सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ! राग भीमपलास| किशोर महाराज दिवटे| kishor divate

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 390

  • @technogamerVITHAL
    @technogamerVITHAL 4 роки тому +4

    माऊली किशोर गुरुजी खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद

  • @rameshwardhudhat7531
    @rameshwardhudhat7531 4 роки тому +4

    माऊली आपण खूप छान शिकवतात

  • @tukaramsontakke5269
    @tukaramsontakke5269 3 роки тому +1

    रामकृष्ण हरीखुप छान सादरीकरन केले धन्यवाद

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal9896 3 роки тому +1

    अप्रतिम चाल अगदी सहज शक्य होईल अशा पद्धतीने आपण सांगितले जय हरी महाराज👋🚩🌹🌺💐

  • @babasahebpatil2348
    @babasahebpatil2348 4 роки тому +3

    खूपच छान माऊली,राग विस्तार पणं शिकवा गुरुजी 💐👌👌👍

  • @swapnilagare2364
    @swapnilagare2364 4 роки тому

    खूप छान माऊली
    राम कृष्ण हरी

  • @bajiraokhaware92
    @bajiraokhaware92 3 роки тому +1

    अत्यंत सुरेख मार्गदर्शन

  • @shankarghorpade147
    @shankarghorpade147 4 роки тому +3

    सुंदर असेच वेगवेगळ्या रागातील व्हीडीओ पाठवत जा आभारी आहे .धन्यवाद

  • @vishnuwavge7201
    @vishnuwavge7201 4 роки тому +1

    खूप सुंदर गुरूजी राम कृष्ण हरी

  • @vasudevchhabile75
    @vasudevchhabile75 4 роки тому +3

    फारच छान आहे . रुप पाहता पाहता लोचनी या अभंगाची सुंदर चाल पाठवावी ही शिवशक्ती भजनी मंडळाची विनंती 🙏🙏 आहे

  • @kailasmadan1587
    @kailasmadan1587 4 роки тому +2

    खूपच छान शिकवण्याची पद्धत , स्वरांना रंग वेगवेगळे देऊन स्पष्ट करून दिले मुळे लवकर लक्षात येते

  • @bharativaradphase9327
    @bharativaradphase9327 4 роки тому +1

    खूप छान पद्धतीने समजून देता. धन्यवाद 👏

  • @kirannandre9435
    @kirannandre9435 4 роки тому +2

    खुपच सुंदर गायन सादरीकरण.सहज सोप्याभाषेत आपण समजावून सांगितले.भक्तीरसाचा संगीताचा
    आनंद मिळाला आपला व्हीडीओ ऐकून.आभारी आहोत

    • @mayurigaikwad-s5v
      @mayurigaikwad-s5v 4 місяці тому

      राम कृष्ण हरी महाराज पिंपळास रागाचा काळी दोन मध्ये नोटेशन टाका आपली पद्धत खूप सोपी आहे अभंग ऐकून आनंद वाटला तुमचा एक व्हिडिओ कीर्तनातील चालीचा बघितला शिवरंजनी रागामध्ये देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझा इतका गोड गोड आणि उंच आवाज ऐकून आम्ही आश्चर्यचकित झालो माता सरस्वती चा आपल्याला आशीर्वाद आहे संतांचे गुण आपल्यात आहेत विनम्रता आहे पंढरीस पांडुरंगाला विनंती आहे आशा महात्म्याची भगवंत भेट घडू दे आनंदच होईल मी शशिकांत मुळे येवला तालुका धन्यवाद माऊली

  • @somanathghogare6978
    @somanathghogare6978 4 роки тому +2

    फार छान पध्दतीने आपण समजून सांगता.. धन्यवाद

  • @vasantraut2520
    @vasantraut2520 3 роки тому +4

    खुपच छान माऊली भीमपलास
    एक विनंती आहे मला नंदराग ऐकन्याची इच्छा आहे

  • @rajendrapatil7540
    @rajendrapatil7540 4 роки тому +3

    खूप छान गुरुजी.... स्तुत्य उपक्रम 💐 💐💐 🌹👍

  • @shardalanjewar9014
    @shardalanjewar9014 4 роки тому +1

    🙏jay shree krishna sir🙏 khup mast rag

  • @ambadasmaharajofficial8377
    @ambadasmaharajofficial8377 4 роки тому +1

    Best Maharaj atishya khoop chan

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 роки тому +2

    वाव बुवा खूप छान मन तृप्त झाले

  • @anuradhakathole3914
    @anuradhakathole3914 3 роки тому +1

    खुपच छान शिकण्याची पध्दत एकदम भारी जय हरी

  • @samirhalpatrao3949
    @samirhalpatrao3949 3 роки тому +1

    छान् माउली सूंन्दर्

  • @sambhajimarathikirtan6880
    @sambhajimarathikirtan6880 4 роки тому +1

    🙏खूप छान समजवत आहात.जय हरी माऊली 🙏

  • @ishwarmukane8254
    @ishwarmukane8254 4 роки тому +2

    वा अप्रतिम शिकवण्याची पद्धत अतिशय उत्तम गुरुजी👌👌👌🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @आशिषलोथे
    @आशिषलोथे 3 роки тому +1

    खूप जबरदस्त, गुरुजी 👌👌👌🙏

  • @rohinisalekar4565
    @rohinisalekar4565 3 роки тому +2

    Mi Rohini salekar tumi kup chan vajvl mihi harmonium vajote lahan panqpasun aani tumi kup chan parkare sangitl tumi pakhad aaroh _ aavroh kup chan sangitl mla khup avdhal mi he notishan lihun ghetly 🙏🙏🎶🎹👍

  • @kavitakreations9792
    @kavitakreations9792 3 роки тому +1

    खूप छान सर...

  • @balajikirwade5634
    @balajikirwade5634 4 роки тому +1

    राम कृष्ण हरी दादा

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 3 роки тому +1

    Ati uttam mauli..

  • @Ravirajrpatil
    @Ravirajrpatil 4 роки тому +1

    खुप छान माऊली 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏 🙏

  • @arvindmule1732
    @arvindmule1732 3 роки тому +1

    छान,जय हरी राम कृष्ण हरी.

  • @u_jaybhaye
    @u_jaybhaye 3 роки тому +1

    सर ,, संपूर्ण पंचपदी पाठवा,,

  • @lakhanssuryawanshi4557
    @lakhanssuryawanshi4557 4 роки тому +2

    Wah guruji asach notecitionas sah video takat raha

  • @sadashivnaik7240
    @sadashivnaik7240 4 роки тому +1

    भारी सुंदर ते ध्यान अभंग गाईलात

  • @vitthalbhutekar5480
    @vitthalbhutekar5480 Місяць тому

    राम कृष्ण हरी

  • @janardangosavi9515
    @janardangosavi9515 2 роки тому +4

    काळी २ मधे नोटेशन टाका

  • @mahendrapatil3404
    @mahendrapatil3404 2 роки тому

    सुंदर माऊली राम.

  • @patilbuvagade299
    @patilbuvagade299 Рік тому

    छा
    खूपच छान महाराज

  • @पुरुषोत्तमघोडीले

    तुमच शिकवन मला खुपच आवडत माऊली

  • @JagdishGomila
    @JagdishGomila 4 роки тому +1

    वा दादा छान उपक्रम... माझं आवडतं गाणं

  • @rohidaspatil3779
    @rohidaspatil3779 4 роки тому +4

    सर,छान शिकविता धन्यवाद!

  • @bajiraomagar8062
    @bajiraomagar8062 4 роки тому +7

    फार छान चाल,. नोटेशन लिहून दिल्यास आम्हाला शिकण्यास मदत होईल माऊली..जय हरी

  • @sachinkolhe6703
    @sachinkolhe6703 3 роки тому +4

    छान गुरुजी फक्त नोटेशन लिहून पाठवा गुरुजी 👏👏👏

  • @shailajamirje4796
    @shailajamirje4796 3 роки тому +1

    Namaskar Sir Exllant video. I will definitely try. Dhanyavad.

  • @agale919
    @agale919 3 роки тому +1

    खूप खूप सुंदर सर🙏🙏🙏🙏

  • @krushnamaharajpatilofficia9021
    @krushnamaharajpatilofficia9021 4 роки тому +1

    Va mauli khupch chan

  • @dnyaneshwarsadgir1184
    @dnyaneshwarsadgir1184 2 роки тому

    छान गायन आहे महाराज धन्यवाद

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 роки тому +1

    Khup chhan teaching.

  • @keshavgawande749
    @keshavgawande749 4 роки тому +1

    खूप सुंदर उपक्रम महाराज

  • @vijaydapale1679
    @vijaydapale1679 4 роки тому +1

    माउली तुम्ही माझे गुरु आहात जय जय श्री हरी

  • @sandeshdhaware3713
    @sandeshdhaware3713 4 роки тому +2

    अप्रतिम....खुप छान आहे माऊली तुमची शिकवण्याची पध्दत..मनापासून आवडली.

  • @BabaraoDhavas-tl1eh
    @BabaraoDhavas-tl1eh 11 місяців тому

    Very good thankiv sar 😊😊😊😊😊

  • @rajendrachavan8806
    @rajendrachavan8806 4 роки тому +2

    वा गुरूजी लय भारी

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 4 роки тому +1

    खुप छान माऊली

  • @ashokbarsale9091
    @ashokbarsale9091 3 роки тому +1

    पट्दिप सारखा वाटतो गुरुजी हा राग

  • @laxmanpatil7562
    @laxmanpatil7562 2 роки тому

    नमस्कार आदमापुर कोल्हापूर श्री धर

  • @mangeshjagdale1957
    @mangeshjagdale1957 3 роки тому +1

    खूपच छान माऊली
    मात्र स्वर काळी 1 आहे की 2
    आमच्या हार्मोनियम वर काळी 2 ला मॅच होतंय 1 ला नाही

    • @mangeshjagdale1957
      @mangeshjagdale1957 3 роки тому

      कृपया मारगदर्शन करा🙏

    • @KishorMaharajDivte
      @KishorMaharajDivte  3 роки тому

      काळी दोनच आहे मी काळी ऐक वर वाजवत आहे

    • @mangeshjagdale1957
      @mangeshjagdale1957 3 роки тому

      अस कस शक्य होत

    • @KishorMaharajDivte
      @KishorMaharajDivte  3 роки тому

      स्केल chenjar आहे माझी hsrmonum

    • @bapusahebkhile5691
      @bapusahebkhile5691 3 роки тому

      छान च
      गुरूजी....
      सोपे आहे.... आपले मार्गदर्शन
      शुभेच्छा...

  • @पुरुषोत्तमघोडीले

    धन्यवाद माऊली

  • @dnyaneshwardevde823
    @dnyaneshwardevde823 4 роки тому +1

    kharch sir pan khup chagl shikvta ani ani khup changl kary krt ahat
    sir mi pn navinch shikat ahe tr ata mazhyasarkhynsathi he khup Chan ahe God bless you sir

    • @anantacheke1392
      @anantacheke1392 4 роки тому +1

      साष्टांग जय हरि माउली 🙏🙏
      माझ वय 22 वर्ष आहे आणि मला गेले दोन वर्ष झाली मला परमार्थिक छंद लागला आहे, ते लाग्नायचे कारण म्हणजे पांडुरंगाची पायपीट वारी २०१७ साली. माउली 🙏🙏 मला गायनाचा खुप अावड आहे।।
      हरिपाठ मध्ये मी गायनाचा अानंद घेत असताे पण,,,, माउली नाही स्वराच ज्ञान ना चालीचा अभ्यास परंतु तुमच्या you tub channal च्या माध्यमातून खूप काहि शिकन्याचा प्रयत्न करत अाहे , माउली असे म्हणतात
      "ज्ञानदेव म्हणे तरलाे तरलाे!!
      आता उद्धारिलो गुरुकृपे!!
      माउली🙏 तुम्ही अापल्या चॅनेलवर अगदी साध्या सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करावा । अाहे खूप अप्रतिम गायन करता माउली, अंगावर शहारे येतात,
      please mo no,मिळेल का❓
      जय हरि माउली🙏🙏🙏

    • @somnathgulve1526
      @somnathgulve1526 4 роки тому

      माऊली मी पण नवीनच आहे मला हार्मोनियम शिकायचंय आहे

  • @somnathgulve1526
    @somnathgulve1526 4 роки тому +4

    महाराज खूप छान गायन आहे तुमचं स्वरसाम्राटातल वैभव आहेत तुम्ही 👌👌👌👌👌

  • @anilraut4810
    @anilraut4810 3 роки тому +1

    खूपच छान Very nice

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 4 роки тому +1

    सूंदर आहे हो महाराज

  • @janardhanmaske8137
    @janardhanmaske8137 3 роки тому +1

    अप्रतिम दिवटे बुवा मी जे.डी.मस्के उटि(पुर्णा)

  • @surajrandive8281
    @surajrandive8281 3 роки тому +1

    अप्रतिम शिकवण्या ची पद्धत

  • @KishorMhatre-n3u
    @KishorMhatre-n3u Рік тому

    Kharach khup chan khup avdle

  • @PrabhakarMhetras-ji1bp
    @PrabhakarMhetras-ji1bp 9 місяців тому

    Khup sundar

  • @jijikocharekar211
    @jijikocharekar211 3 роки тому +1

    Nice Sir 👍 Thanks sir 🙏

  • @durgashinde188
    @durgashinde188 4 роки тому +1

    दादा खूप मस्त

  • @rewanwarbalasahebrangnathr5177
    @rewanwarbalasahebrangnathr5177 3 роки тому +1

    No 1

  • @PoojaMungekar-e7f
    @PoojaMungekar-e7f 4 місяці тому

    Chan bhau chan sop karrun sangta

  • @SHARPSHOTER2010
    @SHARPSHOTER2010 3 роки тому +1

    अप्रतिम वादन व गायन👍👍🙏🙏
    सुंदरते ध्यान या अभंगाचे नोटेशन लिहून द्या Please

  • @shailajamirje4796
    @shailajamirje4796 4 роки тому +1

    Namaskar Sir very nice video I follow this Dhanyavad

  • @rushikeshbidgar9608
    @rushikeshbidgar9608 4 роки тому +1

    खुप छान आवडल आहे महाराज

  • @abadevjadhav2737
    @abadevjadhav2737 4 роки тому +1

    Chhan Guruji

  • @babaningali809
    @babaningali809 4 роки тому +1

    भैरवी रागाचे स्वर सागाना

  • @surekhamahamuni7854
    @surekhamahamuni7854 2 роки тому

    Khupch sundar bhimpalah rag ahe

  • @umakantkerkar6967
    @umakantkerkar6967 3 роки тому +1

    खुप शान शिकवलं

  • @vsamudre8429
    @vsamudre8429 3 роки тому +4

    थँक्यू महाराज व्हिडिओ पाहून मी अभंग वाजवायला शिकले नोटेशन दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @bhagwandhebe465
    @bhagwandhebe465 4 роки тому +1

    बुवा मस्तच

  • @dnyaneshwaripatole275
    @dnyaneshwaripatole275 4 роки тому +2

    खुप सुंदर चाल शिकवलीत

  • @khupsepatil1623
    @khupsepatil1623 4 роки тому +2

    जय शिवराय खुप छान ऊ

  • @kadajishembde4030
    @kadajishembde4030 2 роки тому +1

    गायला शिकायचं महाराज संपर्क कुठे होईल घोनसी येथून आहे मलाभजन म्हणता येतं पण काही दिवस क्लास तुम्ही शिकवता का

  • @dattumuglemugle9771
    @dattumuglemugle9771 Рік тому

    khub khub chn🙏

  • @sanjaykashid789
    @sanjaykashid789 4 роки тому +1

    खूप छान महाराज

  • @ShatrughnMaharaj
    @ShatrughnMaharaj 4 роки тому +1

    खूपच छान गुरुजी

  • @sadanandnikam2451
    @sadanandnikam2451 3 роки тому +1

    छान शिकवलंय.
    पेटी काळी 1 मध्ये वाजवली आहे पण स्वर काळी 2 ची पट्टीचा आहे का ?

  • @swapnilagare2364
    @swapnilagare2364 4 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @chandarkantingle6218
    @chandarkantingle6218 4 роки тому +2

    माऊली सुंदर समजावून सांगता मी नवीन हार्मोनियम वादक आहे वारकरी संप्रदाय चालि आपण समजून सांगितले बद्दल मी तुमची आभारी आहे त जय हारी माऊली

  • @gajananmhaske5383
    @gajananmhaske5383 4 роки тому +2

    छान गुरूजी

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 4 роки тому +1

    रामकृष्ण हरी

  • @kakajibochare1595
    @kakajibochare1595 4 роки тому +1

    Khup chan sir

  • @kadajishembde4030
    @kadajishembde4030 4 роки тому +2

    रामकृष्ण हरी दिवटे महाराज मि कडाजी महाराज घोनसी वरून आहे मला मालकंस राग पाहीजे हि विनंती

  • @जयभगवानबाबा-र5म

    Mast, 👌

  • @suhasdeshpande7530
    @suhasdeshpande7530 4 роки тому +5

    खूप छान सर. लिखीत स्वरुपात नोटेशन देणे ची विनंती आहे. तसेच इतर चांगले राग पाठवा.

  • @Vasantdeshmukhoffical
    @Vasantdeshmukhoffical 4 роки тому +1

    छान माऊली

  • @sachingaikwad8120
    @sachingaikwad8120 2 роки тому

    रामकृष्ण हरि

  • @wdrtyukgcaainatheakanatdan593
    @wdrtyukgcaainatheakanatdan593 4 роки тому

    छान गुरूर्वय

  • @ujawalakawade2485
    @ujawalakawade2485 4 роки тому +3

    खुप छान सर पण नोटेशन लिहून दाखवले तर खूप सोपे जाईल

  • @jaygujjar6864
    @jaygujjar6864 4 роки тому +1

    असेच अनेक चली टाका गुरुजी

  • @bharatnilkanth9860
    @bharatnilkanth9860 6 місяців тому

    Nice 👍

  • @bhimraodeshmukh7147
    @bhimraodeshmukh7147 3 роки тому +1

    mastach