Driver | Maha-Cinema | A Web Film | RAA Films
Вставка
- Опубліковано 12 кві 2024
- सदर ड्रायव्हर सिनेमा हा महासिनेमा म्हणून आपल्या भेटीस घेऊन आलो आहे, तरी सर्व प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरून प्रतिसाद द्यावा...🙏🏻💯❤️
Star Cast
Aakash - Nikhil Govilkar
Lali - Ashwini Irole
Vrushali - Vidya Varal
Rupa - Poonam Kohakade
Vaishali - Neha Thorat
Santya - Pradip Tonge
Shamya - Ravi Wavhal
Bhavdya - Omkar Jadhav
Savkar - Vikas Kute
Santya Father - Shashikant Wavhal
Akash mother - Shamal madam
Aaba - Vikas Bochare
Doctor - Aabasaheb Khodade
Balya - Viki Patil
Tatya - Ramadas Raut
Bapu - Sanjeev Bhandari
Producer
Rani Pradip Tonge
Story, Dialouge And Direction
Mangesh Vaijinath Shendge
DOP
Vishnu Karanje
Akshay Pujari
Edit
Ravi Wavhal
Raa Films Studio, Pune
Production
Ram Paithane
Ravindra Wavhal
Omkar Jadhav
Omkar Dighe
Nikhil Govilkar
Still Photography
Omkar Dighe
Make up, Costume and Art
RAA Films Production
BGM
UA-cam Studio
Song Credits Lyrics
Pradip Tonge
Singer - Swapnil Pawar
arranging - Sumedh
Pickup Arrange
Shubham Rasker
Eshwar Salke
Nikhil Mane
Nilesh Mane
Sangram Darekar
Special Thanks
Wavhal Family
Inamdar Bandhu
Salke Bandhu
Mosin Photography,Jawala
Shreepad Transport,Jawala
Gadekar Bandhu
Khodade Hospital,Jawala
Hotel Panvare (Asif Shaikh)
Locations
Jawala Gaon, Parner
Thanks For Watching This Film
Like | Share |Subscribe And Comment
RAA FILMS PURE ENTERTAINMENT
UA-cam Channel
Hi! I’m [RAA Films Pure Entertainment]. On my channel, you will find [Driver Web-film]. I love [Web-Film] and sharing my experiences with you. Subscribe to see more [Web-film], [Short films], and [Short video] on your feed!
➡️ For Business And Advertising Enquiry
🔰Mail : raafilms86@gmail.com
🔰Whatsapp : 9766929886,9359405122
➡️ [Always Watching]
➡️ Facebook: / 61551997983810
➡️ Instagram: / raa_films_pure_enterta...
➡️ More than film's :
➡️ Marathi web-film "Driver"
• Full Marathi Web Film ...
➡️ Marathi web-film "Driver- 2"
• Full Marathi Web Film ...
➡️ Marathi web-film "Driver - 3"
• Full Marathi Web Film ...
➡️ Marathi web-film "Driver - 4"
• Full Marathi Web Film ...
➡️ Marathi web-film "Jaanu Beer Shopee"
• JAANU BEER SHOPEE | ज...
➡️ Marathi web-film "Bhijlele prem"
• Marathi Web Film | Bhi...
➡️ Marathi Rap Song "Manisha"
• Manisha | Driver-2 | O...
#driver #driver2 #driver3 #driver4 #raafilms #MarathiWebFilm #marathilovestory #marathi #MarathiWebseries #newmarathimovie2022 #marathihitmovie #raafilmpureentertainment #ड्रायव्हर #ड्रायव्हर2 #ड्रायव्हर3 #ड्रायव्हर4 #movies #theatre #video #movie #film #films #videos #actor #actress #cinema #star #moviestar #goodmovie #pickup #mahacinema #महासिनेमा
This Video About : - This video is part of popular web film series Driver. This is fourth part of that films series. this video is made for entertainment purpose only. - Розваги
ड्राइवर च आयुष्य ❤😊तुमची पूर्ण स्टोरी आणी एक दम आवडली आमचा प्रेम आसाच होता❤
ड्रायवर च आयुष्य ❤😢😢 तुमची पूर्ण स्टोरी आणि माझी आज पर्यंतची life सारखीच आहे.....😢........
❤❤❤
तुमच्या मागे पण एवढ्या मुली लागल्या होत्या का?....😂
😂😂@@shrikantkokate5239
Supar drayvar bhau
तुम्ही ड्रायव्हर सिरीज बंदच नका करु चालु राहुद्या भारी वाटत.. आणि लवकरात लवकर ५ वा भाग सोडा.. driver akya bhav big fan❤
ड्रायवर 5 लवकर बनवा भाऊ लईच भारी स्टोरी आहे 5 एपिसोड थोडा लवकर बनवा 1 no story सलाम तुमच्या कामाला
ड्रायवर 5 यायला पाहिजे
खरंय राव part,5, आलं पाहिजे राव
❤
ती नवऱ्याची झाली नाही तुझी काय घंटा होणार आहे म्हणून म्हणतो दोन जणांचे जिंदगी बरबाद नका करू 😢😢😢😢😢😢
Shivya Kay dyaycgya kashya
ड्रायव्हर भाग ५ लवकर आणावं अशी ईच्छा आहे
Aalay bhava
भाऊ मी पण एक ड्रायव्हर आहे खूप भारी मार्गदर्शन केलं खरात ड्रायव्हरला कोणी समजून घेत नाही खूप खूप आभारी आहे भाऊ लवकरात लवकर ड्रायव्हर फाय पिक्चर काढा
ड्रायवर पाच लवकर आण राव
बर 😂
Driver 5 ana lavkar ❤❤❤
पारनेर तालुका नगर जिल्ह्य मोठा केल्या साठी धन्यवाद..🙏
Driver ch aayushy..
khup chan aahe movie
5 part aana lavkr...
Driver 5 ala Pahje khup mast Story ahe 😍♥️
Hii
Love store
Ha na yaar khrch ❤❤❤
Hii
❤
एक नंबर आहे तूमची पुर्ण स्टोरी आवडली आहे असेच पुढे चालू ठेवा परत बनवा
Kiti wait karnar driver 5 sathi
❤❤ सोडा की राव ड्राइव्हर चां 5 च वा भाग ❤❤ मनाला भिडणारी लव्ह स्टोरी आहे भावा मन जिंकलास
मस्त एकच नंबर मी पहीलेंदा पुर्ण सिनेमा पाहीला आहे मनाला लागला 🎉❤😢😊
खूप सुंदर अॅक्टर साहेब खूप भारी पिक्चर बनवला आहे पुढची स्टोरी चा एंडिंग भाग लवकर बनवा
आकाश राव भावड्या सारखा मित्र भेटायला नशीब लागते.
Driver 5 lavkar bro ❤❤
1952 पासून वाट बघतोय पाचवा भाग कधी येतोय..🤩🥹
आयुष्यातील सेम स्टोरी
एक नंबर स्टोरी आहे भावा लाईफ टाईम चालू ठेवा
अक्षय भाऊ एकच नंबर स्टोरी बनवली
एक नंबर स्टोरी हे एपिसोड लाईप टाईम ठेवा एक ड्रायव्हर ची स्टोरी
लय भारी आहे राव खूप छान वाटल पाहुण
Santya lai chalu hay😂😃🔥🔥
ड्रायव्हर सिरीज मध्ये फक्त संत्या भाऊ कॅरेक्टर एकच नंबर.
Thank u dada
Yes
खूप छान विषय घडऊन आणलाय ह्या एपिसोड मध्ये खूप मोठा म्यासेज जगा समोर माडला आपण चांडाळ चौकटी च्या पुर्ण टीम चे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद. खूप खूप आभार. चांडाळ चौकडी ची टीम ही आमची देखील फेवरेट आहे. हा सिनेमा रा फिल्म्स च्या टीमने बनवला आहे. खूप कष्टाने आणि अडचणींना सामोरं जावून सर्व टीम ने हे सर्व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केले आहे. आणि मायबाप प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला त्यांचे ॠण आम्ही कधीच फेडू शकणार नाही. तुमच्या प्रतिसादासाठी खूप खूप आभार.
Vaishu Kolhhapur chi hay watat😊😊web series ek number bhai
पुढचा भाग लवकर टाका चांगला आवडला सिनेमा
Ekch number movie banavala aahe
Mast 👍👍❤❤
Great acting by Santya
Khup khup dhnywad
भावा तू स्टोरी बनवली आहे पण माझं आयुष्य असं गेला आहे
Ekch no story Bhava aakshya Bhavs Ekch no acting❤
मी पन ड्रायव्हर आहे भावा एक नंबर आहे फिल्म पूडचा पारट काडना ड्रायव्हर ची लाहीप
ऐक नंबर
लवकरात लवकर ड्रायव्हर.. पार्ट..5 येयला पाहिजे. ❤
ड्रायवर भाग ५ लवकर पोस्ट करा
ओन्ली पिकअप लवर❤❤❤
ड्राइवर पाच आणा राव लवकर ❤
Khup mast movie hay❤❤❤❤❤❤😂
खूप इमोशनल स्टोरी आहे 👍👍
नाद फक्त pickup चा💛💫
Daiver 5ala pahje khup mast hae❤❤
Prem khar asel tr te milat nahi.
Aani milal nahi tr majja aahe .
हया संत्या सारखेया लोकांनी च वाट लावली आहे दुसरयाची
Drivar lover part 5 bro❤️❤️
Mast story aahe❤❤❤
Pradip sar khup mast ahe driver film mala khup Avadali Ashicha film karat Raha mast ahe ✌🏻🙏🏻💯
Khrch part 5 aalach pahije❤
Santosh and Rupali acting is very good.very good work
❤❤❤खुप छान सिरीज आहे ❤❤❤
वृषाली भारी पोरगी आहे व समजुदार आहे
Great ❤
Best story 😢❤❤❤😢🎉
khuop mast y lay bhari y movie y
Driver च्या जीवनाची खरी कथा आहे
Khup ch bhari hota movie mla khup aavdala aahe aani aahech movie tumhi lavkr taka Chinle vr❤❤
नादच खुळा.....❤
Ekdam chan aahe pachva bhag lavkar aana
भाऊ तुझ 1 नंबर
Only truck lover
खरं प्रेम करणारी एखादी मिळाली तर मुलगा तिच्यासाठी काहीही करायला तयार असतो......
मुलीला तसा नाही पाहिजे वापर करणारा पाहिजे
लवकर दुसरा पिचर बनवा खुप भारी आहे
डायवर चा नाद खुळा
भाऊ कुणी कुणाचं नसतं आपला हा गैरसमज आहे की सगळे आपलेच आहेत. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो तोच आपला घात करतो. म्हणून म्हणतात सख्खा भाऊ पक्का वैरी.💯🔥💯🔥
पुढचा सिन बघन्याची ईछा आहे
1 nambar Bahu.❤❤❤❤❤
Bhava aakash nasib gheun jalmala 4 pori mag laglyat santyach bga jara
लयचभारी वाटलं भावा
त्या मुलीवर प्रेम होत त्या मुली सगे लग्न होयाला पाहिजे होत
Ak no mast picher ahe story chan ahe😊❤❤
ड्रायवर 5 घेऊन या
1 no stori ahe caming soon 5 no stori
भाग पाच लवकर आता 😊
Driver 6 lavkar aanava
Story mast ahe Pan Hiro nay barobar
भावा जुनी आठवण जागी केलीस तु
आकाश राव बावडे सारखा मित्र भेटा नशीब लागते
Wow ! Wanderful movie
भैया मी पण ड्रायव्हर आहे. माझी पण सेम स्टोरी झाली .अशी भावकी असली न तर कुत्र्या गत हानाल पाहिजे .या भावकिमुळ आज 1टा जगतोय .
5 वा भाग आणा लवकर ❤
एक नंबर ❤🎉
🎉
दादा लवकर ड्रायवर 5 आणा खुप भारी आहेत भाग ☺️
नुसती लाली लाली लाली😂😂😂 एवढ एड असते होय पोरीच
Aamchy kokanat hi asha kititari love stori aahet aani khrch nad nahi draivarch 🩷🩷🩷🩷🩷
लका हि पटल नाही राव 😢 आना कि ५ भाग 😢
संत्या ची ॲक्टिंग खूप भारी राव 😅
धन्यवाद
नविन एपिसोड टाका राव❤❤
मि विकास जाधव मि driver आहे पिचर लई चान आह आता पाठ 6 कवा निगनार😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ड्रायव्हरची जास्तं वोवर एक्टिंग झाली पण. मुळात ड्राइवर येवढा पण छप्री नसतो काही ड्राइवर निरव्सनी असतात..
❤❤❤😂😂😂
हा लव्ह करच यावा 👌👌👌👌👌👌👌🙏🏽🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
My fav akash ❤
,
👌😍🙏
Khrch khup radayla aal story bghun😢😢😢
जवळा आणि पारनेर शुटींग आहे
ड्रायव्हर भाग 5 कधी येणार आहे दादा ❤
ड्राइवर 5 लवकर बनवा भाऊ ❤❤❤❤❤ very nice ❤❤❤❤