Q and A | मागोवा ऐतिहासिक प्रवासाचा | Thank You for your Support

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Questions and answers and some sharing about my travel and hobby
    #QnA

КОМЕНТАРІ • 33

  • @suryakantsansare1273
    @suryakantsansare1273 Рік тому

    Very nice video

  • @arunkadali7058
    @arunkadali7058 3 роки тому

    very nice

  • @rohitalhat6089
    @rohitalhat6089 3 роки тому

    Awesome, खूप छान माहीत आहे

  • @दुर्गरक्षक
    @दुर्गरक्षक 3 роки тому +1

    मनापासून धन्यवाद sir तुमच्याच प्रमाणे इतिहास सर्वा समोर समोर यावा यासाठी मी पण प्रयत्न करतोय मी व माझी पूर्ण टीम गड किल्ले संवर्धन करण्याचा प्रयत्न करतोय ... भविष्यात नक्कीच सोबत येऊ
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🏞️

  • @vishwajeetnalawade4644
    @vishwajeetnalawade4644 3 роки тому +1

    👍🚩🚩🚩

  • @sachinkatkar8790
    @sachinkatkar8790 3 роки тому

    Pan mahiti changli milali👌👌👌👌👌

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 3 роки тому +1

    Ek no bhau kup chan माहिती दिली

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому

    नमस्कार, आजचा तुमचा QnA चा विषय खुपच आवडला. मी काही वर्षांपूर्वी उत्सुकता म्हणून महाराष्ट्रात कोणकोणत्या राजवटी होऊन गेल्या (इ.स. पूर्वीपासून) ही माहिती काढली होती आणि तुम्ही नेमकं हेच थोडक्यात सांगितले त्या बद्दल धन्यवाद. कोकणात पूर्वापार शिलाहार आणि चौल राजांनी राज्य केलं असा इतिहासात उल्लेख आहे. खुपच माहिती पूर्ण असा विडिओ होता. 👌👌👌

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @mr.sujittalekar3759
    @mr.sujittalekar3759 3 роки тому

    मला वाटल नाही सर माझी comment वाचतील खुप छान झालय हा video सर 30 ,000 चे 1000000 होण्यासाठी आम्ही मदत करु ❣️❣️❣️❣️

  • @vaibhavgharge6159
    @vaibhavgharge6159 3 роки тому

    किशोर भाऊ खुप छान माहिती दिलीस. मी सुद्धा मुळचा कराड जवळच्या गावचा आहे आणि सध्या पिंपरी चिंचवड येथे रहात आहे.
    आपण नक्की भेटू आणि तुझ्या बरोबर गड किल्ले पहायला आवडेल.

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      धन्यवाद, नक्की भेटू

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 3 роки тому +1

    माझी कमेंट वाचले बद्दल ध्यनवाद

  • @rohitalhat6089
    @rohitalhat6089 3 роки тому

    सर, शिवाजी महाराजांनंतर महात्मा फुले नि शोधून काढे पर्यंत त्यांचे समाधी स्थळ दुर्लक्षित का झाले असावे, त्या करणा मुळेच इतर मावळे पण दुर्लक्षित झाले, तुम्ही याला उजाळा आणता येईल अशी अपेक्षा आहे

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      Ho, Maharjanchya Samadhi sthalacha video karnar ahe, tevha nakki sangen

  • @sameerk8399
    @sameerk8399 3 роки тому

    Sir..तुह्मी वारजे मधे राहता का??? मी कोथरूड मधे राहायला आहे भेटू नक्कीच..

  • @pratiktravelvlogs7282
    @pratiktravelvlogs7282 3 роки тому

    मला वाटला नव्हता किशोर सर reply कराल.. पण खरच धन्यवाद.. पण मुंबई जवळच्या किल्ल्यांना देखील उजेडात तुम्ही आणावे योग्य इतिहास सोबत हा योग देखील आणावा हीच इच्छा.. आणि सर सोबत vlog वैगरे असा काही नाही मला फक्त तुम्हाला भेटून तुमचे चरण स्पर्श करता आले तरी समाधानी आहे मी.. कारण तुम्ही vloger नाहीत फक्त तर इतिहासातील लुप्त पान शोधून समोर मांडणारे सह्याद्रीचे वाटाडे आहात.. 🙏🙏

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      आपला इतिहास खूप मोठा आहे, तुम्ही म्हटला तस आपण फक्त वाटाडे, नक्की पोचवू मुंबईचा इतिहास. चरणस्पर्श ...मी एवढा मोठा नाही आपण फक्त आपल्या पराक्रमी इतिहासाचे पाईक. धन्यवाद प्रतीक 🙏🙏

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 3 роки тому

    Sir, tumchaa contact number or email I'd mileel ka?

  • @vijaynavandar8770
    @vijaynavandar8770 3 роки тому

    Sir hi clip jithe shoot keli, tya bhagatach mhanje warje pune yethe mi rahato,va yach patharawar mahatma society va panyachi taki yethe amhi roj walk la jato,maza number 9326264646 ahe, jamlyas apan bhetut, dhanyawad with regards vijay

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      नक्की भेटू, दोन दिवस झाले पाऊसामुळे येणं बंद केलं आहे.

    • @vijaynavandar8770
      @vijaynavandar8770 3 роки тому

      @@user-gp7wm3rv2j tumcha number pathawane pls

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  3 роки тому

      9545228481