सुंदर ते ध्यान | कुठल्याही अभंगाला वाजवता येणारी सोपी चाल | हार्मोनियम नोटेशन सह संपूर्ण मार्गदर्शन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • Whatsapp group link 👉
    chat.whatsapp....
    ज्यांना संगीत शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे videos आहे,
    videos आवडल्यास इतरांना ही पाठवा जेणेकरून सर्वांना शिकता येईल😇
    धन्यवाद🙏
    Online हार्मोनियम आणि गाण्याच्या क्लासेस साठी संपर्क करा:- 82082 76582
    माझे अजून काही व्हिडिओ😇❤️
    नाम तुझे रे नारायणा
    • नाम तुझे रे नारायणा | ...
    वृंदावनी वेणू
    • वृंदावनी वेणू | हार्मो...
    आळंदी हे गाव
    • आळंदी हे गाव पुण्यभूमी...
    विठ्ठल आवडी प्रेमभाव
    • विठ्ठल आवडी प्रेमभावो ...
    रूप पाहता लोचनी
    • रूप पाहता लोचनी | नोटे...
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
    • कधी लागेल वेड्या तुला ...
    माझे माहेर पांढरी
    • माझे माहेर पंढरी | हार...
    अवघे गर्जे पंढरपूर
    • अवघे गरजे पंढरपूर | हा...
    मन लागो माझे गुरू भजनी
    • मन लागो रे लागो माझे |...
    अबीर गुलाल
    • अबीर गुलाल उधळीत रंग |...
    राग यमन
    • राग यमन संपूर्ण माहिती...
    .
    #classical music #abhang #notation #learnharmonium #bhajan #indianmusic #classical #raga #music #beginners #tabla#swar #onlinemuaicclass

КОМЕНТАРІ • 130

  • @randhavet.r.5687
    @randhavet.r.5687 8 місяців тому +3

    खूप छान सोप्या पद्धतीने शिकवता सर

  • @KondalwadeSomnathIrappa
    @KondalwadeSomnathIrappa 7 місяців тому

    खुपच छान सुंदर चाल करून देण्यात आली जय गुरुदेवाय नमः

  • @shalinikale2193
    @shalinikale2193 19 днів тому

    खूप खूप छान व्यवस्थीत समजले

  • @rohinigade8497
    @rohinigade8497 24 дні тому +1

    छान वाटला

  • @FulanWaje
    @FulanWaje Рік тому +1

    खूप सुंदर धन्यवाद असेच वेगवेगळ्या अभंगाचे नोटेशन देत जा खूप खूप शुभेच्छा

  • @gorakhnathphadtare784
    @gorakhnathphadtare784 Рік тому +1

    छान छान अभंग आवडला.अभिनंदण

  • @chhayapatil6496
    @chhayapatil6496 Рік тому +2

    खूप सोप्या पद्धतीने सादर केले. धन्यवाद.

  • @pramilashelar3951
    @pramilashelar3951 Рік тому +1

    खूपच सुंदर राम कृष्ण हरी

  • @ashadeshmukh5680
    @ashadeshmukh5680 Рік тому +2

    खूप छान माऊली👍🙏

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Рік тому

    खूप सुंदर आवाजात माऊली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन

  • @shivanandkshirsagar5083
    @shivanandkshirsagar5083 Рік тому +2

    सर आपले व्हिडिओ फार आवडले मी आता शिकत आहे असेच व्हिडिओ टाकत चला .

  • @sudhakarjambhulkar1910
    @sudhakarjambhulkar1910 Рік тому

    सुंदर पध्दत

  • @geetabapardekar5689
    @geetabapardekar5689 Рік тому

    धन्यवाद सर खूप छान 🙏🙏

  • @anilkakade5763
    @anilkakade5763 11 місяців тому

    खुप छान आणि सोपी चाला लगेच समजे अशी खुप छान

  • @tukaramkumbhar1235
    @tukaramkumbhar1235 Рік тому +1

    अप्रतिम सर

  • @dnyaneshwardarekar4946
    @dnyaneshwardarekar4946 Рік тому

    खुप सुंदर सर

  • @santoshkatrajkar8693
    @santoshkatrajkar8693 Рік тому +1

    अतिशय सुंदर.

  • @mahadevihavashety2959
    @mahadevihavashety2959 Місяць тому

    Kup shundr

  • @rajeshpatil5355
    @rajeshpatil5355 Рік тому

    1 no mast dada

  • @JyotiShitole
    @JyotiShitole 8 місяців тому

    खुप छान

  • @vidyarenuse392
    @vidyarenuse392 Рік тому

    Khup chhan

  • @ramkrushnajadhav3479
    @ramkrushnajadhav3479 Рік тому

    खूपच छान महाराज धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली असे अनेक अभंग नोटेशन सहित आम्हाला शिकवा राम कृष्ण हरी

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 2 роки тому +2

    अतिशय उत्तम उदंड आयुष्य

  • @RohiniMane-zd3bh
    @RohiniMane-zd3bh 2 місяці тому

    सुंदर....

  • @voicemail6769
    @voicemail6769 Рік тому

    अति सुंदर प्रेमदास बापू गुजरात

  • @somnathmalge4990
    @somnathmalge4990 Рік тому +1

    मला तुमचा व्हिडिओ खूप आवडल

  • @SataraSatara-un3ch
    @SataraSatara-un3ch 4 місяці тому

    खूप छान शिकवता सोपया पदधतीत👌👌

  • @रामदासपाटीलवारले

    धन्यवाद माऊली आपण तळागाळातील लोकांपर्यंत हे शिक्षण पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
    आभार 🙏

  • @pandurangmankape685
    @pandurangmankape685 11 місяців тому

    खुप छान अतिशय छान, आवडले

  • @anitachamle4814
    @anitachamle4814 Рік тому

    ,खुप छान

  • @manoharghosalkar4712
    @manoharghosalkar4712 Рік тому

    स्वप्निल फारच सोप्या आणि सुंदर चालीत समजाऊन सांगितलेस धन्यवाद

  • @ushavispute3416
    @ushavispute3416 5 місяців тому

    धन्यवाद सर

  • @rohinigade8497
    @rohinigade8497 5 місяців тому

    खूपच छान सोप्या पद्धतीने शिकवले धन्यवाद सर

  • @nagoraolokhande1573
    @nagoraolokhande1573 Місяць тому

    धन्यवाद सर अगदी सोप्या पद्धतीने आपण अभंग गाऊन दाखविला.

  • @DnyandevHarihar-n8k
    @DnyandevHarihar-n8k 6 місяців тому +3

    खुप छान नोटिशन समजून सांगितले सर्वाना समजेल असे अशीच कृपा राहु द्या महाराज

  • @rajeshchavan3456
    @rajeshchavan3456 2 місяці тому

    Khup Sundar chal sopi ahe Ramkrishna hari mauli

  • @vanitakale7579
    @vanitakale7579 11 місяців тому

    तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख याचे नोटेशन दिले तर खूप छान होईल जय हरी माऊली

  • @shantarambarekar2275
    @shantarambarekar2275 Рік тому

    Very nice

  • @RushikeshAdiwale-p2y
    @RushikeshAdiwale-p2y 6 місяців тому

    खुपच छान माऊली

  • @bpositivebpositivelife3046
    @bpositivebpositivelife3046 11 місяців тому

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sharadcholke1984
    @sharadcholke1984 2 місяці тому

    Wow 😊

  • @anandraobhilare8106
    @anandraobhilare8106 Рік тому

    खूप छान शेवटी चरनाचे नोटेशनध्वे

  • @akshdakasurde6764
    @akshdakasurde6764 2 роки тому +1

    Khup chhan sir

  • @msvlog2797
    @msvlog2797 Місяць тому

    2024 kadhii baghtyo mi...mast aahe ..

  • @harikshirsagar9707
    @harikshirsagar9707 3 місяці тому

    खूप छान सुंदर धन्यवाद

  • @SanjaySutar-so1mh
    @SanjaySutar-so1mh 6 місяців тому

    खुप छान चांगले शिकवता सर

  • @NavnathJadhav-j2u
    @NavnathJadhav-j2u Рік тому

    धन्यवाद माऊली

  • @rohinigade8497
    @rohinigade8497 5 місяців тому

    सर तुमचा व्हिडिओ खूप आवडला

  • @adhyatmikjanjagrutibapuji
    @adhyatmikjanjagrutibapuji 3 місяці тому

    Khupac chhan Guruji Abhar

  • @purushottamsolanke6868
    @purushottamsolanke6868 2 роки тому +1

    Very nice paramparik chal. Beautiful.Thanks sir.

  • @shalinikale2193
    @shalinikale2193 10 місяців тому

    👌

  • @subhashrandive2215
    @subhashrandive2215 4 місяці тому

    Top Music Abhang Sir

  • @akkataisaptale2431
    @akkataisaptale2431 4 місяці тому

    मी गाऊन पाहिले हार्मोनियम वरती सोपे आहे,चाल पण छान आहे

  • @haridasmane7102
    @haridasmane7102 2 місяці тому

    छान आहे !आमची शिकण्याची इच्छा आहे

  • @ShinduSalve-y4g
    @ShinduSalve-y4g 9 місяців тому

    Khupa sundar abhang notishan purn patva MI navincha shikat ahe dhavada mauli

  • @madhavmaharajshewale5802
    @madhavmaharajshewale5802 7 місяців тому

    Thanks🙏

  • @savitavyavahare1787
    @savitavyavahare1787 2 роки тому +1

    खुप छान सर सोपी करून सांगितली चाल ,,,,

  • @nilkanthhete2541
    @nilkanthhete2541 2 роки тому

    Asech 1,1,abhang det chala thanks

  • @ganeshharmalkar3297
    @ganeshharmalkar3297 2 роки тому +1

    खुप छान आहे

  • @chandrakantgurav9805
    @chandrakantgurav9805 4 місяці тому

    सर खूपच छान आहे

  • @radhikashirke3327
    @radhikashirke3327 2 роки тому +1

    बहुत बढ़िया महोदय👏👏👏

  • @SuvranaBedse
    @SuvranaBedse 5 місяців тому

    Very nice 👌
    आणखीन विडिओ बनवताना सर 😊

  • @JANHAVIDESIGNERSTUDIO-fr1gf
    @JANHAVIDESIGNERSTUDIO-fr1gf 10 місяців тому

    शेवटच्या अंतर्याचे नोटिफिकेशन पण द्या
    खूप सोप्या पद्धतीने शिकवले आहे. मी प्रयत्न करीन. आणी लवकरच आत्मसात करीन. धन्यवाद 🙏🙏

  • @sunilgulave8602
    @sunilgulave8602 Рік тому

    सर खूपच छान

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Рік тому

    खूप सुंदर आवाजात माऊली खूप छान आवडला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन आपले नोटेशन दिले जात असून यामुळे आता आणखी खुप मस्त शिकत आणि जमत आहे आपले आम्ही खूप रुनी ऋणी आहे त धन्यवाद माऊली

  • @gokulmahale7966
    @gokulmahale7966 5 місяців тому

    Very nice sir

  • @Vedantmane..
    @Vedantmane.. 10 місяців тому

    😊💥🥰

  • @bahirabhimanyu9337
    @bahirabhimanyu9337 2 роки тому

    महाराज दिवाळीच्या शुभेच्छा आपणास धन्यवाद जय हरी

  • @vishawanthdhawal2113
    @vishawanthdhawal2113 10 місяців тому

    Good ,hari jayjay ram hi cal patava

  • @KondalwadeSomnathIrappa
    @KondalwadeSomnathIrappa 7 місяців тому

    जय श्रीराम जय जय राम प्रणाम देवा पुर्ण नोटेशन टाका लिखीत

  • @kalindimore55
    @kalindimore55 2 місяці тому +1

    कुठलेही भजन काळी दोन वरून घेतलें जाते त्यामुळे काळी दोन वरून द्यावे हि विनंती 🙏🙏

  • @sureshkahandal5718
    @sureshkahandal5718 Місяць тому

    राग आजुक

  • @NavnathJadhav-j2u
    @NavnathJadhav-j2u Рік тому

    धन्यवाद

  • @akkataisaptale2431
    @akkataisaptale2431 5 місяців тому

    मस्त

  • @akkataisaptale2431
    @akkataisaptale2431 4 місяці тому

    या चालीवरच जयजय राम कृष्ण हरी नोटिशन सहित पाठवा,काळी १वरती

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 2 роки тому +1

    नमस्कार स्वप्ननील खुप छान ध्यानाचा आंभग सादर केला खुप खुप सुंदर धन्यवाद आशिर्वाद बाळा राम कृष्ण हरी 👃👃👌💐

  • @SandipgawadeGawade-s5k
    @SandipgawadeGawade-s5k 8 місяців тому

    अतिशय सोपे आहे व चाल पण सोपी आहे धन्यवाद जय हरी माऊली

  • @hanumantmandlik659
    @hanumantmandlik659 2 роки тому +1

    khup chan mauli cornerbacks botanical tar far batee sale asty

  • @shobhashinde5
    @shobhashinde5 Рік тому

    खुप सुंदर आहे मला तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्री मुख अवडीनेचे नोटाशन पाठवा प्लीज

  • @pranavbansode
    @pranavbansode Рік тому +1

    कित्येक वर्षांपासून हा अभंग शिकायचा होता
    आज तुमच्यामुळे साध्य झाले
    खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏼

    • @swapneelghatole
      @swapneelghatole  Рік тому +1

      धन्यवाद ❤️🙏

    • @pranavbansode
      @pranavbansode Рік тому

      कुठला राग आहे हा स्वप्नील जी?

    • @rameshvarkute1981
      @rameshvarkute1981 11 місяців тому

      बिलावल @@pranavbansode

  • @VikasS-y2k
    @VikasS-y2k 3 дні тому

    धुमाळी चाल आहे हे

  • @gauravpathlab6511
    @gauravpathlab6511 7 місяців тому

    सर आम्हाला काकडा आरतीचे सर्व नोटेशन देण्याची कृपा करावी आपली शिकवण्याची पद्धत छान आहे रामकृष्णहरि

  • @GaneshSalunkhe-t7z
    @GaneshSalunkhe-t7z Рік тому

    Ho

  • @koushalkhadke835
    @koushalkhadke835 2 місяці тому +6

    काळी दोन वरून नोटेशन दिले तर बरे होईल 🙏

  • @shitalpatil3846
    @shitalpatil3846 Рік тому

    Nice

  • @kadubalnarwade9034
    @kadubalnarwade9034 Рік тому

    Bai Bai jate g.mhaheral...godavari munde.baichi gavalni chy notishan dhakhva pl sir

  • @asavaribudhkar856
    @asavaribudhkar856 Рік тому

    Tuka mhnje mazeyhechi sarva sukha he notesion krupakarun phathavne

  • @sakahariwaybase-hy9io
    @sakahariwaybase-hy9io Місяць тому

    सर मै तो सुध बुध कोई तेरे प्यार मे ह्या गवळणाचे नोटेशन द्या

  • @tanajimande8369
    @tanajimande8369 9 місяців тому

    सर स्थ

  • @gitagosavi2146
    @gitagosavi2146 Рік тому

    तुका म्हणे माझे हवेची सुख यांचे नोटेशन कृपया टाका

  • @AshwiniKulkarni-g8r
    @AshwiniKulkarni-g8r 3 місяці тому

    सुंदर ते ध्यान नोटेशन द्या

  • @vinayakdavari5557
    @vinayakdavari5557 Рік тому

    व्हिडिओ छान आवडला
    मी आत्ता पंचपदी शिकत आहे ....
    वरील चालीचा राग कोणता समजेल का ?

  • @kadubalnarwade9034
    @kadubalnarwade9034 Рік тому

    Vase to dev tuzey antari.. harmonium notishan dhakhva pl sir

  • @VishwasPatil-s8n
    @VishwasPatil-s8n Рік тому

    तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख पाहुनी श्रीमुख आवडीने याचे पण नोटेशन दिले तर बरे होईल माऊली 🚩🚩

  • @pandurangbore4561
    @pandurangbore4561 Рік тому

    माऊली काळी 2 ला सांगितला तर बर होईल

  • @manohargawas9513
    @manohargawas9513 Рік тому

    दादा,कुठल्या रागात आहे हा अभंग समजेल का?

  • @rohinigade8497
    @rohinigade8497 24 дні тому

    ॅऑनलाईन क्लास लावायचा आहे

  • @swapneelghatole
    @swapneelghatole  2 роки тому +1

    Hello

  • @leelagogawale5881
    @leelagogawale5881 2 роки тому +1

    आम्ही काळी चार पासुन वाजवले तरी चालेल ना

  • @sukhashailalande641
    @sukhashailalande641 2 роки тому

    नमस्कार बाळा येरे येरे माझ्या राम राया याचे नोटेशन देना खुप आवडेल 👏