शिवरंजनी रागातील सुप्रसिद्ध असे अभंग | nonstop part - 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @shivramkale5122
    @shivramkale5122 5 місяців тому +121

    ज्या सुखा कारणे ...
    जीव हा वेडावला
    हा अभंग आपल्या आवाजात ऐकण्याची खूप इच्छा आहे.
    ........खूपच छान आवाज

    • @ganeshmasne9368
      @ganeshmasne9368 4 місяці тому +30

      ❤❤😊❤

    • @sandeeppisal8105
      @sandeeppisal8105 4 місяці тому

      ​@@ganeshmasne9368😅667😊uhuru uu😊yu 87ybhi bhi bol uncle ki 7😊7ubollam 7 33:35 u

    • @KanbaShelke
      @KanbaShelke 4 місяці тому

      saaaaaasaasa🎉aAadSaaA🎉aa🎉aPEP
      @@ganeshmasne9368the d❤s sassssaw🎉sss❤eegesfdassfat🎉fsafaasaasaAaaaasasAaaaaaaa

    • @gajananlad-vb2uz
      @gajananlad-vb2uz 3 місяці тому +6

      😊😊😊😊😊😊😊

    • @jagdishkadam4623
      @jagdishkadam4623 3 місяці тому

      ​@@ganeshmasne9368❤q😂q

  • @Anilmaharajkengar
    @Anilmaharajkengar Рік тому +22

    खूप छान माऊली....चेतन तरे माऊली उत्कृष्ट तबला वादन 🎉🚩

  • @panditrammaharaj5024
    @panditrammaharaj5024 Рік тому +12

    खुप छान सुंदर राग..स्वर साक्षात सरस्वती आपल्या वानीत आहे...आपली उत्तम प्रगती..यश किर्ती साक्षात गणरायाच्या आदेश आपल्या पाठीशी..

  • @Archana.N-v7r
    @Archana.N-v7r 9 місяців тому +22

    खूप छान आवाज आहे दादा मी रोज ऐकते खरच कोण नाही ये कुणाचच अंती एकटच जाणार आहे 😢

  • @anandachougule3848
    @anandachougule3848 2 місяці тому +2

    भेहतरीन, खुबसुरत, शानदार, जबरदस्त, अप्रतीम भजन मन प्रसन्न झाले...❤

  • @rameshgharat4582
    @rameshgharat4582 Рік тому +27

    अप्रतिम आवाज अशी दैवी देणगी तुम्हास लाभली आहे खरोखर धन्य झालो
    रमेश नारायण घरत मौजे कर चोंडे मुरबाड जिल्हा ठाणे महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉

  • @NandaThakare-h6q
    @NandaThakare-h6q Місяць тому

    खुपचं सुंदर अगदी मन गहिवरून आलं माऊली

  • @vishnujadhav2434
    @vishnujadhav2434 Рік тому +5

    बहिण कुणाचा भाऊ कोणी नाही या अभंगातून अप्रतिम असं गायन तुम्ही केलेला आहे धन्यवाद

  • @savitakolte4426
    @savitakolte4426 3 місяці тому +1

    खुप छान अभंग गायले दादा मला खुपचं आवडते खुप छान आवाज आहे

  • @bhanudasghule180
    @bhanudasghule180 Рік тому +8

    प्रत्येक मानवाच्षा्या जीवनातील सत्य अभंगाच्या रूपाने छान मांडले,व गायले धन्यवाद.

  • @ShrirangSatwekar-ys4yj
    @ShrirangSatwekar-ys4yj 6 місяців тому +27

    अतिशय सुंदर

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 Рік тому +2

    🙏 रामकृष्ण हरी 🙏

  • @shivpra3754M
    @shivpra3754M Рік тому +1

    छान,सुंदर,अप्रतिम,कर्ण मधुर.morti wasmatkar

  • @satyakalapanchal2534
    @satyakalapanchal2534 Рік тому +8

    खूपच गोड आवाज महाराज ,सर्व काही खूपच छान

  • @pratapmore8676
    @pratapmore8676 Рік тому +22

    खरी खरी गोष्ट आहे अप्रतिम गोड गोड आवाज आहे खुप छान

    • @mangalapatil243
      @mangalapatil243 Рік тому +2

      आवाज खुप ग़ोड आहे

    • @SandipSuryawanshi-ln9uq
      @SandipSuryawanshi-ln9uq Рік тому +1

      ​@@mangalapatil243😅😅😅😊😅😮😅😅😢😅

    • @Naitikgamer4
      @Naitikgamer4 9 місяців тому

      ​@@mangalapatil243ततततततततततयततततततततच्ल तययततयतयततततयतयततततयतततततततत🎉😂

  • @wadjevitthaldigamber1601
    @wadjevitthaldigamber1601 2 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली
    खुप गोड आवाज आहे

  • @bhaidasshelar5348
    @bhaidasshelar5348 Рік тому +8

    अप्रतिम गोड आवाज माऊली

  • @NikitaJadhav-xh4ef
    @NikitaJadhav-xh4ef Місяць тому +1

    खूप छान माऊली तुमचा आवाज खूप गोड आहे 🙏🙏🙏

  • @pramilaghotage8416
    @pramilaghotage8416 Рік тому +6

    खूप सुंदर आवाज आणि तबल्याची साथ मन प्रसन्न होते 👏👏

  • @KunalPanday-mh3tr
    @KunalPanday-mh3tr 13 днів тому +2

    Khup chan avaj aahe dada

  • @DnyaneshwarPadwal-w2o
    @DnyaneshwarPadwal-w2o Рік тому +67

    खूप खूप सुंदर आवाज आणि साथ नवीन पिढीला यामधून खूप घेण्यासारखे आहे

    • @jayamohod1678
      @jayamohod1678 Місяць тому +16

      जय श्रीराम खूप छान

    • @namdevwadile7821
      @namdevwadile7821 Місяць тому

      😊😊😊1q😊😊😊😊😊😊😊😊1

    • @ramBirajdar-s8v
      @ramBirajdar-s8v Місяць тому

      ​@@jayamohod1678vi km vyavasthit 😅

  • @vilaschorge5668
    @vilaschorge5668 Рік тому +4

    सर्व अभंग काळजाला भिडणारे आणि अंतर मनाचा ठाव घेणारे शुद्ध राग. खूपच छान आहे.

  • @HanumantJadhav-yk7bh
    @HanumantJadhav-yk7bh Рік тому +1

    खुप छान राम कृष्ण हरी

  • @bhaskarbarhate5036
    @bhaskarbarhate5036 9 місяців тому +79

    वा काय आवाज आहे दादा

  • @p.v.dangare6186
    @p.v.dangare6186 Рік тому +16

    अतिशय सुरेख तबला वादन उत्साह वर्धक हवाभावांसह👌👋

  • @KantaSane
    @KantaSane Місяць тому +1

    मी दररोज बघतो भजन

    • @KantaSane
      @KantaSane Місяць тому

      वाह छान

  • @SonaliJadhav-vw5ud
    @SonaliJadhav-vw5ud Рік тому +3

    लय भारी

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 Рік тому +2

    एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी

  • @yogendrabulle
    @yogendrabulle Рік тому +14

    अप्रतिम,👌 सुरेख आवाज अभंगाला न्याय देणारे 🙏

  • @96k_xyz
    @96k_xyz Рік тому +18

    खूपच छान मनाला भावणारे अप्रतिम

  • @AshokSumb-n3n
    @AshokSumb-n3n 2 місяці тому +1

    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय श्री राम कृष्ण हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हारीओम विठ्ठला

  • @rashmibhosale5168
    @rashmibhosale5168 Місяць тому

    अप्रतिम अभंग हे सत्य नाकारता येणार नाही

  • @sunilsontake6763
    @sunilsontake6763 Рік тому +5

    खरोखर जीवनात कोणीच कोणाचं नाही भाऊ बायको बी पैसा असला तर चांगले नाही तर कलकल करते

  • @BaluThorat-qg6ci
    @BaluThorat-qg6ci Рік тому +1

    खूप छान आहे गवळण अकायला मस्त वाटल

  • @Pranju2023
    @Pranju2023 Рік тому +14

    खूप सुंदर ओळी , आवाज, तबला लय ताल सूर खूप सुंदर...👌👌👌👌

  • @ranjanakhirkade6220
    @ranjanakhirkade6220 6 місяців тому +2

    आवाज खूपच छान आहे अभंग ऐकून धन्य झाला आहे जीवाला राम कृष्ण हरी माऊली खूपच ❤❤🎉🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @sandipadhao2036
    @sandipadhao2036 Рік тому +6

    खुपच सुंदर रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @VandanDeshmukh-xk6gh
    @VandanDeshmukh-xk6gh Рік тому

    Khup.chyan..gaun.krle....jya.sukha.karne..dev.vedsvla.he.bhajan.pahije

  • @rameshjoshi3147
    @rameshjoshi3147 Рік тому

    व्वा व्वा खुपच छान अभंग ऐकावयास खुप चांगले आहेत

  • @kishorbhoir3475
    @kishorbhoir3475 Рік тому +1

    श्री किशोर भोईर आणि परिवार खुप छान

  • @arman____shelake7576
    @arman____shelake7576 11 місяців тому +4

    अप्रतिम अभंग मनाला स्पर्श करून जातात माऊली खूप छान सादरीकरण

  • @sandip123u
    @sandip123u Рік тому +2

    वा काय आवाज आहे जय हरि विठ्ठल राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @kavitaphapale5173
    @kavitaphapale5173 10 місяців тому +3

    वा खुपच छान

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Рік тому +8

    अप्रतिम स्वर ताल व म्हणायची शेली,,,, हरिभक्त परायण आपलं सर्व मंडळी स मनःपूर्वक जय हरी 🙏🏼👏👏👏👏

    • @dadaraokolhe2150
      @dadaraokolhe2150 Рік тому

      धन्यवाद माऊली 🙏🏼👌

  • @vishaljaiwal9960
    @vishaljaiwal9960 Рік тому +1

    आई तुळजापूरच्या आशीर्वादाने आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना शुभ सकाळ. .

  • @JagdishPatilOfficial
    @JagdishPatilOfficial Рік тому +9

    Khup sunder...... Mazya kadun sarv teamche abhinandan👌👌👌👌👌

  • @gangadharkhairnar1999
    @gangadharkhairnar1999 4 місяці тому +1

    जय हरी माऊली

  • @vishaljaiwal9960
    @vishaljaiwal9960 Рік тому

    भाऊ खुप खुप छान अभिनंदन सर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. .

  • @namdevgopal7794
    @namdevgopal7794 Рік тому +3

    आवाज खुपच भारी माऊली बस ऐकतच रहावा ****जय हरी माऊली ****

  • @oggyyyyyyy1166
    @oggyyyyyyy1166 Рік тому +1

    डोलक वाद्य.....🙏🙏स्वर ...सुपर..,❤️❤️🙏🙏

  • @p.v.dangare6186
    @p.v.dangare6186 Рік тому +23

    अतिशय गोड आवाज, अतिशय ताजे तवाने आनंददायी हावभाव, खरच अप्रतिम 👌👋

  • @HaridasWadekar-z9n
    @HaridasWadekar-z9n 9 місяців тому +14

    खूप छान आवाज आहे ❤❤

  • @ranjanasankpal4705
    @ranjanasankpal4705 Рік тому

    मन भरून आले माझ्या मिसटराची आठवन झाली

  • @amrutdesai46
    @amrutdesai46 Рік тому +4

    तबला वादन उत्तम गायन उत्तम 🌹🙏🏻🌹

  • @SachinRaut-hn2rl
    @SachinRaut-hn2rl 4 місяці тому +1

    Atishay Sundar man prasann karanari bhajane❤❤❤Jay Hari vithal❤❤❤

  • @sachinshinde1481
    @sachinshinde1481 Рік тому +13

    अप्रतिम,खूपच छान आवाज...सुमधुर...

  • @muktapatil8079
    @muktapatil8079 Рік тому +7

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान

  • @ashokshinde3704
    @ashokshinde3704 Рік тому +6

    अतिशय सुंदर अप्रतिम सादरीकरण 👌💯👍🎉🌹

  • @pushpadorwe9220
    @pushpadorwe9220 Рік тому +11

    खुप छान वाटले गान, मन हलवून देनार, हे भजन ऐकून डोळ्यात अश्रू अनावर होतात, तुमचा आवाज फारच छान आहे🙏🙏

  • @meghagurav9788
    @meghagurav9788 Рік тому

    मनअगदी.भाऊकझालं.खूप.छान.गाईलं.आवाज.खूप.गोड.आहे.

  • @shivdaspatil100
    @shivdaspatil100 Рік тому +1

    खुपच छान गायन आणि तबला 👍

  • @surekhakothawale6970
    @surekhakothawale6970 Рік тому +29

    अगदी अप्रतिम गायले आहे अभंग भाऊ मनाला खुप छान वाटले आयकुन

  • @sachinbudhale1920
    @sachinbudhale1920 2 місяці тому +20

    खरीच अतिसुंदर आहे

  • @manishashinde1229
    @manishashinde1229 Рік тому +1

    आवाज खूप सुंदर अप्रतिम आहे

  • @rekhaburte8855
    @rekhaburte8855 Рік тому +25

    ऐकून मन तृप्त झालं छान मस्त आवाज आणि गायन 👌👌👌💐💐बुवा तुमचे सर्व सहकारी आणि तुम्हाला शुभेच्छा 🙏🙏

  • @rajaniwaghmare634
    @rajaniwaghmare634 Рік тому +1

    अप्रतिम गायन व वादन....

  • @chandrasensarang5334
    @chandrasensarang5334 Рік тому +8

    आवाज अप्रतिम 👌🏻👌🏻

  • @babanlamture714
    @babanlamture714 Рік тому +4

    राम कूष्ण हरि माऊली सुपर खुप छान

  • @rameshsupekar7952
    @rameshsupekar7952 Рік тому +3

    अप्रतिम आवाज...
    सुंदर आसे गायन.
    आगदी आनंद होतो

  • @arjunjadhav0357
    @arjunjadhav0357 Рік тому +3

    सुंदर कल्पेश महाराज आपण एक प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्व आहात

  • @sarangdharbagade7971
    @sarangdharbagade7971 10 місяців тому

    मन पर्सनन करणारे गीत व्वा अति सुंदर आवाज ही खूप सुंदर

  • @vilasjadhav7472
    @vilasjadhav7472 2 роки тому +12

    खूप छान आवाजामध्ये गायन
    👍👍👍👍👌👌👌👌

  • @Shweta_recipes
    @Shweta_recipes Рік тому +1

    अप्रतिम आवाज माऊली राम कृष्ण हरी

  • @TirupatiMore-xv1rx
    @TirupatiMore-xv1rx Рік тому +4

    ❤❤राम कृष्ण हरी❤❤

  • @adityaajayatchincholikajle2045

    अप्रतिम आवाज

  • @Cricket_lover_club443
    @Cricket_lover_club443 2 роки тому +7

    Very nice

  • @sandipsapkal7812
    @sandipsapkal7812 3 місяці тому

    अभंगातून खूप छान संदेश् दिला आहे ....

  • @vishalchaware3623
    @vishalchaware3623 2 роки тому +4

    खुपचं छान आवाज आहे.आणी अभंग तर सर्व सुंदर आहेत.1नंबर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱ॐनमःशिवाय

    • @ganeshbhoi2419
      @ganeshbhoi2419 Рік тому +2

      खूप छान आवाजाही सुंदर आहे ओम नमः शिवाय

    • @NandaSurtikar
      @NandaSurtikar 10 місяців тому

      Uhhupetq w
      ​@@ganeshbhoi2419

  • @ShrinathvinodDasariShrinath777
    @ShrinathvinodDasariShrinath777 Місяць тому +2

    खूप सुंदर सर्व अभंग मन धन्य झाले मनला भिडला🙏

  • @Funipraniti
    @Funipraniti 2 роки тому +11

    कल्पेश जी खूप छान आवाज आणी खूप सुंदर चाल

  • @pravindalu6437
    @pravindalu6437 Рік тому +5

    सुंदर गायन, वादन

  • @PandurangKoli-s9e
    @PandurangKoli-s9e 4 місяці тому +2

    सुंदर भजन है दादा

  • @madansahane528
    @madansahane528 11 місяців тому +6

    सुंदर आवाज,

  • @shankarmore9599
    @shankarmore9599 Рік тому +5

    जय सद्गुरु सोहम नमःशिवाय

  • @balasahebthorat9455
    @balasahebthorat9455 24 дні тому

    वाह छानराम कृष्ण हरी

  • @PoonamPawar-h2p
    @PoonamPawar-h2p Рік тому +9

    1 nambar gayan aani tabala vadan sudha khup chan

  • @balajihedde8477
    @balajihedde8477 Рік тому +2

    खूप छान, मनःपूर्वक धन्यवाद

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 Рік тому +17

    काय आवाज आहे तबल्यातची अप्रतिम साथ आहे

  • @dushantrajbhandare2654
    @dushantrajbhandare2654 11 місяців тому +1

    Mahi ve na jiyyoo pardesh na jiyyo pardesh

  • @sharadpawar9497
    @sharadpawar9497 11 місяців тому +11

    जय हारी माऊलीअंप्रतीम खुप छान गायन करतात आपण जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤

  • @sharadnandale2861
    @sharadnandale2861 Рік тому +1

    खूप गोडवा आहे माऊली आपल्या आवाजात
    जय हरी

  • @JyotiNikam-ri7uo
    @JyotiNikam-ri7uo 6 місяців тому +7

    Khup chan bhau

  • @avinashpatil9614
    @avinashpatil9614 Рік тому

    खुप सुंदर आवाज हार्मोनियम आणि तबला खूप सुंदर वाजवता

  • @vijaybilaskar6415
    @vijaybilaskar6415 2 роки тому +10

    महाराज खूपच छान सुमधुर आवाज 🙏🙏🚩राम कृष्ण हरी🙏🙏🚩

  • @omkarrahangdale5554
    @omkarrahangdale5554 Місяць тому +1

    Neci supar 👌🙏🙏🙏

  • @karansingsulane3576
    @karansingsulane3576 2 роки тому +4

    राम कृष्ण हरी माऊली 💐💐🙏🙏🚩🚩

  • @mangeshjadhav7080
    @mangeshjadhav7080 2 місяці тому

    बरोबर आहे कुणीच नसत कुणाचं

  • @vyankatjoshi803
    @vyankatjoshi803 2 роки тому +18

    आवाज गोड,साथसंगत भारी... सगळंच कसं भारी...👍

  • @KomalIkhe
    @KomalIkhe Місяць тому +1

    👌👌👌👌👌👌👌

  • @pundalikgole9714
    @pundalikgole9714 2 роки тому +10

    अती सुंदर