Top 25 Marathi songs of Vasantrao Deshpande | वसंतराव देशपांडे के 25 गाने |HD Songs|One Stop Jukebox

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 302

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 8 днів тому

    खूप सुंदर गाणी जूनी वसंतराव देशपांडे काकांची मन प्रसन्न झाले असा आवाज पुन्हा होणे नाही

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 7 місяців тому +7

    सा रे गा मां चे खुप खुप आभार. संगीताच्या बादशहाच्या गाण्याची इतकी सुंदर मैफल या आधी कधीच ऐकली नव्हती. धन्यवाद.

  • @abhimaanhinduasnyacha
    @abhimaanhinduasnyacha 2 роки тому +6

    Etka madhur aawaj.... ek nav chaitanya nirman karnara... pratyek shabdat kholvar janyachi anubhuti hote....

  • @vivekharkare2485
    @vivekharkare2485 3 місяці тому +1

    काय सांगू 12 वी नंतर म्हणजे 1977 नंतर तीनदा वसंतराव यांना नागपूर चा असल्या ने नागपूर ला ऐकले त्याच खूप छान आठवणी माझ्या जवळ आहे खुप खुप छान

  • @patilkrishnakant2202
    @patilkrishnakant2202 2 роки тому +5

    मधुर, स्वच्छ शब्द व सुरेल आवाज असलेल्या भगवंताच्या देण असा आम्हाला साक्षात्कार होतो.

  • @pratibhaadarkar960
    @pratibhaadarkar960 3 роки тому +2

    Kan trupt kele Vasantrao tumhi. Dhany hota tumhi. Firun janma ghya.

  • @VitthalSutar-wo8qz
    @VitthalSutar-wo8qz Рік тому +2

    Very very nice and wanderful callection thanks

  • @dhamaalsurmadhurdnyaneshwa8014
    @dhamaalsurmadhurdnyaneshwa8014 3 роки тому +6

    देवाघरचे देने अजून काय लिहू
    शब्द तोडके माझे

  • @rameshchintawar4233
    @rameshchintawar4233 Рік тому +1

    अप्रतिम अप्रतिम संग्रह , त्रिवार धन्यवाद

  • @deepaliharne429
    @deepaliharne429 2 роки тому +1

    Heart touching song. हे गाणं दरबारी कान्हडा या रागातील असल्यामुळे माझ्या ह्रुदयात सदैव घर करून आहे आणि राहील. इतके अप्रतिम गायक आणि संगीतकार. साक्षात सरस्वती माता यांच्या कंठात आहे. क्लासिकल गाणी असावीत तर अशी. एकसारखं ऐकलं तरी मन नाही भरत. नव्याने या गाण्याच्या प्रेमात पडावं असं वाटतं. अप्रतिम शब्द आहेत गाण्यातले. फारच सुंदर. वसंतराव देशपांडे यांची तर मी फॅन आहेच शिवाय माझे आजोबा त्यांचे खूप मोठे फॅन होते. 👍😃

  • @vitthalawdhoot1604
    @vitthalawdhoot1604 3 роки тому +3

    Waah! Swararaaj Vasantraoji khupach sundar gaayan. Aamha sarwanchya hrudayat aaple gayakmhanun adhal sthaan aahe wa chirkaal raahil.very nice.

  • @ramkrushnahari7721
    @ramkrushnahari7721 4 роки тому +7

    वसंतॠतु ला फुलवला वसंतरावांनी सूरसुमनाला सुगंधगंधाची मधूरमधाची गोडी व ब्रह्मानंद आनंदाचा अनुभव दिला

  • @sharadsingar5845
    @sharadsingar5845 2 роки тому +1

    गीतेत श्रीकृष्ण परमात्मा म्हनतात अद्वितीय ते माझी विभूती.. खरच आपण परमात्म्याच्या विभुतीच

  • @balashiramgandal3783
    @balashiramgandal3783 Місяць тому

    Excellent collection. Thank you.

  • @dnyaneshwar411
    @dnyaneshwar411 Місяць тому

    Wonderful collection! "Kanada Raj Pandharicha" 🤌

  • @kundlikparkar6603
    @kundlikparkar6603 5 років тому +5

    पारकर परिवार......देशपांडे यांनी गायलेले अभंगातून मनाला फार मोठे समाधान मिळाले.....फार सुंदर....

  • @vidyadharm6268
    @vidyadharm6268 4 роки тому +2

    दैवी देणगीने ओतप्रोत असा सुरेल आवाज. निश्चितच गंधर्वाने जन्म घेऊन मराठी गान रसिकांना तृप्त केले आहे, सारेगमाचे मनःपूर्वक आभार.

  • @SureshMavle-e6c
    @SureshMavle-e6c 10 місяців тому

    वसंतराव ही देवाने दिलेली देणगी. असा गायक आता होणे नाही ❤🙏🙏🙏

  • @snehabahulikar4498
    @snehabahulikar4498 3 роки тому +22

    अप्रतिम.
    असे गायक पुन्हा होणे नाही.
    आमचे परम भाग्य म्हणून आम्हाला ऐकायला मिळाले.

  • @pmg2016
    @pmg2016 2 роки тому +1

    वसंतरावांच्या आवाजातली फिरत केवळ युनिक!

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 2 роки тому +1

    परत परत ऐकावे असे🙏, Gems ❤️

  • @narayans4369
    @narayans4369 Рік тому +5

    Vasantrao is absolutely one of a kind singer no one comes any close to him. It's called "Ekmeva Adwitiya". Thanks for sharing this invaluable treasure!

  • @veenavinchurkar4745
    @veenavinchurkar4745 4 роки тому +3

    Vasantrao Vasantraovach hote sagale koni nahi hou shakat vasantrao Deshpande Kiti godva avajat kiti soft ani preamal komal swar Apratim khup khup Aadarpurvak Namaskar

  • @jaikishan8274
    @jaikishan8274 Рік тому +1

    वसंत देसाई , सुधीर,,,❤

  • @rameshsalunke8376
    @rameshsalunke8376 3 місяці тому

    Many more have kept Vasant Rao in their hearts ❤️

  • @akshaybane3247
    @akshaybane3247 2 роки тому +2

    अप्रतिम गाणी.. @saregama marathi सर्वच गाणी मराठी असताना देवनागरीतील शीर्षक हिंदीत का आहे?

    • @yashwantrambhajani9239
      @yashwantrambhajani9239 Місяць тому

      गीतांची पहिली ओळ इंग्रजीत कां बरे लिहीली आहे ? पूर्ण गीत मराठी भाषेत असतांना कंटेंट रायटर / शीर्षक लेखकाला मराठी लिहीता येत नाही काय ? येत नसल्यास मराठी शिकावी .अन्न्यथा अशा व्यक्तिस अशा कामावर ठेऊ नये.

  • @madhukargaikwad3438
    @madhukargaikwad3438 5 років тому +5

    अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे.....धन आत्मजा दुजाचे.......

  • @kalyankaryakarte4276
    @kalyankaryakarte4276 Рік тому +4

    वसंतराव देशपांडे, यांचे गायन म्हणजे कान तृप्त होणारच. माझे तसेच होते.😅

  • @shankarparanjape6483
    @shankarparanjape6483 3 роки тому +1

    Achcha Vasantrao Deshpande natya sangeet

  • @akshaypanchal23
    @akshaypanchal23 4 роки тому +41

    00:00:07 कानडा राजा पंढरीचा
    00:03:46 तू सुखकर्ता
    00:09:27 दाटून कंठ येतो
    00:15:19 सुरत पिया की
    00:18:24 तेजोनिधी लोहगोल
    00:21:45 घेई छंद मकरंद
    00:24:52 या भवनातील गीत पुराणे
    00:28:05 मृगनयना रसिक मोहिनी
    00:34:52 राहिले ओठातल्या ओठात
    00:40:18 वाटेवर काटे वेचित चाललो
    00:47:09 कोणी जाल का, सांगाल का
    00:51:52 गुळाचा गणपती
    00:54:57 छेडियल्या तारा
    00:58:13 कर हा करी
    01:05:05 आली आली सखी प्रिया मिलना
    01:08:40 शत जन्म शोधितांना
    01:12:05 गुलजार नार ही मधुबाला
    01:15:20 मातृभूमी जय भारत भूमी
    01:21:37 धीर धरी जागृत गिरीधारी
    01:25:08 सावधान होई वेड्या
    01:32:00 तू सुखकर्ता
    01:37:30 आज सुगंध आला लहरत
    01:45:28 ये मराठीचीये नगरी

  • @sachinghadshi7220
    @sachinghadshi7220 2 роки тому +2

    Sunder

  • @chandrashekharmistry8540
    @chandrashekharmistry8540 2 роки тому +1

    Very Very interested.👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @best_discount
    @best_discount 4 роки тому +13

    मी वसंतराव चा ट्रेलर बघीतलं आणि ही गाणे... दोघांचा फैन झालो आहे..

  • @Pokethuder
    @Pokethuder 2 роки тому +5

    Simply outstanding...Hindi film industry had great Rafi & we have meastro Vasantraoji 🙏🙏🙏

  • @सच्चाहिंदूस्थानी

    धन्यवाद, डॉ. वसंतराव देशपांडे, उत्कृष्ट गायकी,....

  • @ramkrushnahari7721
    @ramkrushnahari7721 4 роки тому +2

    अमृताची गोडी ब्रह्मानंद चा आनंदाचा अनुभव मधाची मधुरता भक्ति रसायन तृप्ती

  • @v.i.pgaming6119
    @v.i.pgaming6119 4 роки тому +1

    Tumache gani khup chan aahe

  • @vilasbhosale8165
    @vilasbhosale8165 4 роки тому +3

    अमितजी मी आपल्या मताशी सहमत आहे!बरोबरच आहे शेवटी वसंतराव ते वसंतराव च....

  • @chetankulkarni4974
    @chetankulkarni4974 7 місяців тому

    Great Versatile Singer🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @milindaklujkar6668
    @milindaklujkar6668 2 роки тому +2

    Awesome! Words coming out so naturally and strongly! Beautiful!!

    • @gopalkrishnagopalkrishna6628r
      @gopalkrishnagopalkrishna6628r Рік тому

      Amrhshdnovsju sksn XABDJIBSHRJSJKFXZ,ZzzVf dczvdbdggdggdvugsgsgdvdvdhdgdgdgsgddggbhjjfageiihfsgdhthrrhrsfgrgfdgfhyjrdgfrgtgggfggtgdry and ytdgdccgggg

  • @stylegang1443
    @stylegang1443 4 роки тому +4

    Wow 😯😯beautiful voice 👌👌👍👍🙏🙏

  • @AshtagarKokan
    @AshtagarKokan 4 роки тому +33

    ही अवीट गोडीची गाणी मूळ गायकांशिवाय आत्ताच्या इतर गायकांकडून ऐकून संताप येतो...
    शेवटी वसंतराव ते वसंतरावच

    • @nayaneshgurav8869
      @nayaneshgurav8869 4 роки тому +4

      सुंदर टिजर. वसंतराव ते वसंतराव. परंतु इतर गायकांनी गायलेली त्यांची गाणी म्हणजे एक प्रकारची वसंतराव यांना दिलेली आदरांजली होय. त्यांचा हिरमोड करू नका. फक्त त्यांच्याकडून वसंत रावांचा अवमान होत नाही ना हे पाहणे.

    • @ajinkyapathak
      @ajinkyapathak 4 роки тому +1

      मला ही आधी असच वाटायचं
      पण या नव्यांनी केलय ते त्यांची स्वतंत्र आवृत्ती अस मनुया ना आपण

    • @shamraojadhav6690
      @shamraojadhav6690 4 роки тому +2

      @@ajinkyapathak पुन्हा पुन्हा ऐकावी अशी श्रवणीय गाणी

    • @prakshpangam1598
      @prakshpangam1598 4 роки тому

      Prof Pangam CEO PATUT Nashik Asa singer hone immpossble

    • @ulhasdeshmukh8399
      @ulhasdeshmukh8399 4 роки тому

      @@nayaneshgurav88690 me

  • @sudammayekar7818
    @sudammayekar7818 5 років тому +4

    वसंतरावांच्या स्वरानी मन सुखावते।

  • @prabhakarnaga232
    @prabhakarnaga232 3 роки тому +3

    Thank you for sharing such melodious voice great soul salutations

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 4 роки тому +1

    Devachi dengi dr vasantrav Deshpandena Salam thanks

  • @sanketshelke9231
    @sanketshelke9231 6 років тому +5

    सर्वप्रथम वसंतरावांच्या गाण्यांचा अमूल्य असा संग्रह उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. आणि गाण्याचं शीर्षक हिंदीऐवजी मराठी असतं तर बरं झालं असतं.

  • @sadanandsurve5262
    @sadanandsurve5262 6 років тому +6

    वसंतराव देशपांडे यांची गाणी। खूपच छान आहेत.

  • @pratappardesi6718
    @pratappardesi6718 4 роки тому +2

    अप्रतिम आणि अद्वितीय प्रतिभेने मनाला आनंदीत
    करतात.

  • @r.b.sawant9256
    @r.b.sawant9256 6 років тому +8

    अप्रतिम संग्रह. आभारी आहे. इतर गायकांचे सुद्धा बनवा.

  • @shilpadeshpande2740
    @shilpadeshpande2740 6 років тому +5

    वसंतराव यांनी आमच्या पिढीवर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचे संस्कार केले. सारेगमचे अनंत उपकार.

  • @shubhamkalebere2849
    @shubhamkalebere2849 5 років тому +6

    Pt Vasantravo Deshpande 🙏🙏 🙏 God off music 🙏🙏🙏🙏

  • @shubhadaandharey3144
    @shubhadaandharey3144 5 років тому +2

    खुप छान , ऐकुन मन प्रसन्न झाले.
    धन्यवाद.

  • @sushantgaikwad2733
    @sushantgaikwad2733 4 роки тому

    आज देखील वसंतरावांचा आवाज खिळवून ठेवतो 🙏

  • @ajitkelkar5626
    @ajitkelkar5626 4 роки тому +2

    गाणे वसंतरावांचे ,
    फुलणे ऋतूराजाचे ,
    श्रृंगार विविध सुरांचे ,
    मनी वर्षाव अमृताचे
    श्री राहूलजी ,
    ऋतू वसंताच्या दुर्मिळ गानपुष्पा बद्दल
    शतशः धन्यवाद
    आपल्या रुपाने ऋतूचक्र चालू आहे , याचाही आनंद आहे .

  • @Indian-er6li
    @Indian-er6li 2 роки тому +11

    Who is here after watching Me Vasantrao movie?

    • @udayghatge5807
      @udayghatge5807 10 місяців тому +2

      Mee

    • @kavitagupte2548
      @kavitagupte2548 5 місяців тому

      If you want Mentally relaxed you seen vasantrao great singer 🙏🙏

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 6 років тому +4

    Khupch sundar gani aahet... Dhnywad....

  • @hiteshkulkarni6544
    @hiteshkulkarni6544 3 роки тому

    Kindly add बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात...

  • @durgadaslingayat7209
    @durgadaslingayat7209 4 роки тому +1

    Chan surekh gani dhanyavad

  • @AVINASH76
    @AVINASH76 4 роки тому +4

    Precious, Invaluable Compilation.

  • @devdattadivekar858
    @devdattadivekar858 5 років тому +30

    वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांच्या सारखी गायकी. न जाणो पुन्हा ऐकायला मिळेल की नाही.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mangeshparicharak1110
    @mangeshparicharak1110 4 роки тому +2

    अप्रतिम गाणी।मनाला आनंद देणारी।

  • @madhurideshmukh424
    @madhurideshmukh424 6 років тому +3

    Atee sundar geetach theva . Thanks to sare gamma

  • @anilkumaranandan3398
    @anilkumaranandan3398 3 місяці тому +1

    Raja pandarimath

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 3 роки тому +1

    Mast.

  • @hemantkadam3313
    @hemantkadam3313 6 років тому +4

    अतिशय छान गाणी . खूप खूप आवडली.

  • @pramodpatil5470
    @pramodpatil5470 6 років тому +2

    अप्रतिम फारच सुंदर संग्रह

  • @rajeshyelwankar1899
    @rajeshyelwankar1899 4 роки тому +1

    आल्हादक मुख चंद्र ही होता।।।।वा

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 6 років тому +2

    Sundar sangraha. Junya smruti jagawally. Khupach Chan. Dhanyawad

    • @petergonsalves2783
      @petergonsalves2783 6 років тому

      अती सुंदर

    • @suhaswalambe
      @suhaswalambe 5 років тому

      खूपच सुंदर अप्रतिम आवाज .अशी गाणी पुढे न होणे

  • @rajeshramnathkar6875
    @rajeshramnathkar6875 4 роки тому +1

    निव्वळ अप्रतिम

  • @sayalikhare6199
    @sayalikhare6199 3 роки тому +2

    My favourite natyageet singer of all times ❤️ thank you for the collection 👍

  • @sanjayajgaonkar8625
    @sanjayajgaonkar8625 3 роки тому

    अप्रतिम आवाज मन प्रसन्न होते

  • @vijaykumarsaraf-vg7ld
    @vijaykumarsaraf-vg7ld 6 років тому +1

    अतिशय सुंदर गीताचा संग्रह

    • @madhurideshmukh424
      @madhurideshmukh424 6 років тому

      atee sundar geetancha thewa . Me prathumach yeklye shri Deshpande Geet . Thanks to safe gamma pa

  • @nahush2313
    @nahush2313 6 років тому +3

    Wah...khup chan

  • @sandeepshinde7273
    @sandeepshinde7273 6 років тому +6

    खूपच छान गाणी दाटूनी कांत येतो गाणी ऐकून

  • @ramkrushnahari7721
    @ramkrushnahari7721 4 роки тому +2

    गंधर्व गायकी गायलेली गाणी निरूपमेयठेवा वंसतरुतुराज सूरांचा नजराणा दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद

  • @shubhibodas230
    @shubhibodas230 6 років тому +8

    आठवणीतील सुंदर गाणी, धन्यवाद you tube

  • @rajeshwarinarasimhan1882
    @rajeshwarinarasimhan1882 4 роки тому +5

    classic collections , truly blessed to hear such a wonderful voice of shri Vasantrao Deshphande

  • @sandipgharat5033
    @sandipgharat5033 6 років тому +13

    वसंतराव देशपांडे यांच्या गाण्यांचा सुंदर संग्रह खूप खूप छान. धन्यवाद!

  • @deepaktaksale6899
    @deepaktaksale6899 4 роки тому +1

    Khup khup heartouchable song& voice

  • @majgharrk2561
    @majgharrk2561 4 роки тому +1

    मस्तच 😊👌

  • @mahadevchougulechanduricha6834
    @mahadevchougulechanduricha6834 5 років тому

    जुनं ते सोनं. ही वस्तुस्थिती लक्षात येते.

  • @PatilAbhi-et2nm
    @PatilAbhi-et2nm 5 років тому +2

    Aati Sunder

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 5 років тому +16

    अनमोल,
    ईश्र्वरी कृपेचे मानकरीच !!!
    आता होने नाही !

  • @nayaneshgurav8869
    @nayaneshgurav8869 4 роки тому +2

    सुंदर टिजर. वसंतराव ते वसंतराव. परंतु इतर गायकांनी गायलेली त्यांची गाणी म्हणजे एक प्रकारची वसंतराव यांना दिलेली आदरांजली होय. त्यांचा हिरमोड करू नका. फक्त त्यांच्याकडून वसंत रावांचा अवमान होत नाही ना हे पाहणे.

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 4 роки тому +1

    Very good. Thanks.

  • @smitabhatye3730
    @smitabhatye3730 4 роки тому +2

    Lavakar

  • @vivektakalkar9625
    @vivektakalkar9625 6 років тому +2

    वसंतराव देशपांंडे यांची सुंदर गाणे 👌👌👌🙏🙏🙏

  • @manojawandhe1225
    @manojawandhe1225 5 років тому +3

    Apratim very good song and I am like this song

  • @nahusharankar
    @nahusharankar 4 роки тому +1

    Beautiful collection! Add Baglyanchi maal phule... How can you miss that?

    • @sudhirchavan3090
      @sudhirchavan3090 3 роки тому

      अप्रतिम गाणी आहेत. मनापासून अभिनंदन करतो

    • @Ashalataamberkar
      @Ashalataamberkar Рік тому

      I agree with you

  • @suvarnsanskarmasik1341
    @suvarnsanskarmasik1341 3 роки тому

    हृदय स्सस्पर्श गीत

  • @hisaabkitab5068
    @hisaabkitab5068 6 років тому +6

    अतिशय छान,. आम्हाला खुप आवडली.
    असाच एखादा अल्बम तयार करा ज्यात विविध गायकांचा समावेश असेल. अल्बम अजुन सुंदर होण्मासाठी, गितांचि निवड विशिष्ट रागधारी किंवा विषयावर करावी.

  • @gurunathdeshmukh9322
    @gurunathdeshmukh9322 6 років тому +12

    Beautiful collection of songs
    thanks for uploading on youtube

  • @shrikrishnamanjarekar3948
    @shrikrishnamanjarekar3948 6 років тому +2

    आयुष्यातले सर्वषणा आठवण करून देणारी गाणी शब्द नाही

    • @ushapradhan8186
      @ushapradhan8186 4 роки тому +1

      Afalatun!!zale bahu,hotil bahu, parantu ya some ya!!!

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 3 роки тому

    सुंदर👍👍👏👏👏

  • @rashmipatil6062
    @rashmipatil6062 4 роки тому

    अप्रतिम🙏🏻👌🏻

  • @stylegang1443
    @stylegang1443 4 роки тому +1

    Junni gahani tar apratim ahe🙏🙏👍👍👌👌😯😯

  • @narayanjoshi5695
    @narayanjoshi5695 6 років тому +1

    Khup khup chhan mejvani

  • @ramkrushnahari7721
    @ramkrushnahari7721 5 років тому +4

    पंडीत वसंतराव दुसरा कोणी उभा रहाताना दिसत नाही आता

  • @mrunalinijoshi40
    @mrunalinijoshi40 5 років тому +1

    Khupach chan

  • @varshanangre9360
    @varshanangre9360 3 роки тому

    आपल्या पिढीने हे गंधर्व गायन प्रत्यक्ष अनुभवले , आपल्या सारखे सुदैवी आपणच!