Thank you Vaishali. I tried this pickle exactly step by step and although I have language difficulty your way of explaining made me try it and it was a success. Now I want to try sweet sour lime pickle. Do send me the link.❤
ताई, साखरेऐवजी पूर्ण गूळ च घातला तर पाकाचं कसं... साखरेला जसं एकतारी, चिकट झाला का बघणं तसं गूळ घातल्यावर काय/कशी परीक्षा असते पाकाची...झालाय असं समजण्याची? प्लीज रिप्लाय.
आवळे कोरडे यासाठी करायचे असतात कारण ते पाणी आवळे धुतलेलं असतं, त्यामध्ये आवळ्याची धूळ माती असते ती उतरते... मी काही वरून त्यामध्ये पाणी घातलं नाही, वाफेचे पाणी हे आवळ्याला सुटलेलं पाणी असतं आणि ते शुद्ध असतं....
@@zhingaru518 भाजी आपण वर्षभरासाठी बनवत नाही , त्यादिवशीच खातो... जे पदार्थ वर्षभरासाठी बनवत असतात त्यासाठी काळजी घ्यायची असते एवढं मला समजतं... पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या, तुम्ही आवळे न धुता कोरडे न करताच बनवा
@VaishalisRecipes मला कारण कळलं नाही म्हणून मी विचारले.कोरडे करणं न करणं यात काय मोठं? पण मग वाफेच पाणी पडते व ते ओले होणारच. तुम्ही म्हणाल ला की त्या त कचरा माती उतरते म्हणून भाजीचं सांगितले एवढेच. रेसिपी तल काही कळलं नाही,शंका आली तर विचारणार नाही का? एवढेच.
Thank you Vaishali. I tried this pickle exactly step by step and although I have language difficulty your way of explaining made me try it and it was a success. Now I want to try sweet sour lime pickle. Do send me the link.❤
Great 👍
Thank you so much♥️
Lemon pickle link ua-cam.com/video/6PzSi-gvs84/v-deo.htmlsi=QxUipD_FbOmZdIAD
Nice, simple and quick. I'm going to definitely try this!!
खुपचं छान उपयुक्त रेसिपी आहे ❤🎉 ताई तुमचे मनापासून धन्यवाद 🙏
खरंच खूप छान, अप्रतिम, ताई तुम्ही खूप छान सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏❤
रंग अप्रतिम ..❤
खूप चांगली कृती आहे. सोपी पद्धत आहे. नक्की करून बघणार.
खूप खूप धन्यवाद. नक्की करून पाहीन अणि कळवीन.
रेसिपी मस्तच आहे आणि आरोग्य साठी खूप गुणकारी आहे.❤❤🎉🎉🎉
खुप छान करण्यासाठी खुप सौप्पा 👌👌🙏
खूप सुरेख सांगितली मोर आवळा
खूप छान
खुप छान 🌹
Khup Chan 👌👌
Nice recipe 👌👌
खूप छान🎉
खूपच छान!
Mast bnavala moravla.
Tai utkrushta muranba❤❤
छान!
Aata Hiwala Suru Zala Ladoo che Anek Prkar astat Haliv Dink Mix Pidhi Nachni che Karik khobre Asha Recipe suru kra Mam dhnywaad 😊
Ho nakki 👍
Mastch
❤❤
छान साखरे ऐवजी गुळ घातला तर
Chalel
Aawala kukar madhe waphawala tar rang kala hoil ka and chalel ka?
Chalel
Gul ghatla tar chalat ka
साखरे पेक्षा गूळ नक्कीच चांगला
Ho chalel
🤤🤤🤤
किती दिवस टिकत. नेहमी प्रमाणे रेसिपी मस्तच ❤
सगळी काळजी घेतली तर तसा बाहेरही छान राहतो ,पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता
Frozen madhye ki baher theyacha.
तसा बाहेरही राहतो पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता
सरबत कसे करायचे ते कृपया सांगावे.
Me Asaph banavate
,वांग लोणचं, कांदा लोणचं,मसाला लच्छा पराठा,बाजरीच्या पिठाचे आप्पे, शेव मसाला पोळी,दाखवा
गुळा ऐवजी केसर घातले तर चालेल का
हो चालेल आणि रंगा न घालता केशर घालू शकता
रंग कशाला हवा.
बुंदी लाडूला कुबट वास येत असेल तर काय करावे आणि लाडू कडक झाले असेल तर काय करावे plz टिप्स
ताई, साखरेऐवजी पूर्ण गूळ च घातला तर पाकाचं कसं... साखरेला जसं एकतारी, चिकट झाला का बघणं तसं गूळ घातल्यावर काय/कशी परीक्षा असते पाकाची...झालाय असं समजण्याची?
प्लीज रिप्लाय.
खूप छान रेसिपी 🙏
गुळ घालून सुद्धा असाच पाक बनवायचा
Ranga aivaji keshar ghalave
Ho ghalu shakto
गुळ घातलेतर चालेल का
हो चालेल
अनेक cooking channels सध्या ला “थंडी स्पेशल” रेसिपीस दाखवत आहे पण वातावरणात थंडी कुठेही जाणवत नाहीये :/
पण सध्या आवळ्याचा सीजन आहे, बाजारात भरपूर आवळे आले आहेत
न वाफावता??
बरेच जण आख्खे आवळे कुकरमध्ये किंवा चाळणीवर वाफवून घेतात...
माझा खूपच घट्ट झाला काय करू
पाक पुढे गेल्यामुळे (जास्त झाल्यामुळे) घट्ट झाला असेल
आवळा कीस कूकर ला वाफवून घेतला तर रंग न घालता असा दिसतो
आवळे कोरडे करून घेतले त पण वाफेच पाणी नाही का पडत? मग कोरडे का केले उगाचच
आवळे कोरडे यासाठी करायचे असतात कारण ते पाणी आवळे धुतलेलं असतं, त्यामध्ये आवळ्याची धूळ माती असते ती उतरते...
मी काही वरून त्यामध्ये पाणी घातलं नाही, वाफेचे पाणी हे आवळ्याला सुटलेलं पाणी असतं आणि ते शुद्ध असतं....
@VaishalisRecipes आवळे धुतल्या नंतर धूळ माती कशी राहील?
भाजी तर धुतल्या नंतर तुम्ही कुठल्याही विडीओ त कोरडी करून घेतले नाही.
@@zhingaru518 भाजी आपण वर्षभरासाठी बनवत नाही , त्यादिवशीच खातो... जे पदार्थ वर्षभरासाठी बनवत असतात त्यासाठी काळजी घ्यायची असते एवढं मला समजतं... पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या, तुम्ही आवळे न धुता कोरडे न करताच बनवा
@VaishalisRecipes मला कारण कळलं नाही म्हणून मी विचारले.कोरडे करणं न करणं यात काय मोठं? पण मग वाफेच पाणी पडते व ते ओले होणारच. तुम्ही म्हणाल ला की त्या त कचरा माती उतरते म्हणून भाजीचं सांगितले एवढेच.
रेसिपी तल काही कळलं नाही,शंका आली तर विचारणार नाही का?
एवढेच.
खूप छान पद्धतीने छान समजवून सांगितले ताई detail एकदम नक्की try करेल thank you वैशाली ताई❤❤
फ्रिज मध्ये ठेवावा लागेल कि बाहेर ठेवला तर चालेल. बरीच काळजी घेतली तरी बुरशी लागते. कारण काही कळत नाही.
चालेल...फ्रिजमध्ये ठेवा
लिंबाचा रस वापरावा