भजन शिकू या... सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2023
  • सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...
    """"""""""'''''’'’’’''''''''''''’''’''’'’'’'''''''’''''''''''
    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
    कर कटावरी ठेवुनिया ॥१॥
    तुळसी हार गळा कासे पीतांबर ।
    आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥
    मकर कुंडले तळपती श्रवणी ।
    कंठी कौस्तुभमणी विराजित ॥
    तुका म्हणे माझे हेची सर्व सुख ।
    पाहीन श्रीमुख आवडीने ॥३॥
    तुळसी हार गळा कासे पीतांबर ।
    आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥
    *************************************************
    भजन शिकू या...(उद्देश).
    ********************
    या उपक्रमात आम्ही अनेक श्रोत्यांच्या मागणी नुसार शिकवणुकीच्या भजनांची vdo टाकणार आहोत. मित्रहो भजन हा आपल्या जीवनात निर्मळ आनंद देणारा भाग आहे.यातून भगवंताचे स्तवन होते तसेच स्वतः बरोबर इतरांनाही आनंद देता येतो.
    समाजात दोन प्रकारचे गाणारे असतात...*१.उपजत गाणारे *२.शिक्षण घेऊन गाणारे.यापैकी उपजत गाणारे मोठ्या प्रमाणात आहेत.यांना थोडं जरी सांगितलं तर छान भजन होऊ शकते.
    जे लोक शास्त्रीय संगीत शिकलेत त्यांना नोटेशन काढता येते तसेच ते नोटेशन नुसार हार्मोनियम वाजवून भजन म्हणू शकतात, मात्र जे लोक शास्त्रीय संगीत शिकलेले नाहीत आणि उपजत ज्ञानाने हार्मोनियमवर भजन म्हणतात,अशा भजनप्रेमींना वेगवेगळी भजने म्हणताना अडचण येते, तेंव्हा अशा भजनप्रेमींना आपल्या घरीच मोबाईलद्वारा थोडंसं मार्गदर्शन झालं तर भजन अधिक रंजक आणि भावपूर्ण होऊ शकते. असा उद्देश मनात ठेवून साध्या -सोप्या पद्धतीने साधी-सोपी भजने म्हणता येईल,यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.ज्यांच्यापर्यंत जाणकार पोहचू शकत किंवा जे जाणकारांपर्यंत जाऊ शकत नाहीत,अशांपर्यंत मोबाईल द्वारा पोहचण्याचा हा लहानसा प्रयत्न केला आहे.
    *************************************************

КОМЕНТАРІ • 164

  • @vishwanthbhole7755
    @vishwanthbhole7755 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी गुरुजी

  • @DevidasSuryawansh
    @DevidasSuryawansh Місяць тому +1

    . माऊली. आती. सुंदर. भजंन

  • @girishsalunke8031
    @girishsalunke8031 6 місяців тому +3

    कोटि कोटि नमन!!! रामकृष्ण हरि गुरुदेव भगवान!!!

  • @ragaravdesai2405
    @ragaravdesai2405 18 днів тому

    सर, अतिशय सुंदर 👋🌷

  • @ramdasshinde7689
    @ramdasshinde7689 17 днів тому

    Khup khup chhan❤❤❤❤I like

  • @prabhakarsuryawanshi4027
    @prabhakarsuryawanshi4027 9 днів тому

    मु. मोघा बु. ता. लोहारा जी. धाराशिव ..मराठवाडा .....खूप छान सेवा आहे माऊलीच्या शब्दात बोलायचे झाले तर ..आपुले नी गुणे ! पुढीलांचे उणे / फेडूनिया पहाणे / तयाकडे // .आज मला असे वाटत आहे धन्य आजी दिन / झाले / संतांचे दर्षण // ..सास्टांग दंडवत .

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 2 місяці тому

    वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे मस्तच आहेत गुरू जी मस्त शिक्षण देण्याची पद्धत लयभारी आहे जय श्री राम कृष्ण हरी माऊली लयभारी आहे

  • @madhukarlahane5503
    @madhukarlahane5503 3 місяці тому +1

    Guruji heart fullness bhajanNo1

  • @SureshYadav-mk3sd
    @SureshYadav-mk3sd 11 місяців тому +2

    Sundar ATI share aur Lakhan Sahab

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 2 місяці тому

    हार्मोनियम आम्हाला दिसेल अशा पद्धतीने दाखविला विडीओ तर नक्किच नोटेशन कलेल माऊली खूप खूप शुभेच्छा खूप छान सुंदर आवाजात म्हणाला आहे

  • @nandashinde9468
    @nandashinde9468 6 місяців тому

    🙏👌👌एकच नंबर गुरुदेव लगीच डोक्यात बसते

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 Рік тому +2

    जय हरी विठ्ठल ❤

  • @balasahebbhakare8496
    @balasahebbhakare8496 10 днів тому

    कान्हेगाव.tal.कोपरगाव. गुरूजी हे भजन ऐकले आणि भजन शिकण्याची इच्छा निर्माण झाली.खूपच छान शिकवता आपण.

  • @aniketmane3214
    @aniketmane3214 10 місяців тому +1

    खूप खूप छान माहिती सर.

  • @vasantraomane9157
    @vasantraomane9157 3 місяці тому

    अतिशय छान गुरुजी....!!!

  • @user-pi6md1hq9u
    @user-pi6md1hq9u Місяць тому

    नमस्कार सर खूपच सुंदर सर नोटेशन मिळाले तर खूपच छान

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 7 місяців тому

    जय हारी महाराज खरोखरच खूप छान संगित

  • @dnyaneshwarkale4133
    @dnyaneshwarkale4133 10 місяців тому

    खुप खुप सुंदर, 🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🚩

  • @rajkumarnimbalkar9500
    @rajkumarnimbalkar9500 4 місяці тому

    रामकृष्ण हरी माऊली.🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pandurangshinde9790
    @pandurangshinde9790 5 місяців тому

    समजावून सांगण्याची पद्धत खूप छान🎉🎉🎉

  • @vivekpatil7012
    @vivekpatil7012 3 місяці тому

    Sundr sikevtat

  • @arpitapatil3944
    @arpitapatil3944 10 місяців тому

    खुपच छान गुरुजी धन्यवाद 🙏🙏

  • @prakashpawar487
    @prakashpawar487 10 місяців тому

    Sundar mauli🙏🙏

  • @sureshkadam9620
    @sureshkadam9620 5 місяців тому

    आतिशय गुरुजी

  • @taradale7086
    @taradale7086 11 місяців тому

    अप्रतिम अतिशय सुंदर 👏👏👋👋

  • @anjukadam3930
    @anjukadam3930 11 місяців тому

    Khupach chan guruji 🙏🙏🙏

  • @madhukarlahane5503
    @madhukarlahane5503 2 місяці тому

    Ram krishn Hari khup changale bhajan ahhe mblahane chikhli

  • @gulabrasal7779
    @gulabrasal7779 10 місяців тому

    छानगुरूजी

  • @maheshthali2836
    @maheshthali2836 Рік тому +1

    Was searching for the tune for this abhang. Awesome to hear.
    15 times heard since yesterday.
    Thanku sir

  • @rajendrapisal7259
    @rajendrapisal7259 8 місяців тому

    सर खूप खूप छान खूप आवडले मला

  • @mahadevsitaram4575
    @mahadevsitaram4575 7 місяців тому

    Khup khup chan

  • @annasahebbhilare6457
    @annasahebbhilare6457 Рік тому

    आदेश गुरूजी सुंदर सेवा

  • @gajananwatane4970
    @gajananwatane4970 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली जगाची जी महाराज भजनी मंडळ खूप छान सुंदर 🌹🌹🙏🙏

  • @user-cp2gx7gj5b
    @user-cp2gx7gj5b 11 місяців тому

    खुप छान गुरुजी... राम कृष्ण हरी 🙏🙏🚩

  • @KishorShisode-hb2vt
    @KishorShisode-hb2vt Рік тому

    Ram krushn Hari guruji

  • @sukhadevsawant-fy1bc
    @sukhadevsawant-fy1bc 11 місяців тому

    अतिशय सुंदर गुरुजी

  • @dhananjaytari594
    @dhananjaytari594 11 місяців тому +3

    वा गुरूजी! भजन शिकवण्याची पद्धत अति सुंदर धन्यवाद❤

  • @annasahebphapale2753
    @annasahebphapale2753 10 місяців тому

    Nice guru

  • @user-oi6lo5hz9b
    @user-oi6lo5hz9b Рік тому +2

    जय जय राम कृष्ण हरि गुरु, 🙏🙏🙏🚩🚩💐💐

  • @mangeshshinde926
    @mangeshshinde926 16 днів тому

    Guruji Khoopch Sunder. Harmonium chya pattya distil aasa camera set kara hi vininti. Aamhi biggner aahot.

  • @sudamlondhe1208
    @sudamlondhe1208 Рік тому

    फार चांगला अभग आपण गायला आहे रामकृष्णहरि

  • @annasahebbhosale5267
    @annasahebbhosale5267 Рік тому

    एकदम सुंदर चाल आहे. 👏👏👏👏

  • @Rammandare_
    @Rammandare_ Рік тому +1

    खूप छान शिकवले सर धन्यवाद❤❤

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 Рік тому +2

    राम कृष्ण हरि गुरुजी प्रणाम खुप छान

  • @shantaramjadhavja9128
    @shantaramjadhavja9128 Рік тому

    Very mourvolas Chall shantaram

  • @jayshrikullkarni3390
    @jayshrikullkarni3390 9 місяців тому

    मिसाळसर अभिनंदन

  • @laxmaningale8861
    @laxmaningale8861 Рік тому

    खूप छान गुरूजी

  • @moreshwartodankar8221
    @moreshwartodankar8221 Рік тому

    सुंदर चाल , खूप सुंदर

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs 4 місяці тому

    Maul chan❤

  • @prakashpawar487
    @prakashpawar487 11 місяців тому

    Sundar mauli

  • @ravindramhaskar2568
    @ravindramhaskar2568 Рік тому

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान आपले विचार धन्यवाद

  • @prakashgayaki3366
    @prakashgayaki3366 Рік тому

    खुपच सुदंर चाल आहे

  • @shalanawale1298
    @shalanawale1298 Рік тому +1

    आदरणीय मिसाळ गुरूजी आत्ताच मी"भजन शिकू या" ह्यात सुंदर तिच्यानंतर हा अभंग ऐकला खरच आपले भजन ऐकुन आनंद होतो. मी आपले सगळे ह्वी डी ओ

    • @shalanawale1298
      @shalanawale1298 Рік тому

      पाहात असते. खूप आनंद होतो.भगवान आपणास सर्व सुख देवो. पनवेल हून.

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद!

  • @prashantjadhav6521
    @prashantjadhav6521 11 місяців тому

    wa guruji

  • @sangitalohar5911
    @sangitalohar5911 Рік тому +1

    खुप च छान गुरुजी अतिशय सुंदर शिकवणी आहे 👌👌👌👏🌹

  • @sakhaharishelke2656
    @sakhaharishelke2656 9 місяців тому

    छान

  • @user-wd4ty1nq3l
    @user-wd4ty1nq3l 7 місяців тому

    वा गुरुजी खुप सुंदर तुमची शिकविण्याची पद्धत खुप छान आहे
    मला रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले
    हा अभंग यु ट्यउबवर चला भजन शिकूया वर टाकला‌तर फार बरे होईल

  • @kartikbharti6948
    @kartikbharti6948 Рік тому

    खुप सुंदर जय हरी

  • @namdevshinde6323
    @namdevshinde6323 Рік тому

    Guruji Ram Krushna hari

  • @aarohisangeet2411
    @aarohisangeet2411 Рік тому

    खूप खूप सुंदर 🙏

  • @ratnakarmahamuni4958
    @ratnakarmahamuni4958 11 місяців тому

    खूप सुंदर चाल आहे.गुरूजी नोटेशन टाकले तर खूप छान होईल.आम्हा नविन शिकणाऱ्या साठी उपयुक्त ठरेल.धन्यवाद

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 Рік тому

    खुप छान मनमोहक चाल आहे

  • @ramdaskonde4291
    @ramdaskonde4291 Рік тому

    खुप सुंदर गुरुजी ,धन्यवाद,

  • @ubreake
    @ubreake Рік тому +1

    रामकृष्ण हरी गुरुजी आपण ऑनलाईन क्लास घेता का मला संप्रदाईक भजन गौळणी शिकायाच्या आहेत 👍👏👏

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  Рік тому

      ऑनलाईन क्लास घेत नाही. पुणे परिसरात असाल तर माझ्याकडे येऊ शकता मी मार्गदर्शन करेल !

  • @maharudarsable5599
    @maharudarsable5599 2 місяці тому

    गुरुजी रागाच नाव सांगा आम्हाला माहिती होईल

  • @sreetaram
    @sreetaram Рік тому +15

    भजन/ ताल शिकन्याची लहांनपनापासुन सुप्त इच्या होती ती आता आपल्या व्हीदीओ च्या माध्यमातुन पुर्न करु शकत आहे. प्रनाम गुरुजी.

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  Рік тому +2

      छान प्रयत्न करा !

    • @uttamgawas2328
      @uttamgawas2328 11 місяців тому

      ​@@misalgurujialandigitarthpa1487😂❤❤ic

    • @prakashpotdar3535
      @prakashpotdar3535 6 місяців тому

      सोपी.चाली.असून.गोडवा.आहे.भजन.रंगते

    • @seematambakhe6965
      @seematambakhe6965 4 місяці тому

      ​@@misalgurujialandigitarthpa1487हे जे आपण शिकवीत आहात गुरुजी हे ऋण कुणीच फेडू शकणार नाहीं असें शिक्षण आपण देत आहात.
      असेच हरी कीर्तन जर कुणी शिकवीत असेल गुरुजी तर कळवा कृपाकरून.. रामकृष्ण हरी..... आपणासारखेच कुणी satpurush पुरुष असेल तेच हे सत्कार्य करूं शकणार.. रामकृष्ण हरी गुरुजी 👏👏😇🌿🌹💐

  • @sumanpatil8534
    @sumanpatil8534 Рік тому

    राम कृष्ण हरी 🙏

  • @swapnilgaikwadmotivational666
    @swapnilgaikwadmotivational666 10 місяців тому +1

    गुरुवर्य नमस्कार
    आपल्याला फोन कऱ्याची खूप इच्छा आहे .. pn kotya वेळेस फोन करावा

  • @user-dh5xb8pf9u
    @user-dh5xb8pf9u 2 місяці тому

    Rag Bhimplashi ka

  • @avinashshirose3979
    @avinashshirose3979 Рік тому

    सुंदर गुरुजी

  • @suhaskadam6639
    @suhaskadam6639 Рік тому +1

    Sangeet bhajan shikavtaa kay guruji

  • @user-kq3wf1gc2q
    @user-kq3wf1gc2q 11 місяців тому

    Ram krishna hari Maharaj
    तुम्ही गायकीला हरिपाठ असेल तर अपलोड करता येईल का

  • @narendrakhandgle2169
    @narendrakhandgle2169 Рік тому

    ❤️🙏🙏जय हरी गुरुजी 🙏🙏💐
    ऐक विनंती होती
    कृपया सर्व विडिओ प्ले लीस्ट मध्ये सूची बद्ध करून लावा वे हीं विनंती
    नरेंद्र खंडागळे, मालाड, मुंबई
    धन्यवाद 🙏

  • @sadashivkalase5451
    @sadashivkalase5451 11 місяців тому

    आदरणीय मिसाळ गुरुजी राम कृष्ण हरी 🙏🙏 गुरुजी आपली भजन कसे करावे टाळ कसा वाजवावा तबलावादन कसे करावे हे विडिओ पाहिले गुरुजी आपली शिकवायची पद्धत खूप छान आहे व सोपी आहे धन्यवाद गुरुजी,. एक विठोबा माउलींचा सेवक ---- ऊरूण ईश्र्वरपुर ता. वाळवा जि. सांगली

  • @namdevjagdale8580
    @namdevjagdale8580 11 місяців тому

    गुरुजी खुप सुंदर कोणत्या रागात आहे हे सुद्धा सांगावे.

  • @RushikesMaharaj...
    @RushikesMaharaj... 10 місяців тому

    गुरुजी आळंदी त कुठे आहेत आपण

  • @shivajidhupe1638
    @shivajidhupe1638 Рік тому

    वारकरी भजन शिकवण्याची खूप सोपी पध्दत .अभिनंदन गुरुजी.

  • @anantchavarkar1787
    @anantchavarkar1787 11 місяців тому

    गुरुजी मला शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 Рік тому +1

    वडगाव शेरी

  • @tukaramladke2394
    @tukaramladke2394 Рік тому

    राग कोणता आहे

  • @user-vr7dn5hx2z
    @user-vr7dn5hx2z 11 місяців тому

    छान व सुंदर शिकवण आहे धन्यवाद

  • @yadino.289arunakunjir9
    @yadino.289arunakunjir9 10 місяців тому

    गुरुजी आपल्याला फोन करायचे फार इच्छा आहे

  • @VidyaJ-nw8cd
    @VidyaJ-nw8cd 11 місяців тому

    ऑनलाईन फी किती आहे

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  11 місяців тому

      ऑनलाइन क्लास घेत नाही! प्रत्यक्ष क्लास घेतो

  • @anantchavarkar1787
    @anantchavarkar1787 11 місяців тому

    मी आपल्याला फोन करून भेट घेतो आळंदी ते येऊन

  • @neelamchugh4951
    @neelamchugh4951 Рік тому

    Ram Krishna Hari
    Your voice is melodious
    Devoted to god
    Pl let me have your contact no and location

  • @shashikalabodkhe7620
    @shashikalabodkhe7620 Рік тому +2

    Apan ha dhyanacha abhng kontya ragat gayala krupays sanga!

  • @vitthalmane4892
    @vitthalmane4892 Рік тому

    अवडे हे रूप गोजिरे सगुण अभंग चालीत म्हणावे ही विनंती

  • @sadashivkajarekar2755
    @sadashivkajarekar2755 Рік тому

    Maooli bhajan kampusch nave aste vatate

  • @nandamagar8238
    @nandamagar8238 Рік тому

    नोटेशन पाठवा

  • @laxman4347
    @laxman4347 11 місяців тому

    कृपया सर नोटेशन मिळावी ही विनंती

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  11 місяців тому

      क्षमा करा मी नोटेशन काढीत नाही!

    • @bhushanmokashi188
      @bhushanmokashi188 8 місяців тому

      चाल खुप सुंदर 👌👌Noteson नसेल तरी चालेल गुरुजी. .. आम्हाला कोणता राग हे समजलं तरी चालेल 🙏🙏

  • @shreekrupaharmoniums681
    @shreekrupaharmoniums681 Місяць тому

    नमस्कार, गुरुजी छान. आपला मोबाईल नंबर पाठवा

  • @bajiraomagar8062
    @bajiraomagar8062 Рік тому +1

    खूप छान गुरूजी