bhakti song,सुमन कोपूरवाड, suman kopurwad,marathi bhajan,gavlan, bharud,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • लातूरच्या उदगीर तालुक्यातील चिमाचीवाडी येथील देवीचे मंदिर जिल्ह्यातील सर्वाधिक जागृत आणि भव्यदिव्य आहे.येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते.विशेषतः नवरात्रात तर तिकडे दररोज रात्री विविध मान्यवर कलावंतांचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
    नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सुल्तानपूर येथील रहिवासी तथा सुप्रसिद्ध गायिका सुमन कोपूरवाड यांनी या मंदिरात हे ठेका धरावयास भाग पाडणारे हे सुपरहिट भक्तीगीत सादर करून सर्वांची मने जिंकली.
    एकदा ऐकाच!
    #bhaktisong #bhajan #gavlan #folkart #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam #भक्तीगीत #भजन
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

КОМЕНТАРІ •