जेष्ठ गायक .देशपांडे घराण्याचे वंशज. वसंतराव देशपांडे यांच्या स्वगींय आवाजाचा अमूल्य ठेवा जतन करून ठेवला आहे. पुन्हा पुन्हा असे दिग्गज मातब्बर गायक जन्माला यावे अशी श्रीसाईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो .🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌸 🌸 🌸 🌸 🌸 🍀 🍀 🍀 🍀 🍀
ही भावगीते म्हणजे मला गझलाच वाटतात .गझलांमध्ये भावदर्शन महत्वाचे असते असे मला वाटते .तेच दर्शन मराठी भावगीतांचा गायनातून होते .त्यात पं.डाॅ.वसंतराव देशपांडे हे पंजाबी ख्याल व टप्पा आत्मसात केले होते.
Rj सानिका तुमचा "र " उच्चरण्याचा आवाज वेगळाच आहे, काहीतरी वेगळाच ऐकू येतोय... बाकी सगळीच माहिती आणि गाणी उत्तम आहेत, रोज ऐकतो आम्ही...संगीतातले दिगग्ज आहेत ही लोक .....खरंच....
Superb compilation of songs of Vasantarao Deshpande, but one songs you left to include in this collection , " बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबारात, भेट तुझी माझी स्मरशी काय तू मनात"
hello RJ Sanika, thanks to your team and you for this awesome song list. and you are too good at the way you present. you too have a beautiful voice. try for singing.
ह्यांनी स्व.संगीतकार वसंत पवारांनी दिग्दर्शित केलेली जुन्या तमाशा पटातील लावणी गीते सुलोचना चव्हाण यांच्या सोबत गायली असल्याचे सुलोचना चव्हाण यांनी झी मराठीच्या सारेगमप चॅम्पियन्स कार्यक्रमात आठवण सांगितली आहे .ती गीते ऐकवावी.
Thank you for such a well-composed compilation of Songs in one video. I've become a fan of this series and I wait every week for more, just like my mother used to do on her radio, now I am experiencing the same on youtube, change of time and technology but not the sentiments!
प्रत्त्येक गीतांचे / बंदीशीचे कवि / रचनाकार तथा संगीतकाराचे नाव ही देत जावे / सांगावे .म्हणजे त्यांना ही श्रेय दिल्याचे / त्यांना ही मान दिल्याचे आम्हाला समाधान मिळेल .तसेच मान मरातब साथ करणाऱ्या वाद्द्यवादकांनाही मिळाले पाहिजे असे वाटते .कारण त्यांची साथ मोलाची असते आम्ही अशा तबला वादकाबद्द्ल ऐकले आहे की ,त्यांनी मोठमोठ्या गायकांची भंबेरी उडवून दिली आहे साथ करतांना .
Ata to wasantacha darwal rahilela nahiye.ata nustach wasant ahe.parantu to darwal nahiye.kay karnar tyala tenva jo wasantacha bahar hota to wasantacha bahar ata kadhich bahanar nahi.
रेडिओ जॉकी सानिका, यांनी वीकएंड सारेगम कार्यक्रम मध्ये "वसंत राव देशपांडे " यांच्या नाट्यसंगीत प्रवास खूपच छान घडविला. आज कोरोना च्या या "lockdown" काळात ह्या संगीत चा आस्वाद घेणे हे संस्मरणीय आहे. रविंद्र पालव.... घाटकोपर. छान छान छान
खूप छान कार्यक्रम, वसंतराव सारखे कलाकार पुन्हा होणे नाही
वसंतराव अलौकिक शक्ति होती! पुन्हा न होने आता!! त्यांचा संगीत🎤🎼🎹🎶 ठेवा अखंड भारत भरच नव्हे तर जगभर जोपासला जाईल!! धन्यवाद सारेगामा! धन्यवाद RJ
Thanks RJ Sanika!!
आपण स्पष्ट सूरात म्हणलेले श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् आणि श्रीसूक्त अधिक श्रावण महिन्यात म्हणून व ऐकून मनाला शांती मिळते.
🌹🙏🌹नाट्यसंगीत ऐकावे तर पू. वसंतरावांचे🌹🙏🌹
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी. मी या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. खूप आनंद मिळतो आहे.
अप्रतिम अशी गाणी ऐकतच राहावे वाटते
एकच नाही संध्या आवाज खूप आनंद वाटला
जेष्ठ गायक .देशपांडे घराण्याचे वंशज. वसंतराव देशपांडे यांच्या स्वगींय आवाजाचा अमूल्य ठेवा जतन करून ठेवला आहे. पुन्हा पुन्हा असे दिग्गज मातब्बर गायक जन्माला यावे अशी श्रीसाईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो .🌹 🌹 🌹 🌹 🌹 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌸 🌸 🌸 🌸 🌸 🍀 🍀 🍀 🍀 🍀
अप्रतिम, अनाकलनीय, प्रतिभावान गायकी,
जी गायकी ऐकताना भान हरपुन जाते, ऐवढी प्रतिभा ऐका गायकात असु शकते हा आताच्या पिढीला प्रश्न पढतो.
सुमधुर आवाजात सर्व गाणी गायली आहेत. वसंतराव देशपांडे यांनी.
🌹🙏🌹पित्याचे अंतःकरण किती मृदु असते,याचा साक्षात्कार🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏
अप्रतिम 💕... धन्यवाद सारे गम समूह. ... जे आपण हा अद्भुत ठेवा आजचा पीढ़ी समोर आणला जपून शोधून....
अप्रतिम.....गाण्याचे शब्द आणि त्यांना मिळालेली साद....खरंच असे गायक पुन्हा होणे नाही......
मी तुम्हाला नेहमीच नमन करतो. आज मी ७४ वर्षाचा आहे. पण गेल्या सत्तावन्न वर्षे मी तुमची गाणी ऐकतो.
अतिशय सुंदर आणि अल्लाददायक सुमधुर संगीत किती तो सोज्वल्पना प्रत्येक गाण्यामध्ये मन शांती झाली ऐकून धन्यवाद सरेगामा आणि rj सानिका
Anmol abhang he bahut hi sumadhur or Shanti pradan Karne wale he
@@MsKrishnasongs p0
गाणी एकापेक्षा एक सुंदर अजूनही काही राहिलीय. Rj स्थानिकांची बोबडी बडबड जरा कमी पाहिजे होती
श्री सरस्वतीचा वरदहस्त वसंतरावांना लाभला
होता. त्यांचे गाणे म्हणजे स्वर्गीय परमानंद.
ही भावगीते म्हणजे मला गझलाच वाटतात .गझलांमध्ये भावदर्शन महत्वाचे असते असे मला वाटते .तेच दर्शन मराठी भावगीतांचा गायनातून होते .त्यात पं.डाॅ.वसंतराव देशपांडे हे पंजाबी ख्याल व टप्पा आत्मसात केले होते.
खुपच खूप छान वसंत तो वसंत पुन्हा होणे ना ही
Nice songs parmeshwar ne janu kahi ya sarwana aaple swatachi gani ganiya Sathi aapliya made patwal aahe yenchiy sobat aapal pan pude chhan hoil 🙏🙏
🌹🙏🌹गातांना प्रत्येक शब्दाला न्याय दिला,खूप छान🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🌹🙏🌹सानिकाताई निवेदन अभ्यासपूर्ण🌹🙏🌹
वसंतराव देशपांडे महान शास्रोक्त गायक
Rj सानिका तुमचा "र " उच्चरण्याचा आवाज वेगळाच आहे, काहीतरी वेगळाच ऐकू येतोय... बाकी सगळीच माहिती आणि गाणी उत्तम आहेत, रोज ऐकतो आम्ही...संगीतातले दिगग्ज आहेत ही लोक .....खरंच....
सानिकाचा ' र ' चा उच्चार छोट्या मुलासा डखा वाटतो
सुदर गायकी सोबत शब्द रचना (संगम व्दंद)
🌹🙏🌹उत्तुंग व्यक्तीमत्वाला त्रिवार सलाम🌹🙏🌹
पूर्वजांचा अमोल मधूर ठेवा. शतशः प्रणाम!
नतमस्तक 🙏🙏🙏 💐💐
खूपच सुंदर
सानिका खूप छान बोलतेस तू👍👍👍
Spellbinding .
God Bless.
Thanks.
Superb compilation of songs of Vasantarao Deshpande, but one songs you left to include in this collection , " बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबारात, भेट तुझी माझी स्मरशी काय तू मनात"
Aajchya gayak anna ashi share sadhna karnyachi prerna denyasathi aamhi kay prayatn karat ahot mala kalva sarv shrote 7691981639 whatsapp var
Swar sadhna
अतिशय सुंदर नाट्यगीत आयकॉन
परत असा संगीतामध्ये वसंत होणे केवळ आशक्य
Jjuuu
Vasant agadi yashvant zale🙏🏽💕
hello RJ Sanika, thanks to your team and you for this awesome song list. and you are too good at the way you present. you too have a beautiful voice. try for singing.
ह्यांनी स्व.संगीतकार वसंत पवारांनी दिग्दर्शित केलेली जुन्या तमाशा पटातील लावणी गीते सुलोचना चव्हाण यांच्या सोबत गायली असल्याचे सुलोचना चव्हाण यांनी झी मराठीच्या सारेगमप चॅम्पियन्स कार्यक्रमात आठवण सांगितली आहे .ती गीते ऐकवावी.
अतिशय सुंदर आवाज गाणी खुपच छान.👌👌💐💐
अतिशय सुंदर.. वसंतरावजी
🌹🙏🌹गाण्यातील भाव उत्कृष्ट उलगडले🌹🙏🌹
Thanks to Saregam Carava.
अप्रतिम
Gurudev ki gayan shaily ka divana hoon, aor kya kahu.... 💗💗💗💗💗💗
शतजन्म सोडविताना शत आती व्यर्थ
Pt Vasantravo Deshpande God off music 🙏🙏 Surel gayaki ahe tyancya ganyat ak vaishisht purn Ak ayikanyasarakh Tech tech ayikavas vatat
Tumcha mohak awaz, ani geetachi achuk jod , ek chan sangeet mehfil cha anubhav
Vasantrao vasant rutu gheun yetat pratek weli
खूप खूप छान, लहानपण आठवले..🙏🌹
उत्तम
Khup Chan morning makes really fresh
सुंदर!!!
शब्दांच्या पलीकडले!!!
स्वर्गीय आवाजाची मेजवानी
Mast. Great & Historical songs. Man Prasann zale.
eka peksha ek sundar gani aikun man truptta hote.
संगीतातला अष्टपैलू व्यक्ती मत्व
संगीतातला हीरा
वसंत फडके
गोड विश्लेषण 🥰
Sone te sone, Parat aise gayak hone nahi
🌹🙏🌹तबला बहूत अच्छे🌹🙏🌹
🌹🙏🌹व्वा🌹वा वा🌹कम्माल🌹🙏🌹
I liked so much Very very great singer
सुरांचा राजा
excellent
Apratim gani
Thank you for such a well-composed compilation of Songs in one video. I've become a fan of this series and I wait every week for more, just like my mother used to do on her radio, now I am experiencing the same on youtube, change of time and technology but not the sentiments!
Ajay Salunkhe thank you so muchh! keep listening and keep sharing your feedback ! 😊
Thank you Saregama for such a well - composed songs complie -Pandit Vasantrao Deshpande in one video. Excellent oratory skill vj Sanika.
णणथज
@@SanikaMahesh u ku mmmmmgdfhbgGZhg
Great deshpande sir
🌹🙏🌹अप्रतिम🌹🙏🌹
Golden memories
अप्रतिम 👌👌👌
🌹🙏🌹क्या बात है🌹🙏🌹
दैवी आवाजाचे धनी होते वसंतराव देशपांडे
Superb excellent great singer
ऐकून फारच आनंद वाटला अतीम
I like this program.
Great Songs🙏🙏
god gaani... dhanywad
🌹🙏🌹लाजवाब🌹🙏🌹
🌹🙏🌹प्रभावी गायकी🌹🙏🌹
Very very nice
Great singer 👍🙏🙏
Very good
simply great
Nice collection
apatim ekamejadwitiy yamsam ya ! ekamrv ani ek matra ! samadhi lahate ani swatacha swatala visar padato mag bhanharapun takanara avah !
My all time fav
The first song 'Kanada' is by Sudhir Phadke. Not by Vasant Rao. :)
Awesome 😊
प्रत्त्येक गीतांचे / बंदीशीचे कवि / रचनाकार तथा संगीतकाराचे नाव ही देत जावे / सांगावे .म्हणजे त्यांना ही श्रेय दिल्याचे / त्यांना ही मान दिल्याचे आम्हाला समाधान मिळेल .तसेच मान मरातब साथ करणाऱ्या वाद्द्यवादकांनाही मिळाले पाहिजे असे वाटते .कारण त्यांची साथ मोलाची असते
आम्ही अशा तबला वादकाबद्द्ल ऐकले आहे की ,त्यांनी मोठमोठ्या गायकांची भंबेरी उडवून दिली आहे साथ करतांना .
Nice 👌🏻👌🏻👌🏻
You guys have a talent! In missing the most important song when you do these weekend classics..
Here you forgot Bagalyaanchi Maal Phule..! So sad!
Best song listing any time gate happens
,क
,क
Zakas.make programme weekend classics on g.d .Madgulkar also
EAKDAM
ZAKAAS Khupach Aawadla Program Thanks
Very well composed . Well enjoying 🤟
Farch chhan
हे गाणं वसंतराव देशपांडे यांचे गाणे हव आहे
Racika atishai god gani aikavlya baddal
मधुसूदन काळेकर नाही, कालेलकर
Sanika you are also great!!.
PUDIL PART KADHI YENAR AAHE .KHUP CHAN AAHET SERV BHAG.
परत असे कोणही गायक होणे nahi
Nice
Ata to wasantacha darwal rahilela nahiye.ata nustach wasant ahe.parantu to darwal nahiye.kay karnar tyala tenva jo wasantacha bahar hota to wasantacha bahar ata kadhich bahanar nahi.
वाटेतील काटे वेचीत चाललो , (२) आली सखी आली , पिया मिलनास अशासारखी गाणी असायला हवी होती .
सुरेखच आहे निवेदन पण मधुसूदन कालेलकर आहे,कालेकर असे सांगितले.कोणते बरोबर आहे? क्षमस्व!
❤️❤️❤️
bhug
रेडिओ जॉकी सानिका, यांनी वीकएंड सारेगम कार्यक्रम मध्ये "वसंत राव देशपांडे " यांच्या नाट्यसंगीत प्रवास खूपच छान घडविला. आज कोरोना च्या या "lockdown" काळात ह्या संगीत चा आस्वाद घेणे हे संस्मरणीय आहे.
रविंद्र पालव.... घाटकोपर.
छान छान छान
Very nice
Arey " So kuthe he jau naka kay? "Tari" bolayla laaj vatate? Mhane Marathi R.J.
@ Lalit Indulkar: 👌अगदी मनातलं! "सा रे ग म" च्या सानिका ची निवेदनातील 'So' ची सरबत्ती "तुळशीत उगवणार्या भान्गे" सारखी सलते!!! 😁😀😂🤣
Kannada raja you played was not Vasantrao singing. It was Sudbury phadake,, was this true?
वसंतराव व सुधीर फडके दोघांनी गायले आहे
परमेश्वरी देणगी आहे
हाच स्वर चिरायु अमर राहो
हिच सदिच्छा