काकू तुम्ही स्वताह पण खुप गोड आहात......तुमच्यासारखया काकू आजी बघितल्या की खरच हुशश् वाटत...... कश्या साध्या आणि परिपक्व अश्या आपल्या संभाळणारया माता आहेत.....तुम्ही आमच्या खुप मोठ्या tresures आहात...... आणी recepie त काय आजीची माया भरलेलीच आहेत...... धन्यवाद
धन्यवाद , फारच पौष्टिक साखरे ऐवजी जैविक किंवा केमिकल विरहित गुळ वापरला तर अधिक पौष्टिक . च्यवनप्राश मधील मुख्य घटक हा आवळाच असतो फेब्रुवारी मध्यापर्यंत आवळे मिळतात . आवश्य आनुन द्यावेत व बनवायला सांगाव आई/पत्नीस .
अतिशय सोपी आणि झटपट होणारी पद्धत त्यामुळे आणि तुमचे vay पहाता तुमचे विशेष अभिनंदन आणि तुमचा उत्साह असाच वृद्धिंगत होवो अशा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज्जी
काकू तुम्ही स्वताह पण खुप गोड आहात......तुमच्यासारखया काकू आजी बघितल्या की खरच हुशश् वाटत...... कश्या साध्या आणि परिपक्व अश्या आपल्या संभाळणारया माता आहेत.....तुम्ही आमच्या खुप मोठ्या tresures आहात...... आणी recepie त काय आजीची माया भरलेलीच आहेत...... धन्यवाद
5r
छान महिती दिलीत 🎉🎉🎉❤
Ma ki yaad diladi.
Thanks maji
खूप छान समजावून सांगितले. धन्यवाद।
🙏🏻🙏🏻
खुप अवडली,छान ,नक्की करूं,❤❤🎉
खूपच छान रेसिपी संगीतली सध्या आणि सोप्या पद्धतीने thanks आजी
Khub chhan aaji thank you gullacha moravala dakhava🙏
खूप छान मोरावळा आणि सांगण्याची पध्दत फारच आवडली.
आजी किती साध्या व सोप्या पद्धतीने मोरावळा रेसिपी सांगितली.... खूपच सुंदर 😋👌... मी करून पाहणार आहे
❤
खूप छान मोरावळा ची कृती सोप्या पद्धतीने समजून सांगीतली
संध्या कुळकर्णी
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
खूप छान सांगितली आजी मोरावळ्या ची रेसिपी. एकदम सोपी
पद्धत छान,, फायदे पण सांगितलेत खुप छान धन्यवाद ताई
Chan ahe receipe. Gulacha moravla dakhva na pls.
खूप छान रेसिपी धन्यवाद
खुप सुंदर अप्रतिम रेसिपी आजी आम्हाला फार आवडली धन्यवाद काकु
Sundar muramba recipe.
काकु तुमची मोरावळा रेसिपी khup आवडली आणि सोपी साधी आहे. 👌👌🙏😄
खुप छान रेसिपी सांगितली धन्यवाद
छान रेसीपी 👌👌
खुप छान रेसिपी
खूप छान रेसिपी 👌👌🙏
4ree6
@@jyotiShah-oy8pl gulaca. Moramba dakhava
अगदी सोपी भाषा वापरुन छान रेसिपी सांगितली मोरावळा मस्त झाला धन्यवाद
धन्यवाद , फारच पौष्टिक साखरे ऐवजी जैविक किंवा केमिकल विरहित गुळ वापरला तर अधिक पौष्टिक .
च्यवनप्राश मधील मुख्य घटक हा आवळाच असतो फेब्रुवारी मध्यापर्यंत आवळे मिळतात .
आवश्य आनुन द्यावेत व बनवायला सांगाव आई/पत्नीस .
खूपच मस्त आणि सोपी पद्धत. आता मोरावळा करण्याची भीती वाटणार नाही.
साखर ही उष्ण असते, त्यामुळे मोरावळा करताना साखरे ऐवजी खडीसाखर बारीक करून घालावी असे वैद्य लोक सांगतात.
खुप चांगलं सांगितलं तुम्ही 👍🏻मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
गुळ चालेल का
खूपच छान मोरावळा केलायतछानच पिण्यासाठी गुणकारी
खुप मस्त आजी मला खुप आवडली तुमची सोपी पद्धत ..... धन्यवाद आजी 🙏
खुप छान आहे मोरावळा मला खूप आवडते धन्यवाद आजी 🙏🙏👌👍💐
खुप छान आणि उपयुक्त आणि सोपी पद्धत.
Superb Aaji !! Very well explained ! Keep it up !
वा, अतिशय सुरेख असा मोरावळा झाला आहे.
खुप मस्त आजी आवळ्याची रेसेपो एकदम साध्या आणी सोप्या भाषेत समजेल असं बोलता तुम्ही खुप मस्त 🙏🏻❤
तंतंज्ञययज्ञैऔओ
5
आवळ्याचा मुरांबा
Khup.mast.moravala.
"
खूप मस्त मी नक्की करीन.अगदी सोपा आहे.
खरंच खूप सोपी रेसिपी आहे मला खूप आवडली नक्की करून बघेन
खूप छान आणि सरळ समजेल असे सांगितले
🙏🏻🙏🏻
फारच छान होती मोरवल्याची रेसिपी .तुमची सांगण्याची पद्धत फार आवडते धन्यवाद वहिनी 🙏🌹
रेसिपी छान वाटले धन्यवाद
खुप छान आहे मोरावळा 👌👌👌👍
Khup chhan aaji apali bhasha saral sopi ahe recipee avadli
Aai khup Sundar mahit dili moraavala Badal khup khup Chan Sundar danewad aai
खूप छान वाटली
आजी सोपी पद्धत आवडली, धन्यवाद
🙏🏻🙏🏻
खूप छान रेसिपी मी नक्की करणार,
धन्यवाद 🙏🏻
Khup chhan moravla banavla aajji Dhanyawad tumhala namaskar
🙏🏻🙏🏻
खूप छान झाला मोरावळा. धन्यवाद ताई 🙏
खुपच सुंदर आवडली आणि मी केला मोरावळा झालाही छान
आजी तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने सांगितले, मी नक्की करून बघणार आहे.
😊😊😊😊😊😊😊😊
छान वाटली रेसिपी
खूपच मस्त आहे आवळा क्यंडी रेसीपी मला खूप आवडली मी पण करून पाहणार आहे
Khuppach chhan mahiti dili tumhi aaji thank you❤❤
AAi khub chhan recepi sangitali
🙏🏻🙏🏻
Khup sundar mam👍🌹🙏🙏
Khup chhan recepee ahe jarur try Karu tumhi sangta pan khupach chhan
Khup mast recipe Aahe dhannyavad aaji.
रेसिइपी छान आहे. त्यात केशर टाकले तर खूप छान colour येतो.
खूपच छान मला तुमच्या रेसिपी सगळे आवडतात
Aaji khup chhan receipe tumchya astat, khup chhan shikavtat, tumch bolna khup chhan aahe, sweet aaji,
रेसिपी छान आहे मी 20 मिनिटे करण्यात घालवली तरीही पाक घट्ट झाला.
खूप छान आहे आवडली आपल्याला recipes
खूप छान मावशी मी करुन बघेन ही रेसिपी
खुप छान मावशी मोरावळ्याची रेसीपी दाखवलीत
Aj banavala.khoop chan zala.thanks ajj.
मोरावळा कसा करायचा ते खूप छान पध्दतीने सांगितले. धन्यवाद
🙏🏻🙏🏻
Morawlyche receipe khup chhan sangitali.aaji tumche bolne khup chhan aahe. Dhanywad.
Aaji kiti sopya ni Sundar shabdat sangat ahat recipe 🙏🙏❤️
🙏🏻🙏🏻
Namaskar sister i like your amla recipe thankyou. I will try
Aaji khup chan aahe मोर आवळा
खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागलं .आणी खूप सोपे आहे करायला
🙏🏻🙏🏻
छानच मी पण तुमच्या पद्धतीने मोरावळा केला. छान झालाय.
Khup Chan sangitle recipe
खूप छान व सोप्या पध्दतीने सांगितले.
आजी खुपच सोपी पद्धतीने मोरावळा दाखवला धन्यवाद
Khupch Chan sopya paddhitine sangitale. Thank you 😊
🙏🏻🙏🏻
सांगण्याची पद्धत व मोरावळा एकदम झकास
Khoop chhaan Ani paramparik recipies tumhi sangata Aaji.Tyasathi dhanyavad.
खूब सुंदर प्रस्तुति दी आप ने ❤🎉
खूपच छान सोपा सुटसुटीत मोरावळा
एकदम छान आणि सोपी पद्धतीने सागिंतले
खुप छान माहितीबद्दल धन्यवाद!
999999999999999999999999999999999999999999999999999999999999999
खूपच छान खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सांगता प्रत्येक पदार्थ म्हणून तुमचे पदार्थ बघायला मला खूप आवडत.
छान वाटली आवळ्याची रेसिपी. 👌👌
खूप छान सांगितली रेसिपी .
ताई, साध्या सोप्या भाषेत खूप महत्वाची माहिती मिळाली.
धन्यवाद.
अतिशय सोपी आणि झटपट होणारी पद्धत त्यामुळे आणि तुमचे vay पहाता तुमचे विशेष अभिनंदन आणि तुमचा उत्साह असाच वृद्धिंगत होवो अशा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज्जी
Itni resipy dekhe lekin aaji aap ki recipy sabse best ❤
Khup chhan samjavun sangitle kaku
खूप मस्त आवळ्याची रेसिपी मी पण उद्या करून बघीन
खुपच छान रेसिपी आवडली🙏🙏
खूप छान केले मी करून पाहते
खूप चछान साधीसुधी आणि सोपी पद्धत
Khupchh chan aaji, majya Aaine suddha 2 kilo cha morawala kela...thank you so much 😊
Khup chhan aaji mast sopl padhat🎉🎉❤
आजी खुप छान दाखवलीत रेसीपी. थँक्यु
🙏🏻🙏🏻
छानच आहे. एकदमच सोपी
🙏🏻🙏🏻
खूप छांन धन्यवाद
रेसीपी खुप छान. आजच करून बघते.
Khupch chhan reseipe aahe Ajji
खूपच छान माहिती दिली मावशी तुम्ही मी उद्याच करून बघणार हा मोरावळा
खूप खूप धन्यवाद तुम्हाला❤❤
हे बघून मी आज मोरावळा बनवला छान झाला आहे
अतिशय सुंदर सुंदर माहिती दिली आपण, नवीन मुलींना शिक्षण मार्गदर्शन केले
आईखूपछान आणि सहज ईतकी छान पंधत खूपआवडली नमस्कार
आजी moravalyachi receipee खूपच avadali सोप्या padhatine सांगितले म्हणुन खुप बरं वाटलं
Wa wa Mavshi mast kela morawala. . Thanks
🙏🏻🙏🏻
खूप सोपी पद्धत धन्यवाद आजी❤