ईतिहास संशोधक श्री. राजेंद्र घाडगे आणि त्यांच्या सहकारी सर्वांचे आभार ..आणि आपल्या स्वराज्य रक्षक राजमाता छ.येसूबाई यांची समाधी परीसर एक पवित्र ऐतिहासिक प्रेरणादायी वारसास्थळ म्हणुन विकास कसा होईल यासाठी पण प्रयत्न करावेत ही अपेक्षा.. यासाठी शिवभक्त सातारकर सदैव आपल्या सोबत असतील ही सदिच्छा.. जय शिवराय..
बाजू चे अतिक्रमण काढून मंदिराचा जीर्णोद्धार करूया आणि एक इतिहास कालीन वारसा जपण्यासाठी होईल तितका प्रयत्न करूया .यामध्ये प्रामुख्याने तेथील गावच्या लोकांचा पाठिंबा मिळावा ही अपेक्षा.
ह्या सर्वांच्या त्यागामुळे आणि तपस्येमुळे आज आपण आपला धर्म पाळत स्वाभिमानी आयुष्य जगू शकत आहे. ह्याची जाणीव ठेवत समाधीचा परिसर मोकळा करून योग्य तो आब राखावा. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
संगम माहुली की क्षेत्र माहुली याचा उलगडा या चर्चेतून होत नाही. कृपया ते स्पष्ट केले तर आमच्यासारख्या अनेक श्रीमंत छत्रपती येसूबाई महाराणी साहेब यांचेवर प्रेम करणाऱ्या इतिहास प्रेमी यांना नक्की कुठे भेट द्यावी ते समजेल. आणि ज्या व्यक्ती, संस्था, संघटना यांनी समाधी शोधून काढली त्यांना शतशः धन्यवाद.. आणि खूप आभार.
आमच्या माय माऊलीची समाधी तुम्ही शोधून काढलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार,,,,!
मातोश्री येसूबाईंच्या चरणी मानाचा मुजरा,,,, !🚩🚩🚩🙏🙇🙏🙇🙏🙇
स्तुत्य कार्य.....
मराठ्यांची तीर्थस्थळ आहेत ही....
याची जपणूक आणि प्रेरणा स्थान म्हणून विकास होणे आवश्यक आहे....
नमन
ईतिहास संशोधक श्री. राजेंद्र घाडगे आणि त्यांच्या सहकारी सर्वांचे आभार ..आणि आपल्या स्वराज्य रक्षक राजमाता छ.येसूबाई यांची समाधी परीसर एक पवित्र ऐतिहासिक प्रेरणादायी वारसास्थळ म्हणुन विकास कसा होईल यासाठी पण प्रयत्न करावेत ही अपेक्षा.. यासाठी शिवभक्त सातारकर सदैव आपल्या सोबत असतील ही सदिच्छा.. जय शिवराय..
शोध घेण्यासाठी एक ध्यास घेऊन झटणारे इतिहास संशोधक, इतिहास प्रेमी, मराठा साम्राज्याचा आधुनिक वारसा जपणारे सर्व सन्माननीय मावळे यांचे अभिनंदन...!!!💐
पुर्ण भाग अतिक्रमण मुक्त करुन
ऐतहासिक वारसा जतन करुया
राजकारणी लक्ष घालतील ही अपेक्षा
😅😮😅😮😮😮😅😮
आमच्या राणीची समाधी सापडली खूप आनंद झाला, तेथिल जागा सुशोभित करावी
माझा सातारा... Love you सातारा जिल्हा... from अमरावती... ♥️♥️♥️
बाजू चे अतिक्रमण काढून मंदिराचा जीर्णोद्धार करूया आणि एक इतिहास कालीन वारसा जपण्यासाठी होईल तितका प्रयत्न करूया .यामध्ये प्रामुख्याने तेथील गावच्या लोकांचा पाठिंबा मिळावा ही अपेक्षा.
आमच्या महाराणी येसूबाईची समाधी सापडली खुप आनंद झाला जागा सुशोभित करण्यात यावे ,🙏🙏🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून कार्य करणाऱ्या सर्व इतिहास संशोधक यांना मनाचा मुजरा
महाराणी येसूबाईना कोटी कोटी प्रणाम!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पुरातन खात्याने अधिक माहिती घेऊन, अधिकृत पणे समाधीस्थळ घोषित करावे!
ह्या सर्वांच्या त्यागामुळे आणि तपस्येमुळे आज आपण आपला धर्म पाळत स्वाभिमानी आयुष्य जगू शकत आहे. ह्याची जाणीव ठेवत समाधीचा परिसर मोकळा करून योग्य तो आब राखावा. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
🙏 🚩महाराणी येसूबाई माँसाहेब 🚩🙏
महाराणी येसूबाई साहेब यांची समाधीस्थळ सापडले हि अभिमानास्पद गोष्ट आहे.
खरोखर आंनंदाची बातमी आहे आपल्या साठी
धन्यवाद, तमाम महाराष्ट्राची अस्मिता स्वराज्या साठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या आमच्या महाराणी माऊली येसूबाई ना हीच श्रधांजली
साहेब तुम्हा सर्वांचे अभिनंदन
मराठ्याच्या माय माउली ...यांची समाधी तुम्ही शोधून काढली .... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
समाधीच्या छतावर काही लहान झाडीझूडपे उगवलीआहेत ती काढणे गरजेचे आहे.
करतील साफ सफाई हळू हळू.
आताच खात्री झाली आहे ना, येसू माँसाहेबांची समाधी आहे म्हणून. दम धीर धरा थोडा
संगम माहुली की क्षेत्र माहुली याचा उलगडा या चर्चेतून होत नाही. कृपया ते स्पष्ट केले तर आमच्यासारख्या अनेक श्रीमंत छत्रपती येसूबाई महाराणी साहेब यांचेवर प्रेम करणाऱ्या इतिहास प्रेमी यांना नक्की कुठे भेट द्यावी ते समजेल.
आणि ज्या व्यक्ती, संस्था, संघटना यांनी समाधी शोधून काढली त्यांना शतशः धन्यवाद.. आणि खूप आभार.
आपून जपल पायजे हे सगळ लय हाल सोसले महाराजांनी आपल्या साठी
Congratulations 😊😊
सर्वांचे मनापासून आभार 🙏🚩🚩
Abhinandan sagalya team che.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय येसूराणी
Congratulations 💐
जय जिजाऊ 🙏🙏.
सातारा ❤
छ्त्रपती ताराराणी आई साहेबांची समाधी पण कुठे आहे शोधा ना
तेथीलच ( साताऱ्यातील संगमेश्वर येथील) नदीच्या काठावर आहे.
महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधीची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे😔
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
Jai Hind Jai शिवराय
खरे मावळे शोभता तुम्ही सर
GREAT works.
जय शिवराय
प्रणाम, 🙏🙏🙏
महाराष्ट्र थोर कन्या महाराणी yesubai
म्हणजे आपण कीती अज्ञानी आहे 300 वर्षे झाली आपल्याला हे कळण्यासाठी
खूप सुंदर सुंदर
ग्रेट
Thank you
🙏🙏🚩🚩🚩
येसुबाईची समाधी सापडली खुप खुप छान
MAHARANI YESUBAI RANISAHEB YANCHYA SAMADHICHA SHODH LAGALA. KHOOP ANANDACHA DIVAS. SARV TEAM CHE HARDIK. HARDIK. HARDIK ABHINANDAN.
Yesubai maharani kivhhaa yesubai saheb aadarane naaav ghya eekeri uulhekh karu naka aaighalyanno
👍
Satara , kolhapur,raje kai kartat ya vishayavar he mahatvache🙏 🙏 🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤🙏🏼🙏🏼🙏🏼
Jidnysa sanstha khup khup abhinandan tumche. Ek stat che prayatna kiti yash detaat tache uttam udaharan aahe. Abhinandan.
SARVANA JAY SHIVRAY JAY BHIM AMCHYA AKLUJ MADHHE SAME VASTU AHE JYA VASTUVAR TECH SILLP AHE
Sarkarla jar taj महल Mughal thadage yanchyatun vel milala तर kharya viranchya samadhi kade laksh dya