मुलांना आवडेल असं बाणाईने बनवले वेगळ्या पद्धतीने सुक्के मटण | Sukka Mutton Recipe | Mutton lapeta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2024
  • मुलांना आवडेल असं बाणाईने बनवले वेगळ्या पद्धतीने सुक्के मटण | Sukka Mutton Recipe | Mutton lapeta
    #muttonrecipe #dhangarijivan
    #siduhake #sukkamutton
    #muttonsukkarecipe #dhangarimutton #mutton #muttonsukkarecipe #mutton #banaisrecipe
    #siduhake
    ##dhangarimuttonsukka
    #dhangarijivan #muttonrecipe
    #muttonsukka
    #mutton
    #मटण
    #मटणसुक्का
    #धनगरीमटण
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarrecipe
    #धनगर
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक

КОМЕНТАРІ • 162

  • @AshokParbhane-kq8jv

    बानाई ताईच्या हातचे मटण खायची खूप इच्छा आहे

  • @mangalbhosale8086

    बानाई ताई हाके भाऊ तुम्ही एक कुकर घ्या गडबडीच्या वेळेस कुकरमध्ये लवकर होतं कुकर चुलीवर ठेवला तरी सुद्धा चालतो❤❤❤❤

  • @manoj5927

    कोणाला वाटते की बाणाईच्या हातचे जेवण करावे

  • @SantoshKumar-zp1yz

    बानाई ताई जरा आराम करा तुमच्या आवाजावरून वाटे तुम्ही खूप दमला आहात तुम्हाला बरे नसणार काळजी घ्या ताई 🙏

  • @VaishaliBorawake-yu5vl

    पाट्यावर वाटून चुलीवर केलेल्या भाजीला जी चव असते ती गॅसवर कुकरमध्ये कितीही मसाले वापरले तरी तशी चव येत नाही, एकच नंबर मटण बनवले बाणाईने, मातृदिनाच्या तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा 💐❤️

  • @piyusalve5800

    बाणाई ने लहानपणी काय खाल्लं होतं खुप ऊत्साही व नथकता आनंदाने स्वयंपाक करून खाऊ घालते खुप छान व्हिडिओ तोंडाला पाणी सुटले आहे

  • @mandakiniparale3146

    किती छान रहाता तुम्ही लोकं कधी भिडण नाही तंटा नाही किती तो आनंद खूप छान असे असावे कुटुंब ❤❤

  • @rajanisadare3721

    छान बनवलं मटन. तोंडाला पाणी सुटलं. पण एकच no. झाली reaceipe. 👌👌💐💐❤️❤️

  • @Kalpana_patil27

    रानावनात राहून एवढा आनंदी राहणं सोपं नाही

  • @girishthakare3484

    बानाई ताई तुझ कौतुक करावे तेवढे थोडेच आहे स्त्री शक्तीला सलाम 🙏🌹💐 खूपच छान सुक मटण झाले आहे बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार ❤

  • @user-oq4pl2jy1o

    नेहमी प्रमाणे सगळं सोडून पहिला विडिओ पाहायचा तुमचा ❤️❤️❤️❤️❤️❤️✌🏻✌🏻

  • @rushikeshgarje39

    बाणाई ताई वर आई-वडिलांचे खूपच चांगले संस्कार आहेत

  • @dattatraytungatkar7923

    किती कष्ट न थकता न भांडता स्वयंपाक करणे ग्रेट बनाई ताई गोड शुभेच्छा. हाके नाना नमस्कार तुमची मस्तपैकी सोबत .💐🙏

  • @sangitapagare5874

    Kiti sundar banvle mutton Vahini ne..sugaran ahet 👌👌😋😋

  • @maliniwani207

    खुपच छान बनवल सुक मटण बानाई सुगरण आहेच, मुलांच्या आवडीचा बेत, खुप छान व्हिडिओ🎉🎉

  • @latagadpayale795

    Khup chhan mutton banawle Banai taine

  • @anjalichandoskar3231

    Khupch chhan banvale aahe

  • @sanjivanigaikwad8316

    सुगरण आहेस बानाई छानच केल सुक्क मटन 👌👌

  • @pratibhapawar5025

    Khupch Chan mutton recipe 👌👌👌👍👍👍

  • @dnyandeochakkar

    बानाई एकच नंबर तुमचे काम आहे धन्यवाद