खुप छान.❤❤❤ राग भुप भाग-१ हा vdo आधी पाहिला. खुप आवडला. पुन्हा पुन्हा ऐकला. आता हा भाग १ पाहीला. खुप माहिती सोप्या भाषेत मिळाली. तुमचा नं सेव केला आहे .......अनिल शिंपी वय-५४ नाशिक.
सर आपली पद्धत खूप छान आहे मी ऑनलाईन क्लास करते पण आपली पद्धत खूप छान आहे मला आवडली आहे हार्मोनियम शिकायचं आहे आणि भजने शिकायचे आहेत कुठे आहात पुण्यात आहात का क्लास घेणार का
🎉namaste sir tummy agadadhi sahaj aani sopya padhatidh shikavita pakk Dhananjay batata aahe .dhanyawad sir
खुपचं छान सर
Khub chan
🙏धन्यवाद सर, खूप छान माहिती सांगितली.
🎉
खुप छान शिकवण्याची साधी सोपि पद्धत आहे गुरु माऊली राम कृष्ण हरी माऊली 🎉
एवढ माहीत आहे
पांढरी सात माहित नाही
खुपच छान
खुपच छान पद्धत आहे शिकवण्याची सर धन्यवाद🙏🙏
खूपच छान सर. अगदी सोप्या भाषेत माहिती
Khup Chan shikavta sir aasec videos Kara ❤❤
पध्दत छान आहे सांगायची आवडलं . लहान मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करणारी आहे
खूप छान, समजून सांगण्याची कला
Khup chan sikwat aahat dir
खूप छान पद्धतीने सांगितले आहे, सर
छानच ❤
सर खूप सोप्या भाषेत तुम्ही मार्गदर्शन केलेत.
सोपणील महाराज जय हारी खूप छान संगित वमाहीती
खुप छान पद्धती समजून सांगितले 🎉आहे सर
सर best countinue. Thanks
सर खूप सुंदर माहिती दिली
खूप सुंदर
खुपच सोपी पद्धत आहे आपली शिकवायची ।🎉
खूप छान सर एकदम छान सोप्या पद्धतीने समजून सांगितलं धन्यवाद 🙏
अगदी छान साध्या सोप्या पद्धतीने सांगतात सर जर हरी माऊली
खूपच छान माहिती
खुप छान सोपेकरून शिकवले.धन्यवाद.👌👌🙏🙏
छान माहिती दिली सर
सुंदर मार्गदशन आहे गुरुजी
खुप सुंदर माहिती ,धन्यवाद सरजी,
Mahitai kupch masth detay Dhanyawad giruji
खुप खुप आभार शिकवण्याची पद्धत छानच
धन्यवाद सर खप छान mahiti
सर आपण खूप छान समजून सांगता खरोखर मनापासून आम्ही आपले आभारी आहोत
🙏😊सर मी प्रथमच आपला व्हिडिओ पाहिला••••खुपच आवडला •••धन्यवाद सर😊🙏
Thank you so much 👌 🙏 chan samjaoun सांगितले
खूपच छान गुरुजी. राम कृष्ण हरी
खूप छान सांगितलंय sir🙏
Sir tumhi khup chan samjawn sagata
Khup bhari😊
खुप खुप छान 🙏👍
Khup chhan me Pan shikate
खूप खूप छान 🙏👌
माझा पहिला पाठ राहीला आहे छान
खूप छान 👌 👌👌👌
खुप छान पध्दतीने सांगता सर
खूपच छान
Tumcha avaj Chan ahe mala online Harmoniyam shikvsl ka
Very nice 👌👍🙏
कीती कमी वयात कीती समज ...वा छानच शिकवताय गुरूजी.
समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे, सर मला सुध्दा हार्मोनियम शिकिण्याची इच्छा आहे.
😂
खूप छान सर
Dhanyawad bhava
धन्यवाद रामकृष्ण हरी
Abhinandan Guruji 🎉
Khup chan..
खुप छान सर मल सुध्दा हार्मोनियम शिकायची इच्छा आहे गायण सुध्दा
खूप छान मला बोटे कशी ठेवायची समजले कारण मी आताच पेटी शिकत आहे दादा खूप धन्यवाद 🙏
समजून सांगण्याची पद्धत खूप छान, काळी तीन बद्दल कृपया माहिती द्यावी विनंती 🙏
Very Good
सुंदर
4:03 👌👌👍
Congratulations
छान माहिती👌👌👌
छान
Nise
खुप छान.❤❤❤
राग भुप भाग-१ हा vdo आधी पाहिला. खुप आवडला. पुन्हा पुन्हा ऐकला.
आता हा भाग १ पाहीला. खुप माहिती सोप्या भाषेत मिळाली. तुमचा नं सेव केला आहे .......अनिल शिंपी वय-५४ नाशिक.
Very nice sir
तीव्र स्वरात सरगम..
Good
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
सिकवण्याची पद्धति फार चांगली आहे
मनापासून धन्यवाद आपली फीज
काय आहे सर
सर आपली पद्धत खूप छान आहे मी ऑनलाईन क्लास करते पण आपली पद्धत खूप छान आहे मला आवडली आहे हार्मोनियम शिकायचं आहे आणि भजने शिकायचे आहेत कुठे आहात पुण्यात आहात का क्लास घेणार का
Best
सर पेटीच्या खुंट्या आओढाव्यात किंवा नाही याची माहिती हवी होती
सर आपला क्लास कुठे आहे ?
Pune
Punyat kute@@riyazyagya4636
पुढिल भाग सांगा
सोप्या पद्धतीतने शिकवलात
कॅसिओ/कीबोर्ड वर पण विडिओ बनवा
खूपच गोड ,माझं वय ६२ आहे शिकण्याची खूप इच्छा आहे ,शिकू शकतो का सर,
Ho
Kali 3Varun survat hote ka ? Ba Kashi ?
👍🙏🙏
ऑनलाईन क्लास घेता का गुरुजी..
❤
Apala class kuthe ahe
सर नमस्कार
आपन कुठे क्लास कुठे येता पुण्यात आहे का
सर मला शिकवण्याचा टाइमिंग सांगा सर ट्युशन लावतो
सर मला खूप आवड आहे शिकण्याची माझे वय 32 वर्षे आहे. ऑफलाइन क्लास करावीत की ऑनलाईन
🎉
Online kela tari chalel
Sir please ek road map sanga ki harmonium shiknya sathi nema k kontya paddhtine jav lagte..
😊
बोटाचे सराव कसे करावे त्याची माहिती दयावी ही विनंती 🙏
दुसरा भागही सांगा
ऑनलाइन क्लासेस फी किती
Online class che kiti rupees
सर नवीन वाजवनारासाठी ठिक आहे
मंद्र सप्तक काळी एक कसे वाजवायचे ते सांगावे
हाय सर मला गायन शिकायचं आहे नंबर मिळेल का तुमचा
आँनलाईन क्लास करावयाचे आहे
Ganyache notetion kse kadhave te sanga
Sir khoopach sopya ritine shikvale tumhi
Kale 3.che.saur .sahaga
लेडीजसाठी कोणती पेटी घ्यावी doble सुरांची कि सिंगल स्वरांची
जर्मन पेटीची किंमत काय आहे कोणत्या स्वरांची चांगली शिकण्यासाठी
Sur parfect lagatat ki nhi kase samjel dada
दादा डाव्या हाताने हार्मोनियम जमेल का वाजवायला
Sir tumhi classes gheta ka
आपली फी किती आहे ऑनलाईन