खूप खूपच छान रामरक्षा स्तोत्रात रामाचे सुंदर, सविस्तर वर्णन ऐकून मी धन्य झाले. खरेच आपले खूप खूप उपकार आहेत. मी राम रक्षा लहानपणापासून म्हणत आहे. त्याचा अर्थ पण वाचला आहे. पण आपली स्पष्ट मधुर वाणी व सविस्तर अर्थ . खरेच वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. राजाधिराज सद्गुरु नाथ श्री गणपतराव महाराज की जय श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ❤❤
अतिशय उत्तम सतार वादनाने आरंभ . आपले उत्तम विचार म्हणजे म्हणजे दुग्धशर्करा योग .त्या वरचा कळस म्हणजे षडचक्र भेदन . सर्वांची एकत्र माळ खूपच छान गुंफली आहे .हे ऐकायला मिळणे आमचे परम भाग्यच. खूप खूप धन्यवाद
शिव राम नाही भेद ऐसे देव ते सिद्ध.. राम पुजी सदाशिव......भजन करी महादेव देव....भजन करी महादेव संत श्रेष्ठ जनाबाईचा अभंग आहे...नमो नमः नमस्कार...अतिशय सुंदर विवरण आपण करत आहात.... नमस्कार
खूप छान निरूपण ऐकत राहावे असे , वाणी अतिशय मधुर धन्यवाद एक विनंती करावीशी वाटते background ला जो सतारीचा आवाज थोडा कमी केला तर निरुपणाचा जास्त आनंद घेता येईल चुकीचे असेल तर क्षमा करावी
सातारीचा आवाज कमी पाहिजे. मन विचलित होते. फारच सुंदर निरूपण केले आहे. असा गुढार्थ माहीत नव्हता. रूपकात्मक अर्थ अत्यंत समर्पक आणि आकर्षक भाषाशैलीत आपण मांडला आहे. आपणास त्रिवार वंदन! धन्यवाद.!
सतार वादन, दादांच्या आवाजात धुन, रामरक्षा आणि निरूपण... अप्रतिम मेळ बसला. कुठलंही पूर्व नियोजन न करता, सहज सुलभ अतिशय सुंदर सुरुवात! आणि निरुपण तर 👌👌👌👌 प्रत्यक्ष महाराज बोलत होते दादांच्या तोंडून 🙏🙏 श्रीराम श्रीराम श्रीराम 🙏🙏
मागचे music फारच loud होते.. श्रवणात व्यत्यय येतो त्यामुळे कृपया पुढील वेळेस ते background music कमी ठेवावे किंवा ठेवूच नये.. खरतर खूप सुंदर निरुपण केले आहे बुवांनी.. अगदी डोळ्यांसमोर प्रभूंची मूर्ती आणि रामायणातील भाग उभे राहत होते.. जय जय रघुवीर समर्थ 🙏🏽
नमस्कार! आपल्या प्रत्येक अवयवांचे नाव रामरक्षेत आहे हे माहिती होते पण त्यामागील कथा आपल्या मुळे लक्षात आली. साधने साठी प्रत्येक अवयव कसा वापरला पाहिजे हे समजले. आपल्याला अपेक्षित अशी साधना आमच्या कडून होवो हीच आपल्या व प्रभुरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना
नमस्कार गुरूजी. अत्यंत समर्पक शब्दात आपण श्री रामरक्षा समजून सांगितले. खुप खुप धन्यवाद . किती धन्यवाद देऊ आसे वाटते खुप खुप नमस्कार परत एकदा. धन्यवाद .
खूप खूपच छान रामरक्षा स्तोत्रात रामाचे सुंदर, सविस्तर वर्णन ऐकून मी धन्य झाले. खरेच आपले खूप खूप उपकार आहेत. मी राम रक्षा लहानपणापासून म्हणत आहे. त्याचा अर्थ पण वाचला आहे. पण आपली स्पष्ट मधुर वाणी व सविस्तर अर्थ . खरेच वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. राजाधिराज सद्गुरु नाथ श्री गणपतराव महाराज की जय श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ❤❤
खूपच छान!जास्तीत जास्त सोपे करून सांगितले. खरी रामरक्षा समजली.जय श्रीराम ||🙏🙏||चिंतन खूप आवडले.
विनीत दादा, आपणास विनम्र अभिवादन!खुप छान. 🌹🙏👌
🙏जय श्रीराम
अतिशय रसाळ व चिंतन शील निरूपण.
पुनःपुनः ऐकावे असे.
खूप छान.
कृतज्ञतापूर्वक विनम्र प्रणिपात, विनित दादा.
जय श्रीराम.
खूप छान माहिती आम्हाला रामरक्षेच्या बदल एवढे माहिती नव्हते ते तूमच्या रामरक्षेच्या प्रवचनातून मीळाली
खुपच छान!पाठीमागचे संगीताची गरज नाही. त्यामुळे नीट ऐकता येत नाही.
अत्यंत सुंदर श्री राम जय राम जय जय राम
प्रत्यक्ष महाराजच बोलत आहेत असे वाटत आहे...,....... महाराजांची कृपा❤
Atishay surekh varnan pratyaksh Maharaj sangat ahet ase vatle Jay shree ram ani dada tumchyavr kharch maharajanchi Krupa ahe he samjt trupt zalyasarkhe vatle tumhala ani maharajana maze koti koti pranam
अतिशय उत्तम सतार वादनाने आरंभ . आपले उत्तम विचार म्हणजे म्हणजे दुग्धशर्करा योग .त्या वरचा कळस म्हणजे षडचक्र भेदन . सर्वांची एकत्र माळ खूपच छान गुंफली आहे .हे ऐकायला मिळणे आमचे परम भाग्यच. खूप खूप धन्यवाद
🙏 फार सुंदर चिंतन केलं अप्रतिम शतः शहा प्रणाम
Faarach CHAANN SUNDAR !!!Agadi SAMAADHAAN puurvak Soapyaa Bhaashet Pravachan kele .Atyant Aabhaari aahoat ! VINIT JEE Dhanyawad !!!!
शिव राम नाही भेद ऐसे देव ते सिद्ध.. राम पुजी सदाशिव......भजन करी महादेव देव....भजन करी महादेव संत श्रेष्ठ जनाबाईचा अभंग आहे...नमो नमः नमस्कार...अतिशय सुंदर विवरण आपण करत आहात.... नमस्कार
🙏🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🌹🙏
आजपर्यंत असंख्य वेळा रामरक्षा पठण केले. अर्थाच्या नादी लागून आज अक्षरशः तृप्त झालो.
जय श्रीराम. खूप छान अर्थ समजला.
सुंदर निरुपण... नमस्कार
Ramrakshacha khara artha ata samjala. Khup khup abhari ahe.Apala video pahnyat ala achanak mhanun Mahararajanche shatashaha आभार.
अप्रतिम
धन्यवाद ❤
खूप छान निरूपण ऐकत राहावे असे , वाणी अतिशय मधुर धन्यवाद एक विनंती करावीशी वाटते background ला जो सतारीचा आवाज थोडा कमी केला तर निरुपणाचा जास्त आनंद घेता येईल चुकीचे असेल तर क्षमा करावी
श्री राम जय राम जय जय राम
Khup chan💐💐🙏🙏
Khupch sundar 🙏🙏🙏
खूप. छान माहिती दिली आहे. आम्ही. कधीच. ऐकली. नव्हती. धन्यवाद. प्रणाम. शतशः नमन. कोटी कोटी. व॑दन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सातारीचा आवाज कमी पाहिजे. मन विचलित होते.
फारच सुंदर निरूपण केले आहे.
असा गुढार्थ माहीत नव्हता.
रूपकात्मक अर्थ अत्यंत समर्पक आणि आकर्षक भाषाशैलीत आपण मांडला आहे. आपणास त्रिवार वंदन!
धन्यवाद.!
Shree chitayn rar Jay shri ram❤❤
क्षी राम जय राम जय जय राम क्षीराम समर्थ 🙏🙏🌹🚩
आवाज इतका मधुर आहे की ऐकत रहावेसे वाटते . खूपच धन्यवाद . 🙏🙏
श्री राम समर्थ...... सुंदर , अप्रतिम.
सतारीवरची श्री राम धून कान तृप्त झाले.
व आपल्या ह्या रामारक्षेचे निरुपण ऐकण्यास आतूर होतो .
जय श्रीराम। खूप अभिनंदन विनीत दादा छान विवरण खूप मनापासून शुभेच्छा
Khupach Chan sangitale aahe.aapnas Prempurvak Namskar.
श्रीराम जय राम जय राम जय ❤❤
अप्रतिम..निरुपण..
श्री राम जय राम जय जय राम
खुपच सुंदर. विनीत दादांचे कार्यक्रम कधी आणि कुठे होणार हे कसं कळू शकेल?
जय श्रीराम .. अप्रतिम अजून व्हिडिओ साठी प्रतिक्षीत आहोत🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सतार वादन, दादांच्या आवाजात धुन, रामरक्षा आणि निरूपण... अप्रतिम मेळ बसला. कुठलंही पूर्व नियोजन न करता, सहज सुलभ अतिशय सुंदर सुरुवात! आणि निरुपण तर 👌👌👌👌 प्रत्यक्ष महाराज बोलत होते दादांच्या तोंडून 🙏🙏 श्रीराम श्रीराम श्रीराम 🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🎉🎉🎉
अर्थपूर्ण निरुपण मन लावून ऐकावेसे वाटते.सतारीची धून छान आहे पण ती स्वतंत्र असायला हवी.निरुपणाच्यावेळी फक्त निरुपण पाहिजे.ऐकताना लक्ष विचलित होते
अगदी बरोबर
Shri Vinit dada khoop chan nirupan . Shriram 🙏
अगदी सुंदर माहिती सगितली आहे
Original राम धून -
रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ॥ सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालग्राम ॥ भद्रगिरीश्वर सीताराम भगत-जनप्रिय सीताराम ॥ जानकीरमणा सीताराम जयजय राघव सीताराम ॥ रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ॥ रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ॥
Aajchya jagat pan ya 3 level var Ramrakshecha aarth sangu shaknare guru aahet yach samadhan vatla. JAY Shree Ram😇🙏🙏
Waa Dada shabad nahit tumch vivechan ikun kaay vaatat te kharach dhanya zaalo
अप्रतिम , आम्ही भाग्यवान, 🙏🙏🙏
॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥🌺🌺
क्षीराम जय राम जय जय राम🙏🙏
प्रथमच रामरक्षा सर्वार्थांनी समजली...
मागचे music फारच loud होते.. श्रवणात व्यत्यय येतो त्यामुळे कृपया पुढील वेळेस ते background music कमी ठेवावे किंवा ठेवूच नये..
खरतर खूप सुंदर निरुपण केले आहे बुवांनी.. अगदी डोळ्यांसमोर प्रभूंची मूर्ती आणि रामायणातील भाग उभे राहत होते.. जय जय रघुवीर समर्थ 🙏🏽
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏❤👌👌
श्री राम जय राम जय जय राम🙏🌹 खूप छान माहिती दिली 🙏🙏🌹🌹
Jay shriram
अप्रतिम. काही श्लोकांचा अर्थ माहित नव्हता तो समजला. धन्यवाद 🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
अप्रतिम विवेचन.
खूप छान अनुभव.पुनहा पुन्हा ऐकावे असे वाटते
खूपच सुंदर विवेचन दादा
।।श्रीराम जय राम जयजय राम ।।
नमस्कार.
Anita dangat जय श्रीराम 🙏
❤ जय राम श्रीराम जय जय राम ❤
जय श्रीराम या चॅनेलची मी वाट पाहत होत्तो
Shri Ram jayram jayjayram
Jai Shri Ram 🙏🏼
अतिशय सुंदर निरूपण🙏 श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏
अप्रतिम निरुपण!!! जय श्रीराम
अतिशय सुंदर निरूपण 👋👋
Shri Ram Jayram Jay Ram 🙏🌹
khup sundar
Shriram Jayram jay jay ram🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम
🙏Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🌹🙏
जय श्रीराम! विनीत दादा अभिनंदन व शुभेच्छा!
🙏shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
श्रीराम जय राम जय जय राम
Jay shree ram 🙏🙏🙏
🙏🙏🙏Jay shree ram
खूप छान प्रवचन
नमस्कार! आपल्या प्रत्येक अवयवांचे नाव रामरक्षेत आहे हे माहिती होते पण त्यामागील कथा आपल्या मुळे लक्षात आली. साधने साठी प्रत्येक अवयव कसा वापरला पाहिजे हे समजले. आपल्याला अपेक्षित अशी साधना आमच्या कडून होवो हीच आपल्या व प्रभुरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना
श्रीराम जय राम जय जय राम
परत परत ऐकते
Shree ram jay ram
🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
Excellent 🙏🙏🙏🙏🙏
Shri ram jay ram jay jay Ram
जय श्रीराम!जय श्रीराम!जय श्रीराम!
sri ram jaya ram jaya jaya ram.🙏🙏
अप्रतिम.
जय श्रीराम, विनीतदादा खूपदा ऐकत असे आहे, अप्रतिम ❤❤
नमस्कार गुरूजी. अत्यंत समर्पक शब्दात आपण श्री रामरक्षा समजून सांगितले. खुप खुप धन्यवाद . किती धन्यवाद देऊ आसे वाटते खुप खुप नमस्कार परत एकदा. धन्यवाद .
Wa khup chhan 👌👌👍
Jay Shree Ram 🙏
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🌹🙏
श्रीराम जय राम जय जय राम!🌹🙏👌
श्रीराम जय राम जय जय राम अप्रतिम खूप.
🙏🏾krupaya सतारी चा आवाज कमी केला तर बरं होईल 🙏🏾
विष्णुसहस्रनामावर एक प्रवचन करावे जसे आपण रामरक्षेचं केल आहे
श्री राम जय राम जय जय राम🌺❤🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
मला आजचं वसुबारसेपासून सुरू झालेल्या उपक्रमाबद्दल समजले.त्यामुळे मी उद्या पासून सुरू केले तर चालेल का?
Jai shriram 🙏🙏🙏🌷🌹🌻🌿
श्री राम जय राम जय जय राम
श्रीरामजयरामजयजयराम
श्री राम जय राम जय जय राम खुप छान
जय श्रीराम
सतार वादन खूप जोरात आहे
इतक्या सुंदर कधीही न ऐकलेल्या रामरक्षेचा निरुपणाला सतार वादनाची काही गरज नाही सगळे लक्ष विचलित होते माफ करा माफ करा पण खरे ते सांगितले
@@anuradhadeshpande5224 मलाही असेच वाटले
Sitar वादनाची इथे आवश्यकता नव्हती
👌🙏👌🙏👌🙏👏👏👏👏👏
माझी लायकी नाही असा प्रश्न विचारण्याची. 🙏🙏🙏
दादा प्रणाम । चैतन्य परीस बुक कैसे मिल सकती है।।।