Dhananjay Munde | बीडमधून धनंजय मुंडेंचा इशारा कुणाला? जोरदार फटकेबाजी Ajit Pawar NCP | N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • Dhananjay Munde | बीडमधून धनंजय मुंडेंचा इशारा कुणाला? जोरदार फटकेबाजी Ajit Pawar NCP | N18V
    #beed #jansanmanyatra #ncp #vidhansabhaelection #dhananjaymunde #ajitpawar #marathinews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 109

  • @DurwankShitole
    @DurwankShitole 3 години тому +44

    आमच्या गावातील महिलांना बचत गटाची मीटिंग आहे म्हणून लबाड बोलून जनसंवाद यात्रेला घेऊन गेलेत लबाड रे बाबा किती😮😮😮

    • @PrkashKarale
      @PrkashKarale Годину тому +1

      खरा कोण आहे ते सांगावे लबाडच आहेत सर्व जन

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 3 години тому +31

    आदरणीय जरांगे पाटील

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 Годину тому +9

    कशाला फेकू पणा करता जनता तुमची नाटकं ओळखून आहे, तुमच्या चेहऱ्यावरून समजतय

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 години тому +10

    बरं बीजेपी वेगळी लढले तर मग काय तू शेट्ट उपटणार का

  • @babashahibpawar
    @babashahibpawar 3 години тому +9

    धनु भाऊ काही लोकांना रब्बीची पडले आणि 75% लोकाला पडलेच नाही त्याच्या अगोदर काय आहे ते सगळा विम्यामध्ये भ्रष्टाचाराची भ्रष्टाचार आहे त्याचं काहीतरी तू कृषिमंत्री आहे त्यामुळे तो काहीतरी बोल

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 2 години тому +6

    धनंजय मुंडे साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब थोडी तुम्हाला लाज वाटू द्या बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ तालुक्यातील घरकुलचे लाभार्थ्याचे पैसे लवकर वाटप करावे विनंती आहे

  • @sunilpatil.3770
    @sunilpatil.3770 3 години тому +8

    धनू पैसे आले नाही re तेवढे बघ ना

  • @rajarammore4339
    @rajarammore4339 3 години тому +25

    घोडा मैदान समोर आहे काळजी करू नये

    • @जयहिंद-ग8र
      @जयहिंद-ग8र 3 години тому +2

      आई ला साग 😂😂😂

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 2 години тому

      तुझ्या का​@@जयहिंद-ग8र

    • @moresamadhan3569
      @moresamadhan3569 2 години тому

      तुझी आई कुठ राहते सांग जाऊन लगेच सांगतो ​@@जयहिंद-ग8र

    • @जयहिंद-ग8र
      @जयहिंद-ग8र 2 години тому

      @@moresamadhan3569 तुझा आईला विचार मी को बाळा घरी विचार

    • @BhagvanKadam-mk3zt
      @BhagvanKadam-mk3zt Годину тому

      आपल्या नेत्याला त्रास होईल अशी कॉमेंट करू नये पूर्ण महाराष्ट्र पाहतोय चैनल

  • @makarandjoshi8987
    @makarandjoshi8987 Годину тому +5

    शिवाजी राव भोसले बँककेचकर्ज फेडले का??

  • @ramdasmane7630
    @ramdasmane7630 3 години тому +25

    आता मायबाप जनता फार हुशार झाली आहे

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 години тому +11

    2020 पासून बीड जिल्ह्यातील विमा नाही शेतकरी कसे मतदान करतील आमचा शेतकर्यांचा भाऊ नसून बाऊ आहे याचे कार्यकर्ते किरायाने राहून त्या दुकाणावर किंव्हा घरावर कब्जा करतात परळी वैजनाथ मध्ये विनाकारण आरोप नाही चौकशी करा

  • @VishalShinde-zh9lk
    @VishalShinde-zh9lk 2 години тому +4

    धनुभाऊ, काय खोटं बोलता राव.. जनता सोडा आधी त्या करुणा ताईकडे लक्ष द्या राव.. मग मतदार संघाची काळजी करा.. 😂 काही बी करा तुमचा कार्यक्रम फिक्स झालाय.
    कसं झालंय तुम्ही थेट वस्तादशीच पंगा घेतलाय, तुमच्या कपाळावर बुक्काच असणार आहे...

  • @वसंतदहिफळे
    @वसंतदहिफळे 3 години тому +4

    सेतरीमारलेधनुभाऊ

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 45 хвилин тому +3

    only. मनोज जरांगे पाटील साहेब एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @harishchitale5203
    @harishchitale5203 Годину тому +5

    ओन्ली पाटिल 🔥🔥🔥🔥

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 Годину тому +3

    विधानसभेला आमदारकी मिळवून अपमान करून घेऊ नये

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 2 години тому +3

    धनंजय मुंडे साहेब हात जोडून विनंती आहे टोकवाडी ते नागापूर रस्ता फार खराब झाला आहे सर्वसामान्याचे फार हाल होतात म्हणून नवीन रस्ता करावा ही विनंती आहे वाहन धारकांना फार त्रास होत आहे लवकर दुरुस्त करावा ही विनंती आहे

  • @NarayanDeshmukh-e8p
    @NarayanDeshmukh-e8p 47 хвилин тому +2

    आहो मंत्री महोदय जरा सभेला इतका खर्च करता की शेतकऱ्यांकडे लक्ष द्या

  • @sureshwategaonkar4428
    @sureshwategaonkar4428 42 хвилини тому +3

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 години тому +2

    ते उपकार नाही मुंडे साहेब यांची मुलगी म्हणून मतदान केले

  • @chandrumalage269
    @chandrumalage269 3 години тому +2

    साहेब आपण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच् नाही झालात तुम्ही अजित दादा साहेबांचे पण नाही होणार जनता पंकजाताई मुंडे यांच्याशी आहे तुमच्याशी नाही, तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा स्वप्न बघू नका

  • @chandrumalage269
    @chandrumalage269 2 години тому +4

    साहेब आपण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच् नाही झालात तुम्ही अजित दादा साहेबांचे पण नाही होणार जनता पंकजाताई मुंडे यांच्याशी आहे तुमच्याशी नाही, तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा स्वप्न बघू नका

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 20 хвилин тому

      म्हणून पंकजा मुंडे यांना जनतेने घरी बसवले आहे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने आता धनू मुंडे यांचा नंबर आहे 💯garrenty देऊन घरी बसवणार मराठा समाज या धनू मुंडे यांना

  • @shivajipatilmukdam9193
    @shivajipatilmukdam9193 Годину тому +3

    हा संपलेला आहे

  • @vikasjadhav7340
    @vikasjadhav7340 19 хвилин тому +2

    धनु भाऊ तुमचा बाजार ऊठलाय हे मान्य करा

  • @ashokkale5563
    @ashokkale5563 28 хвилин тому +2

    ओन्ली पाटील साहेब

  • @aniltambe6463
    @aniltambe6463 Годину тому +2

    याचा तोल सुटायल लागला घाबरला वाटत

  • @sujitaglawe9276
    @sujitaglawe9276 Годину тому +2

    उपकार केलास की काय मग

  • @parmeshwarchaugule4571
    @parmeshwarchaugule4571 51 хвилина тому +2

    Tu padnar 😂

  • @PundlikBodhe
    @PundlikBodhe Годину тому +2

    70000 koti wale ka ghar

  • @PramodWaghmare-i9s
    @PramodWaghmare-i9s 26 хвилин тому +2

    ये गलात बात है

  • @BhagvanKadam-mk3zt
    @BhagvanKadam-mk3zt Годину тому +1

    2022/23/24 फळबाग विमा मिळाला नाही हेक्टरी 8000 रुपये भरून घेतले आहेत त्याविषयी जरा बोला

  • @VishnuPawar-ce2tt
    @VishnuPawar-ce2tt Годину тому +2

    धन जय भाऊ का कोठ

  • @komalbhoite9864
    @komalbhoite9864 2 години тому +2

    Popat

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy 3 години тому +1

    राजकिय लोक ,आणि प्रामाणिक पणा हे मोठ कोड आहे

  • @shivajimohite9405
    @shivajimohite9405 Годину тому +1

    आपले काम झाले आहे मुंढे साहेब

  • @kisanlokhade774
    @kisanlokhade774 2 години тому +1

    वनली जरांगे पाटील

  • @VishnuPawar-ce2tt
    @VishnuPawar-ce2tt Годину тому +1

    वा शीम जिल्हा ए ठी री ५००० रू आणि ता.महागा व एकरी १०००

  • @rameshtangal5212
    @rameshtangal5212 2 години тому +1

    Karjmafi Kara

  • @NarayanDeshmukh-e8p
    @NarayanDeshmukh-e8p 45 хвилин тому +1

    भरपूर चुका झाल्यात साहेब

  • @SpeechRight
    @SpeechRight 3 години тому +8

    परळी त धनु भाऊ सामोर कोणच टिकू शकणार नाही🙏🙏
    😂😂नोटरी करूंन देतो😂😂

    • @keshavshirse3580
      @keshavshirse3580 3 години тому +1

      उताणा होणारच dm

    • @shree4503
      @shree4503 2 години тому

      Are khasadarkila padale amadarki kay chiz ahe 😂😂😂

    • @Vish1511
      @Vish1511 2 години тому

      Tu kutla ahes 😂​@@keshavshirse3580

  • @dattashingare7483
    @dattashingare7483 3 години тому +1

    BJP च काय

  • @rushikantdhage4049
    @rushikantdhage4049 Годину тому +2

    Only Manoj dada

  • @AshokShirsath-ls1cu
    @AshokShirsath-ls1cu 2 години тому +1

    अरे हा धनु लय गोड बोलताय

  • @MundeSarkar-r4j
    @MundeSarkar-r4j Годину тому

    Khote.bol.pn.retun.bolto.ha.pn.100:.pdnar

  • @VishnuPawar-ce2tt
    @VishnuPawar-ce2tt Годину тому

    धनजय भाऊ तुमी म ठ ले होते ना ए क ठरी ५००० रूपय एकरी १००० रुपय आले धनजय🙏👃🤚🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PravinPalve-mm9ro
    @PravinPalve-mm9ro 2 години тому +7

    ओन्ली धनु भाऊ आम्ही कायम एकनिष्ठ साहेब

  • @VishnuPawar-ce2tt
    @VishnuPawar-ce2tt Годину тому

    एकरी १००० रुपय का हुन रे दादा

  • @arti5444
    @arti5444 Годину тому

    हा धनंजय मुंडे म्हणजे "तीन बायका आणि फजिती ऐका" कशाला इतका बोंबलतो कळतच नाही😂😂

  • @A_patil1212
    @A_patil1212 3 години тому +3

    सत्य नाकारून चालणार नाही परळी मध्ये Dm च चालतय

  • @keshavgeete2466
    @keshavgeete2466 3 години тому +1

    Only DM

  • @RamChandraJaybhay
    @RamChandraJaybhay 3 години тому +1

    Only DM

  • @hanumantmunde3377
    @hanumantmunde3377 Годину тому

    D M Boss cha bal bi wakda karu shakat nahi kuni vichar bi karu naka
    Karan te devatat te Amche

  • @sujitaglawe9276
    @sujitaglawe9276 58 хвилин тому

    पळपुटया लोकांना पद मिळतात पण इजत मिळत नाही❌

  • @shriramghule6862
    @shriramghule6862 2 години тому

    संजय भाऊ नाही तर तूम्ही नाही

  • @SaiprasadShinde-q1r
    @SaiprasadShinde-q1r 3 хвилини тому

    राष्ट्रवादी हलकट आहे

  • @SaiprasadShinde-q1r
    @SaiprasadShinde-q1r 4 хвилини тому

    5000 अनुदानाचा काय झालं

  • @kailaswalke1752
    @kailaswalke1752 Годину тому

    दु ,.....

  • @Adv.ShivajiBhore-vz5kj
    @Adv.ShivajiBhore-vz5kj 2 години тому

    Anna dan hangun kadhat nahi.

  • @GitaramShinde-cu7dk
    @GitaramShinde-cu7dk 2 години тому

    L..... Landga...

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 Годину тому +2

    धन्याला लोकांनी मतदान करू नये. परळीकरांना गृहीत धरून हा बोलतोय, परंतु खोटं च जास्त आहे. लाडक्या बहिणींची काळजी घ्यायला दाजी आहेत, तु मात्र आमची बहिण करुणाताईंना वाऱ्यावर सोडलं आहे, त्यांना घरात घेवुन आदर्श नवरा म्हणून लौकिक मिळव रे.

  • @GeneraLife222
    @GeneraLife222 Годину тому

    Dm boss

  • @patilsuraj7317
    @patilsuraj7317 2 години тому

    🍌

  • @yuvarajjaware
    @yuvarajjaware Годину тому +3

    DM BOOS

  • @GaneshGitte-ki3pk
    @GaneshGitte-ki3pk 2 години тому

    ❤❤❤❤❤

  • @ShankarLDeshmukh
    @ShankarLDeshmukh Годину тому +1

    शेतकऱ्यांसाठी पाच वर्षात काय केलं ते सांगा आधी

  • @keshavgeete2466
    @keshavgeete2466 3 години тому +2

    Only DM

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy Годину тому +6

    DM Boss❤

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 22 хвилини тому

      Gand फाडून टाकणार तुझ्या मुंडे चि मराठा समाज असले लई dm fi एम आले आहेत संपले आहेत लई हवेत uddu नका तुम्ही तुमच्या पंकजा मुंडे ताई यांची हवा काढली आहे लोकसभा निवडणुकीत लक्ष्यात ठेवा 😅

  • @vijaybongane4330
    @vijaybongane4330 3 години тому +1

    Dm boos 🔥🔥

  • @sundarpawar1390
    @sundarpawar1390 Годину тому +1

    MVA

  • @GaneshGitte-ki3pk
    @GaneshGitte-ki3pk 2 години тому +1

    Only dm

  • @krishnatavare4671
    @krishnatavare4671 2 години тому

    आमच्या सगेसोयरे अध्यादेश काढला त्यावर बोला DM साहेब तुम्ही 100%निवडून येणार आणि जातीवाद संपेल जनता एकमताने निवडून देईल

  • @ganeshpakhare9644
    @ganeshpakhare9644 2 години тому

    Dhanu bhau

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 25 хвилин тому +1

    एक मराठा एक कोटी मराठा 🚩💪

  • @Lakshika171
    @Lakshika171 2 години тому

    Only DM Boss

  • @ravikantbhamat2944
    @ravikantbhamat2944 58 хвилин тому

    मुंढे साहेब,तुमच्या रूपाने गोपीनाथ मुंढे साहेब आम्ही बघतो.
    जय राष्ट्रवादी,जय ओबीसी.घड्याळ.

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 20 хвилин тому

      एक मराठा एक कोटी मराठा 💪🚩

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 20 хвилин тому

      एक मराठा एक कोटी मराठा

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 20 хвилин тому

      एक मराठा एक कोटी मराठा 🚩💪

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 19 хвилин тому

      एक मराठा एक कोटी मराठा

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 19 хвилин тому

      एक मराठा एक कोटी मराठा

  • @sanjaymalage5462
    @sanjaymalage5462 2 години тому

    Danu.tuza.karykt.karykram.karnar.tutare.sahard.pawar.

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 20 хвилин тому

    एक मराठा एक कोटी मराठा 💪🚩