महाराष्ट्रातील सर्वात गरीब 5 जिल्हे||Top 5 Poorest Districts of Maharashtra||Poorest Districts

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 427

  • @tirsingvasave07
    @tirsingvasave07 Місяць тому +61

    या 5 गरीब जिल्ह्यात
    आमदार
    खासदार .
    मालामाल आहे .💵💵💵💵💵💵💵

  • @ManekhaPathan
    @ManekhaPathan 2 місяці тому +126

    हे सर्व जिल्हे मी फिरलेला असून गरीब नाही तेथील आमदार खासदार अकार्यक्षम आहे

  • @rk.vasave7159
    @rk.vasave7159 Місяць тому +63

    मी नंदुरबार जिल्ह्यातील आहे. सर्वात असक्षार जिल्हा महाराष्ट्रातील नंदूरबार आहे

  • @sunilwavhal2823
    @sunilwavhal2823 Місяць тому +32

    मला वाटलं मी एकटाच गरीब आहे...
    पण पूर्ण जिल्हाच गरीब आहे

    • @TusharTayde-h4g
      @TusharTayde-h4g Місяць тому +1

      Moj kr di bha moj krdi

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 28 днів тому

      शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराने चालतात राज्यकर्ते

    • @rajatthakur8817
      @rajatthakur8817 15 днів тому

      😂 same to you

  • @aap.ki.jay.muldarm.ki.j
    @aap.ki.jay.muldarm.ki.j 24 дні тому +11

    आप की जय हो जय आदिवासी आमच्या जिल्हा नंदुरबार धन्यवाद पत्रकार सर जी आपण हा विडिओ बनव लये मनुन मनापासून लाख लाख धन्यवाद जोहार जय आदिवासी

  • @sureshdorge6037
    @sureshdorge6037 2 місяці тому +187

    या जिल्ह्यांचा विकास काँग्रेसने राष्ट्रवादीने केला नाही याला पूर्णपणे तेथील नेत्यांनी व शरद पवारांनी विकास केला नाही

    • @vedantwaghulde7240
      @vedantwaghulde7240 2 місяці тому

      BJP चे पण उमेदवार जितले आहे तिथे त्यांनी काय केलं विकास .. अंड भक्त 😂😂😂😂

    • @sachinpawar1544
      @sachinpawar1544 2 місяці тому +18

      Ha na kelya bajap ne tar lay vikas kela kelya

    • @NishantRajput-kv3qx
      @NishantRajput-kv3qx 2 місяці тому +1

      तु तर अँधभक्त निकला रे BJP च

    • @usk7081
      @usk7081 Місяць тому +5

      Ho mhanunach BJP aali hoti na aata hishob BJP ne hi maangn shikaa zaraa kevhaprayanta nehru nehru karsaal😂😂 congress changli navhti mhanun BJP aanli na tumhi mag hishob BJP na ghya aata

    • @sk.ahmad.sk.gani930
      @sk.ahmad.sk.gani930 Місяць тому +5

      Akola me 25 saal se bjp aur shivsena hai

  • @Truelight-p4e
    @Truelight-p4e 2 місяці тому +85

    *परभणी जिल्हा महाराष्ट्रात सर्वात गरीब,बेरोजगारीत प्रथम आणि गुन्हेगारी मध्ये अव्वल आहे*

    • @Luckybhumbar
      @Luckybhumbar 2 місяці тому +3

      Kay pn rao ekha eon tr bg selu made kashi development chalu ahe

    • @badarjunff889
      @badarjunff889 2 місяці тому +4

      काही पण बोलू नका

    • @eshwarjogdand8517
      @eshwarjogdand8517 2 місяці тому +5

      MG ugach mantet Kay jagat Germany Ani bharatat parbhani😂

    • @YogeshPatil-xj8fi
      @YogeshPatil-xj8fi 2 місяці тому +1

      Barobar ahe❤

    • @abhay3816
      @abhay3816 2 місяці тому +1

      Right

  • @Ramramji-u3d
    @Ramramji-u3d 2 місяці тому +125

    विदर्भ जो पर्यंत वेगड़ा होत नहीं तो पर्यंत विदर्भ मधले जिल्हे मांगेच रहनार

    • @keshavshinde3286
      @keshavshinde3286 2 місяці тому +28

      आधी शाळेत जाऊन मराठी नीट लिहायला शिक.

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 2 місяці тому

      मराठी मधे खोड काढू नका मित्रा विदर्भाची लोकल भाषेत तो बोलला आहे आमच्या कडे मागे राहील तर मांग राईल म्हणतात​ आणि तो जे बोलला ते बरोबर आहे...
      इकडे विदर्भ मधील जील्ह्यापेक्षा तुमच्या कडे तालुके Develop आहे@@keshavshinde3286

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 2 місяці тому +3

      😂

    • @Marathi_Bhau_MH34
      @Marathi_Bhau_MH34 2 місяці тому +9

      ​@@keshavshinde3286 Aamhala Marathi Lok Manal Tevhach Tar Marathi niit Shikel na Aamhi kahi Maharashtra ch Part Navhto Purvi Tar aamhala Shuddh Marathi Bolta V Livhta yeil

    • @keshavshinde3286
      @keshavshinde3286 2 місяці тому +6

      @@Marathi_Bhau_MH34 एकतर मराठीत बोल नाहीतर इंग्रजी मध्ये, हे असलं काही मला समजत नाही.

  • @keshavbhil2546
    @keshavbhil2546 2 місяці тому +23

    Nandurbar ❤

  • @Life.Unfiltereddd
    @Life.Unfiltereddd 2 місяці тому +35

    आपण जी माहिती दिली ती अहवालानुसार बरोबर असेल पण सत्य परस्थिती वेगळीच आहे....
    नंदुरबार जिल्हा हा गरीब होता पण आता नाही
    ७० टक्के लोक दारिद्य्र रेशे खालील आहे हे तुमचे बरोबर आहे पण जो व्यक्ती २०००-२५०० रोज कमवतो त्यांचे ही नाव दारिद्य्र रेशन कार्ड आहेः
    नंदुरबार जिल्हा चे नीट परीक्षण केलें तर नंदुरबार सातपुडा डोंगराळ भाग वगळता सपाटी भाग हा सूशिक्षित आहे..
    रोजगार साठी कंपन्या नाहीत हे खरे आहे पण लघू उद्योग मार्फत लोकांना रोजगार मिळत असतो...
    मागील काही व्षापासून गुजरातमधील होणारे पलायन ही कमी झाले आहे...😂

  • @nileshcreation2752
    @nileshcreation2752 Місяць тому +8

    महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात सर्वात मागासलेला जिल्हा धाराशिव आहे , सर्व नेते मंडळी १२ ची भेटली आहे धाराशिव ला 😢

    • @Fhfyhgjjh
      @Fhfyhgjjh Місяць тому

      धाराशिव मधिल परंडा तालुका गरीब नाही तो तालुका ऊस पट्ट्यात येतो. 👑 paranda

  • @ak_traveling_93
    @ak_traveling_93 Місяць тому +5

    Maharashtra.......
    1) nandurbar
    2) gondiya
    3) gadchiroli
    4) yavatmaad
    5) akola

  • @डाळिंबशेती-ल4थ
    @डाळिंबशेती-ल4थ Місяць тому +8

    हींगोली हा जिल्हा गरीब आणि धरण गर्हस्थ आहे

  • @rameshmanwar8129
    @rameshmanwar8129 2 місяці тому +11

    बुलढाणा जिल्हा सर्वांत मागास आहे .

  • @PravinDjxjgjr
    @PravinDjxjgjr 2 місяці тому +24

    जळगाव नंदुरबार धुळे बीड गोंदिया आकोला हे सर्वात गरीब जिले आहेत महाराष्ट्र मध्ये

    • @sanjaybharambe5348
      @sanjaybharambe5348 Місяць тому +3

      जळगाव खान्देश श्रीमंत आहे रे बाबा

  • @parvezhussain1781
    @parvezhussain1781 2 місяці тому +57

    Vidrbha vegda jhala pahije

    • @Marathi_Bhau_MH34
      @Marathi_Bhau_MH34 2 місяці тому +9

      Jilha nahi State mhan ❤ re

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 2 місяці тому +4

      Vegda nahi vegala.

    • @Marathi_Bhau_MH34
      @Marathi_Bhau_MH34 2 місяці тому +5

      @@Abhsjdj bhava Ithe Yala Vegdach Asch Mhantat
      Aamhala kahi aata Tumcha Sarkhi Shuddh Marathi nahi yet

    • @Mrz_SUNNY
      @Mrz_SUNNY 2 місяці тому +2

      Khandesh pahije na marathi yete na gujrati 😅

    • @Marathi_Bhau_MH34
      @Marathi_Bhau_MH34 2 місяці тому

      @@Mrz_SUNNY Vidarbhatlya Lokkana pan Kuth Marathi yet 😂
      Khandesh Aani Vidarbha Kadhi Maharashtra ch bhagch Navhte

  • @sandipmukund4385
    @sandipmukund4385 2 місяці тому +50

    विदर्भातील एवढे जिल्हे गरीब असताना विकासाच्या दृष्टीने विचार का होत नाही

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 2 місяці тому +4

      Vidharbha vegla kara ....Ani maharashtra la baksha

    • @GajananDeshmane-z2b
      @GajananDeshmane-z2b 2 місяці тому +3

      Bhau,amche leader active nahit.

    • @NishantRajput-kv3qx
      @NishantRajput-kv3qx 2 місяці тому +4

      देवेंद्र फडणवीस ल विचार जाऊन 😂😂

    • @usk7081
      @usk7081 Місяць тому +2

      Kaaran hindu khatre me hai BJP aali tevhapasun😂

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 Місяць тому +3

      विकासाच्या दृष्टीने आमच्या कोकणचाही कोणी विचार करत नाही. कोकणातही गरीबी आहे पण दारिद्र्य रेषेखाली फार कमी लोक आहेत कारण कोकणातले लोक मेहनती आणि स्वाभिमानी आहेत.

  • @-prem426
    @-prem426 2 місяці тому +18

    अमरावती सर्वात गरीब जिल्हा गैर मराठी बनत चालला आहे हा जिल्हा

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 місяці тому +7

      भाऊ सगळा महाराष्ट्र ची हीच हालत आहे म्हणून आपल्यात प्रादेशिक वाद नकोत. हक्काचे पैसे भांडून न्यावे प्रत्येक आमदार ने आणि विकास करावा आपल्या जिल्ह्याचा.

  • @Fflover001
    @Fflover001 2 місяці тому +33

    सोलापूर हा जिल्हा अविकसित नाही पण या जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस devlopment कमी होत आहे. as compare to other rich cities

    • @vikasjadhav7328
      @vikasjadhav7328 2 місяці тому +3

      म्हणून मी सोलापूर सोडून, कोल्हापुरात स्थायिक झालो

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 2 місяці тому

      छत्रपती संभाजीनगरला खूप कंपन्या आहेत.

  • @im--J_I_B_R_A_A_N--555
    @im--J_I_B_R_A_A_N--555 12 днів тому +1

    I'm from gondia, maharashtra...

  • @ROFAN45
    @ROFAN45 Місяць тому +6

    शरू काकांनी वाट लावली पूर्ण 😢😢😢😢😢

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 2 місяці тому +7

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
    हे जिल्हे गरीबी त रहायला. नको.. भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vishucreation39
    @vishucreation39 Місяць тому +4

    ❤ Nandurbar

  • @KalpeshCharde-m7s
    @KalpeshCharde-m7s Місяць тому +3

    Bhandara

  • @akilsyed1946
    @akilsyed1946 Місяць тому +3

    अरे बाबा विदर्भात कापूस, सिमेंट, वीज, सागवान,टायगर, दगडीकोडासा, तांदूळ सर्वच आहे पण आमचे नेते बोगस आहे

    • @anil-bhowte
      @anil-bhowte 27 днів тому

      असं म्हणून कसं चालेल?
      विदर्भातून मागच्या 10-15 वर्षांपासून मुख्यमंत्री आहे, अर्थमंत्री आहे, केंद्रामध्ये गडकरी साहेबांचं नाव गाजतं 😂😂 विदर्भातील राष्ट्रीय स्वंसेवक संघ केंद्रातील सत्ता गाजवत आहे (अप्रत्यक्ष)... मग हे कसं शक्य आहे?
      ते आपल्या आजुबाजुला कणाकणात भरलेलं आहे (विकास), फक्त ते आम्हाला दिसत नाही 😂😂😂 कदाचित आम्हाला दृष्टीदोष असेल 😂😂

  • @anupmahorkar
    @anupmahorkar 2 місяці тому +3

    1:00 video start

  • @cricketadda4883
    @cricketadda4883 2 місяці тому +12

    कोणी म्हटल तुम्हाला नंदुरबार गरीब 😂 आमचे आदिवासी मुल ktm bulet आणि iPhone च वापरतात आमचे लोक खूप सुधारून गेले आहे

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 Місяць тому

      He 💯% khar ahe 😂😂😂

    • @catalyst_143
      @catalyst_143 Місяць тому +4

      Ktm vaparnare chapरी astat 😂😂

    • @vishwanathfadavale446
      @vishwanathfadavale446 Місяць тому +1

      दादा घरामध्ये खायचे हाळ असतात ते ktm I phone घेऊन मौज मजा करत असतात हे आमच्या आदिवासी भागात प्रतक्ष बघितले आहे

    • @nileshpvairagade
      @nileshpvairagade Місяць тому

      Accha, mhnje garib nahitr Chapari ahe as mhnaych ahe ka 😂

  • @Bali-l1g
    @Bali-l1g 2 місяці тому +38

    म्हणूनच महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा व्हायला पाहिजे .
    आदिवासी जिल्हेच मागासलेले आहे कारण भ्रष्ट नेते इथला विकास मुबंई पुणे कडे घेऊन जाते .

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 2 місяці тому +6

      आदिवासी जमीन विकत घेणे कठीण आहे म्हणुन बाहेरुन इन्वेस्टमेंट येत नाही.

    • @Bali-l1g
      @Bali-l1g 2 місяці тому +3

      @रोशनब्राह्मण
      कशाला पाहिजे आदिवासी जमीन ??
      त्यांची जमीन घेऊन त्यांना बेघर करणार ??

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 місяці тому +1

      ​@@Bali-l1gमग विकास कसा होणार येडझव्या😂😂😂

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 2 місяці тому +1

      ​@@Bali-l1g मग विकास कसा होईल 😂

    • @Bali-l1g
      @Bali-l1g 2 місяці тому

      @@ninjamrtal6510
      कुत्र्या . कोळसा आमचा, इलेक्ट्रीक आमची, जमीनीतुन निघणारी खनिजे आमची , कापूस आमचा, तूर , सोयाबिन आमची . जंगलातील लाकडे आमची, अजुनही भरपूर वस्तू आमच्या . आमच्या वस्तु तिकडे देणे बंद केले तर उपाशी मराल . फॅक्ट्रीच लोखंड तोडू तोडू खाणार आहे का तुम्ही लोक ??

  • @gajanankarmankar8390
    @gajanankarmankar8390 2 місяці тому +11

    नंदुबार सोडून सर्व गरीब जिल्हे विदर्भातील आहेत,फडणवीस साहेब विदर्भाचे,अर्थमंत्री munguttivar साहेब आपल्या विदर्भाचे ,मग आपल्या विदर्भ साठी आपल्या तरुणासाठी,आपल्या शिक्षित लोकांसाठी तरुणासाठी करा साहेब काहीतरी अस की जे मुबई,पुण्या सारखं तुम्ही एव्हढ्या मोठ्या पदावर असून पण करू शकत नाही तर कधी कर्साल आम्ही आम जनता फक्त तुम्हाला वोट द्याचाच काम करावं का साहेब तुम्हीच विचार करा थोडा😂

    • @anil-bhowte
      @anil-bhowte 27 днів тому

      मागील 10-15 वर्षात महाराष्ट्राचं अतोनात विकास झालं आहे, त्यामुळे आता या विषयावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. आता महाराष्ट्राला काहीच विकास करण्याची आवश्यकता नाही म्हणूनच आम्ही 17 प्रोजेक्ट शेजारी राज्यांना दान केली 😂😂😂

    • @anil-bhowte
      @anil-bhowte 27 днів тому

      मागील 10-15 वर्षात महाराष्ट्राचं अतोनात विकास झालं आहे, त्यामुळे आता या विषयावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. आता महाराष्ट्राला काहीच विकास करण्याची आवश्यकता नाही म्हणूनच आम्ही 17 प्रोजेक्ट शेजारी राज्यांना दान केली 😂😂😂

  • @Ajaysharma1-f9v
    @Ajaysharma1-f9v 2 дні тому +1

    5 madhle 4 jilhe tarr vidharbh madhech ahe 😢

  • @amolchaudhari9504
    @amolchaudhari9504 Місяць тому +4

    नागपुरला जे राजकीय आणि नेता लोक आहेत त्यानी ही गरीबी निर्माण केलेली आहे.
    यालाच फक्त एकच कारण
    टरबूजा

  • @piyushpalikondawar7530
    @piyushpalikondawar7530 2 місяці тому +2

    Washim 😊😊😊

  • @Mrz_SUNNY
    @Mrz_SUNNY 2 місяці тому +8

    Nandurbar dhule 😅

  • @JyotiJyoti-v2l
    @JyotiJyoti-v2l 26 днів тому

    Ch per tree ke photo bhe j sakte hai

  • @Marathi_Bhau_MH34
    @Marathi_Bhau_MH34 2 місяці тому +8

    Aaplyala Garv asla pahije Ekta aapla Chandrapurch Maharashtrala 30% Minerals deto aani 25% Electricity produce karto ❤❤
    MH_34 Chandrapur ❤❤❤

    • @swapnilchirde4346
      @swapnilchirde4346 2 місяці тому +1

      Bhau ekdam barabar. Mumbai , Pune nantar Chandrapur cha number lagto strong madhe.

    • @Marathi_Bhau_MH34
      @Marathi_Bhau_MH34 2 місяці тому +1

      @swapnilchirde4346 nahi re Thane Ratnagiri Palghar Nashik Raigadh Ratnagiri Sindhudurg Sangli Satara C.Sambhajinagar Dharashiv Latur Nagpur Wardha Akola Magh Chandrapur aahe
      Vidarbha madhe Chandrapur 3rd Rank vad aahe

    • @vedantichide
      @vedantichide 2 місяці тому

      Pan aplya chandrapur la he lok develop karat nhi

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 2 місяці тому +3

    शिकलेल्या तरूणी आणि तरूणांना धंदा उद्योग करायचे आहे त्यांना ह्या जिल्हांन मध्ये मेहनत केली तर सुवर्ण संधी आहे

  • @mahakalkadeewana5505
    @mahakalkadeewana5505 15 днів тому

    Sagle vidrbhatil ch ahet mhnun amhala amcha vidrbha vegla dya

  • @RajuTadvi-so9lc
    @RajuTadvi-so9lc 2 місяці тому +6

    गरीब जिल्हा म्हटला तर जळगाव खान्देश

  • @Sh3Kharade
    @Sh3Kharade Місяць тому +3

    भाजप महाराष्ट्रात 7.5 वर्षे राज्य शासन करतंय व तिसरी टर्म केंद्रात सत्तेत आहे मोदी शाह काय करतात. नुसत्या घोषणा.

    • @saurabhj4950
      @saurabhj4950 Місяць тому +1

      2014 peksha khup pudhe gela.
      Bjp nasta tar African jilhe pan vidarbha pudhe rahile aste.
      Evdha udya nako maru.
      Pahle study kar ani bol.

  • @VishalMeshram-h3z
    @VishalMeshram-h3z 12 днів тому

    Thank गॉड आमचा भंडारा जिल्हा या यादीत आला नाही

  • @Bala_143_2
    @Bala_143_2 Місяць тому +2

    Nanded

  • @taufiqshaikh9454
    @taufiqshaikh9454 21 день тому +1

    Aurngabad sanga bhu

  • @technoideain8786
    @technoideain8786 2 місяці тому +14

    😂 विधर्भात पहिल्यापासून काँग्रेस चे वर्चस्व आहे, त्या मूळे हि दशा झाली आहे

    • @Ajking4789
      @Ajking4789 2 місяці тому +1

      An fadanvis kay congress cha ahai. Ka gadkari congress cha ahe ka andbhakta 😂😂😂kay pn manje kay pn bolayc

    • @technoideain8786
      @technoideain8786 2 місяці тому +1

      @ajaysathe1028 😂 आमदार काय करतात निधी आणून काम करणे कोणाचे काम असते

    • @saurabhj4950
      @saurabhj4950 Місяць тому

      ​@@Ajking4789 Khasdar kay mashya marayla aje ka?
      7 khasdar Indi wale aje.

  • @krishnapatil7367
    @krishnapatil7367 2 місяці тому +20

    सर्वात गरीब 5 जिल्ह्यामधले 4 जिल्हे तर विदर्भातले आहेत ज्यांना महाराष्ट्रातले इतर जिल्हे पोसतात आणि ह्यांना विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा पाहिजे होता म्हणं😂😂😂😂

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 місяці тому

      म्हणून तर फडतूस पण शांत आहे आता.

    • @Bali-l1g
      @Bali-l1g 2 місяці тому

      नालायका विदर्भच बाकी महाराष्ट्राला पोसुन राहीला .

    • @AmitDixit10
      @AmitDixit10 2 місяці тому

      विदर्भामध्ये भरपूर खनिज संपत्ती, वनसंपत्ती आहे, आमच्या वीज मुळे तुमचे जिल्हे प्रकाशित आहेत हे विसरू नका. जरा स्वतःचा अभ्यास वाढवा अन् मग बोला आमच्या विदर्भाबाबत. विदर्भ आहे म्हणून महाराष्ट्र श्रीमंत आहे हे विसरू नका. सगळे raw material विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रात जाते अन् तिकडे कारखाने असल्याने तिथला भाग सधन आहे. मागच्या ५० वर्षात सगळे ९०% मंत्रिपद हे पश्चिम महाराष्ट्र मधले झालेत त्यामुळे विदर्भावर अन्याय झाला. पण मागच्या १० वर्षात फडणवीस सरकार मुळे बराच विकास झाला आहे विदर्भात.
      विदर्भ हा फार पुरातन आहे जेव्हा महाराष्ट्र पण अस्तित्वात नव्हता.
      चंद्रपूरचे औष्णिक विद्युत केंद्र हे आशिया खंडात एक नंबर वर आहे ३३४० मेगावॉट वीजनिर्मिती होते आणि ती मुंबई पुणे यांना दिल्या जाते.
      भारतातला सर्वात सुंदर एक्झिक्युटिव्ह बाँड पेपर इथेच तयार होतो.
      महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त वाघ हे चंद्रपूर मध्ये आहेत ११०.
      सचिन तेंडुलकर दरवर्षी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात फिरायला येतो फॅमिली सोबत. ब्रायन लारा यांनी सुद्धा ताडोबाला भेट दिली होती.
      एकदा येऊन बघा विदर्भात मग कळेल काय चीज आहे विदर्भ.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 місяці тому

      @AmitDixit10 देऊ नकोस तुझी खनिज संपत्ती. आणि तुमच्या भागातील लोकांना मुंबई पुण्यात नोकऱ्या मिळाल्या नाहीत का.

    • @Bali-l1g
      @Bali-l1g 2 місяці тому

      @@honey2023-f9j
      आमच्या factory मुंबई पुणे त गेलेल्या आहेत .
      उपकार करत नाही मुबंई पुणे . एक तर चोर वरुन शिरजोर होता 😡😡

  • @Dnthamke
    @Dnthamke Місяць тому +1

    1no.la parbhani

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 2 місяці тому +5

    पश्चिम विदर्भ हा विभाग सर्वात गरीब आहे. अमरावती, अकोला,बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे खूब मागासलेले आहे.

    • @NishantRajput-kv3qx
      @NishantRajput-kv3qx 2 місяці тому +1

      ते देवेंद्र फडणवीस ल जाऊन विचार 😂😂😂

  • @siddheshmishra6291
    @siddheshmishra6291 2 місяці тому +3

    These are top 5 poorest districts of Maharashtra 1 Washim, 2 nandurbar, 3 gadchiroli ,4 buldhana, 5 hingoli & top 5 richest 1 mumbai, 2 thane, 3 pune, 4 nagpur ,5 raigad

  • @dostiyaari....6587
    @dostiyaari....6587 Місяць тому

    Jay birsa, jay tantya mama,jay nandurbar

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 2 місяці тому +2

    सगळ्यात गरीब शहर म्हणजे सोलापूर शहर . . . . . कारण राजकीय नेत्यांचे इकडे हमेशा दुर्लक्ष राहिला आहे .

  • @prakashchaudhari7045
    @prakashchaudhari7045 Місяць тому +1

    सर्वात गरीब राज्य यु पि बिहार घोषित करा सगळ्यात जास्त यु पि बिहारीं भैया लोक महाराष्ट्रात येऊन जगतात 😊

  • @Tatyabhau432
    @Tatyabhau432 Місяць тому +2

    वेसण्याच्या अधीन असल्या मुळे ही गरिबी वाढत चाली आहे😢😢वेसण

  • @PanditRathod-c7c
    @PanditRathod-c7c 2 місяці тому

    Sarva vidharbh che jile ahe ka Gadchiroli yavatmal kuthe garibi ahe sarvat jast khanij sampati ahe ya jillhat

  • @akshaymasane3018
    @akshaymasane3018 23 дні тому

    1:00 video started

  • @munnavasave3525
    @munnavasave3525 12 днів тому

    मी पण नन्दुरबार चा आहे

  • @Gc-so3le
    @Gc-so3le Місяць тому

    खरंय आमदार खासदार अकार्यक्षम आणि जलसिंचन सर्वात महत्त्वाचा अणि kargar उपाय

  • @Shridhar_8080
    @Shridhar_8080 2 місяці тому +3

    I was waiting for Beed, parbhani and Hingoli😅

  • @ramufupane4390
    @ramufupane4390 Місяць тому

    Ranjue gavatil karvalpada Aajun rasta nahi sar pliz Amache padala sudharna kara yamuleAami khub naraj Aahe sa😢

  • @anilvasave9235
    @anilvasave9235 Місяць тому +2

    Nandurbar ha distrik ha sagdya jast garib ahe❤

  • @ramufupane4390
    @ramufupane4390 Місяць тому

    Surgana taluka madhe sudha khup garibi Aahe dongaravar vasalele gav Ajune rasta pan nahi panichi pan soy nahi pliz sarAmachay gavala ya gavatil sagale padala bheta khas karun at. karvalpada post pangarne post.tal surgana nashik

  • @atharvadhomane6087
    @atharvadhomane6087 2 місяці тому

    Bhandara kuthe aahe

  • @Hinduismawayoflife
    @Hinduismawayoflife Місяць тому

    Washim pn ya yadi cha bhag ah 30 no. Vr

  • @raulgaikwad1593
    @raulgaikwad1593 2 місяці тому +2

    महाराष्ट्रातील आणि विदर्भातील सर्वात मागासलेला आणि गरीब जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा आहे Mh-37

  • @vijaykumarghadage8061
    @vijaykumarghadage8061 2 місяці тому +5

    धाराशिव जिल्हा सर्वात गरीब जिल्हा आहे

  • @jaibhimbharat
    @jaibhimbharat Місяць тому

    परभणी 1 नंबर

  • @Lofi_tipe
    @Lofi_tipe 5 днів тому

    सर्वात जास्त मागाशील जिल्हे हे विदर्भभातच आहे कारण मुंबई चे अंतर दूर आहे आणि मंत्रिमंडळ दूर असल्यामुळे इकडे जास्त लक्ष देत नाहीत वाटते बहुतेक,,,,,,,,,,,,,😢

  • @Noob_ff_1M
    @Noob_ff_1M 7 днів тому +1

    Male vatla Chandrapur cha nav yete pan nahi ala 😂

  • @sunilsarawade6654
    @sunilsarawade6654 Місяць тому +1

    सोलापूर पण विकासापासून दूर आहे. राजकारणी नेते मंडळी स्वतःचा विकास करण्यात मग्न आहे. जनता जागरूक नाही कुनलापण निवडून देण्याचा परिणाम सोलापूर ची जनता अनुभव घेत आहे. कोठलाच मोठा उद्योग नाही, येण्याची शक्यता नाही !

  • @Marathi_Bhau_MH34
    @Marathi_Bhau_MH34 2 місяці тому +5

    Mi Chandrapurcha.
    Pan mala mahiti aahe ki Maharashtra Sarkar Nandurbar aani Dhule District's kade laksh det nahi 😢

    • @abhisheksonawane5173
      @abhisheksonawane5173 2 місяці тому +1

      Ekdam barobar amcha dhule madhe kahich development nhi

    • @Marathi_Bhau_MH34
      @Marathi_Bhau_MH34 2 місяці тому +2

      @abhisheksonawane5173 Mitra Vidarbha aani Nandurbar , Dhule kade konich Laksh Nahi Det
      BJP Asel ka Congress kahich Vikas nahi

    • @Satpudatribalboy
      @Satpudatribalboy 2 місяці тому

      Magheche 10 varsh bjp ch hota nandurbar madhe pan kahich kele nahii. Aata. Congress aahe ya varsha pasun ​@@Marathi_Bhau_MH34

    • @VivekKamble-ir4xq
      @VivekKamble-ir4xq Місяць тому

      ​@@abhisheksonawane5173Mi nagpur cha ahe dhule madhe Rahato ithe kahich nahi 😢

    • @abhisheksonawane5173
      @abhisheksonawane5173 Місяць тому

      Tula kay pahije dhule madhe​@@VivekKamble-ir4xq

  • @0216_SiddhantBodade
    @0216_SiddhantBodade 19 днів тому

    Made top 10 video

  • @arvindjoshi204
    @arvindjoshi204 5 днів тому

    सगळे मागास जिल्हे विदर्भातच आहेत

  • @bhagavanavhad1705
    @bhagavanavhad1705 2 місяці тому +11

    सर्वात गरीब जिल्हा परभणी आहे

  • @Fflover001
    @Fflover001 2 місяці тому +1

    Maharashtra madhil 10 srimant jilhe cha video kra

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 2 місяці тому

      त्यात काय Video करायचा आहे कोकण आणि पुणे विभाग...
      गरीब म्हटल तर विदर्भ मराठवाडा आणि खानदेश संपला विषय

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i Місяць тому +1

    बीड जिल्हा मधे नाही 2015 पासून बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत रोड झाले आहेत,7 साखर कारखाने आहेत, ऑईल मिल आहेत, बीड जिल्ह्यात रेल्वे सेवा सुरु होत आहे,

  • @fshhshfgajannn
    @fshhshfgajannn Місяць тому +1

    Wakadtondya mude hi stithi ahe aaj

  • @beface12345
    @beface12345 2 місяці тому +1

    Jalna

  • @dipakshende8052
    @dipakshende8052 21 день тому

    Bhandara jilha mdhe kay aahe ...Ghanta.... Company nahi mothe project Band padle aahet...

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 Місяць тому

    नं 1 परभणी जिल्हा

  • @vishalramteke5197
    @vishalramteke5197 19 днів тому

    Gadchiroli is the under development district in Maharashtra

  • @sahebtotawar
    @sahebtotawar 18 днів тому

    वाशिम जिल्हा मधी आजुन पण रोजगार नाही तिथले नवयुवक घर सोडून पुणे मुंबई ल कामाला जातात विदर्भ मधी लोक हूनार बाज आहे पण तरी विदर्भ मागे आहे पूर्ण विदर्भ कडे सर्व्या च दूर लक्ष आहे

  • @ठाकरेरेणुका
    @ठाकरेरेणुका Місяць тому +1

    Nandubar

  • @Truelight-p4e
    @Truelight-p4e 2 місяці тому +4

    महाराष्ट्राचे सरकार काहीच करीत नाही या साठी?

  • @dineshpawar2901
    @dineshpawar2901 2 місяці тому +2

    Nandurbar ha sukhi v sampan jilha ahe. Yethe ekhi shetkari atmhaya nahi....

  • @shamaldeshpande376
    @shamaldeshpande376 Місяць тому +1

    अमरावती जिल्ह्यात फक्त 2 टक्के सिंचन सुविधा आहे

  • @sudhirsingare3753
    @sudhirsingare3753 11 днів тому

    I am surprised that Bid and Jalna are not in the list. 😅

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 2 місяці тому +2

    पालघर परभणी यवतमाळ हे सुद्धा काही फार समुध्द नाहीत

  • @JyotiValvi-nd8qc
    @JyotiValvi-nd8qc 2 місяці тому +2

    नंदुरबार मध्ये विकास करणारे
    खासदार ,आमदार पाहजे.

    • @Satpudatribalboy
      @Satpudatribalboy 2 місяці тому

      Kheraj ka 😂 heena gavit aathi ne pen kahi. Na kay kiyyo. Educated जिल्हा bhnava aadi mag aapoaap devlop hoeil

  • @savanvalvi8329
    @savanvalvi8329 Місяць тому

    I ❤ nandurbar... Aamchi sanskriti hi Aamchi Odkh

  • @prakashwakade9905
    @prakashwakade9905 2 місяці тому +4

    कोकण गरीब मध्ये येत नाही काय?

  • @NaseemFarooqui-u1l
    @NaseemFarooqui-u1l Місяць тому

    Parbhani visrlas kare bhava

  • @jayyyyyyyyyyyy-o8y
    @jayyyyyyyyyyyy-o8y 18 днів тому

    परभणी चा 1 नंबर लागतो

  • @lahutangade3991
    @lahutangade3991 2 місяці тому +7

    भाजपचे वरिष्ठ नेते सर्व विदर्भ मधून आहेत गेली 10 वर्ष झाली सत्ता आहे व आतापण आहे कुणी रोखले विकास करण्यावाचून
    मला वाटते बीड पण घ्या 6 नंबरला
    ऐक नंबरला गडचिरोली आहे

    • @yogeshtiwari8065
      @yogeshtiwari8065 2 місяці тому +1

      नाना पटोले, यशोमती ठाकूर व नितीन राऊत कोणत्या पक्षाचे ज्यांनी 65 वर्ष राज केला महाराष्ट्र वर बीजेपी ने साडे सात वर्ष केला राज महाराष्ट्रात.

    • @lahutangade3991
      @lahutangade3991 2 місяці тому

      @@harshalgodghate7612 विषय विदर्भ चा आहे तु बोलतो काय ,तुला समजतय काय तू काय बोलतो ते
      मराठ्यांच्या आंदोलनामुळे तू पागल झाला काय?
      मी मराठयांनवीषयी ऐक ऊद्गार तरी काडला का?
      विदर्भ विषयी बोल बोलायचे आसेल तर, मराठयांच्या आंदोलनावीषयी त्यांना बोल ईते कमेंट नकु करू त्यांच्यावीषयी, समजल का?

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 2 місяці тому

      @@lahutangade3991 अरे बाबू तुला तरी कळतंय का तू म्हणतो विदर्भ चे नेते आहे तर मग विकास का नाही झाला म्हणून म्हणतोय की समाजाचे असो नेते की भागाचे नेते असो विकास होत नसतो मित्रा त्यासाठी नियत लगत असते...तुला बहुतेक कळलं नाही म्हणून वेगळा विदर्भ होईल तेव्हाच विकास होईल कळलं का बाबू

    • @lahutangade3991
      @lahutangade3991 2 місяці тому

      @harshalgodghate7612 तु नीट बोल कारण तुझ्यापेक्षा वयाने 3 पट आहे, आणी जास्त तू कळून घे, मला कळण्याची गरज नाही

    • @lahutangade3991
      @lahutangade3991 2 місяці тому

      @@harshalgodghate7612 तुझे जेवडे वय तेवढा माझा आनूभव
      कोणाला बाबू मनाव ते आधी कळुन घे

  • @himanshubhaisare9401
    @himanshubhaisare9401 2 місяці тому +1

    Bhandara district kabse gondia se rich ho gaya....

  • @yogeshrathod4209
    @yogeshrathod4209 2 місяці тому

    Kai pan bolu naka me Nandurbar jilha madhe 2 year hoto aj Nandurbar par madhe 99% rich family rahtat

  • @IshwarmWarkhade
    @IshwarmWarkhade 2 місяці тому +1

    Kodsa amcha cement amche loh khanije amje textiles amche 80/00 pic amche pn ami garib fakt panch vashra sathi nagpur la rajdhani kra Mumbai sarkhya shahrala pinyache pani mushkil 😂😂😂

  • @PavanDoifode-y5f
    @PavanDoifode-y5f Місяць тому

    Sarvat garib jilyat washim pan yete bhau berojgari khup jast आहे

  • @shardanandapure9565
    @shardanandapure9565 2 місяці тому +2

    अकोला जिल्हा हा सरावसात श्रीमंत जिल्हा आहे

    • @NishantRajput-kv3qx
      @NishantRajput-kv3qx 2 місяці тому

      हो रे मुंबई पेक्षा पण जास्त पैसा आहे तुमच्याकडे 😂😂😂

  • @Lofi_song_creater-q6s
    @Lofi_song_creater-q6s Місяць тому

    Beed❤

  • @surajwankhede4006
    @surajwankhede4006 Місяць тому

    Vidarbha garib nahi yete imandarine kam karanaryachi amdar Ani kgasdarachi kami ahe❤😢😢

  • @valvimahesh8912
    @valvimahesh8912 Місяць тому

    NANDURBAR ❤

  • @vikasm577
    @vikasm577 14 днів тому

    गरीब राज्य हो या जिला या इंसान ,
    कुल मिलाकर जो जल ,जमीन ,जंगल से जुड़ा है वो गरीब,
    जो जमीन बेचे ,जंगल काटे ,पानी प्रदूषित करे वो अमीर राज्य ,अमीर जिला ,अमीर लोग ।