😂😂😂😂aamchya Maharashtratlya bayanna aani mulinna sarkaar vikat ghetla aahe....purushanna aani mulanna vikat ghenyachi power ya sarkaar madhe Nahi aahe😂😂
दादांनो आम्हाला साडेसात हजार रुपये भेटले तसेच तुमचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद आणि जरा महागाई खूप वाढली आहे ती स्वस्त करा सगळ्यांना खाता पिता येणार सगळे व्यवस्थित आनंदात राहू शकणार मुलाबाळांना त्यांच्या नोकऱ्या द्या त्यांना व्यवस्थित कामा धंद्याला लावा चोऱ्यामाऱ्या काही होणार नाही मुलं चांगली व्यवस्थित काम धंद्याला लागली की काही टेन्शन नाही त्यांना चांगल्या परमनंट जॉब ला लावा हीच माझी विनंती दादा तुम्हाला आहे
मला एकही हप्ता आलेला नाही मी सुमन पवार जिल्हा सातारा जुलै महिन्यात फॉर्म भरले अप्रोल झालेला आहे सर्व काही ओके आहे पोस्ट खाता आहे डीबीटी केवायसी केलेले आहे तरीसुद्धा पैसे आलेले नाही
Haptyachya vyatirikt denar hotat ñ diwali bonas mg he as kay mhantay dilay bonas mhanun ovalani mhanun , amhala ka nahi dila diwali bonas , saheb bonas haptyachya vyatirikt denar hotat n mg kay zal tyach , tumhala kaltay n amch dukh mg ka dila nahi bonas extra bhaubij denar hotat n
मला असं माहीत पडले की आपण लाडकी बहीण योजना मध्ये लाडक्या बहिणीच्या नावावर लोन घेऊन त्यांनाच त्यांचे पैसे वाटले.पण हे खरं की खोटं हे मला नक्की माहित नाही
खुप छान काम केले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारचे धन्यवाद 🙏 मला पण मिळाले ७५०० रुपये मिळाले
लाडकी बहिण योजना सुरू केली तसेच महागाई सुद्धा कमी करा तरच उपयोग होईल योजनेचा अशी आशा आहे तिन्ही भावाकडून 🎉 धन्यवाद शिंदे साहेब
साहेब योजना बंद करू नका गरीबांना खूप मदत झाली आहे धन्यवाद साहेब 🙏🙏
दादा मला 7500रु माझ्या बँक खात्यात जमा झाले मी आपला खूप खूप आभार आहे
मला ही मिळाले आणि माझ्या सासूबाई , जाऊबाई लां ही मिळाली आणि मैत्रीणीना ही मिळाले... खूप खूप धन्यवाद साहेब
Bonus ale ka
😂
Tumala 7500+5500 milalet kaa????
Fek 5500 rs कोणाला भेटले नाही उगाच अपवा पसरवू नका 🙏
Ok ¹@@PriyaPawar-l9h
नमस्कार सर तुम्ही सगळ्या बहीना पेंसे देता खुप अभिमान वाटतो तुम्ही बोलता हे बरोबर बोलता खुप खुप धन्यवाद शिंदे भाऊ
बोनस देण्यापेक्षा महागाई कमी करा ज्यामुळे गरीबांना ही दिवाळी साजरी करता येईल
Bonus mudech tar mahagai vadhli paisa market madhe aala vastuchi demand vadhli supply kami padla aani mahagai vadhli (economic concept)
महगाई कभि कम नही होगी
Chukich mat ahey tumch
😂😂😂😂aamchya Maharashtratlya bayanna aani mulinna sarkaar vikat ghetla aahe....purushanna aani mulanna vikat ghenyachi power ya sarkaar madhe Nahi aahe😂😂
Mag barobar Aahe Mahagai Kami zali phaje
Respected Hon'ble Deputy CM Sir Thanks for your great assistance to our beloved sisterd. Best Wishes for a happy and prosperous Diwali
दादांनो आम्हाला साडेसात हजार रुपये भेटले तसेच तुमचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद आणि जरा महागाई खूप वाढली आहे ती स्वस्त करा सगळ्यांना खाता पिता येणार सगळे व्यवस्थित आनंदात राहू शकणार मुलाबाळांना त्यांच्या नोकऱ्या द्या त्यांना व्यवस्थित कामा धंद्याला लावा चोऱ्यामाऱ्या काही होणार नाही मुलं चांगली व्यवस्थित काम धंद्याला लागली की काही टेन्शन नाही त्यांना चांगल्या परमनंट जॉब ला लावा हीच माझी विनंती दादा तुम्हाला आहे
Khup chan sir
ज्यांना ₹1 सुद्धा आला नाही त्यांचा विचार करा मुख्यमंत्री साहेब
आमचे भरभरून आशीर्वाद आहेत भाऊ bjp सरकारच येणार अम्ही मजूर
साहैब खरच प्रेम विकत घेता येत नाही साहेब गरीबांना सांभाळून घेत आहेत खरच बरोबर आहे साहेब तुमच
Mazi hi Diwali khup aanandat hotey shinde dada Ajit dada dhanyawad
मला पण 7500 रूपये मिळाले भाऊ
आता कसले 5500 बोलला तर खर नोव्हेंबर चे पैसे दिले भाऊबीज मग आता कसले 5500 देणार
हया 1500 रुपये च्या बदल्यात मत मागू नका... नाहीतर त्या 1500 रुपये लां.. काही आर्थ राहणार नाही
मग तुम्ही योजनेचा लाभ घेणार...आणि election ला मत दुसऱ्याला देणार का
Wow yalach म्हणतात खायचं इकाच आणि गायच एकाच 😂😂😂
दुसरा पक्ष योजना बंद करणार आहे मग मत कोणाला देणार
@@Shaila-o4kbrobar ashi lok bharpur aahet bin buddhi
बरोबर
हमको तो आए बहोत बहोत धन्यवाद ❤❤❤
खरंच दादा तुमच्या मागे बहिणींचे आशीर्वाद ahe
खुप छान
Thank you
Saheb mala pan ale 7500. Khup khup dhanyvad
कधी भेटणार आहे बोनस खरच साग दादा 😢🎉 सरकार तर आमचा भावाच च याणार आहे दादा 🎉🎉
Soyabeen kapus la bhav dhya. Spardha pariksha fees kmi kra
साहेब माझा फॉर्म अप्रूवल झाला आहे पण आशा माझ्यासारख्या किती जण आहेत की त्यांना एक ही रुपयाचा योजनेचा लाभ मिळत नाही कारण समजत नाही
Mahagyi itki Keli ki limit chya baher 1500 rupayan ky deu nka te magahyi jri kmi Keli na 1500 vasul jalyasarkh hoil
दिवाळी बोनस कधी मिळणार आहे फडणवीस साहेब शिंदे साहेब आम्ही विधवा आहे दया आम्हाला दिवाळी बोनस🙏🙏 लवकर दया आमची दिवाळी होईल
🙏🙏
मला पण पैसे मिळाले धन्यवाद साहेब पण दादा दिवाळी बोनस नाही आला
Oil .ges all ghrat. Waprnari wstu . Laeitbil mnvi jewnala lagnrya wastu swst kra sheb 🙏. Mna pasun dhanwad bhau.🙏
मला ही मिळाले अन माझी आई la पण मिळाले माझा मैत्रियना मिळाले खुब खूब धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Kadhi milale
मला तर एक रुपया पण भेटला नाही
Oil,dali,kiti Tari wastu mahag kele.
सगळंच महाग केला आहे.. बाजारात जायचं म्हणजे ५०० rupees kai नाहीत.. कधी संपतात कळतच नाहीत
येनार तर फक्त भाजप सरकार येनार 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️
Mast
सर महागाई वाढत आहे ती पण कमी करा म्हणजे लाडक्या बहिणींना खूप आनंद होऊन मग तुमच सरकार 100% येईल म्हणजे येईल please विनंती आहे आहे
कधी बोनस कधी मिळणार आहे
Cm Saheb fadanvis saheb Aamhala pan 7500 rs milale manapasun Dhanyawad 🙏🙏
Mla aadhichech sptembar che paise milale nahi tr ovalnich Kay sangtay tumhi
बँकेत जाऊन पाय दुखायला लागले पण पैसे का आले नाही आधार कार्ड लिंक असून पण आजपर्यंत ₹1 पण आला नाही😢
मला पण नाही आले
देवेंद्र फडणवीस, तुम्हाला,मतदान,करनार,
आगस्ट मध्ये फॉर्म मंजूर आहे तरी आजून एकही रुपया नाही मिळाला बोनस भेटणं लांबच
Hii paise ny aale ka
Mla pn nahi ale
Mala pan nahi aale
Mala pan ek pan rupya aala nahi
😊😊😊
Best leader
शेवटी बहीणी मात्र भावजिंचच ऐकणार
Sir muje Diwali 🪔🎇 ka bonas nhi aya hai 😢. Kb tk aye ga ?????
Magchya 5 vrshat yanna bahin jahi aathvli ani election chya tondavr bhin aathvl kay ha ghanerda rajkar konacha pesa ksa udhtay
Dada kadhi pathvata 5500 bonas aamachi Diwali 🪔 tari sajari hoil🙏🙏
बोनस पन आले लाडक्या बहिणीला आम्हाला फॉर्म तरी चालु करुन दया
मला एकही हप्ता आलेला नाही मी सुमन पवार जिल्हा सातारा जुलै महिन्यात फॉर्म भरले अप्रोल झालेला आहे सर्व काही ओके आहे पोस्ट खाता आहे डीबीटी केवायसी केलेले आहे तरीसुद्धा पैसे आलेले नाही
आम्हाला साडेसात हजार रुपये आणि पण दादा मला दिवाळी बोनस आली का नाही
Right ape ki he shakar agi
Mg hi yojana loksabha election nantarch ka aanali phile ka nahi aanali tumchi niyat changali hoti tar aadhich aanaychi na mg
Sir mala 3 hapte bhetle aani 2 hapte bhetle nahi aani diwali bonash bhetla nahi kadi bhetnar paise sir pritee jayadeep valvi kaleyan
If money has not come at all what to do
Mla nahi aale paise ajun dada jar aale paise tar khup khup tumche dhanvad🙏🙏🙏🙏
मला बोनस मिळाला
Kithi paishe mirale tumhala total??
Spardha pariksha fee 250 kra karn pass zal tr thik nhi t 1000 chalale jate amche
❤ 🙏
Sahab aple Kam khuj Chan aahe mna pasun aabar. Mhagai swat kra.
Kiti mahagai vadhali ahe ti adhi Kami kara
मला अजुन एक rupe मिळालेले नहीं मी वैतगुन post bank cha खाता karla tari सुधा पैसे आले नहीं मला वाटते तुम्ही मला सुरुण सगळा ला पैसे denar
Haptyachya vyatirikt denar hotat ñ diwali bonas mg he as kay mhantay dilay bonas mhanun ovalani mhanun , amhala ka nahi dila diwali bonas , saheb bonas haptyachya vyatirikt denar hotat n mg kay zal tyach , tumhala kaltay n amch dukh mg ka dila nahi bonas extra bhaubij denar hotat n
Are kadhi pasun boltat aaj yenar Udya yenar Hech chalu ahe diwali cha aadhi tari dya bar hoil🙏🏻 jyancha kade paise nahiye Tya bicharyana madat hoil
Mala ajun october november che sudha paise aale nahi diwali bonus che pan paise aale nahi yachi dakhal ghavi
Mla pn milale 7500 rs ..😊
पुन्हा टाका दिवाळी साठी
नक्की देणार का बोनस
आमचा टॅक्स घेऊन,आम्हालाच ओवाळणी,भाऊ अशी जाहिरात करीत नाही,ओवाळणी दिलयाची....
Aata peese midnar ki nahi te saga
कधी येणार बोनस दादा
Ajun amla 1 rupees nahi ala, mg ajun techa techa bolatat ki paise yetil mhanun.
महागाईच्या स्वरूपात वसूल केले
मला असं माहीत पडले की आपण लाडकी बहीण योजना मध्ये लाडक्या बहिणीच्या नावावर लोन घेऊन त्यांनाच त्यांचे पैसे वाटले.पण हे खरं की खोटं हे मला नक्की माहित नाही
,😂😂😂
महागाई कमी करा,फुकटचा पैसा नको आम्हाला,कष्टाचे दया....
Sir mala fakt 4500 rs aale baki 3000 keva yetil
दादा मला फक्त 4500हजार मिळाले बोनस कधी मिळणार जिल्हा रायगड आहे
मला पण एकही हप्ता आलेला अप्रोड झाला आहे केवायसी झाली आहे आधार कार्ड नंबर लिंक झाला आहे कधी येणार मग पैसे
दोन महिने झाले फॉर्म भरून अजून एक रुपया नाही आला
Bhout ache kya 1500 rupees de kar Bhout madat kya ❤❤❤❤❤
Sair mala ajunparynt ek rupya sudha midale nahi July la form bharle
Mla pan nahi bhetle, 1rupees suddha
भाजप सरकार🏹 येनार
भाजप सरकार ⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️येनार
अरे दादा मला एकही पैसा आला नाही की
ओवाळणी देऊन मत मागणारे पहिले भाऊ तेही तुम्ही काय भाऊ आहे राजेहो, एकीकडे बहिणीच्या नवऱ्याला लुटायचे ( शेतकय्रांना) आणि दुसरीकडे ओवाळणी म्हणून सांगायचे
मला नाही भेटले सर पैसे कधी भेटले औरंगाबाद 5500
प्रेम.ऊतू.चाललय.
दादा मला पण 7500 मिळाले
मला 1 ही ₹ आला नाही August मध्ये from भरला
काही का असेना टरबुज बोलायला लय भारी बोलतात 😂😂
Jyala nahi aale tyacha Kay mala ek hi hapte aale nahi kadhi yenar
Mla October la aale nh
तू पहिले GR दाखव? कशाला लोकांची दिशाभूल करतो?
Kab dege to
आम्हाला फक्त 4500 च पोहचले
Khar ahe mala taimala piece milale dhanyawad
Ho ka
🎉🎉🎉🎉🎉
Mala tr 3000 ch bhetlet rahlele 4500 ch kas bhau
Mala 7500 milale
मला तर अजून 1 रू पण भेटला नाय
7500
दादा माल एकही हपता आला नाही मी रेशमा इसमाईल पटेल अकलूज