ऑफिस बॉयला सिनेमाचा हिरो करताना...| Interview : Bhaurao Karhade | TDM | Rajshri Marathi
Вставка
- Опубліковано 6 лют 2023
- TDM सिनेमाच्या पोस्टर अनावरणावेळी भाऊराव कऱ्हाडे यांनी पृथ्वीराज या त्यांच्या ऑफिस बॉयला या सिनेमाचा हिरो म्हणून का निवडलं याबद्दल आणि हा सिनेमा कसा तयार झाला याबद्दल सांगितलंय. काय म्हणाले भाऊराव पाहूया या खास मुलाखतीमध्ये.
#tdm #bhauraokarhade #rajshrimarathi
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi - Розваги
भाऊराव दादा तू खरंच मराठीतील ग्रेट दिग्दर्शक आहेस. एका ऑफिस मधल्या मुलाला तू हीरो म्हणून घेतलेस खरंच खूप ग्रेट
भाऊ, ग्रामीण भागातील हूरहून्नरी कलाकारांना तूमच्या सारख्या प्रयोगशील दिग्दर्शकांमूळे बळ मिळालं, त्यामुळे धन्यवाद आणि तूमच्या प्रत्येक कलाकृतीला मनापासून शुभेच्छा 💐🙏🙂
खूप छान सर, नवीन विषय वेगळ्या पद्धती आणि नवीन चेहरे हा सगळा मेळ बसवून तुम्ही नेहमीच मराठी रसिकांना दर्जेदार चित्रपट दिले आहेत. तुमच्या जिद्दीला सलाम
Down to earth...मातीशी नाळ जुळलेले भाऊ सर....
भाऊराव कराडे यांचे चित्रपट म्हणजे मराठी मातीतले अस्सल वास्तववादी चित्रण
मी १२ वेळा tdm movie पाहिला आहे खूप मस्त्त आपल्या मातीतला चित्रपट आहे
किती साधे पणा we love u खराडे सर 💐
भाऊसाहेब तुम्ही खरच ग्रेट आहेत तुम्ही नवीन लोकांना संधी देत पण हीरो चांगला घ्या गरीबच घ्या पण दिसायला चागला घ्या 🎉🎉🎉
मराठी लोकांनी अशी प्रेमळ,साधी, मेहनती माणसं जपून ठेवायला हवी..ते दिशा दर्शक असतात
ट्रॅक्टर ड्रायव्हर महींन्द्रा TDM गावाकडे ट्रॅक्टर चालवणाऱ्या मुलांना लग्न जुळण्या आगोदर येणाऱ्या पाहुण्यांनी मुलगा काय शिकला? असा प्रश्न विचारला की उत्तर असायचे. TDM
बबनचा पुढचा भाग लवकर येऊ द्या
Bhaurao karhadenchya chitrapatache kathanak , geetkar ani sangitkar he khupach ullekhniya aste❤
गावाशी नाळ जोडलेले दिग्दर्शक आहेत तुम्ही, वास्तव दर्शी सिनेमा असतात तुमचे .......
टि डी एम चित्रपटला खुप खुप शुभेच्छा 👍👍👍👌👌👌🌹🌹🌹
Tractor driver of mahindra ✌️
Matitala Manus... Bhaurao sir.. hat's off...
मातीशी जुळलेलं नात आपल्या प्रत्येक चित्रपटामधून दिसते
I love tdm❤❤❤❤
Great...👍
Abhinandan ani subhechya
Great bhaurao sir
Tractor driver of Mahindra
एक नंबर
आमचा, गावाकडचा मानूस..
Good sir👍
TDM... TRACTOR DRIVER OF MAHINDRA....
Nice 👏 sir
ua-cam.com/video/BIYCyw7YDdc/v-deo.html
TDM च गाणं वापरले मी लग्नाच्या शूटिंग मध्ये मस्त
Must
Nice
👌😊
Hyderabad custody kevha yetoy bhausaheb?
Mag Hou Dya TDM superhit
👍
टक्टर डॉयव्हर आफ महेंद्रा
👌👌👍👍
भाऊसाहेब आपण फार साधे भोळे आहात आणि आपल्या फिल्म कथा हीं मनाला भिडतात
TDM means Tractor driver majanu
ua-cam.com/video/BIYCyw7YDdc/v-deo.html
TDM च गाणं बकुळा हेमी लग्नाच्या बिदाई ला वापरले आहे . खूप भारी आहे गाणं
T d m super hit honar
मला पण picter मध्ये काम karyach आहे
Bhausaheb mala ek sande dey
Tdm means tractor driver of mahindra
TDM cha longform saanga!
ट्रेक्टर ड्रायव्हर ओफ महिंद्रा
Tere Dil Main or TRACTER DRIVER MAJANU TDM
Nice