त्या ग्रामस्थांनी विखेला प्रश्नच विचारले कोरोना मध्ये त्या शेतकऱ्याला विखे साहेबांची गरज होती कोरोना काळात फोन नाही केला होता त्यावेळी कामाला न्यायालय आता कशाला आले मत मागायला हाच खरा प्रश्न आहे त्यामुळे आता घरी पाठवा
हे सगळं जनतेला माहित आहे तिथल्या गावातील लोकांना आम्ही जाऊन विचारले तो शेतकरी विकीच्या विरोधातच बोलत होता हे नंतरचा व्हिडिओ विकीच्या कार्यकर्त्यांनी टाकून सर्वसाधारण केली आहे. नंतरचा एवढा एचडी व क्लिअर व्हिडिओ कसा काय आला
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे
नगरकरांना हक्काचा माणूस मिळाला.. जनतेचे काम करणारा व न मॅनेज होणारा... यावेळेस नो चान्स ओन्ली तुतारी 2 लाख💯✌️
बरं मग आजोबा व्यथा सांगत होते तर चांगली गोष्ट होती ना... मग लोक त्यांना बाजूला ढकलत होते .याचा अर्थ ते आजोबा विरोधात बोलत होते हे लक्षात येते 😂😂😂
मीडियाने जाऊन तेथील गावातील लोकांना खरं काय ते विचारायला पाहिजे
हाकला विखे ला
Lanke chi lanka laghnar bgh😂😂😂
त्या ग्रामस्थांनी विखेला प्रश्नच विचारले कोरोना मध्ये त्या शेतकऱ्याला विखे साहेबांची गरज होती कोरोना काळात फोन नाही केला होता त्यावेळी कामाला न्यायालय आता कशाला आले मत मागायला हाच खरा प्रश्न आहे त्यामुळे आता घरी पाठवा
व्हिडिओ 100% खरा आहे, मी देऊळगाव चा रहिवासी असून, संपूर्ण नगर दक्षिण मध्ये विखे बाबत टोकाचा रोष आहे.
चुकीच हे हे विखें नी बाबा बरोबर सेटलमेंट केली 😂
जनता सब जानती है😂
पायाखालची वाळू कोणाची सरकली सर्वांना माहीत आहे..
हे सगळं जनतेला माहित आहे तिथल्या गावातील लोकांना आम्ही जाऊन विचारले तो शेतकरी विकीच्या विरोधातच बोलत होता हे नंतरचा व्हिडिओ विकीच्या कार्यकर्त्यांनी टाकून सर्वसाधारण केली आहे. नंतरचा एवढा एचडी व क्लिअर व्हिडिओ कसा काय आला
किती खोटं बोलता राव ? सारवासारव करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न ....
लंके 101 येणार
विखे नाही येत निवडून
जय श्रीराम
अरे बोरकर तु नगर सेवक आहे तो जर विखे समोर लंके ची पोल खोल करत होता तर बाकी चे कार्य करते त्या ला बाजूला का ओ ढत होते
मर्दाच् काळीज... आसणारा जन शक्तीच जवान...
अजिंक्य बोरकर खरा ते खरंच असतं कितीही लपवण्याचा प्रयत्न करा जनता सगळं कळून चुकले आहे
जुना विडीओ खरा आहे
सुजय विखे बद्दल जर चांगलं बोलत होते. तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न का करण्यात आला. आहे का नाही गंमत बोरकर साहेब!!!!!
बोलून द्याच ना मग पूर्ण त्या माणसाला...
विखे पाटील हे परफेक्ट खासदार होणार फिक्स ❤
मग त्यांना बोलू का बरं दिले नाही
Only sujay vikhe Patil
आता फक्त लंके साहेब थ
साहेब लोकांना कळते अर्धवट व्हिडिओ आहे का खर सत्य आहे
मागील background तरी नीट अंतर ठेऊन बदलायच
मस्त मेंबर स्पष्टीकरण
त्या गरीबाला बोलू त द्यायला पाहिजे ना पुर्ण
Lankech येणार
विखे ला पाडा तुतुरी 🎉
खरा व्हिडिओ पहा ओरिजनल मग समजेल
विकासाला मत द्या
अजिंक्य बोरकर हा विकत घेतलेला माणूस हे सगळे माणसं पैशाने विकले गेलेले आहेत
Mng tyana bolun ka nahi dile
पिठु कोण
पुढे भाजप नको पिकाला भाव नाही दुधाला भाव नाही ऊतारा कोरा नाही
सुजय दादा विखे यांना बदनामी करण्याचे षडयंत्र
विखे,,,, किती बोट,,, घालून,,, वास घेत बसणार रे,,,
Jaan Kay vicharka te sanga adhi
Only lanke
Paise kiti ale vikhechya bajune video lavayala
Tutari
बावळट बोरकर 😂
Pn mg mike ka hiskavun ghetla babakadun
Gap re
😅😅😅😅