जत्रेतला फरा आणून धनगरवाड्यावर लय झ्याक बेत झालाय | Jatra Mutton Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2023
  • जत्रेतला फरा आणून धनगरवाड्यावर लय झ्याक बेत झालाय | Jatra Mutton Recipe#mutton
    dhangari mutton
    #मटण
    #धनगरीमटण
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक

КОМЕНТАРІ • 236

  • @kbg9062
    @kbg9062 Рік тому +250

    कोणा कोणाला आवडलं मटन

  • @hemashinde812
    @hemashinde812 Рік тому +104

    सगळ्यात सागरचे आम्हाला आवडते.. मोठ्या माणसासारखे पंगतीला बसून शहाण्या मुलालांसारखे जेवण करतो..हट्ट नाही ना काही नाही ..मला जेवण भरवा नाही ना काही नाही..स्वतःच्या हाताने पंगतीला बसून जेवतो yevdha लहान असून सुधा....

  • @sureshsodnvar2117
    @sureshsodnvar2117 Рік тому +21

    नमस्कार हाके भाऊ आम्ही केडगाव चे सोडनवर. आपला समाज मेंढपाळ खुप खडतर जीवन पण तुम्ही कधीही चेहर्यावर दिसु देत नाही बानाई दुसरी आमची बहिणी कधीही नाराज दिसत नाही नेहमी आनंदी असतात बिरोबा म्हस्कोबा देवाला आपल्या सुखीजिवना साठी प्रार्थना धन्यवाद

  • @sandipmarkad4984
    @sandipmarkad4984 Рік тому +42

    शहरातील लोक पार्टी साठी निवांत ठिकाणी जातात....तुम्ही रोजच पार्टी करतंय... 👍👍👍👍👍

  • @savitagaikwad6750
    @savitagaikwad6750 Рік тому +15

    खूप छान व्हिडिओ. सागर एकदम गुणी बाळ आहे आहे. कसलाही हट्ट न करता आहे त्या वस्तू मधून स्वतःसाठी खेळणी तयार करतो आणि खेळतो.

  • @user-ny1ob4kc3y

    सर्वांना मनापासून आनंदाने खाऊ घालणारी सदा आनंदी असणारी बाणाई फारच भारी. सदा सुखी रहा.

  • @Foodyvikas1
    @Foodyvikas1 Рік тому +15

    दादा एकदिवस येणार तुम्हाला भेटायला ...मस्तपैकी कोड्यास खाणार तुमच्याबरोबर, सर्व सुखसोई नसतांना सुद्धा तुम्ही एव्हढं छान राहतात त्यामुळे जगण्याकडं बघण्याचा एक नवा दृष्टिकोण तुम्ही सर्वांना दाखवताय .....खूपखूप शुभेच्छा, आभार...🙏

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Рік тому +14

    छान प्रथा आहे, जेवणासाठी बोलावण्याची त्यामुळे नातेवाईक एकत्र येऊन बांधिलकी जपतात

  • @kiranjoshi1509
    @kiranjoshi1509 Рік тому +22

    खाणारा आणि बघनारा दाेघांनाही आवडलय मटन 😋😋😋

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 Рік тому +15

    मोठ्या मनाची साधी सरळ माणसं...........

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +77

    दादा जेवण बनवताना थोडी सावली करत जावा वहिनीला खूप ऊन लागत.🙏

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Рік тому +19

    किती किती सुंदर आहे हे सगळ🤗🤗 खुपच कष्टाचे जीवन पण आनंद हि तितकेच भारी.

  • @wdt678
    @wdt678 Рік тому +29

    दादा तुम्ही रात्री झोपण्यासाठी तंबू ⛺ का नाही घेत ॲमेझॉन वर दीड-दोन हजार रुपये पर्यंत भेटेल रात्री बिनधास्त ‌ झोपू शकता‌. तुम्ही लोक फार मेहनत करता फार कष्ट मय जीवन आहे तुमचं

  • @anilage7578

    आहे त्या खेळणीत समरस होऊन खेळनार्या लाडक्या सागर बाळास एक लाईक नक्कीच

  • @Travellife892
    @Travellife892 Рік тому +7

    बाणाई ताईं सारखे सर्व गुण संपन्न ग्रुहिणी सध्याच्या काळात तर कुठेच भेटणार नाही

  • @sushilamalore4424
    @sushilamalore4424 Рік тому +2

    तुम्ही दोघ खुप समाधानी आहे त्यामुळे मुळे तुमचं जीवन सुखमय होणार

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 Рік тому +23

    येकदा सगळ्या subscribers ना जेवायला बोलवा दादा बानाई ताई च्या हातच मटण खायला😂😂😂👌👌👌👌

  • @vaishaliraut5320
    @vaishaliraut5320 Рік тому +5

    मस्त पैकी मटणाचा बेत झाला. लय भारी. 😋😋👌👌

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Рік тому +6

    दादा,आम्ही दरवर्षी जातो लोणंद जवळ vadjaela, तिथे जाऊन प्रसाद करतो खातो, आण माघारी येतो

  • @sandipjadhav3088
    @sandipjadhav3088 Рік тому +3

    बानाई वहिनी बरोबर अगदी ध्यानात ठेऊन सर्व रितसर परंपरा जोपासत करत असतात सगळं एकदम छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघितल्यावर ❤👌👌