नगर दक्षिण ६ उमेदवार रिंगणात विखे पाडणाऱ्यांचा काट्याने- काटा काढणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • नगर दक्षिण ६ उमेदवार रिंगणात विखे पाडणाऱ्यांचा काट्याने- काटा काढणार
    #ahmednagar #ahilyanagar #politics #sujayvikhepatil #radhakrushnavikhe

КОМЕНТАРІ • 239

  • @ns-pj5bc
    @ns-pj5bc 3 місяці тому +89

    श्रीगोंदा आमदार भाजपाचा असून लंकेना ३२००० लीड 😂😂 तरीही सुजय विखे इथल्या भाजप उमेदवाराच काहीही वाकड करु शकत नाही😂😂

    • @dattashinde8780
      @dattashinde8780 3 місяці тому +4

      बबनदादा पाचपुते ❤🔥

    • @swarupdarekar5961
      @swarupdarekar5961 3 місяці тому +4

      Brand Mla Babandada ✌🚩👑

  • @21Tushar21
    @21Tushar21 3 місяці тому +36

    विखे आता पुन्हा किडे करणार...पुन्हा मग २०२९ ल हे सगळे विखे ल पाडणार 😂

  • @dattatrayaaware9079
    @dattatrayaaware9079 3 місяці тому +23

    अरे विकासकामे करा .पाडापाडीचे राजकारण कशासाठी करता राव राजनिती नाही ही !

  • @Sandeep_Gore
    @Sandeep_Gore 3 місяці тому +15

    पंकजा जर पाथर्डी उभी राहिली तर ति जोरदार आपटणार

  • @omprakashpatil7758
    @omprakashpatil7758 3 місяці тому +55

    महाविकास आघाडीचे सर्व आमदार प्रचंड बहुमताने विजय होणार

  • @MR2.0198
    @MR2.0198 3 місяці тому +15

    शेवगाव पाथर्डी तालुक्यातील 1 प्रताप ढाकणे 2 मोरीका राजाळे3 अपक्ष चंदरशेखर घुले 4 हार्शदा ताई काकडे

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 3 місяці тому +34

    मतदार विखेंना पुन्हा धूळ चारणार !

  • @kailasmisal6130
    @kailasmisal6130 3 місяці тому +21

    राहुरी त कोणी ही येऊद्या विखे कर्डीले आमदार फक्त तनपुरे च

  • @PiseVisnu
    @PiseVisnu 3 місяці тому +38

    कर्जत जामखेड रोहित दादा पवार

  • @shamuvelshendge6253
    @shamuvelshendge6253 3 місяці тому +25

    विखे कोण लागून गेलाय. स्वत: येशील का ते बघ. नगर जिल्हा विखे खानदान साफ.

  • @vishallabade2121
    @vishallabade2121 3 місяці тому +19

    अभिषेक कळमकर निवडून येणार

  • @DNYANDEO.
    @DNYANDEO. 3 місяці тому +10

    नगर शहरात अभिषेक kalamkar ११ ते १२ हजार मतानी विजयी होतील ,
    पारनेर मधून राणी लंके सहज विजयी होतील, गुंडाना ताकद विखे पुरवणार नाहीत . राष्ट्रवादी एसपी श्रीगोंदा सहज विजयी , pathardi शेवगाव मुंढे निवडणूक लढणार नाहीत , बरेच ज्ञान कमी दिसते . रोहित दादा फिक्स , काळजी करू नका , राहुरीत तनपुरे फायनल , विखे विषयच नाही .. kardile विरोधक म्हणून राहतील .. अभ्यास कमी आहे .

    • @Ashudada-u2k
      @Ashudada-u2k 3 місяці тому +1

      Tu तुतारी किंग😂

    • @shrikantsonawane6984
      @shrikantsonawane6984 3 місяці тому +1

      विखेला सगळ्यांना पाडले विखे BJP च्याच उमेदवाराला पाडणार

    • @shrikantyenare-gu1cd
      @shrikantyenare-gu1cd 2 місяці тому

      जा आता घरी

    • @swapnilchaudhari9279
      @swapnilchaudhari9279 Місяць тому

      Tujhe vishleshan ghal chulit..varche sarv padnar fix

  • @DNYANDEO.
    @DNYANDEO. 3 місяці тому +21

    माझा स्क्रिन short जपून ठेवा
    नगर शहर .. अजित पवार राष्ट्रवादी
    पारनेर … शरदचंद्र पवार राष्ट्रवादी
    श्रीगोंदा… शरदचंद्र पवार राष्ट्रवादी
    pathardi शेवगाव … भाजप
    कर्जत जामखेड … शरदचंद्र पवार राष्ट्रवादी
    राहुरी .. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी

    • @soldiers2621
      @soldiers2621 3 місяці тому

      तू पक्का मराठा दिसतोय शेवगाव पाथर्डी फक्त प्रताप काका ढाकणे

    • @riyazsayyed5672
      @riyazsayyed5672 3 місяці тому +1

      😊

    • @vishalsalve6658
      @vishalsalve6658 3 місяці тому

      बरोबर आह१००% असत होणार

  • @umeshpawade8073
    @umeshpawade8073 3 місяці тому +17

    राहुरीला विखे बाई पडतील

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 3 місяці тому +23

    काळ बदलला पाडा पाडी शक्य नाही मुळात पुढाऱ्यांचे कोणी मतदार ऐकत नाही पैसे घेऊन सुद्धा मतदार मतदान करीत नाहीत हे या निवडणूकीत सिद्ध झाले आहे

    • @sandeepm7189
      @sandeepm7189 3 місяці тому

      Right

    • @shrikantsonawane6984
      @shrikantsonawane6984 3 місяці тому +1

      विखे नी लई पैसा वाटला लोकांनी पैसे घेतले आणि करेक्ट कार्यक्रम केला BJP ला धक्का न लावता 😅😅

  • @appasahebrandive1806
    @appasahebrandive1806 3 місяці тому +9

    श्रीगोंदा मधील राहूल जगताप यांचे नाव आपण विसरलात

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 місяці тому +11

    मतदार नेत्याचे ऐकत नाहीत त्यामुळे काही फरक पडणार नाही

  • @subhantamboli14
    @subhantamboli14 3 місяці тому +6

    श्रीगोंदा मध्ये शरद पवार गटाचे मा.आ.राहुल जगताप पण आहेत
    आणि शिवसेना उबाठा गट कडून साजन पाचपुते पण इच्छुक आहेत.

  • @akashkale9475
    @akashkale9475 3 місяці тому +17

    विजय औटी ७० हजारांनी आणि विजु औटी ८०-९० हजारांनी पडणार
    सुजित झावरे १ लाखांनी पडणार

    • @shrikantsonawane6984
      @shrikantsonawane6984 3 місяці тому +1

      यात शंका नसावी करेक्ट कार्यक्रम केला जाईल😅😅

    • @shrikantsonawane6984
      @shrikantsonawane6984 3 місяці тому +1

      यात शंका नसावी करेक्ट कार्यक्रम केला जाईल😅😅

  • @Sandeep_Gore
    @Sandeep_Gore 3 місяці тому +16

    कांय करत नाही विखे
    पांडलं लोकांनी त्यांना
    आता आमदारांची बारी आहे
    सगळीकडे भाजप पडणार आहे

  • @faizalsayyed3380
    @faizalsayyed3380 3 місяці тому +9

    Shrigonda made rahul jagtap asel tutari kadun

  • @dilipthokal2781
    @dilipthokal2781 3 місяці тому +15

    , काय विकास करून दिवे लावलेत,साधा मनमाड रोड करू शकले नाहीत.

  • @navnathwabale4908
    @navnathwabale4908 3 місяці тому +5

    पारनेर मध्ये पण घराणेशाही चालू झाली वाटतय

  • @H.S.J2323
    @H.S.J2323 3 місяці тому +3

    पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर 😊

  • @beast2781
    @beast2781 3 місяці тому +4

    मतदार सुज्ञ झाले आहेत....त्यांना कळत कुणाला मतदान करायचे आणि कुणाला नाही...गेला तो काळ...

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 3 місяці тому +4

    मागच्या विधानसभेचा बदला तर घेतलाय बिचाऱ्या पडलेल्या उमेदवारांनी...लोकसभेला...आता सुडबुद्धीचे राजकारण...जिरवाजीरवीच राजकारणतर होणारच तरच विखे पाटील नाव चर्चेत राहील आणी बारा आमदार मविआचे विधानसभेत जाणार.....नक्कीच....

  • @ArunTanpure
    @ArunTanpure 3 місяці тому +6

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट

  • @kailashnavasare5734
    @kailashnavasare5734 3 місяці тому +3

    कर्जत जामखेड मध्ये रोहित दादा पवार एक लाख मतांनी निवडून येणार

  • @dipakjagdale8881
    @dipakjagdale8881 3 місяці тому +9

    रोहित दादा 100% निवडूण येणार आहेत

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 3 місяці тому +4

    शेवगाव पाथर्डी तालुक्यात हर्षदाताई काकडे आणि शेखर भाऊ घुले हे दोन नेते देखील चर्चेत येणार

  • @SwapnilSatav-v1v
    @SwapnilSatav-v1v 3 місяці тому +4

    भावी आमदार किरण भाऊ काळे प्रामाणिक शहरला असे निर्भड माणसं असावी मॅनेज होणारी नको विक्रम भय्या व किरण भाऊ प्रामाणिक व स्वभामानी माणसं 🙏

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablp 3 місяці тому +1

    निकाल असा असेल :
    नगर शहर - आमदार किरणभाऊ काळे
    पारनेर - आमदार राणीताई लंके
    श्रीगोंदा - आमदार राहुल दादा जगताप
    कर्जत जामखेड - आमदार रोहित दादा पवार
    पाथर्डी - आमदार मोनिकाताई राजळे
    राहुरी - आमदार प्राजक्तदादा तनपुरे

    • @shrikantyenare-gu1cd
      @shrikantyenare-gu1cd 2 місяці тому

      कोणत्या ग्रहावरुन आला तु

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 3 місяці тому +4

    जनतेने च विखे चा kata kadhala

  • @VikramRathod-qm4xv
    @VikramRathod-qm4xv 3 місяці тому +1

    मॅडम तुमचा अभ्यास खुपचं कच्चा आहे. WhatsApp University च्या आधारे तुम्ही जे सांगत आहात त्यामध्ये आणि वास्तव्यात खुप मोठा फरक आहे.
    श्रीगोंदा मधुन उमेदवार कोण असणार आहे हेच तुम्हाला माहिती नाही. श्रीगोंदा मधुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मा. आ. राहुल दादा जगताप हे एकमेव प्रबळ उमेदवार आहेत..
    तुमच्या video मध्ये त्यांचं नाव ही नाहीये,उगाच काहीतरी खोटी माहिती देऊन Views वाढवण्याचे प्रयत्न करू नका. संपुर्ण माहिती घ्या आणि मगच video बनवा

  • @pratikrajenimbalkar736
    @pratikrajenimbalkar736 3 місяці тому +2

    कर्जत जामखेड चे भाग्यविधाते ओन्ली रोहित दादा पुन्हां येणार ओन्ली दादा..

  • @ns-pj5bc
    @ns-pj5bc 3 місяці тому +13

    श्रीगोंदा भाजपाने दगा दिला.. लंकेला साथ दिली

  • @SanjayPpatil-sz8jk
    @SanjayPpatil-sz8jk 3 місяці тому +2

    6 जागा महाविकास आघाडी येणार दक्षिणेत विखे काही चालणार नाही

  • @sandipyadav9275
    @sandipyadav9275 3 місяці тому +7

    कर्जत जामखेड रोहित पवार

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x 3 місяці тому +4

    मॅडम श्रीगोंद्यातून राहुल जगताप आमदार होतील

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 3 місяці тому +8

    सहा विधानसभा महाविसका आघाडी जिंकणार...लावा जोर...जय भवानी

  • @ShindeBabasaheb-u7x
    @ShindeBabasaheb-u7x 3 місяці тому +2

    प्रवरा नदी ओलांडून दक्षिण भागात विखे चे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

  • @ashokchote531
    @ashokchote531 3 місяці тому +4

    शेवगाव पाथर्डी मध्ये मोनिकाताई राजळे

    • @mr.Aditya208
      @mr.Aditya208 3 місяці тому +3

      आमदार प्रताप बबनराव ढाकणे पाटील ❤

  • @SanketKapale
    @SanketKapale 3 місяці тому +1

    पारनेर मध्ये फक्त सुजित झावरे पाटील

  • @SanketKapale
    @SanketKapale 3 місяці тому +2

    पारनेर मध्ये फक्त सुजित झावरे पाटील

  • @maheahdevchake6248
    @maheahdevchake6248 3 місяці тому +1

    नगरचे आमदार महायुती जिल्हा महायुती काहीं करा महविकास आघडी येऊच शकत नाही
    मेसेज सेव्ह करा

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablp 3 місяці тому

    जे कळमकर स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीत ते जगतापांना काय फायदे देणार आहे काही पण सांगता राव तुम्ही.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 місяці тому +4

    निलेश लंके जनसामान्यांचे उमेदवार

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 3 місяці тому +2

    जनतेने पाडल विखे पाटलांना
    या पुढारी लोकांचा काय नाही
    जनतेला माहाविकास आघाडी हवी आहे

  • @सुर्यरावसुर्यराव

    अनिल राठोड हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही पराभूत झाले होते.त्यामुळे 2019 च्या निकालावर आरोप करणे चूक आहे.

  • @vish5718
    @vish5718 3 місяці тому +3

    लंके सगळी पदे घरात घेणार काय ,,शाबास पारनेरकर

  • @ganeshpawar5154
    @ganeshpawar5154 3 місяці тому +2

    Sujay dadala konich madt keli nahi saglyani dhoka dhila.dadala jevdhe matdan zale te tyanchec hote hqache.ani parbhv zala te ya lokan mule tyani kam tutariche kele fix.dadala padlele matdan he dadachech aahe ult matdan fodle thode mhnun parabhv zala

  • @vishdada8778
    @vishdada8778 2 місяці тому

    पारनेर विधानसभा मतदार संघाकरिता...
    भाजपकडून - विजुभाऊ औटी, विश्वनाथदादा कोरडे, सुजितपाटील झावरे, विजयराव औटी, राहुलपाटील शिंदे
    राष्ट्रवादी (श. प. गट)- राणीताई लंके, दिपकअण्णा लंके, युगेंद्र पवार
    शिवसेना (उ. बा. ठ) - डॉ. भास्करराव शिरोळे, डॉ. श्रीकांत पठारे, संदेश कार्ले
    शिवसेना (ए. शिं. गट)- बंडूजी रोहोकले
    राष्ट्रवादी (अ. प. गट)- नाव पुढे आले नाही
    इतर - माधवराव लामखडे
    अशी काही प्रमुख नावे चर्चेत आहेत...

  • @dattachavan9215
    @dattachavan9215 3 місяці тому +1

    Rohit pawar padnar

  • @DNYANDEO.
    @DNYANDEO. 3 місяці тому +2

    उत्तरेत …
    श्रीरामपूर राखीव … काँग्रेस
    शिर्डी …. भाजप
    कोपरगाव … अजित पवार राष्ट्रवादी
    नेवासा … शिवसेना उद्धव
    संगमनेर … काँग्रेस
    अकोले राखीव … शरदचंद्र पवार राष्ट्रवादी

    • @AnilGangurde-i7x
      @AnilGangurde-i7x 3 місяці тому

      कोपरगाव मध्ये साहेब आलटून पालटून आमदार असतो आता ह्या वेळेस कोल्हे हे आमदार होतील

    • @Binary_Trading_guru1
      @Binary_Trading_guru1 3 місяці тому

      Akole madhi lahamte fix aahe

    • @NesarShaikh-gv1md
      @NesarShaikh-gv1md 3 місяці тому

      Serade..udav.thaktr

  • @संघर्षयोद्धाविजुभाऊऔटी

    पारनेर मध्ये फक्त आमदार विजुभाऊ औटी प्रचंड मतांनी विजय होणार

  • @rahulkarande8872
    @rahulkarande8872 3 місяці тому +1

    घ्या आता नवरा खासदार बायको आमदार पोरांना पण द्या तिकीट म्हणजे झालं बाकीचे बसा टाळ्या वाजवत

  • @AbdulhamidSayyed-o2y
    @AbdulhamidSayyed-o2y 3 місяці тому +1

    उत्तरे तुन राधाकृष्ण विखे पाटिल विरुद्ध विवेक कोल्हे अशी लढत पाहावयास मिळू शकते

  • @abhishekkaranjule7044
    @abhishekkaranjule7044 3 місяці тому +2

    फक्त अभिषेक कळमकर

  • @omkarlate-jv4md
    @omkarlate-jv4md 3 місяці тому +1

    कॉंग्रेस:-घनश्याम शेलार
    राष्ट्रवादी शरद पवार:-राहुल जगताप
    राष्ट्रवादी अजित पवार:-अनुराधा नागवडे/ बाळासाहेब नहाटा
    भाजप:-बबन पाचपुते/राज देशमुख
    आसे संभाव्य उमेदवार आहेत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघत

  • @ayubshaikh9516
    @ayubshaikh9516 3 місяці тому +3

    शेवगांव फक्त काका

  • @tmgsaigaming2133
    @tmgsaigaming2133 3 місяці тому +3

    काही ही होवो पण मॅडम सुजय विखे चे नाव व्हिडिओत सुरवातीला आलेच. हेच महत्त्वाचे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SajidSss-w1w
    @SajidSss-w1w 3 місяці тому

    अभिषेक कळमकर पेहले ये बताये की ओ सेक्युलर है या हिंदुत्ववादी.

  • @rajuavhad3244
    @rajuavhad3244 Місяць тому

    पाथर्डी मध्ये कोणी उबाल झालं तरी प्रताप काका निवडून येतील

  • @Harry12396
    @Harry12396 3 місяці тому +1

    तनपुरे विरोधात कर्डिले येवू द्या नाही तर विखे फरक नाही पडत

  • @pandurangchilgar8842
    @pandurangchilgar8842 3 місяці тому +1

    करजत जामखेड मधे माजि मंतिरि परधयापक राम शिंदे दिड लाखाचा लिड ने निवडुन येनार

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 3 місяці тому +2

    जरांगे पाटलांना इतक्या लवकर दुर्लक्षित करू नका!पाटलांचे उमेदवार सर्वत्र असतील!!

  • @pramodbora4949
    @pramodbora4949 3 місяці тому +1

    नामदार शालिनीताई १००% आमदार होतील

  • @adityawaghmode2698
    @adityawaghmode2698 3 місяці тому +1

    अहमदनगर नाही फक्त अहिल्यानगर म्हणायचं ताई 💛🚩

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablp 3 місяці тому

    नगर शहरातून किरण काळे फिक्स आमदार होणार🎉🎉🎉

  • @santoshgalande6099
    @santoshgalande6099 3 місяці тому

    Only BJP Modi Sarkar Ajit Pawar Shande Fadanvis Sarkar 100 Takke Nivadun Vidhansabha Nivadun Yenar Ahe 💰💰💰🎂🎂🎂🎂🌸🌸🌸🌸🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🦄🦄🙏🙏💓💓🍰💓💓💓🍰🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌸🇮🇳🇮🇳

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 3 місяці тому

    विखनी आता पवार यांचे कडे जावं सर्व पक्ष झलीत

  • @popatjagtap6456
    @popatjagtap6456 3 місяці тому

    Shreegonda baban pachpute yancha mulaga tutari ya chinhavar ladhanar ahe
    He fix ahe

  • @pushkarajborude8702
    @pushkarajborude8702 3 місяці тому

    पारनेर फक्त विजय सदाशिव औटी

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 3 місяці тому

    घुले बंधू. गडाख. राजळे. जगताप. कर्डिले हे सगळे विखेना खूप घाबरतात

  • @madhavghadge4170
    @madhavghadge4170 3 місяці тому +1

    शेवगाव पाथर्डी गोकुळ भाऊ दौंड भावी आमदार

  • @mayurshinde1173
    @mayurshinde1173 3 місяці тому +3

    पारनेर ला आमदार विजुभाऊ औटी

  • @faizalsayyed3380
    @faizalsayyed3380 3 місяці тому +2

    Shrigonda 🔥

  • @DarandaleSunil-yi3up
    @DarandaleSunil-yi3up 3 місяці тому +1

    तू सांगीतल तस काहीच होत नसत

  • @akshayshete1634
    @akshayshete1634 Місяць тому

    लोकप्रिय भावी अमदार अभिषेक दादा कळमकर 👑

  • @laxmangadadhe4010
    @laxmangadadhe4010 Місяць тому

    अहिल्यानगर म्हंटले चालत बर का

  • @dilawarshaikh2369
    @dilawarshaikh2369 3 місяці тому

    Swata ka nivdoon ala nahi vikhe.....dusaryala kay padnar

  • @ramashinde3047
    @ramashinde3047 2 місяці тому

    संगमनेर मध्ये योगेश सूर्यवंशी येतील

  • @rushikeshkekan8535
    @rushikeshkekan8535 3 місяці тому

    प्रताप काका ढाकणे शेवगाव फिक्स आमदार

  • @kiranghandat6384
    @kiranghandat6384 3 місяці тому

    हि बाई कोनत्या पक्षांची आहे पण

  • @ravindragadakh6407
    @ravindragadakh6407 3 місяці тому

    Nilesh lanke khasdar zhala mg amdarki dusryala dya nahitr lutun khatil

  • @PrashantMahandule-o7l
    @PrashantMahandule-o7l 3 місяці тому +1

    सत्यमेव जयते 🔥👌👌

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 3 місяці тому +1

    फक्त आणि फक्त मोनिका ताई राजळेच आमदार होणार

  • @bhausahebhingade4799
    @bhausahebhingade4799 3 місяці тому +1

    Parner madhe sujit zaware patil pan election la competition la ahet

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच

    किरण काळे हे काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार होतील किंवा शरद पवार सुप्रिया सुळे यांना तुतारीच्या चिन्हावर ती उभे करतील. लिहून घ्या किरण काळे फिक्स आमदार होणार. स्क्रीनशॉट काढून ठेवा.

  • @prakashwaghmare4683
    @prakashwaghmare4683 3 місяці тому

    नगर शहराच्या विकासासाठी परमनंट आमदार संग्राम भैय्या जगताप ✌🏻 फिक्स✌🏻

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 3 місяці тому +2

    छाण विश्लेषण

  • @chandurayate5452
    @chandurayate5452 3 місяці тому

    विवेक भैय्या कोल्हे विजयी होनार आहे

  • @rohanshelke5003
    @rohanshelke5003 3 місяці тому

    प्रताप ढाकणे आहे ते..ठाकणे नाही😂😂.. बेसिक माहिती शेअर केली..काही नाविन्य नाही

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच

    नगर शहरातून फक्त किरण काळे हेच संग्राम जगताप यांना पराभूत करू शकतात. स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्यानंतर याच माणसात केवळ लढण्याचे जिगर, हिम्मत आणि विकासाचे व्हिजन आहे. जवा कोणीच मैदानात नव्हतं, सगळे घाबरायचं तेव्हा हा माणूस एकटा नगरच्या प्रश्नांवरती आवाज उठवत होता आणि आहे. बाकी सगळे आता निलेश लंके खासदार झाले त्यांच्या लग्नाच्या मांडवात स्वतःचा साखरपुडा करून घेताना पाहिला मिळाले. त्यामुळे वाघाचं कापड पांघरून शेळी वाघ होत नसती. अनिल भैय्यांच्या विचारावर चालणारा खरा वाघ हा किरण काळेसाहेब आणि तेच यावेळी फिक्स आमदार होणार.

  • @lifegoals6703
    @lifegoals6703 3 місяці тому

    कदाचीत राजकारणाविषयी माहिती कमी दिसते ,लोकसभेच्या 2 इंटरव्ह्यू मुले ,जास्त माहिती आहे अस दाखवण्याचा प्रयत्न

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 3 місяці тому

    कोण विखेना घाबरणारे घुले बंधू का

  • @DNYANDEO.
    @DNYANDEO. 3 місяці тому +2

    नगर शहरात अभिषेक kalamkar ११ ते १२ हजार मतानी विजयी होतील ,
    पारनेर मधून राणी लंके सहज विजयी होतील, गुंडाना ताकद विखे पुरवणार नाहीत . राष्ट्रवादी एसपी श्रीगोंदा सहज विजयी , pathardi शेवगाव मुंढे निवडणूक लढणार नाहीत , बरेच ज्ञान कमी दिसते . रोहित दादा फिक्स , काळजी करू नका , राहुरीत तनपुरे फायनल , विखे विषयच नाही .. kardile विरोधक म्हणून राहतील .. अभ्यास कमी आहे .

    • @Binary_Trading_guru1
      @Binary_Trading_guru1 3 місяці тому +1

      मॅडम चा अभ्यास कमी आहे 😂

    • @kishorrahate2842
      @kishorrahate2842 3 місяці тому

      विखे नगर दक्षिण हद्दपार

  • @shrikantsonawane6984
    @shrikantsonawane6984 3 місяці тому

    संग्राम जगतापला टक्कर फक्त विक्रम राठोडच देऊ शकतो कारण निलेश लंके यांना नगर शहरातून लीड मिळालेले नाही

  • @balasahebkangane5355
    @balasahebkangane5355 3 місяці тому

    शालिनी विखे कोपरगाव मधून जिकुन येतील

    • @AnilShinde-k6p
      @AnilShinde-k6p 3 місяці тому

      तुमच्या सारखे प्रामाणिक कार्यकर्ते असेल तर शालिनी ताई वीखेंचा नातू सुध्दा कोपरगाव मधून निवडून येणार

  • @balasahebkangane5355
    @balasahebkangane5355 3 місяці тому

    सुजय विखे संगमनेर मधून आमदार होतील. ट्राय करून बघा.