शिंदे गटाने वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार का दिला नाही?अजूनही ठाकरेंवर प्रेम की राजकारण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 411

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 День тому +109

    जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤❤
    खातमा गद्दारी चा 😅
    विजय निष्ठेचा 🎉🎉
    ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 😊🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆🐆

    • @pramodnakti614
      @pramodnakti614 День тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ravindrabhere2755
    @ravindrabhere2755 День тому +100

    दादा यांना आदित्य साहेबांच्या विरोधात मनसेला मदत करायची आहे. हेच सत्य आहे.

    • @SahdevGawai
      @SahdevGawai День тому

      फोडा आणि राज्य करा हि इंग्रजाची नीती विरोधक वापरत आहे
      आपसात भांडण लावायची
      हरले तरी त्याचंच विजय
      जिंकलं तरी त्याचंच विजय

    • @naseeruddinshaikh8807
      @naseeruddinshaikh8807 День тому +2

      जय महाराष्ट्र.कोपरीपाचपाखडीत मनसे ची मदत घ्यायची आहे. जय महाराष्ट्र.

  • @KiranPatil-vw7ly
    @KiranPatil-vw7ly День тому +148

    जय महाराष्ट्र 🚩🙏🚩🚩🚩
    आमचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 День тому +54

    आदित्य ठाकरे विजय होणार आहेत

  • @KiranPatil-vw7ly
    @KiranPatil-vw7ly День тому +133

    जय महाराष्ट्र साहेब
    शिवसेनेसाठी शिंदे हा विषय संपलेला आहे ❤❤❤

  • @Hira-cd1su
    @Hira-cd1su День тому +48

    जय महाराष्ट्र आनिश साहेब आदित्य साहेब विजय होणार

  • @ajitmagdum640
    @ajitmagdum640 День тому +102

    जय महाराष्ट्र दादा
    टेबलावर नाचलेला दिवस विसरायचं नाही

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj День тому

      😂😂 लयच लागलंय वाटतं

    • @sureshkambli953
      @sureshkambli953 День тому +1

      आम्ही ती सुद्दा न्यूज अजून विसरलेले नाही जी बाईट घेणाऱ्या "माईक-धारी" पत्रकाराच्या समोर बोलू शकत नव्हता तर अती सेवनाने नकळतच मुंडी डोलत होती , ते एक कैफ होतं !!

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 13 годин тому

      या साठी बोलून चालत नाही,रणनीती काय आखली आहे, वाद घालत बसलेत.❤❤

  • @samirbhagat2050
    @samirbhagat2050 День тому +1

    जय महाराष्ट्र

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 4 години тому +2

    शिवसेना जिंदाबाद 🚩

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 День тому +111

    निवडणुकीनंतर दोन्ही गट शिंदे गट अजित पवार गट अस्तित्वात राहणार नाहीत भाजप प्रबळ विरोधी पक्ष नसेल

    • @ASGXYZ
      @ASGXYZ День тому +5

      शिंदे आणि अजित पवार गट भुईसपाट झाले पाहिजेत

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 День тому +2

    आमच्या ऊद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे महेश सावंत हा ढाण्या वाघ ह्या सर्वांचा टांगा पलटी करणार आहेत. जयमहाराष्ट्र.

  • @DeepakKadu-ne7ez
    @DeepakKadu-ne7ez День тому +31

    माझं मत असं आहे संदीप देशपांडे यांना शिंदे ना मदत करायची असेल.

  • @Jyotighevade126
    @Jyotighevade126 День тому +8

    आदित्य साहेब हे वाघ तर आहेतच पण गद्दार लोकांना त्यांची जागा दाखवा जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @avinashpanchal2999
    @avinashpanchal2999 День тому +33

    जय महाराष्ट्र अनिस दादा

  • @dnyaneshwarpawar-ir7md
    @dnyaneshwarpawar-ir7md День тому +47

    मिंधे भाजपच्या काळात जो गुन्हेगारीचा कळस गाठला होता त्याचा चांगला समाचार घेतला पाहिजे दादा 🙏
    यावर एक व्हिडिओ बनवा अनिष दादा

  • @monishpatil6383
    @monishpatil6383 День тому +32

    जय महाराष्ट्र अनिश साहेब,
    हीच ती वेळ गद्दारीचा कलंक महाराष्ट्रातून पुसून टाकण्याची.
    साहेब, केदार दिघे साहेबांच्या प्रचाराला दिघे साहेबांचे निर्भीड, निष्ठावंत नंदू गोरले, सरांना नक्की बोलवा. जेणेकरून ठाण्यातील जनतेत दिघे साहेबांचा खरा इतिहास आणि शिकवण पोहचवली जाईल...

    • @DeepakGorivale-gk9pu
      @DeepakGorivale-gk9pu День тому

      नंदु.गोरले..एकच.नंबर..
      हा.अणुबाँब. ठाणेकर. ऐकतील.

  • @babanhande6649
    @babanhande6649 День тому +14

    आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @shridharsangare4959
    @shridharsangare4959 День тому +24

    जय महाराष्ट्र अनीस भाऊ

  • @ShamSalunkhe-dy5mi
    @ShamSalunkhe-dy5mi 21 годину тому +1

    आदित्य ठाकरे वरलीतून बहु मतांनी निवडून येणार अनिस दादा तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j День тому +9

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @sameergaykar4583
    @sameergaykar4583 День тому +30

    सरवणकरांना शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेण्यास सांगणार. हा सगळा खेळ आहे.

    • @sureshkambli953
      @sureshkambli953 День тому +1

      त्यांचं गर्दीतलं मिस्ड-फायरिंग जनता विसरलेली नाही , तसंच मागाठाण्यातील हातपाय आणि बरंच कांही जनता विसारलेलीच नाहीय !!

  • @jagannathpatil7725
    @jagannathpatil7725 День тому +30

    जर एकनाथ शिंदेने वरळीत उमेदवार दिला तर त्याचा सुपदासफ होईल म्हणून उमद्वर दिला नाही जय महाराष्ट्र जय शिवसेना विजय आद इत्या ठाकरे साहेब विजयी होतील आणि होणार यात काही शंका नाही

    • @sureshkambli953
      @sureshkambli953 День тому +1

      जर EVM मशिन्स अधिकृतपणे रद्दबातल होतील तर फॉर्म सुद्दा भरायचं नावच घेणार नाहीत !!

  • @manojchavhan4068
    @manojchavhan4068 День тому +23

    जय महाराष्ट्र भावा ❤

  • @खानदेशीकॉमेडी-घ8घ

    जय हो

  • @avinashsonawane6492
    @avinashsonawane6492 День тому +15

    महेश सावंत यांचाच विजय निचित होणार

  • @diveshsawant8606
    @diveshsawant8606 День тому +6

    मा. श्री. महेश जी सावंत साहेब यांना माहीम विधानसभा मदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शतश अभिनंदन, विजयी भव, जय महाराष्ट्र

  • @gameplays5536
    @gameplays5536 День тому +9

    जय महाराष्ट्र साहेब एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते शिलेदार

  • @DevanadGavde
    @DevanadGavde День тому +6

    आदित्य ठाकारे खूप हुशार आहेत त्यामुळें त्यांच्या विरुद्ध कुणी पण राहील तरी एकशे एक टक्के पडणार.... जय महाराष्ट्र

  • @krishnatlokare8418
    @krishnatlokare8418 10 годин тому +1

    जय मनसे जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 День тому +6

    जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष‌ फक्त आणि फक्त मा .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .मा .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .आदित्य साहेब जिंदाबाद .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 День тому +6

    अदित्य ठाकरे साहेबांचा विजय निश्चित आहे हे त्यांनी ओळखले आहे उमेदवार देऊन फजीती होणार शिंदे गटाची म्हणून अशा वावड्या उठवायच्या 🔥🚩🙏🙏

  • @ashokkhode2562
    @ashokkhode2562 День тому +25

    ग्रेट मॅन अनीष भाऊ फक्त ठाकरे शेना👌👌👌👌👌

  • @swarajdeshkari4835
    @swarajdeshkari4835 День тому +14

    मिंदे ने कितीही इमानदारी दाखविली तरी केलेली गद्दारीच मोठी भरते.

  • @ShivajiMane-ok7zu
    @ShivajiMane-ok7zu День тому +23

    जय महाराष्ट्र येणारे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच असतील

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 4 години тому +1

    आदित्य ठाकरे जिंदाबाद 🚩

  • @yogeshmhaskar7207
    @yogeshmhaskar7207 День тому +10

    बिन शर्ट पाठिंबा संदीप देशपांडे दिला असेल, आदित्य ठाकरेंना पाडण्यासाठी,

  • @RajendraPatil-wx4pf
    @RajendraPatil-wx4pf День тому +1

    जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏खरी शिवसेना फक्त ऊदव बाळासाहेब ठाकरे 👍👍👍👍👍👍👍

  • @diveshsawant8606
    @diveshsawant8606 День тому +3

    एकदम छान विश्लेषण.

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत День тому +4

    उद्धव ठाकरे विजय असो

  • @Voter-v9i
    @Voter-v9i День тому +13

    मनसे बद्दल बोला, वोट कापायची सुपारी घेतली BJP chi

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 День тому +4

    best विशेष Aditya saheb जय महाराष्ट्र छान विश्लेषण अनिस साहेब सलाम

  • @jayeshkoli2546
    @jayeshkoli2546 День тому +5

    खर दादा ह्यांना कर्माचे भोग भोगताना पाहून आम्हा कडवट शिवसैनिक यांना खुप आनंद होत आहे

  • @Vilas-mo7cw
    @Vilas-mo7cw День тому +13

    उद्धव साहेबा वर केलेला टिका विसरायाच नाही शिवसैनिकानो , जय महाराष्ट्र दादा

  • @vijaybamugade7261
    @vijaybamugade7261 День тому +4

    जय. महाराष्ट्र

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 День тому +2

    ❤❤❤ जय महाराष्ट्र आता ❤❤❤

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 День тому +17

    अदीत्य ठाकरे सुशिक्षीत सुसंस्कृत अभ्यासू नेता.
    भविष्य उज्वल आहे. ❤🎉❤🎉❤

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 День тому +1

    दादा,खूप छान, खूप छान. लय भारी कडक मार्मिक सत्य विश्लेषण. सत्य विचार.
    सन्माननीय युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद. जय महाराष्ट्र
    फक्त मशाल, मशाल, आणि फक्त मशाल.

  • @PranitaGite-j8e
    @PranitaGite-j8e День тому +31

    40 चोराना चुकीला माफी नाही

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 День тому +1

    100% भावी मुख्यमंत्री सन्माननीय आदित्य उध्दव ठाकरे साहेब.
    शिवसैनिक,निष्ठावंत जनता फार, फार विचारी,सुज्ञ आहे.गद्दारांचा निच प्रवृत्तींचा निवडणुकीत सुपडा साफ करणारच.जय महाराष्ट्र दादा.फक्त मशाल.

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 День тому +2

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anandraojadhav7107
    @anandraojadhav7107 День тому +9

    दादा जय महाराष्ट्र ❤❤

  • @nagoraomore5229
    @nagoraomore5229 День тому +15

    टेबलावर नाचलेल्या टेबलावर नसलेल्या विसरायचं नाही

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 День тому +15

    Only uddhav saheb❤

  • @deepakankushpawar4584
    @deepakankushpawar4584 День тому +10

    जय महाराष्ट्र दादा... 🚩🚩

  • @dnyaneshwarpatil8828
    @dnyaneshwarpatil8828 День тому +4

    जय भवानी जय शिवाजी महाराज

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu День тому +5

    ❤जय महाराष्ट्र दादा ❤

  • @rajuzende9112
    @rajuzende9112 День тому +5

    एक नंबर विश्लेषण

  • @balasahebwadhavane3991
    @balasahebwadhavane3991 День тому +3

    जय महाराष्ट्र अनिश दादा भावी मुख्यमंत्री आदित्य साहेब ठाकरे

  • @anandjain1909
    @anandjain1909 День тому +7

    Jai Maharashtra

  • @gulabrajput6693
    @gulabrajput6693 День тому +8

    Only shivsena udhav saheb

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 День тому +6

    जय महाराष्ट्र अनिषजी

  • @sanjaychavan9114
    @sanjaychavan9114 День тому +17

    अरे तो कोण देशपांडे? आहे ना तो यांचाच आहे कारण यांची युती आहे. हे सगळे शिवसेनेच्या विरोधात उभे आहेत आणि तुमच्या सानभूतीची शिवसेनेला अजिबात गरज नाही हे लक्षात ठेवा

  • @SanjivDhanagar
    @SanjivDhanagar День тому +10

    Only uddhav thakre Saheb

  • @dnyandeobawaskar8840
    @dnyandeobawaskar8840 День тому +13

    जय महाराष्ट्र
    🔥🔥🔥 मशाल आमच चिन्ह लक्षात ठेवा मित्रांनो

  • @gurav3280
    @gurav3280 День тому +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 День тому +2

    जय महाराष्ट्र साहेब 🔥🔥🔥🔥🔥

  • @SantoshShinde-kv5iz
    @SantoshShinde-kv5iz День тому +7

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩

  • @shindepralhad2495
    @shindepralhad2495 День тому +6

    Jay Maharashtra

  • @ShankarSanas-o3f
    @ShankarSanas-o3f День тому +5

    Jai Maharashtra saheb

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 День тому +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 День тому +19

    देशपांडे आणि आदित्य यांची सरळ जडत व्हावी म्हणून शिंदेनी उमेदवार दिला नाही.

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 День тому +2

    जय महाराष्ट्र अनीस दादा, विष्णु सर्कले

  • @ravindraraut6243
    @ravindraraut6243 День тому +5

    भाऊ सप्रेम जय महाराष्ट्

  • @nareshrupe754
    @nareshrupe754 День тому +2

    jai Maharashtra❤

  • @pravinnar7482
    @pravinnar7482 День тому +1

    Jai Maharashtra 🐅🚩

  • @pushpalatakamble
    @pushpalatakamble День тому +1

    ❤❤ Jay Maharashtra ❤❤

  • @TheGodson7777
    @TheGodson7777 День тому +1

    एवढा अचानक पक्ष बदल कसा होत आहे. ह्याच्यात बीजेपी आणि एकनाथ शिंदे यांचा प्लॅन असू शकते

  • @shafiquechiplunkar2706
    @shafiquechiplunkar2706 День тому +4

    ❤❤❤❤❤❤❤

  • @BandurajMore
    @BandurajMore День тому +1

    मिंधे गट घे दोनशे ला मदत करणार, वरळी मधून ।

  • @mehboobmaner4553
    @mehboobmaner4553 День тому +1

    जय महाराष्ट्र अनिश जी 🙏

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 День тому +1

    शिंदेगटाने आपली ताकद #मनसे च्या मागे उभी केली आहे..

  • @ChandrashekharDhamanaskar
    @ChandrashekharDhamanaskar День тому +2

    Jay Maharashtra sir

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 День тому +1

    अरे किती हवा उठून द्या शिवसेनेचा निर्धार पक्का आहे मशाल मशाल मशाल मशाल मशाल

  • @Ishantwaghmode
    @Ishantwaghmode День тому +15

    शिंदे विषय संपलेला आहे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री

  • @jagannathpatil7725
    @jagannathpatil7725 День тому +29

    शेवटी म्हाविकसं आघडी भरघोस मतानी विजयी होणार विश्वास आहे 100%

    • @sarojsawant1127
      @sarojsawant1127 День тому +2

      Evm आणि फडणवीस

    • @sarojsawant1127
      @sarojsawant1127 День тому +2

      सगळं खरं आहें पण दोन खलनायक आहेत एक evm आणि फडणवीस

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 День тому +2

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 День тому +2

    आमच्या बाशीॅत दिलीप सोपल साहेब यांना उमेदवारी मिळावी अभिनंदन जय महाराष्ट्र जय बाळासाहेब जय उध्दव साहेब जय आदित्य साहेब

  • @योगेशबोरकरBorkar

    जय महाराष्ट्र 🚩

  • @maheshdhule7963
    @maheshdhule7963 День тому +2

    Jay maharashtra

  • @DEVDATTACHAUDHARI-k6l
    @DEVDATTACHAUDHARI-k6l День тому +1

    मानाचा जय महाराष्ट्र

  • @pravinsawant3749
    @pravinsawant3749 День тому +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Jai Maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Fakt Uddhav Bala Saheb Thakre 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 День тому +2

    Jay maharastra

  • @santoshparab1600
    @santoshparab1600 День тому +12

    प्रेम बीम काही नाही. शिंदे गटाचा उमेदवार उभा राहिला तर डिपॉजिट जप्त होणार. हे शिंदे टोळीला माहित आहे.

  • @AshpakShaikh-ck9jb
    @AshpakShaikh-ck9jb День тому +2

    JAI MAHARASTRA SHAHEB

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz День тому +1

    कारण त्यांची सगळी मत देशपांडे ला पडावीत मत विभाजन होऊ नये म्हणून उमेदवार दिला नाही

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 День тому +2

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 День тому +10

    🚩🚩 ONLY SHIVSENA UDDHAV BALASAHEB THACKERAY ZINDABAAD 🚩🚩♥️♥️💯💯🔥🐯💪🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 День тому +2

    आरे उमेदवार. देऊन तर.बघ. म्हणावं.. दुंगावर.आपटण्याची.भीती.वाटली.आसेल.

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 День тому +1

    अनिष भाई मानाचा जय महाराष्ट्र...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @surajmhatre8613
    @surajmhatre8613 День тому +1

    जय महाराष्ट्र
    साहेब शिंदे नी मनसे खुल पाठिंबा दिलाय कारण आदित्य साहेबाना पाडायचं आहे. गाफीलराहू नका.