2-3 वर्ष टिकणारा बहुगुणी मोरावळा | बुरशी येऊ नये म्हणून 3 गोष्टी करायलाच हव्यात Morawala | Murrabba
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
काही पदार्थ असे असतात जे किती हि जुने झाले कि तितके हि ते बहूगुणी होतात मी आज तुम्हाला असाच एक पदार्थ बनाव धाखवणार आहे. तर हि रेसिपी पहा आणि घरी ट्राय करा
Here is a quick recipe on how ypou can make morawala from gooseberry. checkout this recipe and let me know what do you think in the comment section
मोरवळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• आवळे ५०० ग्राम्स
• साखर ५०० ग्राम्स
Ingredients needed to make Morawala
• Gooseberries 500 grams
• Sugar 500 grams
Method -
• Wash gooseberries well and wipe with cotton cloth
• Boil some water in a steamer and steam gooseberries for about 12-15 minutes
• Once gooseberries are steamed well turn off the heat and let them cool down
• Now remove the seed inside the gooseberries and separate all the petals.
• In add kadhai add gooseberry petals and sugar mix well
• Now turn on the heat, keep it medium and keep stirring till sugar melts
• Once sugar melts, turn the heat to low and cook gooseberries for about 25 minutes. (until it syrup get some thickness and petals will get nice light brown color)
• Now turn off the heat and let it cool down completely.
• Morawala is ready, transfer it into a glass jar ( air tight jar ) .
• You can store it for more than once year .
#morawala #murrabba #morawalarecipe #awlamurrabbarecipe #saritaskitchen #saritasrecipes #gooseberrypicklerecipe #awlasweetpickle #sweetpicklerecipe #murrabbarecipe
Watch other recipes
उन्हात न वाळवता न मुरवता, तासाभरात वर्षभर टिकणारी चटकदार आवळा कॅन्डी | Awala Candy SaritasKitchen
• उन्हात न वाळवता न मुरव...
बाजारात मिळते तशी आंबट गोड आवळा कैंडी रेसिपी | Awala Candy recipe saritas kitchen
• बाजारात मिळते तशी आंबट...
मध वापरून वर्षभर टिकणारी मधुर आवळा कॅन्डी | Amla Candy without sugar / jaggery Honey SaritasKitchen
• मध वापरून वर्षभर टिकणा...
बिना साखर परफेक्ट मोरावळा | गुळा वापरुन मोरावळा रेसीपी | Moravla Recipe | awala/amla candy saritas k
• बिना साखर परफेक्ट मोरा...
रोजच्या जेवणात वाढण्यासाठी, 5 मिनिटात आंबट गोड तिखट चवीचे लिंबू लोणचे 2 प्रकारे limbu lonche recipe
• रोजच्या जेवणात वाढण्या...
******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
मॅडम. मी करून बघितला तुम्ही सांगितल्या प्रमाणे मोरआवळा खुप छान झाला. खुप छोटया छोटया टिप्स सांगितल्या खुप छान वाटलं धन्यवाद
छान 👌👍मला ही यात आनंद आहे
मी 5 ते 6 महिन्यापूर्वी तुम्ही सांगितल्या प्रमाणे आवळा बनवला आहे ...एकदम परफेक्ट 👍👍
ताई तुमचा व्हिडिओ मोरावळा तयार करण्याचा पाहिला होता.मीतुमच्याप्रमाणाप्रमाणे अर्धा किलो चा करुन पाहिला.वेळ, प्रमाण बरोबर असल्यामुळे मोरावळा छान झाला.आताआणखी१कि.चापण याप्रमाणेच केला आहे.आता मोरावळा चांगला यायला लागला आहे.ताई खुप खुप धन्यवाद
!!!!****😊🎉🎉❤🎉😊
आजच मी मोरावळा करून पाहिला न उकडता किसून केला आणि मस्त झाला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद
सरिता मोराvla खूप छान बनवला मला वेगवेगळे जॅम चे प्रकार बघायला अणि शिकायला आवडेल dhnyawad
मोरावळा कृती खुप खुप छान सांगीतलं मीपण उद्या करून बघते धन्यवाद
Hello Sarita.... मी आज मोरावळा केला....तुझ्या प्रमाणे केला....परंतु त्यात थोडे आले खिसून घातले....आणि थोड्या लवंग... कालेमिरी...दालचिनी घातले....try कर...खूप सुंदर झालाय
I put saffron strands also
मॅडम मी मोर आवळा केला खूप सुंदर झाला आहे धन्यवाद🙏🏻🎉
मुरांबा छान बनला . आवळा स्टीम केलेले पाणी फेकून न देता मी केसांना conditoner म्हणून वापरले केस खूप छान झाले.मुरांबा बनविताना मी बिया काढल्या नंतर जितके आवळा आहे तितकीच साखर वापरली आहे .बाकी तुम्ही सांगितल्या प्रमाणे टिप्स वापरून मुरांबा छान झाला आहे . थँक्यु ताई.
खुप छान रेसिपी दाखवलीत
धन्यवाद तुमचे
मला तुमची भाजणी ची चकली खूप आवडली मी करुनही बघितले खूप छान झाली चकली
अरे व्वा! मस्तच👍
ताई तुम्ही मला मुलीप्रमाणे आहात मोरावळा करत एक गोष्ट लक्षात आली आवळे उकडल्यानंतर आपण आवळ्याच्या फोडी वेगळ्या करतो तेव्हा बी दोन बोटांनी गोल फिरवली की लवकर निघते.हे लक्षात आले म्हणून सांगितले.गोष्ट छोटी तर आहे.😊❤🎉🎉😊
ताई खूप छान समजून सांगतात वेळ किती लागणार हे सांगतात तेव्हा कन्फ्यूज होत नाही खूप खूप शुभेच्छा ,धन्यवाद
Dhanyawad
सरिता ताई खूप खूप धन्यवाद की तुम्ही अशा छान छान रेसिपी
तुमच्यामुळे आमच्यासारख्या नवीन मुलींना वेगवेगळे पदार्थ शिकायला मिळत
मी तुमचे सर्व पदार्थ ट्राय करत तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाचाही व्हिडिओ पाहण्याची गरज .❤
ताई तुम्ही संगीतली तसी भाजणी ची चकली बनवली 1st Time खुप छान टेस्टी झाली आणि माझ्या दिड वर्षाच्या मुलाला खूप आवडली आता तो नुसता चकली मागतो😊
छान सांगितलंय सगळं 👌🏼
मी किसून करते.
पण एक छोटी टीप...आवळा शिजवायच्या आधी त्याची देठं काढून घ्यायची नाहीतर मोरावळा लवकर खराब होण्याची शक्यता असते.
मस्तच झालाय फोडींचा मोरावळा सारिका ...धन्षवाद ...तु विचारलेस त्याप्रमाणे आता पुढील महीन्यात संक्रांती येतेय तर नेहमीपेक्षा काही वेगळे पदार्थ दाखवशील अशी आशा करते ...😊🙏
मी पण आता केला तुम्ही सांगितल्या प्रमाणे खूप छान झालाय .सांगण खूप छान आहे.
धन्यवाद!
चकली करण्याची भितीच गेली ती केवळ सरिता मुळे
Khup chan moravla recipe trick pn chan sangitlat ..tq 😊😊
Most welcome!
मी मोरावळा केला मस्त झाला आवडला घरी सगळ्यांना
खूपच कमी वेळेत खूपच चांगली रेसिपी दाखवलीत धन्यवाद 👌🙏
मी सुद्धा अशा प्रकारे करून पाहिले.. खूप छान मोरावळा तयार झाला ❤
Chicken chilli chi recipe pathva,
Tumhi je choti choti tips sangta te mala khup avadtat☺☺☺
खूप छान रेसिपी 😊
Chan padhatine sangitale moravala khup khup dhanyvad🌹🙏
तू सांगितल्या प्रमाणे केला खूप छान झाला धन्यवाद सरिता
खूप सुंदर रेसिपी, तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान, ह्यावेळी चकली सुद्धा तुम्ही सांगितल्या प्रमाणे केली. खूप छान झाली, अजिबात तेलकट झाली नाही. आमचा सुरभी रेसिपी ग्रुप आहे, जळगावला, त्यावर मी तुमच्या रेसिपी टाकत असते. सर्वजणी करून बघतात.
खरच खुपच छान समजुन सांगता अगदी सगळ्यांच रेसेपी आणि तया खुपच सुंदर आणि चविष्ट होतात तयामुळे खुप खुप धन्यवाद ताई 😊❤
ताई तुम्ही खूप छान रेसिपी समजावून सांगतात असेच नवीन नवीन रेसिपी सांगत जा आम्ही पण खूप शिकतो तुमच्याकडून धन्यवाद🎉🎉
मॅडम खूपच छान तुमचा आवाज ही खूपच गोड आहे
सरिता Tai मला तुमच्या रेसिपीज आवडतात करायला सोप्या असतात
Thanks a lot
छान रेसिपी आहे आवळा मोरावळा सरिताज
सरिता हॉर्लिक्स कसं बनवायचं याची एकदा रेसिपी बनव केजी लहान मुलांना आवडेल मला तुझ्या सर्व रेसिपी आवडतात माझी मोठी मुलगी माहेरी आली की तुझ्या कुठल्यातरी रेसिपी बनवते आई हे कसं बनवलं म्हणल्यावर मी तुझे व्हिडिओ पहा म्हणते गॉड ब्लेस यु, 😃🙏💕
Khup chaan zala moravala me kela ghari.. Thanks..
thanks
सोप्या पद्धतीने खूप छान रेसिपी दाखवली आहे. धन्यवाद मॅडम
Absolutely Perfect...
Great....
khupppppp sunder.nakkkki karun sangen 🙏🙏👌👌👌
खूपच छान ताई 😍 मी पण याच पद्धतीने मोरावळा केला ❤
Perfect recipe....thx
ताई तुमच्या रेसिपी एकदम परफेक्ट असतात
Aaj majhya sunene aani mi milun muraba kela tumcha video kami aala dhanyvaad
Thank you ताई मे Aaj ch aawle घरी aanlet🥰🥰
Yes ek trick sapadli..... Sakhar kadak hot aahe as lakshat aal.... Sakhrela pani sutat nahi.... Mg tyaweli gas medium kra aani bhandyawar zakan theva mg sakhrela pani sutat aahe....
खूप छान माहिती देतात धन्यवाद
❤ खूप छान
मी करून पाहिला मोरावळा छान झाला माझा ,थँक्यू 😊😊
Me tumchi fan ahe❤❤❤ Recipe avadli Ani Gul ghalun kiti vel tevavi kivha sakhresarakhai vel dyava ka
छान 👌👌
खुप सोप्प्या पद्धतीने मोरावळा दाखवला .खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
ताई अतिशय सुंदर मांडणी आणि मुरंबा
धन्यवाद!
Khupch chan tai
Khup sundar 👌👍🙏
Thank you
खुपच मस्त ताई नक्की करून बघते धन्यवाद
Wow mast ttt 👌👌😋 mala he recipe pahije hoti thanku Tai
First time tried receipe...nice
Khup chan sagitale kachechi barani nasel tar chalel kay.
खूप छान दाखवले, धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे.
Di mi aaj nkki kril thank u so nice
खूप छान
Khup chan tai mi bnvla khup chan jhala
Thank you
खुपच छान मोरआवळयाची रेसिपी दाखल्याला बद्दल धन्यवाद
मला ही रेसीपी शेअर करण्यात आनंद आहे.
Pak khup ghatta zala ahe kay karave pls sanga
खूप छान रेसिपि मला असाच मोरावळा करायचा होता थँक यू
Mast 👍आहे
खूप छान👌👌, थंडीचे दिवस आहे तर फिश रेसिपि दाखवा please 🙏
Khup chan सरिता ताई
Thank you
Nice❤
Tumach sarvach recipe khup chhan asata
Avalachya lonachachi recipe kara plz amhi ji karto tye lonche kahi divasatch kharab hoto...
हरे कृष्ण 🌹
Aushadhi moraavla
Mastach 👌👌👌👌
Nice 👍👌👌🙏
मी कालच असाच मोराआवळा केला आहे छान झाला आहे पण पाक खुप चिकट आणि घट्ट झाला आहे तर यावरती काही टिप असेल तर सागा पिल्ज
Thank you very much for your guidance specially regarding the cooking time because we get mentally prepared that it will take so much time to cook and don't get anxious for the same .
खूप छान सांगितले आवळा रेसिपी
Testy 😋
खुप छान सांग ता
Olya haldichy lonchy sanga kase karave
Very nice
Limbu.lonchechi.reshipi.sanga.taei
Idli n Dosa premix cha video banava
खूप छान, धन्यवाद ताई
वा दिदी ❤❤
Khup cha sangitli mahiti tai 🙏❤️😊
Khup chan
खूप छान 👍🙏🙏
खूप छान.
ताई, मी असाच मोरावळा केला आहे. चुकून माझ्या कडून साखर जास्त पडली आहे.
खूप गोड झाल्याने तो खावत नाही.
कृपया मला सांगा मी काय करू?
त्या मोरवळ्यात काही सुधारणा करता येईल का?
Khup Chan Tai mala ek vicharayc ha hota chapati vishai ki apan chapaticha pith ratri bhijavun freeze madhi thevu sakato ka
Best
Pan gulachya pakala suruvatisch tambe rang asto. To zalel kasa olkhava.
Thnks
Namskar tai.. आज chi recipe kup chann hothi..
Avlye kalsar jhalit tyacha tel kasa banvaycha pls sangal
Tai maza magcha varshicha moravla hya varshi kala padla ka ase zale samajle nahi please sangal ka
मस्त एकदम 😋👌👌
Khoob Chhan Mor Awara recipe
Khoop chaan
Chaan recipe sangitali mala me banvnar aahe.
Yes..thanks
Very nice recipe 😋 Tai 😋❤️❤️❤️
अल्युमिनयम च्या कढई मध्ये बनवला तर चालेल का
खूपच मस्त 👌👌👌
Tumhi sangitalyapramane kela, khup chhan zala ahe , Thank you sarita mam.