माझ्या कडे कुठलच लोणचं कधीच खराब होतच नाही, मी खूप केअर घेते,पाच वर्षांनी पण माझ्याकडे शिल्लक राहिलेले लोणचं पण खूप छान रहात.ताई पण सांगतात च की पूर्ण सुक्का, कोरडा चमचा वापरणे,वगैरे,खूप छान टिप्स देतात त्या❤
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आवळ्याचा कीस बनवला खूप अप्रतिम झाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आवळा सुपारी पण केली ती सुद्धा खूप छान झाली थँक्यू थँक्यू सो मच या सर्व रेसिपी साठी❤❤❤❤❤❤
मी आज घरी तुम्ही सांगितल्या प्रमाणे आवळा लोणचं केले आहे. छान झाले. Thank you SaritaTai.
मला पण आवळ्याचं लोणचं खूप आवडतं माझं मागच्या वर्षीच लोणचं अजून आहे ही तुमची नवीन रेसिपी मी करून बघणार थँक्यू थँक्यू सो मच सरिता ताई❤
Nice..thanks
तुमचं 1 वर्ष कसं टिकलं लोणचं
🎉
माझ्या कडे कुठलच लोणचं कधीच खराब होतच नाही, मी खूप केअर घेते,पाच वर्षांनी पण माझ्याकडे शिल्लक राहिलेले लोणचं पण खूप छान रहात.ताई पण सांगतात च की पूर्ण सुक्का, कोरडा चमचा वापरणे,वगैरे,खूप छान टिप्स देतात त्या❤
खूप मस्त आवळ्याच लोणच वाफवून केल्या मुळे गेल्या वषी बुरशी आली होती आता असं करून बघते Thanks tai
खुप खुप छान माहिती दिली आहे👌👌👌
खूप छान माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे
छान रेसिपी, सरिता लोणच तयार झाल्यावर सांगताना तुझ्या तोंडाला देखील पाणी सुटल..लोणच हा पदार्थच असा आहे की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते👌👌
खूप छान सोपं पद्धतीने शिकवलंय!
Khup मस्त मी बनवून पाहीन thank you tai😋😋
Thanks
खूपच छान समजाऊन सांगितली....धन्यवाद...मी आत्ताच करून बघते...
Kiti sunder sagetle tai samjoun khup chan
Thanks a ton
लोणचे पाहून इतके तोंडाला पाणी आलं तितकंच लोणचे बनवणाऱ्या मॅडम ला पाहून सुद्धा आलं... 😘❤️
Khup tasty tai mla ase ambat padharth khup avadata😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Thank u
भुर्जी खूप छान झाली आहे आणि त्याबरोबरच पॅन पण् छान आहे
Yummy yummy
खूपच सुंदर छान अप्रतिम
खुपच छान मि असच लोणच करणार
मी आवळ्याच्या लोणचं केलं.खुप छान झाले.
खूप छान रेसिपी. धन्यवाद 🙏
Khup changlya prakare recipe dakhvali aahe ... thanku
Thanks
Mahiti chan dilit
Such an amazing recipe!!👌🏻👌🏻
Thankyou😊
खरच छान.... 👌👌सांगताही छान... त्यामुळे नीट समजते.
नक्की करेन. 👍
खूप छान माहिती सांगितली ❤तुम्ही अगदी सोप्या भाषेत सहज समजेल असं सांगतात
छान माहीती दिली ताई
Thanku hi receipe dakhavlya baddal
🙏🙏
Thanks
ताई खूप मस्त झालय लोणचे मी बनवून बघितले. 😍👍
Thanks a lot for trying
Khupch mast 😍😀👌🏻👍🏻.. nkki try krun bghnar😀👍🏻👍🏻👍🏻
Thank u
Explained everything very nicely. What liked more is your pure Marathi.
🎉
खूप छान आवळा लोणचे रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏❤
Thank you sarita tai nice tips
ताई फारच छान दिसला आचार . आमचाही घरी बनवितो.
आवळा लोणचे रेसिपी खूप छान.
मी तुमच्या सगळ्या रेसिपी पाहते आणि त्याप्रमाणे करतेही.फारच छान असतात.
अशाच छान छान,नवनवीन रेसिपी देत रहा.
मीना. बेंगलोर.
मनापासून धन्यवाद आणि आभार
आम्ही आवळे उकळून घेतो उकळून घेतो
@@sandhyatambe1539उकळताना त्यात पाणी जात
खुपचं छान आहे
Thanks chhan sangitale
मस्त खूप छान थँक्यू ताई❤
Nice kitchen ❤
रेसिपी खूप छान आहे 👍
👌👌👌👍khupch chan
खूप मस्त दाखवलं लोणच्याची पद्धत
Bahut badhiya
छान मला रेसिपी छान वाटली
Sarita mi banavale tyzya sarakhe ekdaum chan ahe ajun paryant. Excellent 👍
Chan zale lonache, tumhi sangitlyapramane. Ty
बताने का तरीका बहुत बढ़िया
तोंडला पाणी सुटेल अशी रसभरी रेसिपी मजा आया 😊😊 धन्यवाद
धन्य वाद
Aavla loncha Kal kel ..Mast jhala..Thank you...
Thank u so much
Khupch chhn recipe mepan karun baghen avla lonche recipe❤
Yes. Thanks
मस्तच धन्यवाद
Thanks
लोणचे खरच फार छान झाले आहे टिप्स ही छान दिल्यात मसाला थोडक्यात आहे लवकर करणार आहे तुम्हाला जरूर कळवीन धन्यवाद 😊
मनापासून धन्यवाद आणि आभार 👍🙏
Abs
Thank you so much dear mam for one more amazing recipe❤❤❤🙏
Khup chhan ❤ information
Thank You
छान बनलेले आवळ्याचे लोणचे
Mast 👌👍 I am definitely going to try this
Sure 😊
Me avlyach lonch ghari banavle khup chhan zalay . tumchya saglya rec khup chhan astat
🎉khup khup thanks 😊 khupach sope zni khupach chan❤
Thanks a lot
Very nice demonstration with tips.
Thanks.
Nice recipe....thank you
Sarita you showed recipe.in very good way I will try
🙏धन्यवाद खूप छान माहिती दिली.
Mouth watering 😋 amla pickle yummy yummy 🤤😋 mi nakki try karnar 👍🙏
Yes..thank You very much
Khup chan nkki karnar
Thank You
atishay sopi padhat ❤❤❤❤chan👌👌👌
Lai bhari banavale lonache
याच रेसिपी ची वाट बघत होते आता नक्की करणार
Zakkas chatpatit ❤❤❤
फार छान माहीती सांगीतली धन्यवाद
Thanks
Ho khup chan 😋😋😋😋😋😋😋
Thansk
खूप छान 👌उद्याच करून बघते
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आवळ्याचा कीस बनवला खूप अप्रतिम झाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आवळा सुपारी पण केली ती सुद्धा खूप छान झाली थँक्यू थँक्यू सो मच या सर्व रेसिपी साठी❤❤❤❤❤❤
Wow.. wonderful..thank u so much for watching and trying
Tai. Apa mahanja. Kharokharchi. Anna banvina. Kontehi padtttartha. Banvinari. Matta devi nave nave machine. Mashin ahat. Tumhi chhad. Bolta he vishes
🎉
🔴🟠🟡🟢🔵🟣🟤⚫⚪🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛⬜❤️🧡💛💚💙💜🤎🖤🤍🩷🩵🩶♥️
सुंदर रेसिपी माहिती मिळाली धन्यवाद
Thank You
आवळा लोणच्याची छान पध्दत सांगितली
धन्यवाद. मस्तच. 👍👌😊
धन्यवाद ताई🙏
Mst Tai khupch chhan mi nkki try kren
Thanks
सरीता तुझे पदार्थ खुप छान असतात .आमच्यासारख्या र्हासवटी बायकांना सुध्दा समजते .मसाले जास्त हायफाय नसतात .साधी राहणी उच्च विचारसरणी धन्यवाद
Chaan👌 manapasun namaskar v pranam charansparsh priysaritatai🙏 wishing you happy healthy prosperous new year 🙏🌞🙏🎇
Manapasun abhar
Khub धन्यवाद ताई मी मागच्यावेळी म्हंटला होतं हे लोणचं दाखवा म्हणुन thank you
Thanks a lot
Kup chan recipe
Thank u
खुप छान 👌
Thank You
Kup chhan
सुगरण आहे ताई तू खरंच
Thanks a lot
लोणच चविष्ट झाल मी निम्मे प्रमाणात गुळ घातला खुप छान लोणच झाल...
Thanks for watching and trying
👌👌👌👌👌
Mast pani aale jibhela
Thank You
छान😊
Mala hich recipe havi hoti Sarita .thanks . From Prajakta Sonar from belagavi in Karnataka
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम नक्की करते ❤❤🎉🎉
❤👌👌👌💐pitali bhandi chan tai🎉
Thanks
खूपच भारी आवळयाचे लोणचे छान मस्त 👍😋
Very nice sarita tai ❤❤❤❤❤🎉🎉😊
ताई एकदम उत्तम
Khupc chan hai di
Thank u
👌👌
Mastch zaly lonch tai 😋😋
Thanks
Lonch😋 tar farch chaan zhal aahe aani rang tar aprtimch 👌🏻
मनापासून धन्यवाद
खुप छान लोणचे बनवले 👌👌
Changali lagali❤
Thanks 👍
Khup chaan mahiti dili
Thanks
खुपच छान ताई
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌
खूपच छान
Thanks
मॅडम तुमच्या सगळ्या रेसिपी खुप छान असतात .मला १०० ग्राम कश्मीरी मिर्च पाउडर हवी आहे price पण सांगा.