कोणाच्या घरचे जवाब ! रोहिणी ताई परांजपे कीर्तन rohini tai paranjape kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 252

  • @deepakpatil6045
    @deepakpatil6045 2 місяці тому +22

    ताई आज धर्म रक्षणाची गरज आहे हिंदू धर्म महान आहे हे हिंदूंच्या मनात निर्माण केला पाहिजे आपल्या धर्मातील मुली मुस्लिम मुलांबरोबर पळून जाताहेत फसताहेत , धर्मांतरण मोठ्या प्रमाणात होत आहे . त्यांना धर्माचे ज्ञान दिले पाहिजे हीच आजची साधना आहे

  • @anilkumarbagade6587
    @anilkumarbagade6587 2 місяці тому +35

    खूपच छान
    ताई तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार, तुमचे कीर्तन संपूच नये असे वाटते राम कृष्ण हरी माऊली 🙏👌👍

  • @tattapuresuryakant2783
    @tattapuresuryakant2783 2 місяці тому +21

    ताई मी, आपले कीर्तन ऐकून खरोखरच धार्मिक वृत्ती जागृत होते.आपली सुंदर निरूपण कौशल्य व समर्पक उदाहरणाने आंतर आत्म्या पर्यंत पोहचते.समाज परिवर्तन होणार आहे.आज गरज आहे.

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 2 місяці тому +8

    फारच श्रवणीय किर्तन
    दसरा सणाच्या प्रांत समयी श्रवण करण्याचा योग आला.
    Brazil मध्ये.

  • @sunilgaonkhadkar2410
    @sunilgaonkhadkar2410 3 місяці тому +20

    ताई आपणास साष्टांग नमन

  • @narayankhadatkar6926
    @narayankhadatkar6926 2 місяці тому +16

    ताई ,आवाजातला गोडवा आणि भावार्थ इतका अप्रतिम आहे की,ऐकतच राहावं असे वाटते .चरणी प्रणाम .

  • @PopatShinde-n7o
    @PopatShinde-n7o 2 місяці тому +4

    ताई तुम्ही अतिशय सुंदर आवाजात स्पष्टीकरण देता खूप खूप धन्यवाद तुम्हाला 🙏🙏

  • @shankarpotnis7189
    @shankarpotnis7189 2 місяці тому +3

    🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏 किती अभ्यास आणि किती पाठांतर ताई खरचं आमचं हे भाग्य,देव आपल्याला निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो.🙏

  • @suvarnajadhav2272
    @suvarnajadhav2272 2 місяці тому +5

    Jay Shri Ram Krishna hari 👌 ♥

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 6 днів тому +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @sangitadhore330
    @sangitadhore330 3 місяці тому +19

    अप्रतिम ताई आवाज गोड राम कृष्ण हरी माऊली

  • @rajendrabhadane6071
    @rajendrabhadane6071 2 місяці тому +5

    सरळ आणि सहज शब्द. कीर्तन असावे तर असे फार छान ताई. साष्टांग नमन 🙏

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 2 місяці тому +5

    ताई सप्रेम नमस्कार तुम्हाला🤗🤗🙏🏻ते जना बाईंचि ओवी *सूंदर माझं जात ग बाई राम नाम गात ग" अप्रतिम...अक्षरशः आई आणी मी रडलो खूप छान सुरेख वर्णन केलंय.. किती आपल्या लाडक्या भगवंता वर प्रेम,श्रद्धा,अधिकार म्हणावा हा तुम्ही अगदी सहज आपल्या कीर्तनातून ,त्या ओवीतून स्प्ष्ट केलात आहेत...आपले खूप खूप आभार आणी शुभेच्छा...❤❤😊😊जय् श्री राम

  • @ketkiscreation1826
    @ketkiscreation1826 2 місяці тому +3

    रोहिणी ताई, आम्ही धान्य झालो आपलं मधुर कीर्तन ऐकून. ऐकतस रहावे से वाटते. धन्यवाद ताई 🙏🙏

  • @rameshgaikwad1371
    @rameshgaikwad1371 Місяць тому +4

    जय हरी माऊली.

  • @raghavjoshi457
    @raghavjoshi457 2 місяці тому +16

    खरोखर अतिशय सुंदर वाणी आहे आपली प्रत्यक्ष सरस्वती विराजमान आहे जिभेवर

  • @PratapWarghade
    @PratapWarghade 18 днів тому +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय जय जय राम कृष्ण हरी वासुदेव हरी

  • @rameshsanap6027
    @rameshsanap6027 3 місяці тому +8

    अतिशय उत्तम छान किर्तन
    🚩 राम कृष्ण हरी माऊली 🚩

  • @kalpanabiradar552
    @kalpanabiradar552 Місяць тому +2

    ताई तुमचं किरतण ऐकून मन प्रसन्न होते❤❤❤

  • @narayamhoble6857
    @narayamhoble6857 2 місяці тому +4

    Super. Dhanyawad Rohini Taiee. Well wishes from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 3 місяці тому +11

    अप्रतिम कीर्तन ताई..❤

  • @bhakti-prem
    @bhakti-prem Місяць тому +1

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
    खूप छान उपदेश किर्तन.... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 2 місяці тому +3

    जय श्रीकृष्ण🙏🙏🙏

  • @shashikalajavrat6665
    @shashikalajavrat6665 2 місяці тому +4

    फार गोड आवाज देव तुम्हाला उदंड आऊश देवो

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 3 місяці тому +4

    माऊली या किर्तन ऐकून गेली पाच वर्षे आनंदातच गेली ईदूरिकर आपली .पाटील बरेच संतांची किर्तनतने ऐकून समाधानी आहे वायंगणकर भाईंदर

  • @KalpanaM-xq3fb
    @KalpanaM-xq3fb 18 днів тому +1

    खूप छान किर्तन सांगत आहे नमस्कार ऐकत राहावेस वाटत

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 21 день тому +1

    सुन्दर प्रस्तुति आहे खूप छान पेज आताच लाईक करतों आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सुंदर सजावट करण्यासाठी घेतलेले श्रम कष्टाचे चीज व्हावे यासाठी धडपड सुरू आहे मनात काहूर माजले आहे खरचं यार सुंदर लेख आवडला आहे अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले आहे हिच सदिच्छा भेट घेतली आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे सुंदर यश संपादन केले आहे लव्ह कनेक्शन मतदान केले आहे लव्ह यू माय डियर लव्ह यू

  • @ravidrabawane6231
    @ravidrabawane6231 День тому

    जय हरी माऊली 🙏🙏🌸🌺🌸🌸🌺🌺

  • @nilamjoshi1777
    @nilamjoshi1777 19 днів тому

    Jay Hari Mauli, 🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹 radhe radhe

  • @sunandagosavi5642
    @sunandagosavi5642 Місяць тому +1

    ताई तुमचे किर्तन अप्रतिम आहे. सारखे ऐकावे वाटते

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 19 днів тому

    Jai Shree Ram Jai Jai Aniruddh Hari 🚩🙏

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 3 місяці тому +2

    खूप अभ्यास आहे शब्द भरणा योग्य शब्दा चां वापर वाचासिधी नमन ताई महाराज

  • @nandkishoradivarekar2929
    @nandkishoradivarekar2929 2 місяці тому +2

    ताई.. नेहमी प्रमाणेच तुमचं किर्तन अप्रतीम... संपूच नये... असं नेहमीच वाटतं... साक्षात सरस्वतीचा सहवास आहे...तुमच्या सोबत नक्कीच... कोणाचीही नजर लागू नये हीच सर्व देवतांना मनापासून प्रार्थना... नेहमीच काळजी घ्या... माऊलींचा आशिर्वाद आहेच.... असंच पुढे चालू ठेवा... धन्यवाद ❤❤🎉

  • @gajananjadhav1586
    @gajananjadhav1586 5 днів тому

    अप्रतिम ताई 🙏🙏 GBU

  • @SangitaDesai-n8t
    @SangitaDesai-n8t 23 дні тому

    Khop chan kirtan god awaj ahe dhanyawad

  • @ShubhangiNWankhade
    @ShubhangiNWankhade 3 місяці тому +3

    ताई आपणास साष्टांग नमन
    खुप सुंदर अनुभूती . साक्षात सरस्वतीचा वास जाणवतो

  • @vasantijoglekar8961
    @vasantijoglekar8961 3 місяці тому +7

    साधेपणा,गाढ विद्वत्ता,मधुर वाणी कृतीनेच नमस्कार!

  • @gurunathsambre3170
    @gurunathsambre3170 2 місяці тому +2

    ताई आपल्या जिभेवर सरस्वती विराजमान आहे

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 місяці тому +5

    खूप सुंदर किर्तन ताई 👌💐💐👏🙏

  • @revatiskhazana3349
    @revatiskhazana3349 10 днів тому

    वा ताई खूपच छान कीर्तन आहे संपूच नये असे वाटते

  • @vandanakangane9254
    @vandanakangane9254 3 місяці тому +2

    तुमचा आवाज लई भारी आणी कीर्तन अप्रतिम माऊली

  • @SwatiMhatre-br1ws
    @SwatiMhatre-br1ws 3 дні тому

    Ram Krishna hari🙏🙏🙏

  • @shankarphalke6842
    @shankarphalke6842 3 місяці тому +5

    💞💞💐🙏🙏Ram krushnhari mauli Mazya ya ladkya maharstracha lokpriya kirtankar salam swagat 🙏🙏💐💞💞

  • @RockyJadhav-e3z
    @RockyJadhav-e3z Місяць тому +1

    Ram Krishna Hari tai samajyala ata hya vicharanhi garaj ahe.dhanyavad mauli dhanya shall amhi.

  • @nandkumarsangewar9700
    @nandkumarsangewar9700 Місяць тому

    Very very nice kirtan
    And given examples Jay jay ramkrishna hari

  • @manishakulkarni3504
    @manishakulkarni3504 3 місяці тому +4

    प्रत्येक शब्दाचा सखोल अभ्यास आहे ताईचा

  • @muktagodhade7783
    @muktagodhade7783 3 місяці тому +2

    Khupch Chan🙏🙏👌👌🌹🚩

  • @kashinathchaudhari8975
    @kashinathchaudhari8975 2 місяці тому +2

    रामकृष्णहरि

  • @bhanudasmagar7706
    @bhanudasmagar7706 3 місяці тому +5

    अभ्यास आणी परीपक्वता अती उत्तम आहे

  • @gajananwarankar8292
    @gajananwarankar8292 3 місяці тому +16

    काय अभ्यास रोहिणीताई ,खूप अप्रतिम.

  • @vitthalsawant6351
    @vitthalsawant6351 2 місяці тому +1

    Khupach Chhan ❤❤

  • @shubhangijoshi2595
    @shubhangijoshi2595 2 місяці тому +5

    फारच अप्रतिम किर्तन. काय आवाज, काय शब्दफेक, काय संदर्भ ज्ञान व संस्कृत श्लोकांचा अर्थ समजावून सांगण्याचे कौशल्य हातोटी. गाण्याचे ज्ञान सुध्दा जाणवते. पुण्यात किर्तन असल्यास कळवणे. भेटण्याची खूप इच्छा आहे.

  • @gangus6359
    @gangus6359 3 місяці тому +1

    जय जय राम कृष्ण हरी.🎉🎉🎉🎉

  • @prakashbandarkar5981
    @prakashbandarkar5981 2 місяці тому +1

    खुप सुंदर रामकृष्ण हरि माऊली

  • @dagadusonawane
    @dagadusonawane 21 день тому

    ताई आपणास सास्तांग नमस्कार 💐💐💐🙏🙏

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 17 днів тому

    खूपच छान किर्तन ताई रामकृष्ण हरी

  • @kavithadeshpande1287
    @kavithadeshpande1287 3 місяці тому +1

    Khupach sundar sangta tai 🙏🙏👍👌

  • @SwatiShiralkar
    @SwatiShiralkar 18 днів тому

    सौ ताईं ना नमस्कार खूप अभ्यास आहे

  • @kundavelhal8178
    @kundavelhal8178 3 місяці тому +2

    खूप छान मस्तच अप्रतिम माऊली रोज तीन किर्तन ऐकते आहे तरीपण समाधान होत नाही उत्तम

  • @balasahebrithe1707
    @balasahebrithe1707 3 місяці тому +5

    खूप सुंदर किर्तन ताई

  • @kishoragrawal4017
    @kishoragrawal4017 2 місяці тому +1

    ❤❤ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल❤❤

  • @anilsapnkal
    @anilsapnkal 3 місяці тому +1

    Khup chan aahe kirtan Tai 🙏🙏🙏

  • @anilbadwe8549
    @anilbadwe8549 2 місяці тому +1

    🙏आपणास नमस्कार आपण आपले जीवनात काहि सहजतेने ज्या चुकिच्या गोष्टी वर्तनात
    येतात त्या सहज तेने दाखवता त्या कशा दुर कराव्यात हे हि सहजतेने
    मार्ग दाखवत असतात.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 місяці тому +3

    संताचिया सेवा करी देवा म्हणुनी सेवा करी त्यांची

  • @dalinakakde367
    @dalinakakde367 3 місяці тому +3

    Jay shriram😮😮😮😮😮

  • @pradnyakavimandan193
    @pradnyakavimandan193 3 місяці тому +3

    खूप खूप छान अप्रतिम

  • @NishaNerkar-c9x
    @NishaNerkar-c9x 3 місяці тому +6

    खूप सुंदर किर्तन ताई आवाज पण छान आहे मी रोज ऐकते ❤❤

  • @UjjwalaAbhi-AP
    @UjjwalaAbhi-AP 3 місяці тому +1

    Ram krushana hari 🙏🙏

  • @marutikalal6736
    @marutikalal6736 2 місяці тому +1

    %RAMAKRISHNA HARI JAI JAI RAMAKRISHNA HARI

  • @pandurangraut1528
    @pandurangraut1528 21 день тому

    Aarti Se Sundar nirupan

  • @bharatikasar1820
    @bharatikasar1820 2 місяці тому +1

    खूप सुंदर किर्तन ताई माझा सा. नमस्कार.

  • @pratibhadharane3383
    @pratibhadharane3383 3 місяці тому +4

    अप्रतिम

  • @dattupatil6499
    @dattupatil6499 2 місяці тому +1

    Khoop sundar kirtan

  • @arundeshpande9375
    @arundeshpande9375 3 місяці тому +1

    ताई तुमचे किर्तन खूप छान वाढते स्नेहलता देशपांडे मानवत

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 3 місяці тому +4

    jai shree krishna

  • @sunandawakle6543
    @sunandawakle6543 3 місяці тому +4

    Ram krishan hari mauli

  • @VinayakMhaske-i3e
    @VinayakMhaske-i3e 3 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @sahebaraowagh224
    @sahebaraowagh224 2 місяці тому

    किती आनंद होतो,ताई खुप अप्रतिम मांडणी.

  • @ajaygole-j4p
    @ajaygole-j4p 25 днів тому

    छान आहे

  • @shubhadagurav8484
    @shubhadagurav8484 3 місяці тому +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल ☘💐

  • @narayandandge129
    @narayandandge129 3 місяці тому +2

    खूपच छान !

  • @AnaghaDholekar
    @AnaghaDholekar 3 місяці тому +1

    Shalinitai ape bolne madhur aahe abhinandan AnaghaD Bombay ❤

  • @satishpendse714
    @satishpendse714 Місяць тому

    ताई ❤

  • @rambhaubawane3584
    @rambhaubawane3584 3 місяці тому +2

    रामकृष्ण हरी...

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 2 місяці тому +1

    छान !

  • @smitanarale2994
    @smitanarale2994 3 місяці тому +2

    खूपच छान

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 2 місяці тому

    ताई , खूप खूप छान किर्तन. जेवढं अभिनंदन करावे, तेवढं कमीच वाटते.

  • @swapnildarp
    @swapnildarp 2 місяці тому +2

    खरंच खूप सुंदर

  • @MurlidharGhuge-u4k
    @MurlidharGhuge-u4k 3 місяці тому +1

    राम कृष्ण हारी पौराणिक किर्तन ऐकून मनापासून आभार धन्यवाद

  • @ManjushaDeshpande-u5m
    @ManjushaDeshpande-u5m 3 місяці тому +5

    खूप सुंदर किर्तन आवाज खूप मधुर तुमचं कीर्तन ऐकतच राहावं वाटत मस्तच

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 2 місяці тому +1

    संत भेट.

  • @ChandrakantBhosale-gw6kg
    @ChandrakantBhosale-gw6kg 2 місяці тому +1

    अप्रतिम ताई

  • @ShivajiShinde-n8v
    @ShivajiShinde-n8v 3 місяці тому +2

    Hari...om.tai..khup.chhan

  • @pratibhadharane3383
    @pratibhadharane3383 3 місяці тому +2

    अप्रतिम आहे

  • @kanhaaakhre9866
    @kanhaaakhre9866 3 місяці тому +3

    एकदम मस्त कित किर्तन कौतुक किती कमी ताई खूपच छान मो०नंबर द्या

  • @latamasudkar4305
    @latamasudkar4305 25 днів тому

    👌👌👌👌👌🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @sarjeraobharate6601
    @sarjeraobharate6601 3 місяці тому +2

    राम कृष्ण हारी

  • @sheetalkarandikar595
    @sheetalkarandikar595 3 місяці тому +1

    Namaskar tai apratim kirtan

  • @smitasamant7578
    @smitasamant7578 3 місяці тому +2

    ताई अप्रतिम ठाण्याला कधी येणार ताई वाट पाहतो

  • @MurlidharGhuge-u4k
    @MurlidharGhuge-u4k 3 місяці тому +2

    राम कृष्ण हरी पौरानीक कीर्तन आहे