तमाम अंधभक्त आणि ट्रोलर्स लोकहो ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 918

  • @janardansawant7934
    @janardansawant7934 День тому +245

    पोखरकर साहेब मी सुद्धा एक वंचित चा कार्यकर्ता आहे परंतु तुमचा फॉलोवर आहे आणि तुमचे विचार आणि आचार बोलण्याची शैली आणि तुमचं अभ्यासपूर्ण विश्लेषण हे वाखाणण्यासारखे आहे कारण तुम्ही फार छान बोलतात आणि अभ्यासू बोललं असतं त्याबद्दल वाद नाही तुम्ही असेच विचार मांडत रहा आणि निर्भीड रहा या निर्भीड. आणि निष्पक्षपती निर्भीडपणे बोलणारे आहात त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला मानाचा जय भीम

    • @chandrakantgaware5068
      @chandrakantgaware5068 День тому +5

      🙏🙏👍

    • @chandrakantgaware5068
      @chandrakantgaware5068 День тому +5

      Chandrakant Gavare🙏👌👌👍🙏

    • @kadamvilas6380
      @kadamvilas6380 День тому +3

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 День тому +8

      छान! आपले संस्कार चांगले आहेत एक दिवस आपण हि आपले परखड विचार व्यासपिठावर जाहीरपणे मांडाल hope so, wish you all the best !🙏

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 День тому +5

      @@janardansawant7934 जय भीम

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we День тому +282

    तुम्ही माझ्यासारख्या छोट्या माणसासाठी आदर्श आहात कारण जेव्हा लोक विकले जात होते तेव्हा तुम्ही स्वतःच इमान जागृत ठेवलं ❤

  • @mythicalamyth
    @mythicalamyth День тому +141

    आरएसएस किंवा भाजपच्या एकाही नेत्याने दलाल मीडियाशिवाय एक पाऊलही टाकले नाही.कारण कामाच्या उत्तरदायित्वाच्या बाबतीत एक मोठे छिद्र आहे.😂😂

  • @rimarubji9198
    @rimarubji9198 День тому +201

    झुंडशाही विरोधात उभ राहायला फार हिम्मत लागते साहेब.तुम्ही निर्भिड मते मांडता. धन्य आहात

  • @ajeetgandhi3816
    @ajeetgandhi3816 День тому +150

    सर मी नियमित पणे तुमचे सर्व व्हिडिओ पहात असतो . तुमचे पडखड विचार मला आवडतात. तुमच्या वर घाणेरडी टिका करणार्या ह्या लोकांचा मी निषेध करतो

  • @madhukarjadhav3935
    @madhukarjadhav3935 День тому +274

    साहेब टीके कडे दुर्लक्ष करा व आपले प्रबोधन चालू ठेवा.बीजेपी चालवणारे महाभयंकर विचाराचे आहेत.

    • @khalidshaikh7148
      @khalidshaikh7148 День тому +4

      💯 बरोबर.

    • @ShraddhaJamdar-i9q
      @ShraddhaJamdar-i9q День тому +3

      Ignore them....
      त्या सर्व लोकांना देव माफ करो...
      कारण ते सर्व अनभिज्ञ आहेत...

  • @yogeshsaraf1212
    @yogeshsaraf1212 День тому +67

    पोखरकर साहेब,
    त्या भुंकणाऱ्या श्वान कुळातील पत्रकारांना अजिबात महत्व देऊ नका.
    तुमच्या कार्यात तुम्हाला घवघवीत यश मिळो..

  • @rak7463
    @rak7463 День тому +69

    माननीय मी पण आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे, वंचित ने जो प्रकार चालवला आहे त्याबद्दल मलाही चीड आहे मी ही यासारख्या लोकांचा निषेधच करतो, तुम्ही प्रामाणिक आहात त्यामुळे तुम्ही आपले कार्य न घाबरता चालू ठेवावे मी आणि माझ्यासारखे असंख्य लोक आपल्यासोबत आहोत.

  • @sureshgujare6419
    @sureshgujare6419 День тому +130

    सत्य पेलण्याची त्यांची हिम्मत नाही म्हणुन
    त्यांचे नेते मोदी यांनी गेले 10 वर्षे पत्रकार
    परिषद घेतली नाही फक्त मन की बात.

  • @sanjivbonde
    @sanjivbonde День тому +70

    अतिशय प्रांजळ विवेचन. कुठल्याही विवेकशील माणसाला पटण्यासारखे आहेत, सर.

  • @RamijPathan-kc8lw
    @RamijPathan-kc8lw День тому +38

    पोखरकर सर अंधभक्तांकडे दुर्लक्ष करून आपले समाज प्रबोधनाचे कार्य असेच चालू ठेवा.❤❤

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 День тому +32

    एक जिगरबाज माणूस आणि हाडाचा पत्रकार रविंद्र पोखरकर साहेब सलाम आपल्या धैर्य आणि निडरतेला

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 День тому +54

    बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका.
    तूम्ही सत्य मांडत रहा. लोकशाही वाचवण्यासाठी काही निवडक लोक बोलत आहेत त्यात तुम्ही देखील आहात.
    आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @sunilgaikwad9582
    @sunilgaikwad9582 День тому +132

    खरे पत्रकारिता करता सर

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 День тому +73

    जय महाराष्ट्र सर . आपण आपले विचार आणि सत्य बाजू मांडत रहा. आम्ही आवर्जून ऐकतो.

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 День тому +45

    जय महाराष्ट्र!
    मी आपल्या मतांशी पूर्णपणे सहमत आहे.
    जय महाराष्ट्र!

  • @JBSakedkar
    @JBSakedkar День тому +42

    पोखरकर साहेब आपण जे भाजप संघ यांच्या संबंधातील आपण विचार मांडले ते खरोखरच मला पटलेले आहेत.मीआपल्य विचारांशी सहमत आहे.म्हणूनच यावेळी उध्दव साहेबांच्या शिवसेनेला बहुमताने निवडून द्यायचे आहे .

  • @sureshchandrawagh9837
    @sureshchandrawagh9837 День тому +43

    अभिव्यक्तीमध्ये आपण सत्यशोधन करून स्पष्ट विचार मांडता यात कसलाही संशय नाही. बढे चलो.

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 День тому +42

    तुमची विचारसरणी.मला पटते. म्हणून तर subscribe केलं.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 День тому +51

    आताच्या घडीला आपल्या सारखे प्रामाणिक आणि सत्याची बाजू उचलून धरणारे आपल्यासारखे पत्रकार दुर्मिळ.
    आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार, मी एक वरिष्ठ नागरिक असून निखिल वागळे, विश्वम्भर चौधरी, असीम सरोदे प्रमाणे आपलाही चाहता आहे. आपले सर्वांचे या प्रतिकूल परिस्थिती त कसे काम करता असा कधी कधी प्रश्न पडतो.
    खरोखरची पत्रकारता आहे सर आपली. आपल्या कार्याला मनापासून सलाम 🙏🏻🙏🏻

    • @prafullpotnis7217
      @prafullpotnis7217 День тому +6

      अगदी बरोबर बोलत आहात.
      निखिल वागळे, विश्वभर चौधरी व असीम सरोदे यांचा केलेला उल्लेख अगदी महत्वपूर्ण व बरोबर आहे. 🙋‍♂️👌👏

    • @rameshprabhukeluskar7803
      @rameshprabhukeluskar7803 2 години тому

      अगली बरोबर

  • @bapusahebsalunke1129
    @bapusahebsalunke1129 День тому +95

    सच्ची पत्रकारीता जिंदाबाद सर

  • @kishanharidas794
    @kishanharidas794 День тому +20

    अभिनंदन! आपण अत्यंत महत्वपूर्ण भूमिका अदा करीत आहेत. निर्भयपणे बोलता, लिहीता.
    टीका, होऊ शकते मात्र शिवीगाळ, धमक्या निषेधार्थ आहे.

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 День тому +45

    रस तुमची पञकार ता खुप निर्भीड आणि निप्षशं आहे ती आशी च चालू आसू द्या धन्यवाद ❤

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 День тому +40

    अशी टिप्पणी करणा-याना नक्कीच माहीत असते की वास्तवात तस काहीच नाही . तो केवळ आपल्या सारख्यांना मानसिक दॄष्ट्या नामोहरम करण्याचा नियोजनबध्द केलेला वैफल्यग्रस्त प्रयत्न असतो . रविंद्र सर , आपण आपले प्रबोधनपर विचार आम्हा जागरूक श्रोत्यांपर्यंत नेटाने पोहोचवावे हीच विनंती .

  • @anwarkazi9470
    @anwarkazi9470 День тому +14

    आपण असल्या भाडखावू लोकांच्या कोल्हेकुई कडे लक्ष वेवू नका .तुम्ही तुमचे निःपक्ष आपले कार्य असेच चालू ठेवा. आपले खूप खूप धन्यवाद!

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 День тому +28

    पोखरकर साहेब,
    तुमचे सर्व व्हिडीओ आवर्जून बघतो. खूप छान आणि अभ्यासपूर्व विश्लेषण करता तुम्ही. असेच चालू राहुद्या

  • @vilaskamble4350
    @vilaskamble4350 День тому +33

    आपल्या विचार सरणीला सलाम
    पोखरकर सर आपणास खूप खूप सलाम 👍👍👍

  • @sandeepmore2752
    @sandeepmore2752 День тому +11

    आपले प्रबोधन असेच चालू राहिले पाहिजे

  • @vilassawant7104
    @vilassawant7104 День тому +17

    निर्भय बनो, नीचलोक असेच बोलत राहणार ❤❤🎉🎉

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 День тому +42

    I T सेल ची ट्रोल आर्मी आहे सर..फेक अकौंट वरून भुकत असतात...

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 День тому +31

    पोखरकर निरपेक्ष पत्रकारिता चालूच ठेवा भुंकणे लक्ष देऊ नका खूप अभिनंदन ही अभिव्यक्ती चालू आहे

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 День тому +24

    सर,आपली वैचारिक भूमिका आतिशय योग्य आहे. आपल्या बद्दल आम्हाला अभिमान आहे . आपली निर्भिड पत्रकारिता ही लोकशाहीसाठी हितावह आहे. हा वैचारिक लढा लढवत रहा. ही समाज सेवा,राष्ट्र सेवा आहे.😊

  • @AnilKavade-e7p
    @AnilKavade-e7p День тому +19

    पोखरकर सर आपल्या परखड विचाराने आम्ही प्रभावित होतो आपले विचार निश्चितच आम्हा सारख्यांना चेतना देतात आपल्या मुलांवर सुद्धा आपण असेच संस्कार करत असाल यात दुमत नाही

  • @sanjaynaik9065
    @sanjaynaik9065 День тому +29

    खूप सुंदर विश्लेषण. सुंदरच मनोगत. विवेक धर्मा चे पालन आपण करीत आहात. हा विवेक जागर अखंड सुरू राहाण्यासाठी ऱ्हदय पूर्वक शुभेच्छा शुभ चिंतन...

  • @Sandymorvekar
    @Sandymorvekar День тому +21

    धर्म फक्त एकच आणि तो म्हणजे महाराष्ट्रधर्म म्हणजेच माणुसकी.
    !! देवाधिदेव छत्रपती श्री शिवप्रभुंना साष्टांग दंडवत !!
    क्रांतिसूर्य महान ज्योतिबान्ना आणि सवित्री बाईसाहेबांना वंदना

  • @ganpatkadam-ju4kr
    @ganpatkadam-ju4kr День тому +31

    साहेब तुम्ही निःपक्षपाती पत्रकार आहात, तुमचे कार्य असेच चालू ठेवा.

    • @sksmart202
      @sksmart202 День тому

      😂😂 ते स्वतः सांगताय मी निःपक्षपाती नाही...आणि म्हणे तुम्ही निःपक्षपाती पत्रकार आहात

    • @mayurkadam2135
      @mayurkadam2135 День тому

      ​@@sksmart202chuklaa tar bolnaare aahet tumhala jhobat asel tar jhobun ghyaa

  • @stanleygonsalves2995
    @stanleygonsalves2995 День тому +23

    किती उच्च अन् उदात्त विचार आहेत आपले! वर्तमान परिस्थितीचे अतिशय सम्यक विश्लेषण करता आपण! आज अशा विचारांची गरज आहे. लोकांचा बुद्धिभेद व दिशाभूल करणारेच नेतेगण आज सभोवताली दिसत आहेत. भाजप चा खरा चेहरा आपण दाखवून देत आहात. शुभेच्छा आपणांस!

  • @MilindKamble-rs3zz
    @MilindKamble-rs3zz День тому +23

    सर तुम्ही सत्य बाेलता आम्ही तुमच्या साेबत आहाेत

  • @rajantamboli7052
    @rajantamboli7052 День тому +17

    साहेब,कोणतेही सरकार आले तरी पत्रकार हा दृष्टा/खरं/वास्तव समोर आणणाराच हवा.टिकेकडे लक्ष न देता आपलं काम निरपेक्षपणे पार पाडा.

  • @SunilKeer-f7b
    @SunilKeer-f7b День тому +6

    पोखरकर साहेब तुम्ही खुपच छान विचार मांडता आणि मुद्देसूद बोलता.

  • @MurlidharDodake
    @MurlidharDodake День тому +11

    मा.पोखरकर सर,
    आपण निर्भीड, नि:स्पृह, प्रबोधनकार आहात. अशा विचारशून्य मूर्खांच्या नादी लागून आपला अमूल्य वेळ वाया जाऊ नये, हीच अपेक्षा

  • @hmsankhe
    @hmsankhe День тому +15

    आपल्या वैचारिक प्रवासाची कहाणी ही आमच्या सारख्या सर्वसामान्य मराठी माणसाची आहे व म्हणून ती प्रातिनिधिक वाटली. आपल्या प्रत्येक व्हिडिओतुन त्याचा प्रत्यय येतो, आपण असेच कार्यरत रहावे अशी अपेक्षा करतो व आपणास मनापासून शुभेच्छा देतो.

  • @rajendrathakre6225
    @rajendrathakre6225 День тому +14

    सर, अतिशय छान तुमची भुमिका मांडलीत आपल्या सारखीच इतारची भुमिका असते महाराष्ट्रातील नागरिक मांडलिकत्व मानणारी नाहीत ते सदैव स्वतंत्र विचाराचे आहेत मोडले तरी वाकणारी नाहीत हा बाणा महाराष्ट्रातील लोकांचा आहे
    धन्यवाद सर

  • @ujwalasupe4574
    @ujwalasupe4574 День тому +7

    रविंद्रजी, तुम्ही खरोखरच निर्भिड पत्रकार आहात आणि पत्रकाराचं पहिलं कर्तव्य म्हणजे विविध प्रकारच्या विघातक घटनांचे वास्तवाची जाणीव समाजाला करुन देणे.ते काम तुम्ही नियमितपणे करत आहात.
    जात, धर्म आणि देवाच्या नावाने आगी लावणारांपासून देश वाचला पाहिजे.

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 День тому +11

    सत्य सांगत राहा.. कोणी काही बोललं तरी.. फार सुंदर विश्लेषण ❤

  • @babannikam6574
    @babannikam6574 День тому +11

    सर,
    तुमचे विचार हे उत्तम आहेत. निर्भीड पत्रकारितेला सलाम. कार्य चालू ठेवा . समाज जाणीव ठेवणार आहे.

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 День тому +16

    एकदम बरोबर बोललात तुम्ही भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @prajanandauparwat9326
    @prajanandauparwat9326 День тому +6

    आपण करीत असलेल्या विद्वत्तापूर्ण चिकित्सक अभिव्यक्ती ला व आपणास सुद्धा खूप खूप शुभेच्छा साहेब...!

  • @sandeepgaikwadkhopoli2342
    @sandeepgaikwadkhopoli2342 День тому +8

    छान उत्तर दिलेत.

  • @bajiraopawar3425
    @bajiraopawar3425 День тому +15

    जावु ध्य हो साहेब धर्मांधते ने बरबर ट ले lya लोकांच्या ना दा ला न लगता आपल काम सत्तत्यन प्रमाणिक पाने करत रहने ही देखिल देशभक्तिच आहे, तुम्ही तुमच काम करत रहा. आम्ही तुमाच्या पाठीशी नह्वे बरोबर आहोत. जय महाराष्ट्र जय हिंद

    • @bajiraopawar3425
      @bajiraopawar3425 День тому

      Tkn u 2 u n all d like minded supporters. Gd morning to all of u

  • @kiransutar8211
    @kiransutar8211 День тому +12

    पोखरकर साहेब तुम्ही खरे पत्रकार आहात सॅलुट आहे तुम्हाला

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 День тому +25

    सर, आपण महाराष्ट्र राज्यात सत्य परिस्थिती वास्तव, सविस्तर विश्लेषण आहे, सत्ताधारी सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याची वाट लावली आहे, लाखो मराठी सुशिक्षित तरुण बेरोजगारांना बेभरवशवर सोडून दिले आहे, शेतकरी , महिला सुरक्षित नाही, महाराष्ट्र राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, सत्य परिस्थिती जनता जनार्दन मिळते चाटु पत्रकारिता, अंधभक्त, चंदा दो धंदा लो पार्टी नजर अंदाज करा,हाती चलता कुत्रा 🐶 भोकता है आपल्या सच्चा देशभक्त, पत्रकारिता सलाम जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 День тому +4

    तुम्ही केलेल विश्लेषण आणि तुमचे विचार खूप प्रेरणादायक आणि मधुर वाटतात ❤

  • @HemantTale-xv5sb
    @HemantTale-xv5sb День тому +8

    निर्भीड पत्रकाराला सलाम कोणाच्या टीकेला भीक घालू नका महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे

  • @altafhusen2323
    @altafhusen2323 День тому +3

    पोखरकर सरजी आपले विचार निर्भीडपणे मांडत रहा... तुम्हाला भरपूर शुभेच्छा...... ❤

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 День тому +6

    सर तुमचे विचार पटण्यासारखे आहेत.जे बोलतात हे विकृत लोकं असतात.ह्यावरून त्यांची मानसिकता कळते.अशा लोकांचा फार विचार करू नये. 🙏🙏🙏

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr День тому +10

    सर खूप छान आपले व्हिडीओ व विचाप्रवर्तक मते असतात काही लोक विचित्र वृत्तीचे असतात सोडून द्या. धन्यवाद सर.

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p День тому +21

    महाविकास आघाडी जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @raghunathnirgide7729
    @raghunathnirgide7729 День тому +7

    नमस्कार सर, निर्भिड पणे आणि सत्य असे आपण विश्लेषण करत आहात.

  • @Jam4030-w4h
    @Jam4030-w4h День тому +20

    वंचित आता किंचित राहिली आहे सर दुर्लक्ष करा

  • @pratapborde3507
    @pratapborde3507 День тому +4

    पोखरकर साहेब,
    खूप चांगले विचार आणि खूप चांगले चिंतन. आपले खूप खूप अभिनंदन.
    प्रताप बोर्डे

  • @dhanrajchakre1296
    @dhanrajchakre1296 День тому +5

    योग्य ते योग्यच आहे सर...असेच आपले विचार विश्व सत्य निर्मितीस पोषक आहे.

  • @rohanparit3034
    @rohanparit3034 День тому +12

    आदर्श व्यक्तिमत्व ❤

  • @meerameshram7364
    @meerameshram7364 День тому +4

    खुप सुंदर रोखठोक विश्लेषण आणि मनोगत .

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 День тому +5

    खूप छान एपिसोड.अभिनंदन व धन्यवाद .❤ बिनबुडाच्या फुटकळ व फटकळ टाळक्यांकडे लक्ष न देता आणि कोणालाही भीक न घालता आपले परिवर्तनवादी विचार बिनधास्त मांडत रहा,सर. keep it up.

  • @shrawanmore5928
    @shrawanmore5928 День тому +38

    दलाल पत्रकार मीडिया हे नाही दाखवणार गौरी लकेश सारख्या निर्भीड पत्रकारा वर हल्ला करणाऱ्याना निर्दोष कसं ठरवलं आहे आणि त्याची सुटका केली हे नाही सांगणार. पोखरकर सर यावर १ एपिसोड बनवा

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  День тому +1

      @@shrawanmore5928 👍

    • @omsonar4718
      @omsonar4718 22 години тому +1

      दुसऱ्यांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतः ज्ञान घे waqt Board property कानून विरोध का करत नाही😅
      Waqt Board property नव्या संसद मध्ये क्लेम केला आणि मुकेश अंबानी चे घर ला पण केलं waqt board property जमीन आहे असं सांगितलं
      वक्फ बोर्डाकडे 9 लाख 40 हजार एकरमध्ये सुमारे 8 लाख 72 हजार 321 स्थावर मालमत्ता आहेत. यावर तू बोलत का नाही
      असंच कानून तर हिंदू कडे असलं असतं तर तुझ्यासारख्या रस्त्यावरून विरोध केला असता
      तो व्हिडिओ बनवला आहे ना तो एक नंबर आहे मला खूप हसू आलं 😂 मी तुला waqt board property वर बोलायला लावलं तर मुस्लिमांचा विरोधात नाही😅 मी हिंदू आहे म्हणून तूने हिंदू-मुस्लीम अँगल चा व्हिडिओ बनवला सॅल्यूट आहे तुझ्या सारख्या चुतियाना 😂 लोक 24 तास जय संविधान जय संविधान करतात पण त्यांना माहीत नाही waqt board property कानून काय आहे बाकीच्यांना माहिती आहे पण ते विरोधच करत नाही असंच कानून तो हिंदूंचा असलास तर मग बरोबर विरोध केला असता 😂🙆 waqt board property कानून विरोध करत नाही मी त्यांना ल** भक्त बनतो😂 पण मी हिंदू आहे बीजेपी आरएसएस सपोर्टर नाही मी एक मराठा समजलं का पुन्हा व्हिडिओ बनवशील तर मराठ्यांचा नावाचा उपयोग करून

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 День тому +10

    जो नि:पक्ष नि वास्तव विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला अशा पद्धतीने प्रकारे हिणवणी सहन करावी लागते आपण निराश होऊन नये बहुसंख्य आपल्याला सदैव पाठिंबा देतील 🙏

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 День тому +10

    प्रसिद्ध पत्रकार यादव यांची सभा बंद पाडणे महाराष्ट्राला शोभा देत नाही

  • @SureshPatil-b5h
    @SureshPatil-b5h День тому +6

    आदरणीय आणि आदरातिथ्य श्री साखरकर साहेब आंबे खाऊन पक्ष फोडुन मनुस्मृती विचाराने भारवलेल्या लोकांना कोण विचारतो जानवे घातल्याने संकटे दुर होतात का तर नाही तुम्हीआम्ही निधर्मवादी सगळ्यांचा विचार करणारे कधीही चुकीची टिकाटिप्पणी करत नाही खंबीरपणे आम्ही साधीभोळी माणसं मराठा समाज वास्तवपणे तुम्हाला मनापासुन प्रेम करत आहोत देवाला भगवंताला वंदन करून स्वराज्य सुराज्य निर्माण करावयाचे आहे डाॅ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या चौकटीत राहुन कामकाज करण्याची गरज आहे हे निश्चित सार्वभौम विचाराचे आचाराचे आपण आहात आणि राममंदीर कशाला पाहिजे त्याऐवजी चांगल्याप्रकारच्या शाळा प्रतीगावी सरकारी दवाखाना सुंदर ग्रामपंचायत आसावी भाजपाने हे करावे धर्माच्या नावाखाली दंगली घडवणारे भाजपीय ब्राम्हणांना आम्ही साधीभोळी माणसं मनापासुन भाजपाला नाकारत आहे
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम आमचे साखरकर साहेब तुम्हाला मनापासुन वंदन आहे असेच सुसंस्कृत छान व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवावे ही विनंती आहे

  • @kadubadeokar2972
    @kadubadeokar2972 День тому +4

    पोखरकर साहेब आपण स्वच्छ पत्रकार आहात आम्ही सुद्धा वंचित व आंबेडकरवादी आहोत परंतु तुमचे विचार आम्हाला वास्तव वाटतात.

  • @nitinrajahire
    @nitinrajahire День тому +4

    अगदी बरोबर अशा वाचाळांकडे दुर्लक्ष करून पुढे वाटचाल करायला हवी 🙏🌹

  • @deepakkadam9280
    @deepakkadam9280 День тому +7

    अगदी बरोबर आहे 👍

  • @SunilKasare-u3y
    @SunilKasare-u3y День тому +4

    साहेब आपण आज देशात बिघडलेल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक परिस्थितीवर प्रबोधन करून मराठी माणसाला जागे करण्याचे जे काम करत आहात त्याला सलाम व एक व्हिडीओ वंचित पक्ष महाविकास आघाडीत सामील न झाल्याने समाजाचे झालेले नुकसान ह्या विषयावर व्हावे ही विनंती धन्यवाद.

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 День тому +10

    सत्यमेव जयते
    👍👍👍👍👍
    Nothing hurts like truth, especially when it's said with conviction
    People who can't discuss and argue will always use hatred and abusive language as their main weapon
    Therefore they are called as अंध भक्त
    😂😂😂😂😂
    Salute to your grit and determination
    💪💪💪💪💪

  • @SanjayNaik-wy9op
    @SanjayNaik-wy9op День тому +7

    तुमचं अभिनंदन

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 День тому +3

    आदरणीय शिवभूमीसुपुत्रा🙏.
    पाण्याहुनी पातळ,
    चंद्राहुनी शीतळ,
    कल्लोळ प्रेमाचा...हा शुध्द निर्मळ खळाळता झरा प्रबोधित पत्रकारितेचाअसाच वाहता राहो.त्यातील तुमच्या सखोल अभ्यासपूर्णता,लोकायनता, सम्यक संयमी समतोल, कळकळीने
    *प्रखर रवीं(द्र)तेज *
    *शलाका कुणाला तरी सोसवत नाही.
    म्हणून *कोल्हेकुई *
    आपल्यातील रवीं(द्र)तेज प्रखर तेजस्वी होवो.ऊदंड आशीर्वाद.🙏🙏🙏🤝🤝🤝💐

  • @krushnakatwate2328
    @krushnakatwate2328 День тому +7

    भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना पराभूत करावं लागेल तरच काही आशा राहिल महाराष्ट्र राज्य वाचवण्यासाठी एकत्रितपणे मतदान केले पाहिजे

  • @narayansankpal5186
    @narayansankpal5186 День тому +4

    पोखरकर साहेब तुमचं काम निर्भीडपणे करत रहा. तुमचं अभिनंदन.

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 День тому +4

    तुम्ही निष्पक्ष आहात. कारण तुम्ही नेहमी सत्य अणि योग्य गोष्टींची बाजू घेता.

  • @shashimaghade5624
    @shashimaghade5624 День тому +5

    तुमची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे त्यामुळे लोकांकडे दुर्लक्ष केलेले बरे

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 День тому +10

    भाऊ तोरसेकर सुशिल कुलकर्णी प्रभाकर सुर्यवंशी ही पत्रकार मंडळी एकांगी अपप्रचार करत असतात त्यांना ही तशीच उपमा द्यायची काय?

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 День тому +5

    Very nice thought argument is absolutely true honestly of Mr Ravindra ❤❤❤❤❤😂😂😂😂😂

  • @sanjeevdharma2492
    @sanjeevdharma2492 День тому +5

    साहेब आजच्या विवेचनावरून हे लक्षात आले की आपण साधारण पणे कुठल्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक वातावरणात वाढलात. माझी एक विनंती आहे की(आपले निरिक्षण चांगले आहे म्हणून) त्या काळच्या निम्न वर्ग जो आज उच्च मध्यमवर्ग झाला आहे त्यातही उच्च वर्गिय लोकांची व त्यांच्या शिक्षित व अर्निंग महिलाच्या सामाजिक , राजनीतिक आणि सांस्कृतिक व शैक्षणिक विचार सरणीवर प्रकाश टाकणारा एकदोन भागांचा विडिओ बनवा. कारण कुठल्याही सामाजिक राजनीतिक चळवळीत हाच वर्ग मोठ्यात संख्येत सहभागी, पुढाकार घेणारा अथवा मार्गदर्शक ठरत असतो.

  • @RajeshTiwaskar-g7q
    @RajeshTiwaskar-g7q День тому +9

    पत्रकारांना या आरोपाचा नेहमिच सामना करावा लागतो मग तो कितीही प्रामाणिक असो , आपलं काम निष्ठेने करत जायचं जे काही चांगले वाईट मिळेल ते स्विकारत जायचे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देऊन उपयोग नाही ते समजण्यापलिकडे आहे.

  • @satappachougale5192
    @satappachougale5192 День тому +2

    पोखरकर साहेब नेहमीप्रमाणे अगदी सडेतोड . आपण बोलत रहा माझ्यासारखे अनेकजण आपला शब्द अन शब्द ऐकत असतात. लोकसभेपेक्षा विधानसभेत निर्भेळ बहुमत मिळवून मगच आपल्या आयुष्यातील ध्येय गाठता येईल. आपल्या सतत्याबद्धल धन्यवाद.

  • @bajrangmohekar2412
    @bajrangmohekar2412 День тому +7

    You are great 👍 visionary patrakar aahat ❤❤❤❤

  • @ujwalaawad5126
    @ujwalaawad5126 День тому +2

    सर,
    छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजे, राजर्षी शाहू महाराज, म. फुले, आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर,तसेच संत तुकाराम महाराज व संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार जो कोणी आत्मसात करतो तो माणूस निर्भिडच असतो. महाराष्ट्राला या महान परंपरेचा वारसा आहे आणि तुम्ही तो जपत आहात. तुमच्या कार्याला शुभेच्छा.

  • @ulkalakeshri6890
    @ulkalakeshri6890 День тому +4

    सर निर्भीड पत्रकारिता सलाम

  • @gautamwankhede9150
    @gautamwankhede9150 День тому +1

    आद- रवींद्र पोखरकर साहेब... आपण खरोखर दिलेल्या शीर्षकाप्रमाणे लोकशाहीतील अभिव्यक्तीचे खरे वाहक आणि प्रचारक आहात असे दिसून येते. आम्ही आपल्या यूट्यूब चैनल चे एपिसोड अगदी बारीक-सारीक गोष्टींचा विचार पूर्वक प्रगल्भपणे ऐकतो. आपण अगदी खंबीरपणे निष्पक्षपणे आणि प्रखड भूमिकेतून विचार प्रकट करतात. व चांगल्या रीतीने संविधानिक अभिव्यक्ती नुसार जागृती प्रबोधनही करतात. आपले कितीही आभार म्हणले तरी ते कमीच पडतील. आपल्या पत्रकारितेचे अभिनंदन... धन्यवाद...
    जय जिजाऊ.. जय शिवराय..
    जय ज्योती.. जय सावित्री..
    जयभीम नमोबुद्धाय.. जय भारत.. जय संविधान...🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 День тому +7

    छान रिपोर्टींग ❤

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb День тому +2

    पोखरकर सर आपले शब्द नालायक राजकारण्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात म्हणून ते तळमळत आपल्यावर वार करतात पण आपण अजून जोरात आपलं काम पुढे नेतात, हाच यांच्या मूळावर घाव आहे. आपल्याला यशस्वी व्हायला शुभेच्छा

  • @ravimohite2444
    @ravimohite2444 День тому +16

    खरे बोलणारा पत्रकार रविंद्र पोखरकर.

  • @satishuttekar9952
    @satishuttekar9952 День тому +12

    साहेब tumi khre bolat आहेत जय महाराष्ट्र साहेब 🙏🏼🙏🏼

  • @JafarGothe
    @JafarGothe День тому +2

    टीके कडे दुर्लक्ष करा... तुमची वैचारिक भूमिका देश हित व प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी आहे. तुम्ही झुंडशाही विरोधात लढता आहात हे आम्हा सर्वांना बळ देणारे आहे.

  • @anwarshaikh4352
    @anwarshaikh4352 День тому +3

    Ati uttam

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 День тому +1

    सुंदर विश्लेषण.

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 День тому +3

    बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेने भाजपला महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात आधार मिळवून दिला ..

  • @shriramahirrao9640
    @shriramahirrao9640 День тому +7

    Sir you are brave Reporter we are proud of you go ahead and keep it

  • @raghurammaski1176
    @raghurammaski1176 День тому +3

    Mast video saheb. Jai maharashtra 👌👍🙏

  • @MilindMalwankar
    @MilindMalwankar День тому +3

    May Almighty God bless you.