मोहन तु series मध्ये आपल्या बीड च नाव उल्लेखलस म्हणून खूप छान वाटले Excellent acting keep going brooo....
छगन मगण नडे हम खडे तो सबसे बडे😂😂😂😂 मस्त रे अक्षय भावा ek number jmly ki 😅
उतुन मातुन गेले तुमचे आदिनाथ अनुश्री . फेमस झाले यांच्यामुळे आणि माज आला त्यांना . बर झाल नवीन कलाकाराना घेऊन सुरू केली . नवीन मुलानं संधी मिळाली . आता आधीपेक्षा जास्त मजा येऊ लागली ❤
निलू आणि चैतन्य राहिल पाहिजे अजून
उतुन मातुन गेले तुमचे आदिनाथ अनुश्री . फेमस झाले यांच्यामुळे आणि माज आला त्यांना . बर झाल नवीन कलाकाराना घेऊन सुरू केली . नवीन मुलानं संधी मिळाली . आता आधीपेक्षा जास्त मजा येऊ लागली
सगळेच खूप छान आहेत
शाळा ही नेहमी आपलीच असते त्यात आपल्यासाठी काही ना आवडल्या सारखं कधीच काही नसत
बस शाळेत असताना नको असलेल्या गोष्टी आज हव्याश्या वाटतात
खूप खूप छान
पुढील भागासाठी आतुरता❤
खुप मस्त अभिनय केला आहे सर्वानी.... Akshay bro tar ekdam kadaak 😂😊
Khup bhari episode ❤😊 Mala saglyanchi acting Khup avdli ani Shalu chi pn Khup jast ❤😊
वा . काय ते गाण ❤ काय ते कलाकार ❤ काय ती सगळ्यांची Entry ❤ जगात भारी Ashish Shravani ची शाळा च भारी ❤ सगळे भाग बघणार सकाळी सकाळी ❤
सगळं कसं perfect आहे सगळं ❤ खुपच मस्त ❤ Ashish Shravani
Vina mam, mohan, shalini, karishma sanglyachi acting mast aahe ❤❤Mala khup aavdali Series 😊😊
लल्लन छगन एंट्री 🔥🔥 आणि song❤🔥
शिपाई संदिप वाघमारे यांची एक्टिंग मला खुप खुप आवडली❤ नेक्स्ट एपिसोड साठी excited आहे
खुप सुंदर ❤️💥
मला शाळेतली दिवस आठवले.❤️💫🤌🏻
😂 छगन मगण नडे 😂😂
हम खडे तो मुख्याध्यापक से बडे 😅😅😅
एक नंबर जमलं अक्षय भावा ❤❤
पण खरं सांगतो अक्षय माझ्या साठी
तुम खडे तो दुनिया से बडे
I love you akshay ❤😘👑🔥🔥
प्रतिक ला चशम्या ची गरज आहे. आलिया ला complain ची गरज आहे.😚😚 सर्वांची ॲक्टिंग मस्त आहे.❤❤
पुन्हा आशिषजी आपली भेट घडडतेय ❤🎉
खूप छान विश्वजीत खरंच खूप छान सुरुवात केली आहेस माझ्या सदिच्छा नेहमी तुझ्यासोबत आहेत खूप मोठा हो😊 good bless you keep it up I am proud of you😊
Congratulations new episode ❤🎉
खूप छान विश्वजीत छान काम केले पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुला ❤
लक्ष्मी गोगावले तू लय भारी हाय मला लय तुझी acting आवडते..!🔝❤️🔥🤗
Vishwajeet chi acting khup chan ahe aamhla tyala bagayla aavdel tyache dialogue vadvave khup chan kartoy to side character mhanun khup chan khup bhari acting karatoy aamhala pudhchya episode la tyala bagayla aavdel tyala pan dialogue dya aani tyala futage madhe gya khup bhari acting ahe mala tar khup aavadli 🎉❤😍🥰🥳
प्रद्युम्नची Acting एक दम भारी😍❤️
उत्कृष्ट अभिनय मोहन.. गाजवलसं 🔥🔥❤️खूप खूप अभिनंदन..🎉पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
Kdk re 🎉 pudhchya episod lovkar yeundyat ❤🎉
Tooo much exited 🥳🥳🥳🤩
Army ground sodun Gela nad kela bhavan... कॉमेडी 👑😂 @ prathik ❤
Bhariiiiii❤ excited for next one🎉
Shravni tuzi bhumika chan aahe.tumchi sarv team best😂 aahe.mukhyadhyapak tuze baba aahet ka? Khup avdala pahila bhag.
देशपांडे बाईंची मुलगी एकच नंबर❤
अदिनाथ ला घ्यायला पाहिजे होतं
दररोज Episode येऊद्या रावं आता plz ❤❤ आणि अतिशय सुंदर Episode होता पहिला 🎉 सर्वांचा परिचय छान झाला 🎉❤ Next Episode साठी exited 🎉❤. मस्त h. 🎉keep it up ❤❤❤
Pashya भावाचा comedy madhe naaad nay karaycha 😂😂😂
यापुढे एपिसोड बघण्याचा मी खूप उत्सुकता आहे❤
सर्वांनीं छान काम केलय.. आणि छोटी आलिया खूप मस्त 👌👌
एकदम धमाल.... खरंच जुने दिवस आठवले.... Please make more episode 🎉😂😂❤❤
Saglyanchi Acting mast tyamule Episode hi mast..👌pn chota packet Bada Dhamaka Aliya (virali)khup chan ❤😊
खूप छान ❤️🎭
finally 😍😍😍❤️
Khup bhari full comedy 😅 u am excited to part 2👍👌👌
माजी शाळा ❤ महात्मा गांधी विदयालय पाचवड ❤❤💐👑🌏💯
Saksham chi first web series aahe aani acting khup Chan aahe. Asch pudhe khup Pragati kar. Congratulations❤❤❤🎉🎉🎉
Wow.. worth watching..Good work team❤
Maja aa gaya dil khush part 1 mazi shala 🔥🔥🔥🔥🔥🔥
Khup chan episode ekdm bharii 🔥❤️
मला मोहन जाधव च खूप अभिमान वाटला कारण तो बीड च आहे आणि मी पण बीड चा आहे .असच आपल्या बीड झिल्याच नाव खूप मोठ कर ❤️🩹🙏🤩
Mast acting keli sarvanni pan vishwajit che dialogue vadhva
Varsha khup chan performance ❤keep it up
Ek number acting pratik vhagmare..mastach 🎉🎉
Ekach nusta OM ...❤🎉😂
सगळ्यांनी खूप मस्त ॲक्टिंग केली आहे ❤❤❤❤
Monu ne beed nav unchvle ahe .. khup motha ho monu...👑❤️
Khup bhari episode vatla 😍❤
Shravani mam tumhi students hota tevha khup majja hoti he pan kalakar chan ahet saglyat bhari shraddha
jeva athavan yete teva khup dukh vatat ki apan ka ti shala sodli.💔❣️
khup ch mast ani comedy tr ekch no. 😂😊 ashech episode kadhat raha ❤all the best ❤
खुप दिवसाना वाट बघत शाळा वेबसीरीज ची फायनली आज आली आणी शाळेची आठवण करून गेली
😊Lakshmi is the best character i like lakshmi ❤
Episode mast 👌Aaliya chota packet bada dhamaka❤
Full kadak naad khula . Mazy shala❤❤❤❤
😂 छगन मगण नडे 😂😂
हम खडे तो मुख्याध्यापक से बडे 😅😅😅
एक नंबर जमलं अक्षय भावा ❤❤
पहिलाच भाग तर एकदम ददणित आणि कडक होता लय भारी .
मागच्या series मध्ये जे विद्यार्थी होते ते ह्या series मधी शिक्षक झालेत 😊❤❤❤
Monu with smile...❤️ekadam kaddak...🎉
Lalan Bhai Super ❤🥰👍
Shrawani good job😍😍😍
मोहन जाधव बीडकर 🎉
❤️अक्षय सुरुवात तर खूप छान केली आहे.
पुढे ही खूप छान काम कर.
आणि खूप मोठा हो.
तूला पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा.🎉🎉💐💐💐
लक्ष्मी गोगावले super ❤😂😂
गुरुपौर्णिमेचा एपिसोड खूप छान 👌😍😍😍
Top खिरखंडिकर..❤️🔥🔝🌝
शाळेत असा आग ( भांडण ) लावणारं कोणीतरी पाहिजे .त्याशिवाय शाळेत मज्जा नाही .खूप छान acting करिश्मा .(ऋता शेंडकर ) कॉलेज मध्ये असताना पण अशीच भांडण लावायची कामे करत होती , आणि आता पण शाळा या सिरीज मध्ये तेच काम ती करत आहे खूप छान ऋता .असच सुंदर काम करत रहा .❤💞
Thanks but mi clg tr external kely mla saglyanchi nav pn mahit mi kadhi as vagle😂😂 but ones again thanks sagle episode bg mast ahet
सगळे खूप छान अभिनय करतायेत पण सगळ्यात भारी आमचा " आमचा प्रदूमन्य म्हणजे वेदांत पवार राडाच की धुरळाच उडवलाय नुसता ❤❤❤नड भावा नड तू😍😍🥰❤️फक्त चिंचनेर राडा सातारकर❤❤
Khatrnaak episode hota सर्वांची acting bhari hoti kaddk❤❤❤
Lallan bhai on fire🔛🔥🔛🔥🔛🔥🔛🔥
Khup Chan episode hota saglyachi acting Chan hoti lallan shalu pratik Aaliya Karishma chagan yani khup kadak acting keli
Wow Guy’s mast kele saglyni 😍♥️
Kadkk ravi bhai...🙌💥🔥❤️
हा episode बघून खरंच शाळेतल्या दिवसाची आठवण झाली. 😊 nice episode
या शाळेतलं कोण आवडलं तुम्हाला नक्की comment करुन सांगा ❤ Episode आवडला तर सर्वांपर्यंत नक्की share करा ❤ video Like करा ❤
सर्व आवडले ❤
Raviraj katkar....💥🔥🙌💯❤️
Monu ugale
Pratik morkane ❤
Pratik bhai