म़गेशकर कुटु़ब, सावरकर, व्ही शा़्ताराम त्तकालीन भालजी पे़ढारकर, आणि या सर्वाची कदर करणारे हि़दुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे ग दिमा चालीरितीने महाराष्ट्र घडविणार्या विभूती होऊन गेल्या कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏
हे गाणं ज्या ओरिजनल गाण्यावरून काढलं ते गाणं कुठे आहे श्वासातून उसले सहयाद्री हाक हे राष्ट्र मराठी इथे डोळते आज हे खरे गाणे आहे जे आम्ही बालपणापासून ऐकतो आहे कृपया ते गाणे ऐकावावे
लता दीदी तुमचा आवाज अप्रतिम आहे मला तुमच्या गाण्याशिवाय कोणाचं गाणं ऐकायला आवडतं नाही तुमचा फोटो पाहिला तरी मला खूप आनंद होतो पण तुम्ही आम्हाला लवकर सोडून गेलात 😂
अप्रतिम गाणी आणि त्यात लतादीदी चा आवाज, लतादीदी गेल्या तरी जगाला त्यांच्या आवाजातून त्याचं दर्शन नेहमी घडत राहील.... अजरामर आवाज आणि सर्व गाणी.... लतादीदींना शत शत नमन....❤❤❤
स्वातंत्र्यवीर सावरकर स्वर्गातून जेव्हा जेव्हा गानकोकिळा लता मंगेशकरच्या आवाजातील हे गीत ऐकत असतील तर त्यांना स्वतःच्या अप्रतिम कलाकृतीचा अभिमान वाटत असेल.
लता दीदी आपण गेलात पण जाताना आम्हा रसिकाना वेड लावून गेलात आपल्या अविट मधूर आवाजाने इपण कोठेही गेलेला नाहीत आपण आमच्या मध्येच आहात असा सदैव भास होतो,आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
पद्म भूषण, पद्म विभूषण, भारतरत्न, आनंदघन, महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र रत्न, गानकोकिळा, गान-सम्राज्ञी, स्वर-भारती, स्वर-साम्राज्ञी, राष्ट्र की आवाज, सहराब्दी की आवाज, भारत कोकिळा, स्वर कोकिळा, गान सरस्वती लता दीनानाथ मंगेशकर.
Ajramar gani kiti aikli tari man bharat naahi ani pratyak gana aiktana dolyat pani yete tis is really speaking through bottom of my hear and we are blessed she is gem of our country thanx to god ani lata didi tumhi immortal ahat u are soul of bharat and remain in every bhartiya s heart for ever 🙏😔
Goldan songs azaramar gani jagachya pathivar Jo paryant Chandra Surya ase paryant Lata mangeshkar nam and sogs nehamich aathavani eaikavishich vatatil Lata mangeshkar Yana bhavpurn shradhajali
Tithe jaivijay donhi pahra kartos harila lat padla rishi krodhit jhala paan prabhu shap dileli nahi kadheech det nahi sadaiv ashirwad dili upkrit abhari sadaiv. Akulta kadhi kadhi hoto pan pal bhar hay hay kartil maajhi sthiti janta dew tila ashirwad sadaiv det raha mata se door nahi tinhi photo heech deewala sodun sakat nahi majhi dristi sadiv tithech rahat pata.
Great singer of century nobody like her.Incredible .
खूप छान आवाज आहे लता दीदींच्या आठवणी ताज्या करणार आहेत.
दिदि तुम्ही या गाण्यांसोबतच आमच्या बरोबर आहात! आणि कायम पिढ्यां पिढ्या सोबत राहाल! आपण अमर आहात🎉🎉
लतादीदी ची ही गाणी ऐकले की मन प्रसन्न होऊन जाते
❤❤❤❤💐🌹💐💐💐💐💐🌹🌹🌹 छान गाण आहेत ❤️❤️
लता गाईंचा मराठी गाण्यांचा हा खूप लोकप्रिय अल्बम आहे👌 सगळी गाणी खूप छान आहेत धन्यवाद😘💕
जय मां भारती 🕉️🚩❤️✌️
🌹सूरशब्द सुू🌼🌼🌼रेरर यांचा सहज मिलाफ फक्क अन् फक्त “लताजी”❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏⭐️⭐️⭐️⭐️
लतादीदी आपण आमच्या मनात कायम राहाल.❤❤🙏🙏
लतादीदी तुम्हाला शत कोटी प्रणाम तुमच्या सारख्या नाही कोणी ना होणे कोणी ❤❤❤,🙏🏼🙏🏼🙏🏼🥰🥰🥰💐💐💐
म़गेशकर कुटु़ब, सावरकर, व्ही
शा़्ताराम त्तकालीन भालजी पे़ढारकर, आणि या सर्वाची कदर
करणारे हि़दुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे ग दिमा
चालीरितीने महाराष्ट्र घडविणार्या विभूती होऊन गेल्या
कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏
लता दिदीना आमचा प्रणाम लता दिदी अवर्णनीय आनंद देऊन गेल्या खूप छान गाणी
❤❤❤❤❤💐🌹💐🌷🌹💐🌹❤❤❤❤❤छान गाणी आहेत ❤❤❤
लता ताई आपल्या सोबत आजही
आहेत
खुप खुप छान आहे 😮❤
❤मंगेशकर भावंडे!
या घोर कलियुगात दुःखी कष्टी श्रांत भ्रांत जीवांना हळुवारपणे मनाला फुंकर घालून जगण्याची उमेद देण्यासाठीच देवाने धाडलेली निवडक संगीत रत्ने आहेत!❤ मंगेशकर भावंडे.
यस ट्रू.
असा आवाज पुढील दहा हजार वर्षे पृथ्वीतलावर एकू येणार नाही
खरचं
@@latahumane1838∅
दीदींची गाणी जपून ठेवावा असा अनमोल ठेवा❤😊
छान गाणी आहे माझ्या लहानपणीची
आठवण आली वासंती nisal poona
Legend Lata Mangeshkar ji❤
खूप छान.जुनी.गाणी.होती.
दिदी खुप छान. आवाज तुमचा अजरामर आहे.मन भरून येतं.धुंद होवून ऐकावेसे वाटते गाणे
Sundar good vijay
वेडात मराठे वीर दौडले सात ❤❤
मोगरा फुलला हे गाणे ऐकलं कि मन खूप शांत होते, असे वाटते कि ऐकत रहावे
अ
आजच्या पिढीला असे अर्थपूर्ण गाणे ऐकवणे अत्यंत आवश्यक आहे
खरं आहे.⭐🌟⭐☀️🌟⭐☀️🌟⭐☀️🌟⭐☀️🌟⭐
खूपच छान. लता दि दी खूपच छान.
स्वर्गीय आवाज
लता दीदी तुम्ही महान आणि अद्वितीय आहात. तुम्हाला लाखो प्रणाम 👌👍
OK
Excellent divine voice
हे गाणं ज्या ओरिजनल गाण्यावरून काढलं ते गाणं कुठे आहे
श्वासातून उसले सहयाद्री हाक हे राष्ट्र मराठी इथे डोळते आज हे खरे गाणे आहे जे आम्ही बालपणापासून ऐकतो
आहे कृपया ते गाणे ऐकावावे
अतिसुंदर अतिसुंदर अतिसुंदर
दीदी किती खूप छान तुमचा आवाज ऐकत निवांत झोप लागते
स्वर साधना उत्तम भावगीतं सहा
लतादीदींनी आठवण मागे ठेऊन गेल्यात दीदी यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो ही सदिच्छा!!
भावपूर्ण श्रद्धांजली
समुद्र मंथनातून जी रत्न बाहेर आली त्यातील एक म्हणजे......लता दिदी...अवर्णनीय आनंद देऊन गेल्या आमच्या आयुष्याला
लता दीदी तुमचा आवाज अप्रतिम आहे मला तुमच्या गाण्याशिवाय कोणाचं गाणं ऐकायला आवडतं नाही तुमचा फोटो पाहिला तरी मला खूप आनंद होतो पण तुम्ही आम्हाला लवकर सोडून गेलात 😂
खूपच. छान. गाणे
अप्रतिम गाणी आणि त्यात लतादीदी चा आवाज, लतादीदी गेल्या तरी जगाला त्यांच्या आवाजातून त्याचं दर्शन नेहमी घडत राहील.... अजरामर आवाज आणि सर्व गाणी.... लतादीदींना शत शत नमन....❤❤❤
Love lata didi you
Very nice mana Purvak Aabhar namaste 🙏
Very Nice,
लता दीदी ची गाणी अजरामर आहेत, त्यांची तुलना करणे अशक्य खूपच छान सुंदर आहेत सर्व गाणी.
अप्रतिम
Lata ji Salute to u, songs ouched my heart
कोकीला।लतादीदी
भारत रत्न दीदी आम्हला सोडून गेलात मी रोज आपली गाणी ऐकतो असा आवाज होणार नाही मानाचा मुजरा 🙏🙏😂😂
अजरामर संगीत... अजरामर कलाकार..
खूपच छान
Aam khas hai.
असे रत्न घडने शक्य नाही
MANGESHKAR FAMILY as whole is Bharat RatnA.
लतादीदींना भावपूर्ण आदरांजली !! स्वर्गीय आवाजात मन चिंब भिजले अशी जादू!👌👌🙏🙏🙏
❤
स्वातंत्र्यवीर सावरकर स्वर्गातून जेव्हा जेव्हा गानकोकिळा लता मंगेशकरच्या आवाजातील हे गीत ऐकत असतील तर त्यांना स्वतःच्या अप्रतिम कलाकृतीचा अभिमान वाटत असेल.
लता दीदी आपण गेलात पण जाताना आम्हा रसिकाना वेड लावून गेलात आपल्या अविट मधूर आवाजाने इपण कोठेही गेलेला नाहीत आपण आमच्या मध्येच आहात असा सदैव भास होतो,आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
😮
मनाला भावनारी एकापेक्षा एक अशी कर्णमधुर सुंदर गाणी.. लाजबाब
लता दीदी सारखी कोण होने नाही व होणार पण नाही कोकीळ पेक्षा छान आवाज❤
पद्म भूषण, पद्म विभूषण, भारतरत्न, आनंदघन, महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र रत्न, गानकोकिळा, गान-सम्राज्ञी, स्वर-भारती, स्वर-साम्राज्ञी, राष्ट्र की आवाज, सहराब्दी की आवाज, भारत कोकिळा, स्वर कोकिळा, गान सरस्वती लता दीनानाथ मंगेशकर.
लता मंगेशकर च्या आवाज आणि त्या आपल्यातच त्या आपल्यातच आहे त
खूप छान आवाज लता दीदी पुन्हा होणे अशक्य
No comments ❤❤❤❤❤
Aakherat cha Tula dandavat chan .Latamangeshekar best
अप्रतिम गाण्यांचा खजीना.
स्वर्गीय आवाज होता.काय महणाव शब्दच नाहीत. सुरेख.
छानच
Love.U.Lata.Dede❤
माझ्या आईची आठवण
भावपूर्ण श्रद्धांजलि।।🙏🙏🙏💐💐
🙏🏼 Great Lata Didi 🙏🏼
सुंदर छान च छान अप्रतिम अभिमान अभिनंदन धन्यवाद.
गाण्या पेक्षा ब्रेकच ज्यात घेता ते जरा कमी केले तर बरं होईल .
Ajramar gani kiti aikli tari man bharat naahi ani pratyak gana aiktana dolyat pani yete tis is really speaking through bottom of my hear and we are blessed she is gem of our country thanx to god ani lata didi tumhi immortal ahat u are soul of bharat and remain in every bhartiya s heart for ever 🙏😔
Lataja
Atee Sundar ghane, that too sung by great great Lathamangehkar. Sahitya rachana and music mesmerising.
😊😊😊😊😊
🙏🙏
Didi sakhshat devi saraswati.
या चिमण्या नो खरच अप्रतिम गाणे
🎉🎉🎉🎉🎉
❤ लताताई तुमच्या जाण्याने आमचा प्राण तळमळला 😢
Ankush pokale
7:16
लता दिदी या मराठी आणि महाराष्ट् आत्मा आहे राहणार
❤❤❤
Love you and your all Songs😂😂😂😂
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Goldan songs azaramar gani jagachya pathivar Jo paryant Chandra Surya ase paryant Lata mangeshkar nam and sogs nehamich aathavani eaikavishich vatatil Lata mangeshkar Yana bhavpurn shradhajali
Swatatravir savakar,Gadima,bhalaji baba,fadake,lata,& all mangeshkar family ,balgandharv etc he jan sampurn maharastra bhusan aahet
😊
❤️🙏❤️
aajraamar..
Kñup Chanmelofious
Bharat Ratna Lataji Amar Hai !
ATI sunder
Sarv bhajan ati .armik bhav shudha mouli pahije athwa sadguru swayum dewa kripa janta .lata didi Ani asha Bhosale don bahini suranchi surbhi.
ααj nítчα kαrm pujα pαѕ chαt vívєk nє ѕpuѕt kíчα jínkí ѕαdhnα hí ѕαmpurn jívαn hαí unkє líчє ααtmвσdh hσnα ѕhαkчα hí ѕαmαnч lσg kα αchαn víѕhíѕt jαn ѕαrv dhαrm ѕαmвhαv αвhєd tαtvα gчαtα hαín αвhí tαk mujhє αrth gчαt nαhí αgчαntα hí mєrí ѕthítí hαí íѕílíчє ααp lσgσn kσ prαnαm .ѕαdαív kírtívαnt dαчαvnt vαírѕgчα jív kí prαtíѕhthα αkchhun rαhtí hαí.
Tyancha geet hi mala Priya àahe mi janti mi sadharan Jan.
तशीच प्रार्थना kel मनात..
Anya deshi hovu nako bharatiya aaho hridayi raho. Sagara sarvanna bhent deshil. Shesh rahtos sada urza samaan sarv sarvanna pranam siva kaheech sangta kay.
Rojana jyala sunti aur aur sunat jat asi majhi vivek jhala viveki jjhala gundosh nahi matra bhavna bramh bhav aahe agistis rishi dewa la pahta shastra hi praman aahe tyala aajkal bodh karnar kuni hi prayas karto kay.
कोकीलादीदी
Lata didi amer rhe tumche gane yekun men prasen hote ❤❤
❤❤❤❤❤
@@AshokOtariधन्यवाद
Sagara pran manje utkrushtra gane.
परंतु आजच्या अर्ध इंग्रजी पाल काना सुद्धा यांचे अर्थ कलायला हवे
55:29
सुंदर भजन सकाळी मन प्रसन्न केलंत 🙏🌹🌹
😊
❤❤❤❤❤❤❤❤❤😊@@dayanathchitte
😊
❤
@@dayanathchitte❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tithe jaivijay donhi pahra kartos harila lat padla rishi krodhit jhala paan prabhu shap dileli nahi kadheech det nahi sadaiv ashirwad dili upkrit abhari sadaiv. Akulta kadhi kadhi hoto pan pal bhar hay hay kartil maajhi sthiti janta dew tila ashirwad sadaiv det raha mata se door nahi tinhi photo heech deewala sodun sakat nahi majhi dristi sadiv tithech rahat pata.
Itihas asatya nahi nihatha geli.
Alakapatil
अजरामर काव्य आणी चाल,आवाज तर पुनः होणे नाही