सर, आमच्या 145 मिरा भाईंदर विधानसभा क्षेत्रा मधून आमच्या अपेक्षा नुसारच कार्य सम्राट सन्माननीय श्री नरेंद्र मेहता 50,000 पेक्षा अधिक मताधिक्यांनी निवडून आले आहेत. त्यांचे त्रिवार अभिनंदन व मंत्री पदासाठी हार्दिक शुभेच्छा ! धन्यवाद !! - तेंडुलकर, भाईंदर 🌹🙏🌹
पटोले तुम्ही किती अभ्यास केला माहिती नाही पण लोकसभा निवडणुकीत मतदान कमी होते नंतर विधानसभा मतदान जादा होते नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती ला त्या पेक्षा जादा मतदान होते शेवटी ग्रामपंचायत मध्ये नव्वद ते पंचयाननौ टक्के मतदान होते अभ्यास केला पाहिजे
१७,१०९ मते खूप जास्त आहेत....ती कमी मते आहेत का???.. ५००० हजार कमी मते ल कमी मते म्हणतात....तर १२०० हजार पेक्षा जास्त मते avrage....२५ हजार पेक्षा जास्त ल....जास्त लीड म्हणतात
नाना पटोले यानी राजीनामा द्यायला पाहीजे
वाई खंडाळा महाबळेश्वर जननायक आमदार मकरंद पाटील विजयी 61600मतानी विजय
शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी, आपला माणूस शरददादा सोनवणे अपक्ष 6664 मतांनी विजयी
195 जुन्नर विधानसभा
M L.A. MUFTI MOHAMMAD ISMAIL QASMI SAHEB MALEGAON CENTRAL 162 VOTE WINNER 🏆🥇
ईव्हीएम चा विजय आहे.
ध्रुव राठी चा fan आहे का 😂😂
😂😂😂😂@@info.babaji
सकाळ झाली उठ झोपेतून.....
Ho Karnataka, Telangana, jharkhand madhe hi evm jinkla 😂😂😂
ध्रुव राठी चा भक्त 😂😂😂😂
Ae dusarikade jaun kekat chal haadddddddd
राहुल पाटील यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे ते सर्व एक नंबर
सर, आमच्या 145 मिरा भाईंदर विधानसभा क्षेत्रा मधून आमच्या अपेक्षा नुसारच कार्य सम्राट सन्माननीय श्री नरेंद्र मेहता 50,000 पेक्षा अधिक मताधिक्यांनी निवडून आले आहेत. त्यांचे त्रिवार अभिनंदन व मंत्री पदासाठी हार्दिक शुभेच्छा ! धन्यवाद !! - तेंडुलकर, भाईंदर 🌹🙏🌹
Superb
Akola sajid pathan 1400 vote vijay
Akola paschim vidhansabha candidate Sajid Khan Pathan pathan 1283 vote se vijay
🙏288जत विधानसभा मतदारसंघ गोपीचंद पडळकर🌹🌹🌹 🚩🚩🚩
जत विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर साहेब
निवडून तर आलेत ना, एक मताने जरी निवड झाली तरी ती विजय असतो, तु गप्प बस, 💐💐💐
Udgir (MH55) Sanjay Bhau Bansode 93000+ Maatani निवडून आले.....
जय हो विजयी हो
साजीद खान पठान अकोला पश्चिम काँग्रेसचे १२८७ मतांनी निवडून आले आहे.
सत्कार करा😬 कार्यकर्ते फुकट सतरंजी उचलनार का
Sanjay Rathod
रोहित दादा पवार🎉🎉
सर्वात कमी मताने निवडून आलेले 10 आमदार
हरून खान-मशाल- वर्सोवा -1600
काशिनाथ दाते -पारनेर -घड्याळ -1526
दिलीप वळसे पाटील -घड्याळ -राष्ट्रवादी -1523
तानाजी सावन्त -परांडा- धनुष्यबाण -1509
रोहित पवार -तुतारी- कर्जत जामखेड- 1243
शिरीष नाईक -पंजा -नवापूर नंदुरबार -1121
संजय गायकवाड -बुलढाणा -धनुष्यबाण -841
मंदा म्हात्रे -कमळ- बेलापूर- 377
नाना पटोले -पंजा -साकोली -208
मुफ्तीमोहम्मद खालीक- एमआयएम- मालेगाव मध्य-162
भोर मतदार संघातून शंकर मांडेकर विजयी.
बाबासाहेब जाधव
ARJUN RAO KHOTKAR SAHAB 31000 LID
महाराष्ट्र कांग्रेस पक्षाचे नेते लोकप्रिय आमदार नानाभाऊ पटोले.
100घनसावंगी हिकमत (दादा)बळीराम उढाण
Hinduncha vijay🎉
संजय गायकवाड बुलढाना 241
Nanded south win MLA yana 670 votes win Zale aha
माननीय राजू भाऊ करेंऔर
Narhari zirwal dada gat 👍
साजिद खान पठाण अकोला पश्चिम मधून निवडून आले 1287 मतानी
Sangamner A nagar Amol Khatal 10560 Vijai
आमचे फक्त संजू भाऊ बुलढाणा ❤❤❤
आमदार विनोद भिवा निकोल पक्ष लाल सलाम विधानसभा डहाणू
राम शिंदे भावी आमदार 🎉🎉😘☺️🥹😙🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😮😅
साजीद पठाण 1300 मतांनी निवडून आले
सर्वच राजकीय पक्षांचे एक वाक्य आपण नेहमीच ऐकतो जो पक्ष हरतो तो आता चिंतन करावे लागेल. वर्ष न वर्ष चिंतन करून करतात काय?
अल्प ओटांनी जास्त नोटांनी विजय , त्यांना सुप्रीम कोर्ट जाण्यास , १ चांस आहे.😮😅😊 महाराष्ट्र माझा.
Nanabhau patole😢
No 9 mhanlyawr 9 wa kramank lagto ye sangaychi garaj aahe ka?
Parag Alavani
मुखेड डॉक्टर तुषार राठोड 55000 हजार मतांनी निवडून आले
एकनाथ शिंदे यांचा जिंकून देण्यापुरता वापर करतील हे माहित असते तर बीजेपी ला मतदान केलच नसते..आणि फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर तर असतच केल.. 🙏
सिद्धार्थ रामभाऊ खरात
नांदेड दक्षिण आनंद बोंडारे 650 जिंकले
kalamnuri vidhansabha santoshrao bangar vijai 🚩🚩
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचा ढाण्या वाघ आमदार बाबासाहेब मोहनराव पाटील 31669 मतांनी विजयी
Dhule gramin
Raghvebdr bhadane
Urf RAAM BHADANE
जनता ला जर EVM वर शंका आहे तर एक Election🗳️ without EVM ध्याला का घबरता..
मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतपेट्या नदी नाल्यात सापडत असत म्हणून काँग्रेस निवडून यायची
सचिन कल्याण शेट्टी
Narendra bhondekar Saheb ❤
कर्जत जामखेड रोहित दादा पवार मिशन केला घोटाळा नाही तर 50 लाख मताने विजय होणार होता
😂😂😂
50 लाख 😂
😂😂😂 संजय चा मारलस काय ☘️☘️☘️☘️☘️
कडक गांजा 50लाख😅😅😅😅
विलास भुमरे शिव सेना 29000हजार मतांनी निवडून आले पैठण
वरील नमूद लोकप्रतिनिधींकडून एवढीच अपेक्षा आहे.धोक्याची घंटा वाजलेलि आहे. जनहिताची कामे कराविच लागणार नाहीतर जनता माफ करणार नाही...
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील हे विजय झाल्या व
रोहित पवार यांनी राजीनामा द्यायला पाहिजे लाखाच्या गप्पा मारणारा 700मतावर आलाय
अहमदपुर से बाबासाहेब पाटील अमदार 31685 लीड
Nilesh rane kudal 8176
चंद्रकांत दादा पाटील कोथरूड
दौलत दरोडा शहापूर 1672
Tanaji sawant
धुळे ग्रामीण राम बदाने🎉❤
रोहित सुमन आर आर पाटील
सुरेश धस 77700 मतानी विजयी झाले
Akola paschim sajid khan pathan 1283 vote se vijay
Buldana sanju bhau gaikwad 🚩🔥
नारायण कुंचे
बदनापूर तालुक्यातील
रोहित पवार कर्जत जामखेड
रोहित पवारांनी राजीनामा द्यावा
Daund 199.vidhansabha. Rahul kul subhsh
आमच्या तालुक्यातील गुंडगिरी करणारा पुन्हा आमदार झाला
Manda Mhatre 151Belapur Bogdan sabha ,winner
संतोष बांगर 31 हजार निवडून आले कळमनुरी विधानसभा
85 भोकर विधानसभा मतदारसंघ श्रीजयाताई अशोकराव चव्हाण
परतूर मंठा विधानसभा बबनराव लोणीकर
कोल्हापूर दक्षिण अमोल महाडिक 18000 हजार मतांनी विजय
१८ हजार जास्त होतात....१५ हजार च पुढे विधानसभेत लीड व्यवस्थित समजले जाते
Kajat Jamkad Rohit PVar
5133 मतांनी विजयी
राजन नाईक नालासोपरा भाजपचे 36845 मतानी निवडून आलेला आहे
पटोले तुम्ही किती अभ्यास केला माहिती नाही पण लोकसभा निवडणुकीत मतदान कमी होते नंतर विधानसभा मतदान जादा होते नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती ला त्या पेक्षा जादा मतदान होते शेवटी ग्रामपंचायत मध्ये नव्वद ते पंचयाननौ टक्के मतदान होते अभ्यास केला पाहिजे
Purushottam gangadhar bhoyar sakmur m h
नाना 208 😂😂 काय बाता हणतो
Nit pay kelya 😂 Nana chi dang maarli 😂
तरी यांच्या भाष्या आणि रुबाब लाखात निवडून आल्या सारखे आहेत
Want free joining.
Sajid Khan pathan won by 1283 vote
Mofti Mohammad Ismail kasmi malegaon se 😅😅😅😅😅😅😅😅
शहापूर मतदार संघ 1673
आमदार नारायण आबा पाटील 17.109 मतानी आले आहे करमाळा विधानसभा
१७,१०९ मते खूप जास्त आहेत....ती कमी मते आहेत का???..
५००० हजार कमी मते ल कमी मते म्हणतात....तर १२०० हजार पेक्षा जास्त मते avrage....२५ हजार पेक्षा जास्त ल....जास्त लीड म्हणतात
Ramtak.vedan.saba.aashes.jaswl
🎉
बबनराव लोणीकर
Evm zindabad
भास्कर जाधव 2600 मतांनी आला
Abdul sattar
साजिद खान काँग्रेस 1287 मतांनी निवडून आले आहे . अकोला पश्चिम त्यांचा विडिओ मध्ये उल्लेख नाही.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ साजिद खान पठाण 1268 मतांनी निवडून आले
मालेगाव. मध्ये. दाखनी आणि. अन्सारी. याचे. मध्ये. फार. मोठी. दरी. निर्माण. झाली. दाखणी. हे. अन्सारी. यांना. आता. कुठलेही. प्रकाची. मदत. करणार. नाही.
Ratnakar Gute kaka
Derkar Saheb wani vidhansaba
Evm न वाईट केल त्यांच्याशी 😂
Daryapur,vdarypur
Sajid Khan Pathan Akola paschim 1285 Jeet karaen
Date,sir,parner,ahmadnager