उपासना, साधना आणि साधनमार्ग - शंका- समाधान - भाग ६ - वक्ता - श्री. विनीत जोशी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • रोज तेरा माळा......आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत अभ्यास मालिकेचे पुढील चिंतन पुष्प.... उपासना म्हणजे काय? साधन म्हणजे काय? साधकाने साधनमार्ग कसा आचरावा? या संदर्भात मनात उद्भवणा-या शंका आणि श्री महाराजांच्या कृपेने त्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न या भागात केला आहे...जय श्रीराम

КОМЕНТАРІ • 59

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 10 місяців тому +4

    पूज्य विनीत दादांना प्रणाम. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. ताईंनाही नमस्कार. खूप छान पद्धतीने सर्व प्रश्नांची उकल केली जेणे करून सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळाले. खूप खूप धन्यवाद 💐

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 8 місяців тому +1

    विनीत दादा नमस्कार निरुपण sunder zale श्री राम Jay राम Jay Jay राम

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 6 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹

  • @ashwinidiwekar2227
    @ashwinidiwekar2227 10 місяців тому +2

    विनीत दादा आपण, उपासना आणि साधना, यातील फरक फारच छान समजावून, सांगितले आहे, एकदम पटले,,, आपण सांगितल्या प्रमाणे मी रोज १४माळा जप करत आहे,, रोजची देव पूजा अगदीं मन लावून करते आहे,, पण अजूनमला साधना वाढवायची आहे, प्रयत्न करीत आहे,, तुमचे बहुमोल मार्ग दर्शनi, मिळत आहे,धन्यवाद

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 9 місяців тому +1

    श्रीराम 🙏उपासना आणि साधना खूप सुंदर पद्धतीनं समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद...

  • @laxamihuddare5903
    @laxamihuddare5903 Місяць тому

    खुपचं ‌छान

  • @supriyachitrav6515
    @supriyachitrav6515 10 місяців тому +3

    खूप छान दादा. सगळ्या शंका फिटल्या. महाराजांनी तुमच्यमार्फत सगळी उत्तरं दिली. जय shreeram🙏🏻🙏🏻

  • @HVM2912
    @HVM2912 10 місяців тому

    Dada na namaskar 🙇
    Shree gurudev datta.🌺
    Shree Ram jay Ram jay jay Ram.

  • @sadhanapotdar9081
    @sadhanapotdar9081 10 місяців тому

    नमस्कार दादा
    खूप छान समाधान केले आपण
    अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली
    खूप खूप धन्यवाद 🌺🙏🌺

  • @PunamDeshmukh-ef9cf
    @PunamDeshmukh-ef9cf 10 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹💐🌹💐🌹🥛🌹🥛🌹🥛🌹🥛💐

  • @PrafullGole
    @PrafullGole 10 місяців тому

    विनीत दादा साष्टांग नमस्कार आपल्या आज्ञेनुसार मला पण १३माळी जप करते पण मी मोठ्या आवाजात जप करते परत मनात करते परत हृदयात करते असे करत राहते आपल्या कृपेने ❤ कधी महाराज प्रतीमा डोळ्यासमोर ठेवून करते तर कधी आपले बोलणे कानावर पडले ते आठवतात

  • @RTAV108
    @RTAV108 10 місяців тому

    apratim vivechan.. tailor made uttara milali asa vatata ahe.. 🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 10 місяців тому

    जय श्रीराम!🌹🙏🌹

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 9 місяців тому

    राम कर्ता हेच खरे सिताकांत स्मरण जय जय राम ❤❤❤❤❤

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 9 місяців тому

    खूप खूप धन्यवाद आणि मनापासून नमस्कार 🙏🏻🙏🏻

  • @vishwasdeshpande5533
    @vishwasdeshpande5533 10 місяців тому

    खुप सुंदर .....🙏जय श्रीराम🙏

  • @hemantdusane9815
    @hemantdusane9815 10 місяців тому +1

    श्रीराम जय राम जय जय राम तेरा माळी जप झाल्यावर मी जप करत करत राम रक्षा रामपाठ सर्व महाराजांचं ऐकत जॉब करते चालेल का दादा

  • @suvarnasalunke9910
    @suvarnasalunke9910 10 місяців тому

    🙏Dada ani Tai Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏🙏

  • @manjushapatwardhan3903
    @manjushapatwardhan3903 10 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम,🙏🙏

  • @alkapawar3284
    @alkapawar3284 10 місяців тому

    || श्रीराम जय राम जय जय राम ||🙏👌

  • @ShitalZende-x4s
    @ShitalZende-x4s 10 місяців тому

    जय श्रीराम
    खरोखरच शंका समाधान झाले.🙏

  • @SaritaWange
    @SaritaWange 10 місяців тому

    🙏जय श्रीराम 🙏

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 10 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @malankonde6512
    @malankonde6512 10 місяців тому

    Shree ram Jay ram Jay Jay 🙏🙏🙏

  • @udaymodak
    @udaymodak 10 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @nirmalayadav5207
    @nirmalayadav5207 10 місяців тому

    जय श्री राम

  • @anitarahalkar4865
    @anitarahalkar4865 10 місяців тому

    खूप छान दादा.

  • @sujatamali6300
    @sujatamali6300 10 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻

  • @anitaabhonkar8489
    @anitaabhonkar8489 10 місяців тому

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @hunermarbalmurtiartjaipur4767
    @hunermarbalmurtiartjaipur4767 10 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 10 місяців тому

    आदरणीय विनीत दादा व ताई, आपणास स्नेहपूर्वक नमस्कार!साधना व उपासना चालु असताना ज्या काही पदोपदी अडचणी येत असतात, त्यावेळी नक्की काय करावे? हे फारच सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. श्री. सद्गुरूनाथ महाराज की जय! श्रीमहाराज आमच्या कडून साधना व sagunopasana श्रीमहाराज यांनी दिलेल्या नामानेच साधेल, हे मात्र नक्कीच. हे आपण छान सांगितले. 🌹🙏🌹👌

    • @kamalpatil4746
      @kamalpatil4746 7 місяців тому

      नमस्कार दादा खुप छान

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 9 місяців тому

    कर्ता करविता श्री.दत्त गुरूमहाराज

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 10 місяців тому +1

    🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम आमचे गुरु विनीत दादा यांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार नमस्कार श्रीराम जय राम 27:06 जय जय राम🙏🌷 27:50

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 10 місяців тому

    माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले आता मी माझ्याकडून चांगली वागणूक ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद!

  • @sakshikolte8898
    @sakshikolte8898 10 місяців тому

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 🌹🌹🌷🌷🌹🌹🌷💐💐💐

  • @RohitPallavi
    @RohitPallavi 6 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम
    13 माळा आत्मशुद्धीसाठी ह्या उपक्रमाचा whatsapp ग्रुप आहे का? नवीन साधकांना कसं join करता येईल? तसंच विनीत दादांच्या पुण्यातल्या कार्यक्रमांबद्दल आधी माहिती कळु शकेल का? धन्यवाद

  • @aparnaapte35
    @aparnaapte35 10 місяців тому +1

    माझ्या घरी माझ्या सासूबाई ९७ वर्षाच्या आहेत.मी केलेला कुठलाच पदार्थ त्यांना आवडत नाही.आणि त्या पदार्थाला नावे ठेवतात आणि मला काहीच करता येत नाही असे सगळ्यांना सांगतात मला तेंव्हा खूप वाईट वाटत. अशावेळेस काय कसे वागावे.

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 10 місяців тому

    🙏🙏🙏

  • @bhobhahogade2278
    @bhobhahogade2278 10 місяців тому +5

    आपण केलेले नामस्मरण खर्च होते असे म्हणतात तर मग आपली अडचन महाराजांना कशी सांगायची जेणेकरुन नाम खर्च होणार नाही

  • @aparnamarathe7243
    @aparnamarathe7243 9 місяців тому

    दादा नमस्कार तुम्ही सांगितले त्याप्रमाणे उपासना करण्यासाठी पहाटे chi वेळ उत्तम आहे हे अगदी बरोबर आहे परंतु रात्री साडेअकरा नंतर केली जाणारी उपासना योग्य आहे का कारण ही वेळ अतिशय शांत आहे tuveli उपासना करताना मन स्वस्थ असते त्यामुळे मानसिक समाधान मिळते अणि निवृत्ती नंतर life stile खूपच निवांत असते त्यामुळे पहाटे उठून उपासना करणे शक्य होत नाही तरी रात्री chi वेळ उपासनेसाठी योग्य आहे का कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद

  • @aparnamarathe7243
    @aparnamarathe7243 9 місяців тому

    नमस्कार

  • @swanpathak
    @swanpathak 10 місяців тому

    Jay shri Ram Dada पण एखाद्या prasangat. manaviruddha gosh झाली किंवा आपल्याला काही share n करता aplyakade durlaksh करतात आपण gapp rahato काही त्या vyaktila काही बोलत नाही.पण Manaton आपण sthir nasato .tumhi म्हणतात तसे आपण krtvya karato पण aplyashi durava सहज hot nahi.tyamule namsmarnavar parinam होतो तेव्हा काय करायचे. प्लीज margdarshan करा आपल्या vishayi tyanche झालेला gairsamj कसे dur करायचे

  • @manasikalantre3244
    @manasikalantre3244 10 місяців тому

    देवाची पूजा करायला आवडते.पण रोज बारा वाजून जातात पूजा करायला.कामा मुळे तर चालते का . तरी मी रोज पूजा करते कधीतरी खुप उशीर झाला तर करत नाही.असे चालते का.

  • @PrafullGole
    @PrafullGole 10 місяців тому

    दादा मला गुरू पाहिजे म्हणून मी ते जप करते

  • @ShitalZende-x4s
    @ShitalZende-x4s 10 місяців тому

    मनुष्य जन्म किती वेळा मिळतो?

  • @AngadAdsul
    @AngadAdsul 10 місяців тому

    विनीत महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @archana533
    @archana533 10 місяців тому

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram

  • @hemamulay547
    @hemamulay547 10 місяців тому

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @omkardeodhar780
    @omkardeodhar780 10 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @shilayadav7710
    @shilayadav7710 10 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम ❤

  • @archana533
    @archana533 10 місяців тому

    Shree Ram Jai Ram Jai Jai shree

  • @gayatripatil1602
    @gayatripatil1602 9 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @rameshahire8067
    @rameshahire8067 10 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @nitakoturwar10
    @nitakoturwar10 10 місяців тому

    🙏श्रीं राम जय राम जय जय राम

  • @nitakoturwar10
    @nitakoturwar10 10 місяців тому

    🙏 श्री राम जय राम जय जय राम

  • @dhineshpatil2559
    @dhineshpatil2559 10 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🌺🌺🙏

  • @UmaVengurlekar
    @UmaVengurlekar 10 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏