाच ऐकतोय
मनापासुन आभार
Dhanyavad Dhanyavad
डॉक्टर साहेब खुपचं छान 🙏
मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणं हा एकमेव उद्देश
खूपच महत्व आहे aabhari आहे मी प्रत्येक goshtla समजले तरच
Khoop chan vatal yekun
जयजय रघुवीर समर्थ रामदास स्वामी समर्थ आई दत्त गुरु
खूप सुंदर माहिती खरच तुम्ही बोलाव आम्ही ऐकाव असेच आणखीन ऐकाला आवडेल
Khup chhan kaaryakram.