Raundal Movie | Bhausaheb Shinde | शेतकरी पुत्र ते मराठीचा स्टार | संपुर्ण मुलाखत | BolBhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024

КОМЕНТАРІ • 848

  • @saurabhhadpe918
    @saurabhhadpe918 Рік тому +1234

    स्व्प्ननिल जोशी, अन्कुश चौधरी अशा शायनींग मारणाऱ्या हिरो पेक्षा किती तरी पटी ने अशा मातीतुन आलेले कलाकार भारीच आहे

    • @GreatVivekananda
      @GreatVivekananda Рік тому +10

      Agree 💯

    • @RushikeshSpeaks
      @RushikeshSpeaks Рік тому +12

      ते पण चांगलेच आहेत

    • @onlineshoping8502
      @onlineshoping8502 Рік тому +29

      @@RushikeshSpeaks घे उडवून मग
      ..

    • @RushikeshSpeaks
      @RushikeshSpeaks Рік тому

      @@onlineshoping8502 tu bhau shinde la ghe udvun..... तुझ्या बहिणीचा dana mc ..... kay chukich bolalo..... लगेच शिवी द्यायला

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 Рік тому +11

      ​@@RushikeshSpeaks सप्नील जोशी चांगलाय 😂

  • @ShubhamPatil-sf8lm
    @ShubhamPatil-sf8lm Рік тому +455

    सच्चा कलावंत down to earth असलेल्या कलाकार ... सलाम तुमच्या कार्याला भाऊसाहेब 🙏❣️

  • @sameershilimkar3345
    @sameershilimkar3345 Рік тому +325

    सच्चा माणूस कोणताही सोंग नाही खुप छान

  • @punekar358
    @punekar358 Рік тому +257

    बोल भिडू ला धन्यवाद....योग्य माणसाची मुलाखत घेतली. मुलाखतीचा वेळ थोडा जास्त पाहिजे होता.

  • @sambhajipisal2086
    @sambhajipisal2086 Рік тому +227

    जे चित्रपटात ऊस उत्पादक शेतकऱ्यांबद्दल ची व्यथा दाखवली ती real story आहे आणि हे सत्य जगाला दाखवले खरच ह्रदयाच्या तळापासून आभार सर्व टिमचे ❤

    • @durvaproduction858
      @durvaproduction858 Рік тому +2

      Ha manus khup mota star honar
      Khupch sanyami ahe hit filam delle pn kutlahi garv nahi

  • @karanchavan-vg8lz
    @karanchavan-vg8lz Рік тому +55

    मुलाखत घेनारी पोरगी फिदा झाली भाऊ वर 😊❤️❤️❤️

  • @Laxman2095
    @Laxman2095 Рік тому +59

    स्व. जोशी आणि सु. भावे पेक्षा सातपट दिलदार आणि दमदार माणूस....🔥🔥💥💥💯💯🖤🤟🤟🤟🤟

  • @virtue6394
    @virtue6394 Рік тому +813

    बोल भिडू चे मनापासून धन्यवाद अस्सल मातीतल्या हिऱ्याची मुलाखत घेतल्याबद्दल

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 Рік тому +74

    रौंदळ आणि भाऊ शिंदे या सामान्य शेतकरी आणि कलाकाराची दखल घेतली त्यासाठी बोल भिडू ला खरच खूप खूप धन्यवाद... असेच initiative घेत रहा ...एकदिवस महाराष्ट्राचं एक नंबर च UA-cam channel असेल हे

  • @vishalaherpatil856
    @vishalaherpatil856 Рік тому +109

    मागच्या आठवड्यात या माणसाला भेटलो, खरच down to earth माणूस आहे हा ✨ फार पुढे जाणार

    • @bharatdhokane530
      @bharatdhokane530 Рік тому +4

      Mala pan bhetaich ahe . Yana..Kay Karve lagel

    • @kiranpagar3013
      @kiranpagar3013 6 місяців тому

      Kuthe bhetatle please address milel ka

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 Рік тому +57

    *_अस्सल मातीतला कलाकार भाऊसाहेब शिंदे_*
    *_ख्वाडा,बबन आणि आता रौंदळ जबरदस्त अभिनय_*

  • @Jack-qz1lq
    @Jack-qz1lq Рік тому +35

    मराठी इंडसट्री म्हणजे मुंबई पुणे नाही त्या व्यतिरिक्त पण महाराष्ट्र आहे..मातीतील कलाकार खूप आहेत पण एक तेलकट तुपकट लॉबी आहे जे हे सगळे कंट्रोल करते.नागराज मंजुळे भाऊसाहेब शिंदे यांच्यामुळे उर्वरित महाराष्ट्राची सिनेमाच्या निमित्ताने ओळख झाली...

  • @kailasugale2483
    @kailasugale2483 Рік тому +62

    हृदयस्पर्शी मुलाखत.. रांगडा अस्सल मराठी कलाकार.. आजही ख्वाडा आणि बबन मधली गाणी कितीतरी नवीन आलेल्या मराठी सिनेमा पेक्षा अति सुंदर आहेत..

  • @ajaysawant3836
    @ajaysawant3836 Рік тому +80

    भाऊसाहेब तुम्हीच खरे मराठी मातीतील कलाकार आहात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मूळ समस्या मांडली आहे रौंदळ मध्ये.

  • @bibishannole2130
    @bibishannole2130 Рік тому +94

    भाऊंना मी खूप जवळून ओळखतो,माझे जवळचे मित्र आहेत,कुठलाच गाजावाजा नहीं,गर्व नाही, दिखाऊपणा नाही,खरच मातीशी नाळ असलेला हिंदी आणि मराठी,इंडस्ट्री चा एकमेव माणूस ,...

  • @shuhbham_5535
    @shuhbham_5535 Рік тому +59

    किती खरी मुलाखत ...!
    कुठेच नाटक नाही ‌.
    अजुन मोठी पाहिजे होती .

  • @PK-ov9ou
    @PK-ov9ou Рік тому +194

    तेलगू मध्ये नानी ला " Natural Star " म्हणतात, तस भाऊसाहेब शिंदे मराठीतील " Natural Star " वाटतात, दिसायला ही अगदी सारखेच. इच्छा एकच आहे की त्यांनी किमान वर्षाला एक तरी चित्रपट काढावा.

  • @aakashsontakke9792
    @aakashsontakke9792 Рік тому +123

    खरंच कलाकार जग दाखवणारा कलाकार... 🙏🏻❤

  • @rahulgaikwad5616
    @rahulgaikwad5616 Рік тому +68

    या सिनेमा ची शूटिंग आमच्या गावात साखर कारखान्यावर झाली मी बरेच सीन डोळ्यांनी पाहिलेत तवाच कळलं होतं हा सिनेमा राडा करणार♥️

  • @sachins4370
    @sachins4370 Рік тому +36

    काही दिवसापूर्वी भाऊसाहेब यांच्या घरी जाण्याचा योग आला.. अतिशय प्रेमळ कुटुंबं.. भाऊसाहेब यांचे आजोबा 101 वर्षांचे आजी पण जेम तेम 90-95.. तसेच भाऊसाहेब यांचं आई वडील खूप आपुलकीने जगणारी माणसं.. भाऊसाहेब पुण्याला असून सुद्धा त्यांनी आम्हाला मित्र मंडळींना जेवणाची सोय केली.. आणि सोबत कांदा.. मका.. डाळींब दिले.. भाऊसाहेब यांना भावी आयुष्याकरीत खूप खूप शुभेच्छा.. यशवंत व्हा... त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार...

    • @kiranpagar3013
      @kiranpagar3013 6 місяців тому

      Bhau mala pn tyanchya ghari jaych ahe tyana bhetayla sadhya mi punyat ahe mala kalel ka te ghari ahet ki punyat

    • @kiranpagar3013
      @kiranpagar3013 6 місяців тому

      Please ghari astil tr gharcha adress dya nahitr punyatla adress dya

    • @sachins4370
      @sachins4370 6 місяців тому

      ​@@kiranpagar3013Punyat sinhgad rd la rahtat... Navi assignment chlau aahe tyanchi

    • @akashsavalkar6700
      @akashsavalkar6700 4 місяці тому

      दादा ते धनगर समाजातून आहेत का

  • @jijakhodve3688
    @jijakhodve3688 Рік тому +49

    भाऊसाहेबराव हे खरे मराठी कलाकार आहेत पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा

  • @चांगभलं-झ7घ
    @चांगभलं-झ7घ Рік тому +60

    भाऊसाहेब शिंदे यांच्या सारख्या कलाकारांना जास्तीत जास्त पुढे आणले पाहिजे. हा खऱ्या अर्थाने मातीतील कलाकार आहे. 💐💐💐

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 Рік тому +94

    सच्चा मातीतील कलाकार 🙏🙏🙏

  • @Royal-xw1hj
    @Royal-xw1hj Рік тому +48

    मन जिंकलस भावा जेव्हा बोला की ते मला शोभणार नाही ❤️💯

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Рік тому +54

    या मातीतल्या कलाकाराला आपण बोलत केल्याबद्दल आपले खरोखर धन्यवाद. अप्रतिम चित्रपट आहे रौदळ. आपण मराठी माणसांनी आपला मराठी चित्रपट मोठा केला पाहिजे.

  • @ganeshjagtap5960
    @ganeshjagtap5960 Рік тому +25

    No attitude...एकदम simple कलाकार.......👍👍👍👍👍

  • @Kunal.Ghatge
    @Kunal.Ghatge Рік тому +19

    नागराज मंजुळे sarana विनंती आहे की असा कलाकाराला घेऊन तुम्ही काम करा. खूप मेहनती आहे भाऊसाहेब . ❤️

    • @RohitKale-uy2xt
      @RohitKale-uy2xt Місяць тому

      नागराज ची गरज नाही तला

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 Рік тому +15

    असं मनातलं बोलणारा कलाकार प्रथमच बघितला. मराठी प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला पाहिजे यांना.

  • @kisanjamdar8661
    @kisanjamdar8661 Рік тому +26

    महाराष्ट्राचा खरा हीरा भाऊसाहेब शिंदे 💯💯💯💥💥💥🚩🚩🚩

  • @dipakkhairnar6935
    @dipakkhairnar6935 Рік тому +15

    आनंद झाला. आपल्या आस पास चा सच्चा माणूस.orignal हिरो

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 Рік тому +28

    पहिला शो पहिल्या दिवशी पाहिला भलरी दादा, बोल भिडू मनःपूर्वक धन्यवाद ह्या भावाला बोलत केलं💐💐💐💐☺️

  • @pammu315
    @pammu315 Рік тому +15

    हा माणूस खुप पुढं जाणार down to earth ✌️👍👍

  • @anandchavan6340
    @anandchavan6340 Рік тому +28

    भाऊ आहे आमचा...आमच्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा आमचा भाऊ..❤

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 Рік тому +19

    पटलं ....बोल भिडू👏सध्या जो काही मुलाखतींचा कार्यक्रम हाती घेतलाय... ते भारीच....👍👌
    रांगडा गडी #बबन (भाऊसाहेब शिंदे) सलाम सरजी

  • @abhijeetdhumal7385
    @abhijeetdhumal7385 Рік тому +11

    भाऊसाहेब शिंदे ह्यांच्यात रजनीकांत सारखं पोटेन्शियल आहे
    स्वतः ची स्टाईल, स्वतः ची भाषा,
    Mainstream सिनेमाच्या हिरो पेक्षा वेगळा हिरो

  • @pawankhandekar1121
    @pawankhandekar1121 Рік тому +39

    चित्रपट तर आहेच भारी हीरो पण लय भारी आहे 💥

  • @lgbgamer4743
    @lgbgamer4743 Рік тому +8

    आता पटलं राव bol bhidu is real news channel

  • @sam12477
    @sam12477 Рік тому +19

    तळागाळातील व्यक्तिमत्त्व आहे आमच्यातलाच स्वभावाने माणूस असा या उंचीवर पोहचलेला दिसतोय हे बघून च ऊर भरून येतो ❤️❤️❤️

  • @Jay.jayshivaray12-.._
    @Jay.jayshivaray12-.._ Рік тому +20

    सच्चा मराठी कलाकार .....हा चित्रपट आमच्या जुन्नर तालुक्यत चित्रीकारण झाले आहे सार्थ अभिमान ......

    • @sarangbsr
      @sarangbsr Рік тому

      बरोबर बोलले. हा खरा मराठी कलाकार, मराठमोळ्या मातीतला.

    • @Nishikant130
      @Nishikant130 Рік тому

      Vighnaharla?

  • @ravisalve1995
    @ravisalve1995 Рік тому +20

    बोल भिडू चे खरंच खूप खूप आभार की खरंच चांगला कलाकाराची दखल घेतल्या बद्दल love from shirur ☺️☺️🙏🙏

  • @vikramlamkane7589
    @vikramlamkane7589 Рік тому +15

    बोल भिडूचे मनापासून आभार....... 💐💐
    तुम्ही अस्सल मातीतल्या कलाकाराला त्याचे गुण ओळखून आपल्या platform वर बोलवले
    अशा माणसांना मोठे करा नायतर माजलेल्यांना काय किंमत देऊन उपयोग होणार

  • @nareshjadhav835
    @nareshjadhav835 Рік тому +2

    भाऊसाहेब शिंदे हे खरोखर खूप शांत अभिनेता आहे परंतु या मुलाखती मध्ये मैथली आणि भाऊसाहेब यांचा दोघांचा सवांद आवडला आपल्याला जस की मैथली पण भाऊसाहेब जवळ बोलताना लाजत होती आणि भाऊसाहेब पण जोडी आवडली आपल्याला आणि मुलखात पण धन्यवाद बोल भिडू चे

  • @marathimotivationfun1942
    @marathimotivationfun1942 Рік тому +255

    भाऊसाहेब शिंदेचे चित्रपट हिट होतात ,पण कोणत्याच मराठी वाहिनीवर त्यांच्या चित्रपटांची जाहिरात का होत नाही.

    • @gurunathjoshi1425
      @gurunathjoshi1425 Рік тому +16

      हो खरे आहे आम्हाला बोलभिडू मुळेच समजले.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Рік тому +14

      पैसा भावा दुसरं काय

    • @marathimotivationfun1942
      @marathimotivationfun1942 Рік тому

      @@yogitajadhavar7019 बरोबर आहे.

    • @pratapsapkal8112
      @pratapsapkal8112 Рік тому +4

      Pan mouth publicity audiance khechte
      Blockbuster huge hit
      Bhausaheb era

    • @sushil1667
      @sushil1667 Рік тому +8

      Are te shinde ahet brahman thodech ahet k tyanchya movie ch promotion brahmnachya media vr vhayla.. 😂

  • @sureshpatil3829
    @sureshpatil3829 Рік тому +14

    भाऊसाहेबांच्या बोलण्यात एकदम नंब्र पणा. साधा सरळ स्वभाव. नाहीतर इतर मराठी हिरो.

  • @SafarMarathi
    @SafarMarathi Рік тому +10

    आपल्या मातीतले विषय मांडणारा मातीतला कलाकार .... धन्यवाद टीम बोल भिडू 🥰🙏🏻

  • @rahulkolekar2011
    @rahulkolekar2011 Рік тому +9

    भाऊसाहेब तुम्ही खूप मनापासून बोलता खरा कलाकार हा आहे आपल्या मातीशी जडलेला. सलाम तुमच्या कार्याला♥️👌

  • @sagarkhillare1495
    @sagarkhillare1495 Рік тому +2

    मुलाखत घेणाऱ्या मॅडमनी खूप छान मुलाखत घेतली
    एरवी रटाळ वाटणाऱ्या मुलाखती पेक्ष्या मस्त दिलखुलास गप्पा मारल्या.

  • @surajkamble737
    @surajkamble737 Рік тому +8

    शेवटी दोघेही शांत झाल्यावर मेडम बबन वर काय line मारत होतीं काय 🤔🤔🤔🤣🤣🤣🤣
    लाज रा गड़ी हाय लई 🤣🤣🤣❤❤❤❤

  • @sudhirshelke2331
    @sudhirshelke2331 Рік тому +19

    पुर्ण बोल भिडू टीम च अभिनंदन, लवकरात लवकर 1milllion subscribers चा टप्पा पार होण्यासाठी शुभेच्छा

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +15

    Natural actor..🙏.. Mumbai Ani punyatlya actor la mage takal..🙏...Love you Bhausaheb Shinde...🙏

  • @HemantFajage
    @HemantFajage Рік тому +27

    भाऊंची कालच भेट झाली बारामती मधे.

  • @narayanpatil6470
    @narayanpatil6470 Рік тому +24

    महाराष्ट्राचा मातीतला खराखुरा नायक....❤❤❤❤❤

  • @amitdhalpe5453
    @amitdhalpe5453 Рік тому +27

    एक साधा सच्चा कलाकार ❤

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Рік тому +5

    अस्सल मातीतला माणूस.भाऊसाहेब शिंदे चे सर्वच चित्रपट खूपच छान आहेत.ख्वाडा तर एकच नंबर...
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍

  • @Santosh-om3lh
    @Santosh-om3lh Рік тому +13

    Movie खूप छान आहे ,सर्वांनी पहावे,भाऊसाहेबांची acting पण super आहे 👌👌👌

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Рік тому +24

    निगर्वी मराठी कलाकार;भाऊसाहेब शिंदे!

  • @SantoshTondaretutorial
    @SantoshTondaretutorial Рік тому +46

    Natural actor.. Natural speaking from bottom of the heart..Respect..

  • @shekharshinde6915
    @shekharshinde6915 Рік тому +2

    एक no interview ..आवडला मला,जास्त show off नाही जास्त drama नाही सगळं खर खर जे असेल ते...

  • @prk-kt2zm
    @prk-kt2zm Рік тому +4

    Great actor 🎉🎉🎉

  • @akshaysaundane9520
    @akshaysaundane9520 Рік тому +11

    Real Actor ..Thank you for selecting bhausaheb ...

  • @gourijagtap1220
    @gourijagtap1220 Рік тому +38

    बाप गेला दूर देशी 🙏🤝😎

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Рік тому +2

    हा सिनेमा फार छान आहे.सर्वांनी आवर्जून पाहावा. मी पाहिला आहे.

  • @mahendrapaikrao8717
    @mahendrapaikrao8717 Рік тому +14

    नागराज मंजुळे यांनी यांच्या सोबत नक्की काम करायला पाहिजे...!

  • @sagarbhujbal6073
    @sagarbhujbal6073 Рік тому +2

    खरच एक मराठी माणूस आणि खेड्यातील माणूस येक चित्रपट सृष्टीमध्ये उतरतो.आणि चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळ्या प्रकारच नाव होत त्याची एक वेगळीच चर्चा होते.म्हणजे खेड्यातील मराठी माणूस एवढा उंच जातो त्या वेळेस चेहऱ्या वरती एक वेगळच हसू आसत.खूप मस्त सर खरंच . the great 🥰

  • @navalekiran697
    @navalekiran697 Рік тому +3

    रियल हिरो बघायचं असेल तर ह्याला म्हणतात खूप साधी राणी उच्च विचासरणी

  • @rahulkamble6851
    @rahulkamble6851 Рік тому +3

    बर्‍याच दिवसांनी सह्याद्री चॅनलच्या आठवण आली खूपच हरी मुलाखत झाली कुठेस तामझाम नव्हता अतिशय निर्मळ मुलाखत थँक्स बोल व्हिडिओ आणि भाऊसाहेब शिंदे

  • @dattatraydivekar5471
    @dattatraydivekar5471 Рік тому +4

    भाऊ असाच रहा
    तुझी मुलाखत छान घेतली
    लगे रहो बोल भिडू

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 Рік тому +13

    महाराष्ट्रतील जनेतेला आवाहन, प्रत्येकानी रौंदळ चित्रपटगृहात जाऊन बघा🙏

  • @abhijitwaghmare3732
    @abhijitwaghmare3732 Рік тому +18

    स्वप्नील जोशी पेक्षा कैक पटीनं भारी आहे हा

  • @BK-hs8go
    @BK-hs8go Рік тому +1

    एकही negative comments नाही.. यातच समजत किती सच्चा कलाकार आहे

  • @narayanpatil6470
    @narayanpatil6470 Рік тому +16

    महाराष्ट्राचा महा नायक.... भाऊसाहेब शिंदे...

  • @d.m.5410
    @d.m.5410 Рік тому +4

    शेतकरीवर्गातील आणि ग्रामीण भागातील एक गावरान अभिनेता. हा आणि भाऊसाहेब शिंदे ने हे दाखवुन दिले की एक शेतकऱ्यांचा मुलगा पण अभिनेता होऊ शकतो

  • @sachinhiwarkar6656
    @sachinhiwarkar6656 Рік тому +4

    भाऊसाहेब शिंदे म्हणजे आमच्या अहमदनगर जिल्ह्याचा सुपुत्र आणि आमच्या जिल्ह्याची शान आहे. त्यांचं बोलणं त्यांची भाषा आपली भाषा आहे असं वाटतं नॉर्मल आयुष्यातला निरगस तरुण भूमिका मात्र कुठल्याही नटाला लाजवेल अशी करतो हे बघून अभिमान वाटतो . शेतकऱ्यांची मुल अशीच वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी व्हावीत हीच सदिच्छा व्यक्त करतो.

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 Рік тому +18

    Rocking Icon Star of Maharashtra
    भाऊ शिंदे

  • @komalsingshinde2309
    @komalsingshinde2309 Рік тому +2

    हाडा मासाचा कलाकार ज्या परिस्थितीतून आला त्यातून सिनेमे काढले आणि प्रत्येक वेळी वेगळ्या स्तोर्या कुठलीही ओव्हर शायनिंग नाही साधा सरळ अभिनय . भाऊ आवडलं तुमचं काम

  • @B3astr24
    @B3astr24 Рік тому +2

    atishay sadha manus , jara hi garva nahi...... assal matitla Rangda Hero BHAUSAHEB SHINDE....

  • @rameshwarbiradar4536
    @rameshwarbiradar4536 Рік тому +2

    Babu Saheb tumhi ek number shetkari shetkaryache manogat 🙏🙏🔥🔥💐💐

  • @kishorkatare2666
    @kishorkatare2666 Рік тому +1

    खरोखर अशे माणसं actor आहेत. खूप भाग्याची गोष्ट आहे

  • @surajmore6710
    @surajmore6710 Рік тому +2

    Ha हिरा आहे .स्वतःच अस्तित्व वेगळं करणार.

  • @sagarkarnvar1251
    @sagarkarnvar1251 Рік тому +3

    ऐ पिल्लू... Dialog delivery😍👑💥🔥

  • @akashveer6212
    @akashveer6212 Рік тому +49

    Awkward interview..! 🤣 True gem and down to Earth man.. Keep bringing such guests.

  • @babuthorat4974
    @babuthorat4974 Рік тому +2

    भाऊसाहेब शिंदे सर
    मला तुमचे ग्रामीण विषयावर आधारित सिनेमे खूप आवडतात. मी ते आवर्जून पाहत असतो.

  • @vaishnavkhalkar8661
    @vaishnavkhalkar8661 Рік тому +42

    काय माणुस आहे यार हा🙏✅ mazya kde paise nahi pan movies nakki pahin PLEASE मराठी चित्रपट पाहा नागराज मंजुळे चे पण चित्रपट पाहा

  • @pravindhangar1001
    @pravindhangar1001 Рік тому +7

    अस्सल मराठी कलाकार👌👌👌💐💐रौधळ खूप छान movie आहे

  • @movies_Adda_447
    @movies_Adda_447 Рік тому +2

    Natural star 🌟🌟🌟
    Bhausaheb shinde
    Ha titel dya tyanchya navapudhe....🥰😘

  • @shankargorkhe1677
    @shankargorkhe1677 Рік тому +3

    किती हा साधेपणा आणी खूप साधं जीवन आहे

  • @bibhishankopnar2331
    @bibhishankopnar2331 Рік тому +6

    अगदी मित भाषी पण एक सच्चा कलाकार Simple Living But High' Thinking

  • @gokulshusir4894
    @gokulshusir4894 Рік тому +6

    Ekdam sarad ani sadha manus....
    Bhau tumcha sinema super hit honar...

  • @swapnilnikam-patil650
    @swapnilnikam-patil650 Рік тому +8

    मातीतला कलाकार, बोलभिडू चे आभार
    . 🙏🏻🌹

  • @vijaybhise7094
    @vijaybhise7094 Рік тому +1

    भाऊ तुम्हाला खूप खूप यश मिळो व तुम्ही खूप मोठे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vijaykamble3782
    @vijaykamble3782 Рік тому +2

    1 no bhava. Khas tumchyasathi purn family sobat raudal baghitala. 1no acting. ❤️❤️❤️❤️❤️

  • @vinayakjadhav1340
    @vinayakjadhav1340 Рік тому +4

    शंभुराजे राज्याभिषेक सोहळा निमित्त सर तुळापूरला आले होते, तेव्हा त्यांच्या सोबत एक फोटो मी घेतला होता, ते कोणताही attitude न दाखवता जे येतील त्यांच्या सोबत फोटो काढत होते. खूपच साधे आहेत, अस्सल मराठी मातीतील कलाकार आहेत.♥️

  • @krushnachoudhari4953
    @krushnachoudhari4953 Рік тому +25

    बोल भिडू चे खूप धन्यवाद .या मराठी सनी देओल ची मुलाखत घेतल्याबद्दल 🙏

  • @rahulsonwane9509
    @rahulsonwane9509 Рік тому +2

    मला फार आनंद झाला .कारण एक शेतकय्रांचा मुलगा हा marathi movie मध्ये super star झाला म्हणून कारण मी पण एक शेतकय्रांचा मुलगा आहेत .good luck acting bhausaheb shinde. ..

  • @gauravbelhekar7717
    @gauravbelhekar7717 Рік тому +2

    दादा.. खुप छान काम करत आहेस.. मराठी माणस नक्कीच तुझ्या पाठीशी आहे, बाहेरची लोकं आपण मोठी केली तू तर मातीतला भूमिपुत्र आहे.. full support..🚩

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 Рік тому +1

    मातीतल खर सोन ,,,हीच उपमा शोभते भाऊसाहेब शिंदे यांना...यांची शॉर्ट फिल्म वंचित खूप छान

  • @mithileshbattalwad8639
    @mithileshbattalwad8639 Рік тому +1

    एक वेगळी ओळख निर्माण केलीय भाऊ तु..
    बबन मध्ये येमायडीशीत दुधाच्या can ने फाईट केली ना ती लय आवडली... खुप शुभेच्छा दादा तुला.. आणि बोलभिडूला आभार.

  • @kailasgophane8479
    @kailasgophane8479 Рік тому +2

    पहिला हिरो आहे ज्याला शेतकऱ्याचि जाणीव आहे

  • @ssproductionmhaswad7226
    @ssproductionmhaswad7226 Рік тому +8

    सगळ्या फिल्म इंडस्ट्रीत धुमाकूळ घालणारा आमचा हिरो...
    आता कळलं आसल मोठमोठ्या कलाकारांना शेतकऱ्याची पोर कुठच कमी नाय ते

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 Рік тому +1

    भाऊसाहेब मानलं राव तुम्हाला, खूप अभिमान वाटतो तुमचा.