मित्रांनो कोणी पण आपली मुलगी दारू पिणाऱ्याल देणार नाही.आज कालची पोर ९५ % व्यसन करतात काम् करत् नहित् आणी म्हणतात माला लग्न करायचं .भावानो तुम्ही चांगल वागा .तुमचे नातेवाईक तुमच्या साठी नक्की धडपड करतील
आर आईघाल्या हो.. वंशाचा टेम्बा पाहिजे ना तुम्हाला... मुलगी असली कि कर खाली...आता ह्याच लग्न झाली कि ह्याला पण वंशाचा टेम्बा पाहिजे असेल...आता ह्या वळूना म्हसोबा ला सोडा..... सहमत आहात का मंडळी 🙏
आता बोंबला ...लग्नं होत नाही त्यासाठी जिल्हाअधिकारी काय काम करेल त्यांना मोकार त्रास ... तुम्ही मुलीच्या मागे नाही मुली तुमच्या मागे लागल्या पाहिजेत.असे कर्तव्य करा...🙏🙏
@@Albaksh6434 avdi mehenat karun avde kashta karun IAS officer ne ata hech kam karayche bhari aahe Ani lagnachi avdich haus aahe tar kahitari life madhe kara na. Pori jakmarun mage yetil
आता मुलांची संख्या कमी करा.पुर्वी मुलींची फार वाईट अवस्था केली होती. याला जबदार मुलांचे पाल्य आहेत. तिस वर्षा पुर्वी मुलांचे पाल्य मुलींना व त्याच्या पाल्यांना काय त्रास देत होते ती वेळ आठवा .मग सरकारला संकटात टाका बाळांनो आता तरी सुधरा..
यांच्या मागील कारण एकच आहे मुलीच्या बापावरले अत्याचार मुलीच्या बाप्पाकडे पैशाची मागणी करणे मुलीच्या बापाने भांडी कोणी हे सगळं घेऊन देणे मुलीच्या बापाने का ठेका घेतला का ह्या लोकांचा हे सगळे लोक पहिले पैशाची मागणी करत होते
लग्न असो किंवा प्रेम असो कधीच एकतर्फी जबरदस्तीने होत नाही,दोघांच्या सहमती शिवाय ते अशक्य आहे. त्यात देव सुद्धा interfare करु शकत नाही... मग त्यात Government तरी काय करू शकते? Depression नका घेऊ, tension नका घेऊ. आयुष्यात Practical बना.. Brain खुप cool ठेवा... लग्न होईल तेंव्हा होईल... पहिले आपल्या Life Goal कडे फोकस करा.. आपल भविष्य उज्वल बनवा..
हुंडा घेतला नसता आधी पासून तर कशाला मुली कमी झाल्या असत्या आई वडील चार मुली झाल्या तर सगळ विकून लग्न करायचे अठरा वर्षाची मुलगी तिला आणून राब राब राबून घ्यायची मुलींना कायच किंमत नसते माहेरचे तिला पाहुनी म्हणणार आणि सासरचे परक्याची मुलगी म्हणणार काय करायचं मुलींनी आता बसा बोंबलत आता कसे तुमचे वंश वाढणार बायकोची डिलिव्हरी माहेरच्या नी करायची आराम करायला माहेरी जायचे मुलींवर अन्याय होतोय आपल्या कडे आजुन आम्ही कोकण कर आमच्या कडे हुंडा घेत नाही आत्महत्या करत नाही मुलींना जाच होत नाही असो कोणाला राग आला असला तर क्षमस्व
अरे जो तो म्हणतो मला गोरी बायको हवी, आता तुम्हीच सांगा पाहुण कुठं जातील काळया पोरी. अरे गोरा म्हणतो गोरी बायको, अन काळा ही म्हणतो गोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणा कुठं जातील काळया पोरी.
@Harsh Patel mi swata Kala ahe majhya mamachi mulgi thodi savli category madhe yete tichyashi lagna karayla sangtat Mala kahi problem nahi ani ase khup ahet jyanche bayko kalya ani navre gore ahet
भावा पैसा पैसा ...यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पैसा पाहिजे ..त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब काय त्यांच्याकडे दुकान आहे का मुलीचं ते काहीही करु शकत नाही आपण फक्त पैसा कमावला पाहिजे भावा ...मुलींच्या रांगा लागतील तुझ्या मागे ...✌️
काही मुलं शिक्षण घेऊन घरीच काम करत आहे परंतु लोकांना सरकारी नोकरीवाला जावई पाहिजे मुली सुद्धा त्यांच्या पसंतीने मुलगा बघतात काही मुलं खूप सुसंस्कृत आणि वळणदार आहे परंतु घरचे आर्थिक परिस्थिती कमी असल्याने मुली त्यांच्या संग लग्न करत नाही त्यांना गडगंज पैशावाला नवरा पाहिजे आहेत बसून खायला आजच्या काळातल्या मुलींची संस्कृती आहे काही मुली खूप शिक्षण घेतलं परंतु त्यांना बिलकुल संस्कृती नाही कुठले वागण्या बोलण्याचं ताट मी नाही खूप भंगार वागणं आहे मुलींचे सुद्धा आणि काही मुलं दारू पितात व्यसनाधीन झाले घरात आई-वडिलांचा ऐकत नाही ही आजच्या समाजाची खूप कठीण परिस्थिती आहे ज्या मुलांचे लग्न होत नाही त्या मुलांनी करत आळंदीच्या संस्थेत जाऊन शिक्षण घ्यावे वारकरी संप्रदायात सामील व्हावे डोक्यातले विचार निघून जातील. आणि एक गोष्ट नक्की प्रत्येक मुलामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असला तर आणि मुली जर जास्त हुशार असल्या तर त्यांना कोणीही मिळाला तर त्या मुलींचं काही लोणचं घालायचं आहे का त्यांच्या नोकरी लांब पैशाला काय करायचं आज कालच्या मुली जास्त शिष्ट आहेत त्या घर सांभाळत नाही त्यामुळे चांगल्या घरच्या मुला-मुलींना बट्टा लागतो
होय समदं खरं आहे पंन जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्या पोऱी द्याव्या तुम्हाला. नियमानुसार त्यांना पण दोनच असतील. एक मुलगा मुलगी किंवा दोन्ही मुलं किंवा दोन्ही मुली...😀😀😀😀😀
खरचं विषय खूप गंभीर आहे ... मुलांची लग्न वयाच्या 30 ते 32 वर्षापर्यंत होत नसतील तर बाकी आयुष्य राहतेच किती? त्यात लग्न कधी होणार, आणि पुढे त्यांना मुलं बाळ कधी होणार,त्यांचं शिक्षण ... जीवनाचं गणितच चुकतं सगळं ...
मागील वीस वर्षांपूर्वी जे सरकार होतं त्या सरकारने स्त्री भ्रूण हत्या रोखल्या नाही म्हणून आज ही वेळ आली आहे तुम्ही मोर्चा त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी घेऊन जा सगळ्या तरुणांनी या गोष्टीचा जाब शरद पवारांना विचारलाच पाहिजे
मुलगी शिकली प्रगती झाली अजून शिकवा मुलींना प्रत्येकाला श्रीमंत प्रॉपर्टी वाला मुलगा पाहिजे एवढेच नाही तर प्रत्येकाला मुंबई पुणेमध्ये पाहिजे अगोदरच लोकसंख्या वाढून ठेवली आहे
Hahaha mansane jivnat har manu nye kdhi shewti ka hoina milaw ani jivnache char diws tri aannd ghyawa ya jgat ashyky as kahihi nahi fkt vichar mhan thewayla ahe jyamulina shara nahi ashyashi lgn kraavi muli havi astil tr comment mdhe nbr thewa ya जगातून kuthana kuth nkki muli miltil
चुक सरकाराचि आहे फक्त दोन मुल पाहिजे मग लोक मुलगी नको फक्त दोन मुल हावे आम्हाला मंग आता कस वाटतय नेंम बदला दोन मुलि एक मुलगा आसल्यास बक्षिस ठेवा किंवा पद द्या मग बघा रिझेट
माझे सर्व नवरदेव मित्रांना विनंती आहे एकतर तुम्ही लग्न तुमचे मोर्चाचे आयोजक तहसीलदार कलेक्टर यांच्याशी करा. नाही तर एकटा जिव सदाशिव. काय मूर्ख पणा केला आहे.अरे तुमची योग्यता दाखवाना पोरी तुमचे मागे पळत येतिल.
मित्रांनो कोणी पण आपली मुलगी दारू पिणाऱ्याल देणार नाही.आज कालची पोर ९५ % व्यसन करतात काम् करत् नहित् आणी म्हणतात माला लग्न करायचं .भावानो तुम्ही चांगल वागा .तुमचे नातेवाईक तुमच्या साठी नक्की धडपड करतील
आता तुम्ही स्वामी विवेकानंदांचा आदर्श घ्या सन्यासी बना यातच तुमचे भले आहे.😅
मुली भरपूर आहे पण नोकरी साठी थांबले आहे, 35, 38 वर्षाच्या मुली झाल्या तरी पण बाप वाट बघतो नोकरीची, मुलगी मनातल्या मनात रडते याला जिम्मदार बाप आहे,
बरोबर
बाप वडे तलतो,पण जावई सरकारी नोकर पाहिजे.
Right 👍
पूर्वी जो त्रास दिल्या मुलीच्या आई वडीलांना त्या तुलनेत हा त्रास काहीच नाही,आता भोगा
हे बरोबर आहे
वंशाला दिवा पाहिजे,हुंडा पाहीजे,मुलगी नको,याचेच परीणाम,आता कसा वंश वाढवाल..
Khar bolala
हीच कारणे आहेत
💯
5 porancha lagin 1 porishi lavaycha
2008 पासून मुलगी वाचवा ही पुस्तीका लिहली पण कोणच लक्ष दिल नाही 2027 खुप अवघड आहे
हेच बघायचं राहिलं होतं आता 😀🙏
🤣🤣🤣🤣🤣🤣
आत्ताच तर एका मुलाला एक नाही दोन दोन पोरी भेटल्या.. लग्नासाठी.. त्या पण जुळ्या... त्या पण सोलापूर जिल्ह्यातच.. 😜
तो नवरदेव लकी होता पन फेच्क नवरदेव होता
त्या भाड्याना म्हणांव प्रयत्न कर
Lucky Draw
शेतीच कमी महत्व आणि शेती करणाऱ्याला मुली न देण्याची मानसिकता ही कारणीभूत आहे.
आय गय khar ahe ki
आर आईघाल्या हो.. वंशाचा टेम्बा पाहिजे ना तुम्हाला... मुलगी असली कि कर खाली...आता ह्याच लग्न झाली कि ह्याला पण वंशाचा टेम्बा पाहिजे असेल...आता ह्या वळूना म्हसोबा ला सोडा..... सहमत आहात का मंडळी 🙏
😂😂😂😂
घ्या आता घालून वंशाचा टेंबा
😂👌
थोड्यासाठी कशाला लग्न करायचे 🤣🤣🤣
🤣🤣
अरे अरे अरे 😂😂😂😂
As mhanune jivn fkt jgnyasati ast शेवटच xn jri aandache jgayla milaletr moksh milel ya जगातून jatana dukh tr rahnar nahi जगातून jatana purn houn jail
😂😂😂😂
कमेंट वाचायला लय मजा आली
आता बोंबला ...लग्नं होत नाही त्यासाठी जिल्हाअधिकारी काय काम करेल त्यांना मोकार त्रास ... तुम्ही मुलीच्या मागे नाही मुली तुमच्या मागे लागल्या पाहिजेत.असे कर्तव्य करा...🙏🙏
मुलींपेक्षा त्यांच्या पालकांच्या अपेक्षा अवाजवी आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं अवघड होते
बायोडाटा मध्ये लिहा ,अपेक्षा. मुलगी व नारळ मग लग्न जुळतील.
बरोबर आहे
कसलीही अपेक्षा नसली तरी मुलगी मिळत नाही हेच खरं आहे....
@@iamharshoo correct 💯
घटस्फोट प्रमाणात वाढ झाली आहे. मुल दारूच्या आहारी गेल्यामुळे मुलगी देणास आई बापाना चित्ता लागत आहे.
Right
Hey khre ahe
ज्या वेळी मुलींची संख्या जास्त होती त्या वेळी मुलांच्या आई वडीलांना मस्ती होती आता भोगा कर्माची फळ😁😁😁
Khup chhan comment . Purvichya kali mulinchya aai vadilana aani mulina khup apman aani tras sahan karava lagt hota hai khar aahe
👍👌👏
अगदी बरोबर आहे 👍😁
अगदी बरोबर आहे 👍😁
अगदी बरोबर आहे 👍😁
हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रात आहे , कोकणात तर गंभीर आहे मुली वाले म्हणतात की मुंबई ला राहणारा च नवरदेव पाहिजे. 🙄
होय .कोकणातल्या मुलींना 10000 वाला चालतो पण मुंबई वाला लागतो.
Absolutely right
Right ❤️
तुम्हाला नवरी मिळत नाही.. त्याला जिल्हा आधिकारी काय करेल...
यांचं मत की , जिल्हाधिकाऱ्यांना काहीच कामधंदा नाही . त्यांनीच आता यांच्यासाठी मूली बघावेत .
ते जे
@@Albaksh6434 avdi mehenat karun avde kashta karun IAS officer ne ata hech kam karayche bhari aahe
Ani lagnachi avdich haus aahe tar kahitari life madhe kara na. Pori jakmarun mage yetil
@@ameyatambade5415 तेच म्हणतय मी . यांना फक्त publicity pahije
😂😅😅
Graduation झालेय आणि मुलगी हवी लग्नाला ..कमाल आहे बुवा
Porani घुटके ,गांजा चरस, कोटरि पिन बंद करायला पाहिजे
Comment वाचायला कोण कोण आल लाईक करा..😀😀😀
Mi pn aale
आता मुलांची संख्या कमी करा.पुर्वी मुलींची फार वाईट अवस्था केली होती. याला जबदार मुलांचे पाल्य आहेत. तिस वर्षा पुर्वी मुलांचे पाल्य मुलींना व त्याच्या पाल्यांना काय त्रास देत होते ती वेळ आठवा .मग सरकारला संकटात टाका बाळांनो आता तरी सुधरा..
तेवढा त्रास नाही झाला जेवढा आज मूली मुलांच्या आई वडीलांस करत आहेत..
हुंडा पाहिजे म्हणून कितेक लग्न मोडले आहे आणि आता हे सगळं बघायला मिळते आहे
बरोबर आहे 👍😁
@@sandeepsatpute3075 वारे वा म्हणूनच तुम्हाला बायका मिळून नाही राहिल्या.💐💐🙏कारन आजून पन बदल झालेला नाही समाजात
@@sandeepsatpute3075 तुझे विचार बघून कळते की तुझ्या सारखे बिना लग्नाचेच योग्य आहेत
5:01 कैसी भी हो बस जिंदा हो.😂
एकच उपाय
जपमाळ घेऊन हिमालय गाठणे.
यांच्या मागील कारण एकच आहे मुलीच्या बापावरले अत्याचार मुलीच्या बाप्पाकडे पैशाची मागणी करणे मुलीच्या बापाने भांडी कोणी हे सगळं घेऊन देणे मुलीच्या बापाने का ठेका घेतला का ह्या लोकांचा हे सगळे लोक पहिले पैशाची मागणी करत होते
मुलांकडून हुंडा घेणे चालू करा मग बघू कसे तयार होतात लग्नाला आणि मुलीच्या बापाची जागा मुलाचा बाप घेऊ शकतो का तेवढा त्रास सहन करू शकतो का
मुलीची प्रमाण खुप आहे पण अपेक्षा वाढल्या आहेत.
Right..👍🏻
Right
बुधवार पेठेत जाऊ द्या नवरदेव मोर्चा.
काही पण हा
ईश... काय तरी
मला तीन मुली आहेत ,मी देतो तुम्हाला मुलगी पण मला हुंडा पाहिजे
मागे स्त्री भ्रूण हत्येवर कुणी आजण उठवला असता तर आता ही वेळ आलीं नसती
हल्ली मुली शिकतात मग त्या अनुरूप मुलगा बघणार च ना त्यात सरकार काय करणार ? तुम्ही शिकले नाही हा तुमचा दोष
@priya well said....
लग्न असो किंवा प्रेम असो कधीच एकतर्फी जबरदस्तीने होत नाही,दोघांच्या सहमती शिवाय ते अशक्य आहे. त्यात देव सुद्धा interfare करु शकत नाही... मग त्यात Government तरी काय करू शकते?
Depression नका घेऊ, tension नका घेऊ. आयुष्यात Practical बना.. Brain खुप cool ठेवा...
लग्न होईल तेंव्हा होईल...
पहिले आपल्या Life Goal कडे फोकस करा.. आपल भविष्य उज्वल बनवा..
आगदी बरोबर सर
Srkar khup kahi kru shakte ya mulanche bayodata phon nbr stst thewt rahile tr jgbharat jyana sthal haw asel te coll krtil
नक्कीच तू 22 ते 24 वर्षाचा आहेस आणि आताच मैदानात उतरला आहेस. जेव्हां 31शी पार करशील तेव्हा समजेल🤣
हुंडा घेतला नसता आधी पासून तर कशाला मुली कमी झाल्या असत्या आई वडील चार मुली झाल्या तर सगळ विकून लग्न करायचे अठरा वर्षाची मुलगी तिला आणून राब राब राबून घ्यायची मुलींना कायच किंमत नसते माहेरचे तिला पाहुनी म्हणणार आणि सासरचे परक्याची मुलगी म्हणणार काय करायचं मुलींनी आता बसा बोंबलत आता कसे तुमचे वंश वाढणार बायकोची डिलिव्हरी माहेरच्या नी करायची आराम करायला माहेरी जायचे मुलींवर अन्याय होतोय आपल्या कडे आजुन आम्ही कोकण कर आमच्या कडे हुंडा घेत नाही आत्महत्या करत नाही मुलींना जाच होत नाही असो कोणाला राग आला असला तर क्षमस्व
लायकी असेल तर मुलगी मिळेल ,नाहीतर आपली लायकी नाही हे समजून जा
शेतकरीच शेतकऱ्याच्या मुलांना मुली देत नाहीत
अरे जो तो म्हणतो मला गोरी बायको हवी, आता तुम्हीच सांगा पाहुण कुठं जातील काळया पोरी. अरे गोरा म्हणतो गोरी बायको, अन काळा ही म्हणतो गोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणा कुठं जातील काळया पोरी.
ह्या गोष्टी साठी तुमचे आई वडील जबाबदार आहेत मुलगा हवा ह्या साठी स्त्री भ्रूणहत्या केली आता बसा डोक्याला हात लाउन.😁😁😁
जय जवान जय किसान!!!!!!!!जय विज्ञान
शासनाने आता गरीब नवऱ्या मुलांसाठी आरक्षण जाहीर केलं पाहिजे😀,त्यांच्यासाठी सबसिडी वगेरे अशी काहीतरी योजना राबवली पाहिजे😭
👍😂
@Harsh Patel kahi pan Naka bolu kalya mulincha lagna hot nahi tamilnadu madhe kay foreigner rahtat ka.
@Harsh Patel mi swata Kala ahe majhya mamachi mulgi thodi savli category madhe yete tichyashi lagna karayla sangtat Mala kahi problem nahi ani ase khup ahet jyanche bayko kalya ani navre gore ahet
@Harsh Patel mag Tila vichar na Tila love marraige karaycha ahe ka .matrimony sodun de aas pas bagh konala karaycha ahe ka
@Harsh Patel are ekhada Kala tari patvayla sang ki sister evdha pan honar nahi ka😂
भावा पैसा पैसा ...यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पैसा पाहिजे ..त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब काय त्यांच्याकडे दुकान आहे का मुलीचं ते काहीही करु शकत नाही आपण फक्त पैसा कमावला पाहिजे भावा ...मुलींच्या रांगा लागतील तुझ्या मागे ...✌️
में रा भारत महान धन्य ही लोक शाही
काही मुलं शिक्षण घेऊन घरीच काम करत आहे परंतु लोकांना सरकारी नोकरीवाला जावई पाहिजे मुली सुद्धा त्यांच्या पसंतीने मुलगा बघतात काही मुलं खूप सुसंस्कृत आणि वळणदार आहे परंतु घरचे आर्थिक परिस्थिती कमी असल्याने मुली त्यांच्या संग लग्न करत नाही त्यांना गडगंज पैशावाला नवरा पाहिजे आहेत बसून खायला आजच्या काळातल्या मुलींची संस्कृती आहे काही मुली खूप शिक्षण घेतलं परंतु त्यांना बिलकुल संस्कृती नाही कुठले वागण्या बोलण्याचं ताट मी नाही खूप भंगार वागणं आहे मुलींचे सुद्धा आणि काही मुलं दारू पितात व्यसनाधीन झाले घरात आई-वडिलांचा ऐकत नाही ही आजच्या समाजाची खूप कठीण परिस्थिती आहे ज्या मुलांचे लग्न होत नाही त्या मुलांनी करत आळंदीच्या संस्थेत जाऊन शिक्षण घ्यावे वारकरी संप्रदायात सामील व्हावे डोक्यातले विचार निघून जातील. आणि एक गोष्ट नक्की प्रत्येक मुलामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असला तर आणि मुली जर जास्त हुशार असल्या तर त्यांना कोणीही मिळाला तर त्या मुलींचं काही लोणचं घालायचं आहे का त्यांच्या नोकरी लांब पैशाला काय करायचं आज कालच्या मुली जास्त शिष्ट आहेत त्या घर सांभाळत नाही त्यामुळे चांगल्या घरच्या मुला-मुलींना बट्टा लागतो
I agree with you
पूर्वी जो त्रास दिल्या मुलीच्या आई वडीलांना त्या तुलनेत हा त्रास काहीच नाही,आता भोगा .
मुलीचं, प्रमाण,खुप,कमी, झालं, याचं कारण, सगळे, म्हणतात,घरचा,वारीष,पायजे
गोरी गोरी पान, दादा मला वहिनी आण 😂😂
भगवे कपडे घालून जायचं आता आळंदीला..
एकच उपाय पुरुष भ्रूणहत्या.
होय समदं खरं आहे
पंन जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्या पोऱी द्याव्या तुम्हाला. नियमानुसार त्यांना पण दोनच असतील. एक मुलगा मुलगी किंवा दोन्ही मुलं किंवा दोन्ही मुली...😀😀😀😀😀
सोनोग्राफी वर बंदी घालण्यात आली पाहिजे
माझा पाठिंबा तुम्हाला मुली भरपूर आहे पण मुलीच्या बापाच्या अपेक्षा वाढल्या आहे
हातात कमंडल घेऊन निघा हिमालयाला. 🤣😂🤣
खरचं विषय खूप गंभीर आहे ... मुलांची लग्न वयाच्या 30 ते 32 वर्षापर्यंत होत नसतील तर बाकी आयुष्य राहतेच किती? त्यात लग्न कधी होणार, आणि पुढे त्यांना मुलं बाळ कधी होणार,त्यांचं शिक्षण ... जीवनाचं गणितच चुकतं सगळं ...
Jivan fkt jgnyasati ast jivnala ruls laun tr hi ashi wel nirman hote jivn jgayla wyachi aat nsunye aaple aai wdil aapl lgn laun aplya mulanch mhanje natwach lgn lawtat mg aapn 35,aslo tri lekr mote krun lgn kru shakto
बरं झालं लग्नासाठी आरक्षण नाही, नाहीतर ओपन मधले बिना लग्नाचे राहिले असते...
Tuza sarkhe kadhich pude jau shakat nahit
स्ञी भ्रूण हत्या कोणी गेल्या बघा आणी कोणत्या समाजात हे पाप जास्त होतं
भाऊ तु काहीही काम करत नाहीस आणी तुला काय मुलगी मिळेल.
फक्त ग्रॅज्युएट होऊन चालत नाही तर काहीतरी व्यवसाय करणे गरजेचे आहे..
मला पण कोणी मुलगी देत न्हवत म्हणून मी वाळू चोरीचा धंदा चालू केला 2 मिहिण्यातच लग्न झाले म्हणून पैसा कमवा तो कसाही कमवा पण कमवा
खर आहे
काय सल्ला दिलाय chu ne
खुप कठीण समय आलंय........मी सुद्धा खुप मुली बघतं आहे........पण सव॔ मला नकार देत आहेत.....
Hoy
@@nirmalasathe9850 tumhi kuthe rahta
मागील वीस वर्षांपूर्वी जे सरकार होतं त्या सरकारने स्त्री भ्रूण हत्या रोखल्या नाही म्हणून आज ही वेळ आली आहे तुम्ही मोर्चा त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी घेऊन जा सगळ्या तरुणांनी या गोष्टीचा जाब शरद पवारांना विचारलाच पाहिजे
Congress sarkar
चार्ल्स शोभराज भवानी यांचं 79 व्या वर्षी लग्न झालं पण आपल्या राज्यातील मुलांचं होत नाही दुर्दैव
👌👌✌😂😂
He tar honarcha hot
जिल्हाधिकाऱ्यांना दुसरं कामचं नाहीय. आता त्यांनी मुलगी पण बघून दया.😅😅
समस्त नवरदेव वर्गाला महिती आहे ..गाठी स्वर्गातच बांधल्या जातात घाई नका करू... सलमान खान अजिबात घाई करत नाही..
भावा जिल्हा अधिकरी कुणून आनुन मुली देतील तुम्हाला
जाऊद्या, आपला हात जगन्नाथ..सरकार तरी काय करणार.
💯🤣🤣
अपेक्षा कमी ठेवा नक्की मिळेल...
मुलाचे गर्भ खाली करून मुली जन्माला घाला
विज्ञान जिम्मेदार आहे ह्यासाठी ,,, जर गर्भानिदान चा शोध विज्ञानाने गर्भनिदानाच शोध नसता लावला तर नसता तर मुलावर ही वेळ आली नसती
Yasathi Officer jimmedaar ahet
#'No wife no vote 👆😂
पहिला हुंडा बंदी जाली पाहिजे
दादा नो हे खर बोलतेत लगाव आपल जाल कस बस जेला वयात जिवन साथीदार नाही तेला कस वाटेत असेल जरा हा विचार करा तुमाला सुधा टेन्शन येईल
हे सगळे सोलापूरची कळा खात आहेत यार😂😂😂😂
एवढाच मोर्चा बघायचा राहिला होता बाकी सगळे पाहिले होते
अरे जिल्हाधिकारी कुठून आणून देणार आहे नवरी. ती काय एकादी वस्तू आहे का उपलब्ध करून द्यायला.
हेच पायच rahili होत .🤣😂
पिंपरी चिंचवड ला जा अजित पवारांची भेट घ्या
Barobar aahe
Barobar ahe bhava
हे फक्त सोला पुर कर च करू शकतात
मुलगी जन्माच स्वागत करा. तरच तुमचे विवाह होणार
चला यामुळे कुठे तरी स्त्री भ्रूण हत्येचे परिणाम दिसत आहेत.
मुलगी शिकली प्रगती झाली अजून शिकवा मुलींना
प्रत्येकाला श्रीमंत प्रॉपर्टी वाला मुलगा पाहिजे एवढेच नाही तर प्रत्येकाला मुंबई पुणेमध्ये पाहिजे अगोदरच लोकसंख्या वाढून ठेवली आहे
लायकी असेल तर मुलगी मिळेल ,नाहीतर आपली लायकी नाही हे समजून जा
अध्यक्ष महोदय हा हरकतीचा मुद्दा होऊ शकत नाही.....
मी तर पुढच्या जन्मी लग्न करणार या जन्मी योग नाही लग्नाचा
Hahaha mansane jivnat har manu nye kdhi shewti ka hoina milaw ani jivnache char diws tri aannd ghyawa ya jgat ashyky as kahihi nahi fkt vichar mhan thewayla ahe jyamulina shara nahi ashyashi lgn kraavi muli havi astil tr comment mdhe nbr thewa ya जगातून kuthana kuth nkki muli miltil
Aamhi deu pahun muli nbr thewa comments wr
तुम्हीच जर मजुरी करता तर कशा पोरी मिळतील तुम्हाला
खुप, छान,
सरकार बाहेरच्या देशातून आणणरा का पोरी
मोर्चा तुम्ही बरोबर काढला आहे सरकारने याविषयी चर्चा केलीच पाहिजे 🙏
वाट बघत बसा ,पूर्वी जो त्रास दिल्या मुलीच्या आई वडीलांना त्या तुलनेत हा त्रास काहीच नाही,आता भोगा
आज,काल,मुली,वाले,पैसेवाला,पायजे,नोकरी,वाला,पायजे,अस,म्हणतात, गरीबांना, जायचं, कुठे
तसेच घोड्यावर बसुन काळापाणी उतरून जा याला पर्याय नाही
लग्न करताना जात धर्म पैसा सुंदरता या सगळ्या गोश्टीची अपेक्षा जोवर आहे तोवर असच होणार..
Gambhir परिसथिती आहे बेरोजगार तरुणांसाठी शेतकऱ्या न साठी
मुलावालाची मस्त चीरली...आता..हुभ्या मुली जाळया रे....लाचारान नो..तुम्ही
लग्न होण्यासाठी आता या लोकांनी पोरी पटवून द्यायच्या का?
सर्वांना नोकरी लागणार शक्य नाही तर मुलींना नोकरी कुठून द्यायची 😥
@Harsh Patel nai ho tasa Kahi nai.. br mala savli mulgi pn chalel ❤️
@Harsh Patel 20 year
@Harsh Patel Thanks ❤️
👍
छान, बेटी बचाव बेटी पढाव
मुलीच्या बापाच्या अपेक्षा वाढल्या सरकारी नोकरी पाहिजे
वाट बघत बसा ,पूर्वी जो त्रास दिल्या मुलीच्या आई वडीलांना त्या तुलनेत हा त्रास काहीच नाही,आता भोगा
श्रि निवृत्तिनाथ इद्दोरिकर महाराजांच किर्तन एका आणि आमलात आना तरच तुमचं कायतरि होईल बाबांनो
घ्यान आता हुंडा
मी घेतलाय
या वर ऊपाय म्हनजे मी तर वीदेशी मूली सोबत लग्न करनार आहे.
चुक सरकाराचि आहे फक्त दोन मुल
पाहिजे मग लोक मुलगी नको फक्त
दोन मुल हावे आम्हाला मंग आता कस
वाटतय नेंम बदला
दोन मुलि एक मुलगा आसल्यास
बक्षिस ठेवा किंवा पद द्या
मग बघा रिझेट
माझे सर्व नवरदेव मित्रांना विनंती आहे
एकतर तुम्ही लग्न तुमचे मोर्चाचे आयोजक तहसीलदार कलेक्टर यांच्याशी करा.
नाही तर एकटा जिव सदाशिव.
काय मूर्ख पणा केला आहे.अरे तुमची योग्यता दाखवाना पोरी तुमचे मागे पळत येतिल.
५% lokankade yogyata ahe
यात सरकारचा काय दोश तुम्ही व्यसनाधीन झालात आणी पाटीलकी करत फिरता काहीतरी कामधंदा करा कसे मुलगी देत नाहीत ते पाहू..
याला तुमचा बाप जबाबदार आहे
देशासाठी काहीतरी करा आता