एकनाथ शिंदे ने स्वतःच्या जीवनावर रिलीज केलेला कपोल कल्पित चित्रपट पाहण्यापेक्षा हे सत्यघटनेवर आधारलेल नाटक नक्कीच आवडल ऐक नंबर, फुल्ल टाईपास,फुल्ल पैसा वसुल 😂
अंधभक्त नहीं मानेंगे। हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर है । हमें हिंदूंओं को जाती गणना करके हिंदूंओं को बांटना और काटना ही पड़ेगा । और कोई चारा नहीं । इसके बाद दलितों को आसानी से गुलाम बना सकते हैं । दलित लड़कीयों और महिलाओं को भी इस्तेमाल कर सकते हैं । जैसे की पाकिस्तान, में करते हैं । और ३७० हटाने के पहले काश्मीर में भी दलितों पर अत्याचार कर सकते थे । ऐसा करने से भारत की प्रगति होगी ऐसा महात्मा गांधीजी का बयान था । लेकिन अंधभक्तों को कौन समझाए ? ऋश्रक्षश्र
अहो कलाकार मंडळी तुम्ही ज्याच्यासाठी नाटक तयार केले आहेत ती पण राजकारणी आहेत त्यांनी काय काय केलं ते कधी नाटक बनवणार त्यांनी तर महाराष्ट्राची पार वाट लावलेली आहे त्या नालायकाला सत्तेवर येण्याचा अधिकार नाही तुम्ही काय लोकांना हसवता गाडी सरकारने तर लोकांना लढवला आहे हे पण तुमच्या कलाकृतीतून खरं दाखवा
आज भ्रष्ट आणि गरिबांना फसवून मोठे झालेल्या काकांचे खोटे कौतुक सुरु आहे काका परत लोकांना फसवून मोठे होणार कारण काकांची कर्तबगारी शून्यच आहे आणि काका उद्या मुघलांचे कौतुक पण करायला लावणार सामान्य जनतेचा हक्काचा पैसे घोटाळे करून करून लुटून २ लाख करोडची संपत्ती केली आहे आता १० लाख करोड करणार सामान्य माणसाचा हाती फक्त गुलामी गरिबी आणि निराशाच काका जोमात सामान्य माणूस कोम्यात
जसं हे नाटक सरकारच्या विरोधात केला आहे. तसंच विरोधातील पक्षातील नेत्यांवर देखील, तसेच व्यंगात्मक नाटक तयार होऊ शकतो .फक्त ज्यांनी हे नाटक लिहिलंय व सादर केलाय .त्यांना त्यांची मु मांगी रक्कम द्या, म्हणजे झालं.
अगदी सत्य परीस्थिती मांडल्याबद्दल खूप खूप आभार पण ही परीस्थिती बदलायची असेल तर येत्या निडणुकीमध्ये मतदार बंधू भगिनीनी पुढाकार घ्यायला हवा. ह्यांना यांची जागा दाखवायला. सहमत असाल तर ठोका लाइक.💯
खूप छान सादरीकरण आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर दाखवायला हवेत.
या सर्व कलाकारांना 100 तोफांची सलामी
आणि त्या तोफे मध्ये द्या राजकारणी लोकांना टाकून.
Att tumhi mahta rajkaran khalivat chalay kon patli kahli galvaty
Asi badanami karun Kay upayog shevati nitich thharvel
Kashachi salami mirachi chya dhurachi ka
🔔
हे नाटक प्रत्येक जिल्हात ठेवा.नक्कीच मतदानावर परिणाम होईल.
Shevati natak karun smajala dhakhaun apan kiti mahan dakhavatat janta kashala mhanatat
हे सगळ सोगं हाय
एक नंबर जन जागृती या सर्व कलाकारांना मनाचा मुजरा व१०० तोफाची सलामी दीलीच पाहिजे ❤ 🎉
एकनाथ शिंदे ने स्वतःच्या जीवनावर रिलीज केलेला कपोल कल्पित चित्रपट पाहण्यापेक्षा हे सत्यघटनेवर आधारलेल नाटक नक्कीच आवडल
ऐक नंबर, फुल्ल टाईपास,फुल्ल पैसा वसुल 😂
असल्या च्युत्यागिरी मुळे उद्धवचे खासदार आले. तुम्ही मनोरंजन बघा फक्त.. विकासाच्या गोष्टी नका ऐकू 😡😡e
घंटा विकास केला@@pratapnand8260
Mast natak😂😂😂
@@pratapnand8260 घंटा विकास केला. A1 A2 चा विकास केला.
@@pratapnand8260 घंटा विकास केला A1 A2 चा विकास केला.
उद्याची खरी परिस्थिती समजून सांगणारे हे नाटक सर्व सादर करणाऱ्या कलाकारांची आणि ज्यांनी कोणी ही कथा लिहिली आहे या लेखकाचे खूप अभिनंदन
सत्य प्ररिस्थिती जनतेसमोर सादर केल्यामुळे निर्मात्याचे अभिनंदन अशीच सत्यपरीस्थीती वर नाटक करत जा धन्यवाद
छान व्हिडिओ, वास्तव परिस्थिती ला धरून आहे.हा व्हिडिओ पूर्ण महराष्ट्रातील जनतेला महविकास आघाडीने दाखवला पाहिजे.
हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात फिरवा ! सत्ताबदल निश्चित
🎉🎉
बरोबर आहे
100000 % Sathe Dakhvle
बरोबर
अंधभक्त नहीं मानेंगे।
हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर है ।
हमें हिंदूंओं को जाती गणना करके हिंदूंओं को बांटना और काटना ही पड़ेगा । और कोई चारा नहीं । इसके बाद दलितों को आसानी से गुलाम बना सकते हैं । दलित लड़कीयों और महिलाओं को भी इस्तेमाल कर सकते हैं । जैसे की पाकिस्तान, में करते हैं । और ३७० हटाने के पहले काश्मीर में भी दलितों पर अत्याचार कर सकते थे ।
ऐसा करने से भारत की प्रगति होगी ऐसा महात्मा गांधीजी का बयान था ।
लेकिन अंधभक्तों को कौन समझाए ?
ऋश्रक्षश्र
अगदी मार्मिक पने ठासली आहे
Yes
अजून भारी बनवा पूर्ण अभ्यास करा युती सरकारला पूर्णपणे उघडे पाडा
आपण काय करतो याच भान सुद्धा नाही या लोकांना, चुतिया गिरी चा कळस
Mahabhakasbighadi la bokandi basva
मस्त आहे.... सत्य परिस्थिती माडली.... सलाम आणि शुभेच्छा.
Aनाजी पंत एकदम बरोबर आहे, 😂 सुट होतो टरबूज
Tarboojya नाहीसा hoil tevada bara
Dharmaveer Sambhaji Mdhe Anaji pantachi Bhumika keliye ugch aahe ka😂😂
अगदी बरोबर खरी परिस्थिती दाखवली आहे
सत्ताबदल अवश्य होणार,, आम्ही तो कृतीतून करून दाखवणार,, जय महाराष्ट्र.....
हे नाटक या सरकारला तंतोतंत लागू होते यांना मतदानतून यांची जागा दाखवू न द्या
एक नंबर कॉमेडी. सर्वत्र प्रचारात पाठवा.👌👍👍
अख्ख्या महाराष्ट्राला प्रत्येक , ठिकाणी सादर करा
एकच नंबर जनजागृती
खूप खूप सुंदर सत्य परिस्थिती पाहून निर्णय घेण्यास सर्वांना आवडेल
हे.नाटक.संपुर्ण.महाराष्ट्रात.गावा.गावत.मोठ्या.पडद्मावर.दाखवा. जय महाराष्ट्र..
Ha barobar 😂
एकदम मस्त आहे. प्रत्येक घरात घरात हे सत्य गेले पाहिजे
नाटककारांचे मनापासून आभार, हे सरकार उलथवून लावनार हे नक्की
Yes
सुंदर , अप्रतिम , मानाचा मुजरा करतो .
सत्य नाटक , ही खरी कलेचे प्रतीक
उत्तम
अगदी बरोबर
अशीच जनजागृती झाली पाहिजे एक नंबर नाटक 😊😊
प्रचारात प्रत्येक मतदार संघात हे कार्यक्रम घ्या एकच नंबर
महाविकास आघाडी नक्कीच निवडणूक जिकणार
खुप खुप छान एकदम परफेक्ट नाटक एवढे सुंदर धन्यवाद तुम्हा कलाकार ना
नाटक एक नंबर आहे सत्य परिस्थिती आहे
एक नं बर महाराष्ट्रात सर्व हे नाटक नक्की दाखवा ह्या सरकारने कोठे ठेवलाय महाराष्ट्र माझा
सत्तेच प्रमाण पत्र मिळाल😂😂😂
हे खर सत्य सपुर्ण महाराष्ट्रातील लोकांना कळल पाहिजे सद्ध्या बेकायदेशीर सरकारकडून महाराष्ट्राची लुट होत आहे हे लवकरच थांबल नाही तर अराजकता माजेल
थोरल्या साहेबांवर तर लयभारी नाटक होईल. करा हिंमत
ज्यांच्या कार्यक्रम आहे ते तरी किती शुद्ध आहेत
सत्यवचन
अहो कलाकार मंडळी तुम्ही ज्याच्यासाठी नाटक तयार केले आहेत ती पण राजकारणी आहेत त्यांनी काय काय केलं ते कधी नाटक बनवणार त्यांनी तर महाराष्ट्राची पार वाट लावलेली आहे त्या नालायकाला सत्तेवर येण्याचा अधिकार नाही तुम्ही काय लोकांना हसवता गाडी सरकारने तर लोकांना लढवला आहे हे पण तुमच्या कलाकृतीतून खरं दाखवा
लोक जागृती, भ्रष्टाचार याची पोल खोल, छान उपक्रम. 🌹🙏🌹
नाटक एक नंबर सरकारचे पूर्ण तमाशा दाखविला
लय भारी, विरोधकांनी हाच विडिओ सगळीकडे वायरल करायला पाहीजे.
एकच नंबर
Khup sundar
खतरनाक 😅😅
बिलकुल सही कॉमेडी
एक नंबर केले आहे नाटक
अखख्या महाराष्ट्रात Viral झाला पाहिजे हा व्हिडीओ
आज भ्रष्ट आणि गरिबांना फसवून मोठे झालेल्या काकांचे खोटे कौतुक सुरु आहे
काका परत लोकांना फसवून मोठे होणार कारण काकांची कर्तबगारी शून्यच आहे आणि काका उद्या मुघलांचे कौतुक पण करायला लावणार
सामान्य जनतेचा हक्काचा पैसे घोटाळे करून करून लुटून २ लाख करोडची संपत्ती केली आहे आता १० लाख करोड करणार
सामान्य माणसाचा हाती फक्त गुलामी गरिबी आणि निराशाच
काका जोमात सामान्य माणूस कोम्यात
सदानिर्लजम् सदासुखी 😢😮😅
Jabardast vidio
अंती उत्तम मसतवाल सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे एकदम नवीन व विचार करायला लावणारी आहे 🎉❤❤😢😮😢🎉
महाराष्ट्र जागा होतोय
जय महाराष्ट्र।
जनजागृती होणे गरजेचे आहे 👍 वास्तववादी नाटक केलं आहे 👍
70 वर्ष कांग्रेस ने केलेले नाटक सर्व जनतेला कळले आहे. मनून तर कांग्रेस ची ही दशा झाली आहे.
जातियवादी पक्षाचे जातियवादी नाटक आहे..... यांना जातींवर टीका केल्याशिवाय पर्याय नाही
वास्तव मांडलेले आहे , ह्या सरकारला तडीपार करणार म्हणजे करणार
मस्तच
,,खरी ओळख या नाटकात दिसून येते 😂😅😢❤❤❤
छानच.
Ek no.
हे गावा गावात नाटक झाले पाहिजे
नाटक दाखून नाटके करू नये महायुतीचे सरकार येणार आहे💯
छान
जबरदस्त संतोष पवार टीम❤मस्तच...
1oo%..perfect. ...
Very educative
महायुति मुक्त महाराष्ट्र करो 😅😊जनता राजा शरद पवार जिंदाबाद 😅😅
आतापर्यंत महाराष्ट्राच्या पाठिमागे भरपूर वार झालेत.
जसं हे नाटक सरकारच्या विरोधात केला आहे. तसंच विरोधातील पक्षातील नेत्यांवर देखील, तसेच व्यंगात्मक नाटक तयार होऊ शकतो .फक्त ज्यांनी हे नाटक लिहिलंय व सादर केलाय .त्यांना त्यांची मु मांगी रक्कम द्या, म्हणजे झालं.
1 नंबर
खरच सत्य परिस्तिथी मांडली आहे आजच राजकारण असच चाललंय प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाने हे नाटक बगुन ह्याचा बोध घ्यावा
खरंच आजच्या राजकीय नेते म्हणतात ना तेच खर आहे
एकदम अचूक आणि झकास!
पूर्वी मुगलांचे सरदार सामंत पाटील देशमुख असे वतनदार आपल्या दरबारी स्तुतीपाठक ठेऊन स्वतःची स्तुती त्यांच्या करवी करून घेत असत.. 😂😂😂😂
धर्मवीर 1&2😂😂
छान नाटक साजरं केले,सध्याची राजकारण स्थिती कशी आहे ते तुम्ही जनतेला प्रत्यक्षात दाखविले. धन्यवाद!
1 नंबर
वास्तव सत्य समोर आणल्याबद्दल धन्यवाद 🎉
प्रतीक तालुक्यात नाटक दाखवा.. सत्यघटनेवर आधारित नाटक
एक नंबर सादरीकरण.
मस्त लिहिले आहे नाटक.परफेक्ट सध्याच्या स्थितीवर.
एक च नंबर आहे लय भारी रे लय भारी आहे
सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
Right
धन्यवाद संवाद दात्याला. धन्यवाद.
खुपचं छान नाटक आहे हे संपुर्ण सत्य घटनेवर आधारित आहे ह्या नाटकात एक ही शब्द खोटा नाही सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद
हे नाटक गद्दारांना बरोबर शब्द हे नाटक प्रत्येक मतदारसंघात ठेवा सर्व कलाकारांना 100 तोफांची सलाम
मस्त
ज्यांनी हे नाटक बसवले असेल त्यांच मनापासून आभार
Dhanyavad
I ❤ Acting of Santosh Pawar sir !
BEST ACTOR IN MARATHI INDUSTRIES AFTER NELL PHULE, LAKSHMIKANT BERDE, ASHOK SARAF...…❤❤❤❤❤❤
लय भारी
अगदीच सत्य कथन कलेत या नाटकात.
Lay bhre
खूपच छान जनजागृती जय महाविकास आघाडी
Superb
यांना च लायकी नाही आणी he🙏
खरेच सत्य आहे ते सादर केले अगदी जनतेच्या मनातील प्रश्न सादर केलेत
अगदी बरोबर बोललात भावा😅😅😅😅
मतदारांनो जागे व्हा
फक्त शिंदेशाहीच
Excellent everything
👌👌खुप सुंदर 💐💐🙏🙏
अगदी सत्य परीस्थिती मांडल्याबद्दल खूप खूप आभार पण ही परीस्थिती बदलायची असेल तर येत्या निडणुकीमध्ये मतदार बंधू भगिनीनी पुढाकार घ्यायला हवा. ह्यांना यांची जागा दाखवायला. सहमत असाल तर ठोका लाइक.💯
सत्य घटनेवर आधारित आहे, निरोप द्यायला हवा यांना
खरोखर आता ची परिस्थिती अशीच आहे शिक्षण आरोग्य रोजगार याविषयी महायुती सरकार ची उदासीनता आहे
प्रत्येक मतदार राजाने पाहिले पाहिजे
हे सगळे वास्तव आहे
सुरेश पंदारे