विचार पध्दती आणि पचनचा संबंध, कशासाठी? पोटासाठी, आपलं पोट आपल्या हातात, डॉ नितीन जोशी, नांदेड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 177

  • @balajipandavpatil8810
    @balajipandavpatil8810 Місяць тому

    माझ्या मुलाला अपचनाचा त्रास होत होता तर सरांनी फार ट्रीटमेंट अगदी छान केली आणि मला माझ्या मुलाची रात्रंदिवस चिंता होती ती चिंतामुक्त केलं त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद सर

  • @ukirdejk5739
    @ukirdejk5739 10 місяців тому +16

    जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हे संस्कारक्षम व समाजसेवक असतात हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालंय.

  • @madhavmohanraojadhav2856
    @madhavmohanraojadhav2856 10 місяців тому +26

    मी अनेक वर्षा पासून पोटाच्या आजरा ने त्रस्त होतो...
    चार वर्षा पूर्वी साहेबा कडे गेलो आणि एन्डोस्कोपी करून फक्त 400 रु चे मेडिकल दिले व काही पथे सांगीतलें त्या नुसार मी आहार घेतो.
    आज पर्येंत मला पोटाचा काहीच त्रास नाही.
    धन्यवाद साहेब. 🙏🏽🙏🏽

  • @anitabansod8044
    @anitabansod8044 10 місяців тому +17

    समाजाला आपल्या ह्या अनमोल सेवेची अखंड गरज आहे अलौकिक शक्ति आपल्या ला उदंड आयुष्य देओ❤❤

  • @Ajinkyea
    @Ajinkyea 10 місяців тому +14

    खूप खूप मार्मिक विचार सर❤
    तुमच्या सारख्या व्यक्तींची खूप गरज आहे आज समाजाला🎉🙏

  • @satishkulkarni7336
    @satishkulkarni7336 11 місяців тому +10

    सामाजिक भान जपणारा तज्ज्ञ डाॅक्टर!

  • @111nand
    @111nand 11 місяців тому +9

    किती उच्च विचार आहेत !!!
    अप्रतिम बोललात. नक्की आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणार.
    आणखीन एकायला आवडेल.
    धन्यवाद 🙏🙏

  • @truptikhaire2186
    @truptikhaire2186 Місяць тому

    अप्रतिम सर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rajashri7957
    @rajashri7957 7 місяців тому +1

    सर तुम्ही खरच खुप great आहेत

  • @minakshiambodkarambodkar9296
    @minakshiambodkarambodkar9296 10 місяців тому +3

    अगदी बरोबर आहे.तुमचे म्हणणे कि मुलगी आई वडिलांना दवाखान्यात घेऊन जाते

  • @neetaabhyankar9126
    @neetaabhyankar9126 8 місяців тому +2

    धन्यवाद.तुमच्या दोन्ही पुस्तकांची नावे आणि प्रकाशन तसेच कुठे उपलब्ध होतील हे कळवले तर फार बरे होईल.

  • @panditsurse9351
    @panditsurse9351 3 місяці тому

    मी अनुभवाने सांगतो मला फक्त मुली आहें पण मुली मूळे वृद्धा श्रम आहेंत

  • @sameergalakatu9499
    @sameergalakatu9499 7 місяців тому +1

    Nice sir sameer Galakatu

  • @hanumanthorat1499
    @hanumanthorat1499 Рік тому +10

    खरंच सर आपलं काम खूप मोलाचा आहे🎉🎉❤

  • @poonamyadav2178
    @poonamyadav2178 8 місяців тому +1

    खुप छान माहिती सांगितली सर 🙏🏻जगायचं कशासाठी नक्की वाचायला आवडेल. 🙏🏻

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 9 місяців тому +2

    व्हिडिओ चा कॅमेरा योग्य ऐंगमध़े, जवळ पाहिजे🎉

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 6 місяців тому +1

    Very nice Information

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 11 місяців тому +6

    अतिशय उत्तम, उपयुक्त माहिती.... अतिशय सुलभ करून सांगितले.प्रेरणादायी...खूप धन्यवाद 🙏

  • @kasturicommunication475
    @kasturicommunication475 10 місяців тому +6

    अप्रतिम... सत्य कि जय हो...

  • @DrLHKamble
    @DrLHKamble Рік тому +8

    Excellent speech Dr. saheb

  • @tukaramchavan2377
    @tukaramchavan2377 8 місяців тому +1

    डॅाक्टरसाहेंब तुमचे योगदान खुपत अनमोल आहे. तुम्ही लिहीलेल्या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन पत्ता व मोबाईल नंबरही दिलात तर आम्हाला मोलाचं वाचन करता येईल . खरोखर आपले व्हिडिओ पाहिल्यावर प्रत्यक्ष भेटावेसे वाटते... धन्यवाद......!
    आपणास खुप खुप शुभेच्छा.

  • @vaibhavandharikar1526
    @vaibhavandharikar1526 10 місяців тому +6

    जोशी सर, तुमचं कार्य खुप मोठं आहे, परंतु मुलगा काय कामाचा, मुलगी चांगली, तो परदेशात जातो, तुमच्या काय कामाचा असा विचार मला काही पटला नाही.
    एक विचार करा, त्या मुलाला शिकवण्याचे, कष्ट करण्याचे स्वप्न दाखवण्याचे काम पालक करणार, त्याच्या पंखात बळ देणार, आकाश गवसणी घालण्यासाठी तयार करणार पण अपेक्षा ठेवणार की त्याने उडू नये, उडाला तरी अंगणात जायचं. बघा पटतय का

    • @dr.nitinjoshi-galaxyhospit4416
      @dr.nitinjoshi-galaxyhospit4416  10 місяців тому +3

      पटलं सर, पण पुन्हा एकदा जरूर ऐका हे भाषण त्यातल्या कॉमा, पूर्णविराम ईत्यांदीसकट
      माझा उद्देश दोष देणे हा नाही एक जनरल ऑब्झर्वेशन मांडल

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 8 місяців тому

    Hey baki khare aahe shambar takke karan vichaar changale tar pachanhi changale hmanun purvichi lok hasat khelat jewn karayachi jyane jewan pachawile jayache doc tuhmi janateysaati jye karat aahat toh khup motta yadnya aahe so god bless you sir

  • @jayashreepatil9019
    @jayashreepatil9019 11 місяців тому +3

    आदरणीय सर आपण‌ खूपच छान माहिती दिली आहे.फार थोडे लोकांना समजतं जीवनात काय महत्त्वाचं आहे.

    • @jayashreepatil9019
      @jayashreepatil9019 11 місяців тому

      आभारी आहोत.देवच डाॅ.तुम्ही

  • @pralhadabhange4413
    @pralhadabhange4413 7 місяців тому

    ATI Sundar nitinrao

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    खूप सुंदर माहिती

  • @deepakr7315
    @deepakr7315 7 місяців тому +1

    Thx sir

  • @tukaramnalbalwar-yi6hm
    @tukaramnalbalwar-yi6hm Рік тому +6

    उपयुक्त माहिती व सुंदर विचार

  • @aratijamdade6818
    @aratijamdade6818 10 місяців тому +3

    दोन्ही पुस्तके खरेदी केली

  • @Dayanandn.Biradar
    @Dayanandn.Biradar 10 місяців тому +3

    सर,
    खुपच छान माहिती

  • @ratnakartidke
    @ratnakartidke 11 місяців тому +3

    खूप सुंदर माहिती व कार्य कार्यक्रम

  • @rupaliingle1692
    @rupaliingle1692 11 місяців тому +3

    Khup Chan sir 🎉

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 11 місяців тому +2

    वहा खुप छान माहिती आहे डॉ साहेब

  • @RamabaiKamble-b9m
    @RamabaiKamble-b9m 10 місяців тому +1

    अंगणवाडी क्रमांक 1 टाकळी वलांडी खूप छान माहिती मिळाली धन्यवाद नितीन सर

  • @air-1857
    @air-1857 10 місяців тому +2

    Salute to you, sir
    From Kurduwadi

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 11 місяців тому +3

    Sir you are great person

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 10 місяців тому +2

    अप्रतिम विचार.

  • @namratashinde6
    @namratashinde6 10 місяців тому +7

    Great sir god bless you and your family

    • @pradippakhare184
      @pradippakhare184 10 місяців тому

      जयहिंद,साहेब!..पू.सैनिक.

  • @alkapawar9039
    @alkapawar9039 10 місяців тому +2

    खूप मोलाचे मार्गदर्शन

  • @anupampathak9407
    @anupampathak9407 8 місяців тому

    Mast sunder ch

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 10 місяців тому +2

    सर खुप छान माहिती दिली आहे

  • @savitasuryawanshi6887
    @savitasuryawanshi6887 10 місяців тому +3

    Great sir God bless you very importent information

  • @rajeshpaikrao7917
    @rajeshpaikrao7917 10 місяців тому

    Great sir good information sir jagtat tr sagle pan jagave kase he konalach kalat nahi salute you 🙏

  • @sulabhashelar5017
    @sulabhashelar5017 10 місяців тому +2

    Very nice. You are doing great work. She was doctor then, what was the reason of sucide.

  • @सुर्यरावसुर्यराव

    सुंदर.

  • @damekarnandkishor9865
    @damekarnandkishor9865 11 місяців тому +1

    खुप छान कार्य चालू आहे सर आपला खूप खूप धन्यवाद

  • @motisingparihar1723
    @motisingparihar1723 10 місяців тому +3

    Good information for our life

  • @jyotizade2489
    @jyotizade2489 10 місяців тому +2

    खूप छान माहिती

  • @RavindraNair-o3h
    @RavindraNair-o3h 10 місяців тому +1

    Nice. Sir

  • @vanitasarode7889
    @vanitasarode7889 10 місяців тому +1

    Khup khup Chan

  • @rameshezeeteck5433
    @rameshezeeteck5433 9 місяців тому

    खूप सुंदर माहिती दिलीत....

  • @subhashrathod6033
    @subhashrathod6033 10 місяців тому +2

    Very good speech

  • @prashantchaudhari2952
    @prashantchaudhari2952 11 місяців тому +4

    आवाज जरा clear येईल याची दक्षता घ्यावी

  • @DhanrajBiradar-mt1bk
    @DhanrajBiradar-mt1bk 9 місяців тому

    Namasker Dr shabji

  • @prkashpatil1013
    @prkashpatil1013 10 місяців тому +1

    थँक्यू सरजी

  • @snehaghate8346
    @snehaghate8346 10 місяців тому +1

    khup chhan mahiti

  • @snehaldamle-mhaiskar6549
    @snehaldamle-mhaiskar6549 11 місяців тому +1

    शतशः प्रणाम सर 🙏🙏

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 10 місяців тому +1

    You are 💯👍👍👍👍👍👍🙏

  • @bhaskarmhatre4905
    @bhaskarmhatre4905 9 місяців тому

    Thanks dr.

  • @ambadaschatuphale9679
    @ambadaschatuphale9679 10 місяців тому +2

    Amazing sir

  • @shrikrushnadevhade3193
    @shrikrushnadevhade3193 10 місяців тому +1

    A1sir

  • @sansan8738
    @sansan8738 10 місяців тому +1

    खुप छान

  • @nagarbaimahanvar1849
    @nagarbaimahanvar1849 10 місяців тому +1

    Tx sir

  • @arunshelar7536
    @arunshelar7536 9 місяців тому

    Very nice

  • @manshreesakpal1079
    @manshreesakpal1079 10 місяців тому +1

    🙏🙏

  • @AshokChandne-ug6zv
    @AshokChandne-ug6zv 9 місяців тому +1

    मी अंगणवाडी सेविका आहे. मला माझ्या मुलगा तुमच्यात दिसला.

  • @tayyabshaikh2197
    @tayyabshaikh2197 10 місяців тому +1

    .👌👌👌👍👏👏

  • @DhanrajBiradar-mt1bk
    @DhanrajBiradar-mt1bk 9 місяців тому

    Live antioxidant microcludtered alkaline water need sirji

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 10 місяців тому

    Great👍👍 job sir

  • @AjinkyaBedage-tv1kr
    @AjinkyaBedage-tv1kr 9 місяців тому

    Sir ananth Dhanyawad, hi information dilya badhal...atha pasoon mi hi vicharr padhati sudharin

    • @dr.nitinjoshi-galaxyhospit4416
      @dr.nitinjoshi-galaxyhospit4416  9 місяців тому

      www.bookganga.com/ebooks/Books/details/4826467329997072318?BookName=Apala%20Pot%20Apalya%20Hatat
      🙏

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 10 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandhyalaha9384
    @sandhyalaha9384 10 місяців тому +2

    अत्यंत छान् उपयुक्त माहिती दिली

    • @sumit8769
      @sumit8769 10 місяців тому

      Sandhyalaha aapan bolu shakto ka?

  • @vaijayantidongare5075
    @vaijayantidongare5075 10 місяців тому +2

    मेडिटेशन हा उपाय.मेंदू ला विश्रांती हवी...

  • @achalachitre9855
    @achalachitre9855 10 місяців тому +1

    🕉🙏 हे पुस्तक कुठेच मिळत नाहीय 😌

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 8 місяців тому

    सौचालय होत नाहीजी उपाय सांगा सर

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 10 місяців тому +1

    मी उदयाच पुस्तक विकत घेते

  • @devrajkangude2968
    @devrajkangude2968 9 місяців тому

    हे सगळं खरं आहे........dear sir ji......माझ वय 30 ahe......मी झोपतो पण मेंदु कधीच झोपत नाही......overthinking stress anxiety.....daily gas chi dekhar yete acidity bante.....divasbhar body Paine hot.....waight loss zalay 5 year mdhe 5 kg.......total life disturbe zaliy .......endoscopy... sonography... report normal ahe blood report sagale normal ahet......plzzzz guide sir ji......ya age mdhe life nko zaliy.......hight 6 feet weight 70kg.....mi sheti krto

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 10 місяців тому

    खवळलेला काम क्रोधी. अंगी भरती आधीव्याधी.

  • @ganeshkaluse319
    @ganeshkaluse319 7 місяців тому

    या पत्यावर पाठवा

  • @dramarsinghpardeshi1025
    @dramarsinghpardeshi1025 10 місяців тому +1

    शत् शत् नमन
    डॉ साहेब प्रकाशन चा पता व मोबाईल फोन नंबर देने नम्र विनंती

    • @dr.nitinjoshi-galaxyhospit4416
      @dr.nitinjoshi-galaxyhospit4416  10 місяців тому +1

      आमच स्वतःच प्रकाशन आहे सर
      पुस्तक प्रिंट होतेय २रि आवृत्ती १ आठवड्यात येईल

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 10 місяців тому +2

    पूर्ण व्याख्यान का नाही ?

  • @pavanpatil7869
    @pavanpatil7869 10 місяців тому +2

    पुस्तक names and how to purchase it

    • @dr.nitinjoshi-galaxyhospit4416
      @dr.nitinjoshi-galaxyhospit4416  10 місяців тому +2

      आपलं पोट आपल्या हातात आणि कशासाठी? पोटासाठी!
      हि दोन्ही पुस्तक amazon वर उपलब्ध आहेत

  • @SantoshKhadke-dr4qp
    @SantoshKhadke-dr4qp 10 місяців тому

    आपल्या ला पुस्तक पाहिजे

    • @dr.nitinjoshi-galaxyhospit4416
      @dr.nitinjoshi-galaxyhospit4416  10 місяців тому +1

      आपलं पोट आपल्या हातात आणि कशासाठी? पोटासाठी!
      हि दोन्ही पुस्तक amazon वर उपलब्ध आहेत

    • @Divine9009
      @Divine9009 10 місяців тому

      Books are unavailable on amazon

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 8 місяців тому

    आचकालचे मुल निर्दयी च आहेत माया ममता कमी झाली आहे सर पैसाचया मागेच पडत आहेत फक्त बायको पोर खुश समजत आहेत पन आई बाबा चार वर्ग शिकवीले महणुन मी समोर गेल हा वीचार अजीबात आनत नाही आहेत

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 9 місяців тому +1

    मुली आई वडिलांना दवाखान्यात घेऊन जातात पण त्याच मुली सासु सास-यांना दवाखान्यात का नेत नाहीत.

  • @nileshmandavgade1823
    @nileshmandavgade1823 10 місяців тому

    डॉ साहेब आज दि.३ जानेवारी २०२४ ला मी हा व्हिडिओ पाहत आहे माझा एक मित्र आहे तो पोटाच्या आजाराने खूप त्रस्त आहे आजार असा आहे की मी कधीही जेवण केले असता त्याला लगेच संडासला जावे लागते तो दोन वर्षापासून
    अनेक दवाखान्यामध्ये आपले केले आहे
    तरी पण त्याचा हा आजार बरा झालेला नाही कृपया तुम्हाला विनंती आहे यावर काही उपाय सांगावा. 🙏🙏

    • @dr.nitinjoshi-galaxyhospit4416
      @dr.nitinjoshi-galaxyhospit4416  10 місяців тому

      त्यांना गॅलक्सी हॉस्पिटल बोरबन वजीराबाद नांदेड येथे दाखविण्यासाठी आणावं लागेल सर

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 10 місяців тому +50

    उपयुक्त माहिती दिलीत डॉक्टर. पण मुलगे परदेशात असताना,पालकांना मुलीच दवाखान्यात घेऊन येतात.....हे पटलं नाही...... अरेरावी करणारे जाव ई व निर्दयी मुली पण पाहिल्या आहेत.

    • @dmuchrikar
      @dmuchrikar 10 місяців тому +4

      आमचा मुलगा २३ वर्ष अमेरिकेत आहे . तो आमची सेवा मन लावून आनंदाने करतो

    • @nidhi4960
      @nidhi4960 10 місяців тому +4

      मी ही अशी मुलगी पाहीली आहे जी वडील मरणाच्या दारात असताना माहीत असून देखील हॅास्पीटल मधे त्यांची साधी विचारपूस करायला आली नाही जवळ राहून देखील आणि तिच्यावर वडिलांचे अतिशय प्रेम होते. पण मुलाने शेवट पर्यंत व्यवस्थित काळजी घेतली. अक्षरशः शेवट पर्यंत वाचविण्याचा प्रयत्न केला. मुलगी फक्त वडिलांना मानसिक त्रास देऊन हिस्सा घेऊन बाजूला झाली. किमान कर्तव्य भावना देखील तिच्यात नव्हती. निव्वळ स्वार्थी…so don’t be judgmental about Sons🙏

    • @PradnyaTiwaskar
      @PradnyaTiwaskar 10 місяців тому

      @@nidhi4960अपवादात्मक निर्दयी मुली ही असतात पण बहुतेक मुली चांगली वागणूक देतात. डॉ नी त्यांचा अनुभव सांगितला .

    • @gabhaledhanashri5398
      @gabhaledhanashri5398 10 місяців тому

    • @VaishnaviFulamade-ng2oc
      @VaishnaviFulamade-ng2oc 9 місяців тому

      बरोबर मलाही असंच वाटतं की मुलांच्या कडे positive दृष्टीने पहायला हवे तीमचं mindsetting कसं आहे याच्या वर च सगळे अवलंबून आहे ​@@nidhi4960

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 10 місяців тому +2

    पुण्याला . कुठे ही । मिळतात

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 11 місяців тому

    खुप छान सर. मला ही दोन्ही पुस्तक हवी आहेत. कशी मागवू.

  • @gorakshanathgawali2134
    @gorakshanathgawali2134 8 місяців тому

    , ok

  • @vilshmanawar
    @vilshmanawar 9 місяців тому

    डॉक्टर साहेब तुमची दोन्ही पुस्तके कोठे मिळतील

  • @vishakhachopade7825
    @vishakhachopade7825 10 місяців тому +1

    Bagha kititari hushar brahman mule muli ashyach paristivar mat karit pudhe jat aahet. Kuthlyahi Sarkari madatichi apeksha te karat nahi. 👏

    • @mmk2044
      @mmk2044 10 місяців тому

      गैर समज आहे. चांगले लोक सर्व समाजात असतात.

  • @shubhadalonkar4079
    @shubhadalonkar4079 10 місяців тому +1

    पुणे येथे व्याख्यान असते का

  • @purushottamkulkarni3067
    @purushottamkulkarni3067 8 місяців тому

    Where book available

  • @vikaspanse2105
    @vikaspanse2105 11 місяців тому

    Ok

  • @vikramghodake1074
    @vikramghodake1074 10 місяців тому

    Cameraman jara sthir ubhar ki, kiti disturb hotay

  • @manoharkarale96
    @manoharkarale96 10 місяців тому

    उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी अपायकारक आहे.

  • @vikaskesre8967
    @vikaskesre8967 10 місяців тому +2

    खवल लिया काम क्रोध अंगी जडते आधी व्याधी तुकाराम महाराज म्हणतात

  • @kamalakarsarang9869
    @kamalakarsarang9869 10 місяців тому +1

    पुस्तकाची किंमत किती.... मागवायच कस

  • @sudhakardalavi6838
    @sudhakardalavi6838 10 місяців тому +1

    सर मला एक पुस्तक मिळेल काय??