काही तरी तारतम्य आहे का स्रीप्ट मध्ये…काय साप ? काय ऐंट्री च्या नावाखाली ओंगळ विनोद…?? एकंदरीत असल्या दैन्यवान्या आणि सुमार दर्ज्याच्या कार्यक्रमांमुळे मराठी नाट्यसंस्कृतीचा नावलौकिक संपत चालला आहे. कृपया या निकृष्ठ दर्जाच्या कार्यक्रमांपासून स्वतःला परावृत्त करावे.
का रे कोकण महाराष्ट्रातच आहे ना,,,म मराठी कशी संपत जाईल,, मराठीच बोलतो ना आम्हीपण ,,, कोकणी आहोत म कोकणीच बोलणार,, मराठीचा कमीपणा वाटू नये म्हणून हिंदी आणि इंग्रजी च्या फुशारक्या नाय मारीत😂
खरच खूप छान ॲक्ट आहे आणि कुठेच फुंबल नाही फुल्ल मज्जा आली असेच करत रहा.... कारण कोकण आणि मराठी माणूस......
We love you both, doghe hi kokan che kohinoor aahet
तुफान सादरीकरण! रत्नांगिरीकरांची कॉलर ताठ केलीव पोरांनो!!
❤❤❤😂😂😂doghehi mast
Too good😂😂
Mitrano man jinakata yar👌👌.....kharach abhiman ahe tumhi amacha ratnagirich nav moth karatay👌👌
खतरनाक.....हिरा😊
Bhannnaaaaaattttt
खुप सुंदर
❤️❤️❤️👌👌
Very nice.
paanch saanp ani sheput 😂❤
😮😅😂😮🎉❤😢😂😂🎉😮😢😅😂😅😅😂😢🎉🎉😢😊🎉🎉🎉😅😂😮😅😂❤😂🎉😅😮😅😂❤🎉😮 5:32 😮😂❤😮😮😂😢😂😅❤❤😂😅😂😅❤😮😮😮😢😮😮🎉😂😊🎉🎉🎉🎉🎉😅🎉😅😅🎉😊😢😅😢😢😊😅😅😂😢🎉😢🎉😢❤🎉❤🎉😂😮 7:20 🎉🎉😮😮😢😮😮😅😢😅😅😮😮😢😅😅😮😊😂😂😂🎉😂😮
Betakar hmanjech abhinayachi dhamaalach waw sarv tension khatam bole toh sabkuch tik jay ho jay Maharastra
Amazing.... Crazy 👏👏👏
Rangatdar mandni keep it up
Ranti Soundarya
दुसरा वैभव मांगले
काही तरी तारतम्य आहे का स्रीप्ट मध्ये…काय साप ? काय ऐंट्री च्या नावाखाली ओंगळ विनोद…??
एकंदरीत असल्या दैन्यवान्या आणि सुमार दर्ज्याच्या कार्यक्रमांमुळे मराठी नाट्यसंस्कृतीचा नावलौकिक संपत चालला आहे.
कृपया या निकृष्ठ दर्जाच्या कार्यक्रमांपासून स्वतःला परावृत्त करावे.
Are kaay he.....baghel tevha yaat kokani chalte......Marathi kuthe sampat chalali aahe kalat nahi.....baghnyachi ichhach hot nshiy
Baghu naka😂
@@SwaraVengurkarexactly 👍😂
आम्ही लहानपणापासून कोल्हापुरी तमाशा आणि लावणी बघत आलो ना मग तुम्ही आता आमचं कोकणी बघा
का रे कोकण महाराष्ट्रातच आहे ना,,,म मराठी कशी संपत जाईल,, मराठीच बोलतो ना आम्हीपण ,,, कोकणी आहोत म कोकणीच बोलणार,, मराठीचा कमीपणा वाटू नये म्हणून हिंदी आणि इंग्रजी च्या फुशारक्या नाय मारीत😂
Bakwaas
Salutations from.Udupi !!